बाण खेळताना आलं वारं 🔱🌿(भाग-5)अंबाबाई गेणमाळ कार्यक्रम कुर्डुवाडी साठे परिवार,गुरुवर्य-पूजाताई कसबे

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • बाण खेळताना आलं वारं 🔱🌿(भाग-5)अंबाबाई गेणमाळ कार्यक्रम कुर्डुवाडी साठे परिवार,
    #गुरुवर्यपूजाताईकसबे
    ॥ओम काळेश्वरी॥🙏
    सर्व देवी भक्तांना व माझ्या आराधी बंधु-भगिनींना माना-पानाचं पाया पडणं येतंय🙏आपल्या चॅनेलमधे सर्वांचे स्वागत आहे.😊
    आराधीन-पूजाताई कसबे या आपल्या चॅनेलमधे अंबाबाई,येडाई आणि काळूबाई देवीचे गेणमाळ व देवीची स्थापना करण्याची परंपरा व पद्धत दाखवली आहे....
    असेच गेणमाळेचे नव-नवीन कार्यक्रम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा....व घरबसल्या आईसाहेबांच्या आराधखान्याचा कार्यक्रम पाहण्याचा आनंद घ्या🙏....
    #अंबाबाई गेणमाळ
    #येडाई गेणमाळ
    #काळूबाई गेणमाळ
    #आनंदाची आरती

Komentáře • 12

  • @SachinWaghmare276
    @SachinWaghmare276 Před 2 měsíci +3

    आई राजा उदो उदो अंबाबाईचा येडामाईचा

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 Před 2 měsíci +1

    ही आराध्यांची पारंपरिक पद्धतीची गाणी खूप सुंदर असतात! ही परंपरा पुढे चालू ठेवा! आराध्यांची पारंपरिक पद्धतीची गाणी शाहीर साहेबराव साबळे आणि गायिका जनाबाई धावारे यांनी गायलेली आहेत ती गाणी ऐकताना तुमचे मन प्रसन्न होईल! " अंबाबाई परडी घेऊन मी येते " अंबा माझी मनमोहना "अंबाबाई बसली सावलीला " आराध्यांची देवी अंबाबाई " ही गाणी एकदातरी जरूर ऐका! एकदम जबरदस्त आराध्यांची गाणी आहेत!

  • @annajiraolankapalli2036
    @annajiraolankapalli2036 Před 2 měsíci +3

    खूप छान

  • @user-jf6jm3uq7i
    @user-jf6jm3uq7i Před měsícem

    खूप खूप सुंदर

  • @NanaShinde-hu4vs
    @NanaShinde-hu4vs Před 3 měsíci +2

    ❤❤

  • @VishanuDendge
    @VishanuDendge Před 2 měsíci

    , डिलीवरी

  • @user-me9kj2hg3w
    @user-me9kj2hg3w Před 3 měsíci

    ❤❤❤❤

  • @minakshibhadane6652
    @minakshibhadane6652 Před 2 měsíci

    आर्दि शेकत्ती 🎉

  • @VishalThengl-uy7sp
    @VishalThengl-uy7sp Před 3 měsíci +1

    खूप छान

  • @ektajivsadashiv
    @ektajivsadashiv Před 3 měsíci

    ❤❤