पूजाताईंना मार्गावर आलं वारं (भाग-4)🔱🌿 अंबाबाई गेणमाळ कार्यक्रम साठे परिवार,गुरुवर्य-पूजाताई कसबे

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • पूजाताईंना मार्गावर आलं वारं (भाग-4)🔱🌿 अंबाबाई गेणमाळ कार्यक्रम साठे परिवार,गुरुवर्य-पूजाताई कसबे
    #गुरुवर्यपूजाताईकसबे
    ॥ओम काळेश्वरी॥🙏
    सर्व देवी भक्तांना व माझ्या आराधी बंधु-भगिनींना माना-पानाचं पाया पडणं येतंय🙏आपल्या चॅनेलमधे सर्वांचे स्वागत आहे.😊
    आराधीन-पूजाताई कसबे या आपल्या चॅनेलमधे अंबाबाई,येडाई आणि काळूबाई देवीचे गेणमाळ व देवीची स्थापना करण्याची परंपरा व पद्धत दाखवली आहे....
    असेच गेणमाळेचे नव-नवीन कार्यक्रम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा....व घरबसल्या आईसाहेबांच्या आराधखान्याचा कार्यक्रम पाहण्याचा आनंद घ्या🙏....
    #अंबाबाई गेणमाळ
    #येडाई गेणमाळ
    #काळूबाई गेणमाळ
    #आनंदाची आरती

Komentáře • 12

  • @RenukaKadam-do5gw
    @RenukaKadam-do5gw Před 3 měsíci +3

    Aai raja udo udo kalubaichya navan changbhale,,,,,

  • @rupture2426
    @rupture2426 Před 3 měsíci +1

    ताई मस्त तुझं वारं आणि हातातल्या बांगड्या दोगी मस्त,
    असच वारं घेतजा

  • @VishalThengl-uy7sp
    @VishalThengl-uy7sp Před 3 měsíci

    खूप छान

  • @saurabhkadbane2823
    @saurabhkadbane2823 Před 3 měsíci

    पाया पडणं येतय आईसाहेब

  • @NeetaNakhate-fz4br
    @NeetaNakhate-fz4br Před 3 měsíci

    👏👏👏👏👏👏

  • @dnyaneshwarkoli614
    @dnyaneshwarkoli614 Před 3 měsíci

    🙏🙏🙏

  • @ajbrother1319
    @ajbrother1319 Před 3 měsíci

    ताई तुम्हाला माझा सास्टांग नमस्कार आई राजा उदे उदे

  • @ganeshgavlimayorgavilmanojgavl

    पयेले वार आले आई साहेब कोनते गावाचे आहे दादा हिंदी लिहुन पाटवा दादा