पारितोषिक डिश इडली सँडविच एकदा खाल्ले तर मन भरणारच नाही परत परत बनवणार अगदी सहज होणारी इडली sandwich
Vložit
- čas přidán 15. 06. 2024
- #पारितोषिकडिशइडलीसँडविचएकदाखाल्लेतरमनभरणारचनाहीपरत परत बनवणार अगदी सहज होणारी इडली sandwich
#इडलीसँडविच
#Idlilsandwich
इडली सँडविच साठी सामग्री)
#सीतानेहरेकिचनरेसिपी /तीन वाट्या तांदूळ/एक वाटी उडदाची डाळ/एक चमचा तेल/अर्धा चमचा खायचा सोडा/चवीनुसार मीठ/चटणीसाठी सामग्री/तीन मिरच्या/दोन-तीन पाकळ्या लसणाच्या/मूठभर कोथिंबीर/कढीपत्त्याची पाने पाच-सहा//चवीनुसार मीठ. - Hudba
Waw😮😮😮😮😮😮😮😮😮😮
Thanks dear
अरे व्वा मस्त चविष्ट आहे इडली सँडविच एकदम छान 😋😋😋😋👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
Thanks dear
Waw aapratin recipe aahe very nice yummy recipe mastic yummy aahe very nice 😮😮😮😮😮
Thanks dear
Waw aapratin recipe aahe very nice yummy recipe mastic aahe
Thanks dear
😮😮😮😮😮😮waw mastic yummy recipe mastic aahe recipe
Thanks dear
Waw kuapc cahn😮😮😮😮😮
Thanks dear
Waw kupac cahn aahe reecpi very nice 😮😮😮😮
Thanks dear
खरंच पारितोषिक डिश असणारी ही खरंच छान आहे मस्त आहे आणि खरंच मला आवडली खूप छान दिसते पण आणि बनवली पण मस्त मावशी खरच छान मस्त
Thanks dear
फार सुंदर सँडविच बनवलेला आहे ताई तुम्ही खरच मस्त आणि वेगळी पद्धत दाखवलेली आहे खरंच छान आहे मस्त आहे
Thanks dear
फार सुंदर सँडविच मस्त पद्धतीने दाखवले आहेत छान बनवला आहे जाळीदार दिसते छान पद्धतीने समजून सांगितला आहे करून पाहणार आहे तुमच्या रेसिपी तर छानच असतात मी बनवते हमेशा आणि धन्यवाद
Thanks dear
Waw mastc aahe reecpi mastac very nice
Thanks dear
खूप सुंदर असतात तुमच्या रेसिपी खूप छान रेसिपी पौष्टिक आहे काकू खरंच छान बनवली आहे रेसिपी
Thanks dear
Waw mastic yummy recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha khupac cahan aastat very nice
Thanks dear
खूप सुंदर असतात तुमच्या रेसिपी खूप छान असतात मी नक्की करून पाहणार आहे चटपटीत चटणी फार सुंदर आहे
Thanks dear
Waw kupac cahn reecepi
Thanks dear
Fast like 👍
Apratim dish
Mi nakkich karel maushi...
Mast kel navin kahitari mi pan karun baghel as...😊
Thanks dear
अश्या प्रकारे वेगवेगळया भाज्या शिजवून स्टफ्ड ईडलि करता येईल
Thanks dear