समोरच्या व्यक्तीला नाही म्हणायचा अधिकार नाही? | How to Handle Rejection In Love |

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • #relationship #loverelationshipproblem #breakup #rejection #realkissapodcast #marathipodcast #podcast
    Love Rejection ही प्रत्येकाने अनुभवलेली गोष्ट आहे. वयात आल्यावर Love होतं; Love झाल्यावर काय करायचं हे आपल्याला माहितीये पण आपलं प्रेम समोरून जेव्हा फेटाळलं जातं. Reject होतं तेव्हा ते नाही, तो नकार कसा पचवायचा आणि सावरायचं कसं याबाबत आपल्या डोळ्यांसमोर अंधारी येते. Accept, Acknowledge and Move On हा इतका सोपा मार्ग असूनही आपण ते Rejection कवटाळून बसतो. बऱ्याचदा आपली Personal life खराब करून बसतो. हे होऊ न देता how do i deal with rejection, Disappointments या गोष्टी Handling करायला शिकलंच पाहिजे. एखाद्याची Girlfriend, एखादीचा Boyfriend होणे यासाठी किंवा Relationship येण्यासाठी घेतले जाणाऱ्या कष्टासोबतच Rejection आलं तर काय किंवा Breakup झालं तर काय, याचाही विचार करा.
    Rejection, Meaning of rejection, How to detach, how do i deal with rejection, how to overcome rejection या सगळ्याच्या अवतीभवती Shraddha Deo यांनी The Real Kissa Podcast या Marathi Podcast च्या माध्यमातून संवाद साधलाय. नक्की पाहा, ऐका, आपल्या जवळच्या व्यक्तींना पाहायला सांगा; कारण आपल्याला Rejection पचवता आलं पाहिजे.
    Full Podcast Episode Link: • How to Handle Rejectio...
    Mental Health, Depression याबाबत आपल्या काही शंका असतील किंवा उपाय हवे असतील खाली दिलेल्या Links वर जाऊन अधिक माहिती व Consultation घेऊ शकता.
    Sneh Foundation: www.snehfounda...
    theventforyou....
    Credits:
    Guest: Shraddha Deo (Counselor । Psychologist)
    Host: Palash Hase & Ajinkya Datir
    Producer: Aishwarya Patil, Purushottam Bhaigade
    Creative Producer: Anniruddha Sonawane, Adesh Raut, Nitin Nagare
    Editor: Amol Madur
    Graphic Designer: Sagar Rathod
    अशाच महत्त्वाच्या व्हिडिओज बघण्यासाठी, interesting माहिती मिळवण्यासाठी आणि महत्त्वाचे मुद्दे जाणून घेण्यासाठी Real किस्सा ला subscribe करा. / @real_kissa
    आम्हाला social media वर follow करा:
    Instagram: ....
    X: re....
    Facebook: m.facebook.com....

Komentáře •