राग- देवगिरी बिलावल | अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान | एक मुखानं बोला जय जय हनुमान |kalpesh jadhav

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 04. 2021
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3)phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    ➡️ माझी विनंती-
    मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
    6] हार्मोनियम मित्र - 34
    chat.whatsapp.com/HYgYvyOIyq2...
    7] हार्मोनियम मित्र - 35
    chat.whatsapp.com/HUeEkgMt63V...
    ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
    माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
    आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
    • देवा तुझा माझा कारे वै...
    • नवीन अभंग नोटेशन
    हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
    • अलंकार - १ | alankar -...
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    #kalpeshjadhavharmoniunmitra
    #marathibhajan
    #harmoniumnotations
    #navinabhang
    #abhangwani
    #कल्पेशजाधवअभंग
    #हार्मोनियमनोटेशन
    #मराठीभजन
    #नवीनअभंग
    #अभंगवाणी
    #संतवाणी
  • Hudba

Komentáře • 111

  • @bhaugawadw2881
    @bhaugawadw2881 Před 2 lety +1

    सर.हे भकती.गित.आतिशय.सुदर.आहे. खुपच. सुंदर. गायले.सर.आपले. खुप.खुप.अभिनंदन.

  • @vimalwaghmare6267
    @vimalwaghmare6267 Před 2 lety +1

    खूप खूप धन्यवाद मावली💐💐🙏🙏

  • @rushikeshkokane5306
    @rushikeshkokane5306 Před 3 lety +2

    Apratim tumcha voice sup bhari aahe

  • @user-fw4qk1qk8t
    @user-fw4qk1qk8t Před měsícem

    जय श्रीराम माऊली

  • @anandakarjule1225
    @anandakarjule1225 Před 2 lety +1

    1 नं सर मस्त

  • @sampatwable1413
    @sampatwable1413 Před 3 lety +1

    . जय हनुमानकी जय

  • @shivaramjadhav7311
    @shivaramjadhav7311 Před 2 lety +2

    Jay Jadhav sir

  • @bhanudas3537
    @bhanudas3537 Před 3 lety +1

    छान वाटले पहिल्यांदाच पेटीवर ऐकले

  • @user-hp7ev3gn8i
    @user-hp7ev3gn8i Před měsícem

    खूप खूप धन्यवाद दादा 😊

  • @vimalwaghmare6267
    @vimalwaghmare6267 Před 2 lety +1

    धन्यवाद मावली खूप छान भक्ती गीत भजन 🙏🙏रामनवमी हनुमान जयंती अली ये अता🙏🙏अतिशय सुंदर

  • @jagnnathkakade5030
    @jagnnathkakade5030 Před rokem +1

    आती सुंदर

  • @kantaingawale8985
    @kantaingawale8985 Před 2 lety +1

    खुप सुंदर अंभग आहे

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 Před 3 lety +1

    खुप खुप छान सर धन्यवाद

  • @ssgemar7644
    @ssgemar7644 Před 2 lety +2

    Khup chan sr

  • @rushikeshkokane5306
    @rushikeshkokane5306 Před 3 lety +2

    Thanks sir tumi khup changla shikvta 👌👌👌👌👌

  • @pushpapadwal4758
    @pushpapadwal4758 Před měsícem

    खुपच छान आवाज सर

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 Před rokem

    खूपच छान...
    तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏💐

  • @dhanajijadhav6511
    @dhanajijadhav6511 Před 3 lety +1

    मस्त भाऊ की जय शिवराय

  • @sudhakarwanve823
    @sudhakarwanve823 Před 2 lety +1

    खूपच छान.

  • @kishanraosonkamble8319

    धन्यवाद सर नमस्कार अतिशय छान गायिले आहे.

  • @pradipsuryavanshi3781

    एक नबर अभग 👌

  • @ushasakore9388
    @ushasakore9388 Před 3 lety +1

    Khup sundar sar🙏🙏

  • @radheshyamshegokar8184
    @radheshyamshegokar8184 Před 2 lety +1

    Good Good Mauli

  • @ratnashirsat2610
    @ratnashirsat2610 Před 2 lety +1

    खूपच सुंदर गायन वादन सर

  • @santoshkanse9949
    @santoshkanse9949 Před 3 lety +1

    Khup chan 🙏🙏🙏🙏and g m sir

  • @sushilawaghmare6507
    @sushilawaghmare6507 Před 3 lety +1

    खूप छान आहे

  • @vw3711
    @vw3711 Před 2 lety +1

    धन्यवाद😘💕 💐💐🙏🙏

  • @sudhakardhanorkar3506
    @sudhakardhanorkar3506 Před rokem +1

    Very good my bro.

  • @haridaspande8905
    @haridaspande8905 Před 3 lety +1

    Jey hanuman

  • @fulchandkendre8536
    @fulchandkendre8536 Před 2 lety +1

    👌👌

  • @angadboyane3906
    @angadboyane3906 Před 2 lety

    Khup Chan gayan ahe sir

  • @vimalwaghmare6267
    @vimalwaghmare6267 Před 2 lety +1

    👌👌🥰 🙏🙏 , 🚩🚩

  • @dnyangangabhandekar2897

    खूपच सुंदर सर

  • @krushnabaghadane4204
    @krushnabaghadane4204 Před 3 lety

    खुप छान

  • @rajshribedade2472
    @rajshribedade2472 Před 3 lety +5

    🙏🙏हेच भक्तीगीत खूप आवडते 🙏🙏

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 Před 3 lety +1

    🙏🏻🌹🚩 Sundar God aawaj chan sadrikaran 🙏🏻🙏🏻🙏🏻 Mauli

    • @pavandeshmukh8058
      @pavandeshmukh8058 Před 3 lety +1

      खूप छान सर
      हनुमान जयंती ला म्हणता येईल

    • @minadalvi1014
      @minadalvi1014 Před 3 lety

      अप्रतिम,👌👌 सुंदर गाणं आम्हाला मिळालं, सर. धन्यवाद।

    • @dhirajsalokhe1544
      @dhirajsalokhe1544 Před 3 lety

      Kupa sundae

    • @dhirajsalokhe1544
      @dhirajsalokhe1544 Před 3 lety

      Area was Kay abhan

  • @yashvantingale5886
    @yashvantingale5886 Před 3 lety +3

    जय श्रीराम, जय बजरंग बली.
    जय हरी माऊली, मस्त सादरीकरण धन्यवाद माऊली.

  • @user-xd9xe4zw3l
    @user-xd9xe4zw3l Před 3 lety +2

    जय श्री राम जय हनुमान
    खुप छान गायले माऊली
    अतिशय गोंड आवाज
    👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @bhagawatjarhad8824
    @bhagawatjarhad8824 Před 3 lety +3

    Jai.Shriram

  • @shailjadahale504
    @shailjadahale504 Před 3 lety +2

    तुमच्या गायनाने आमचा दिवस खुपच सुंदर जातो माऊली

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 Před 3 lety +5

    अप्रतिम !तुमच्या आवाजाला तोडच नाही. 👌👌👌👌👌

  • @sangitaBhalerao-js4hk
    @sangitaBhalerao-js4hk Před 3 lety +3

    अप्रतिम 👍👍👍👌👌🙏🙏🙏🥰🥰धन्यवाद सर 🙏🙏🙏🚩🚩जय हनुमान 🚩🚩🚩

  • @lankeshwaritone2842
    @lankeshwaritone2842 Před 3 lety +2

    रामकृष्ण हरी माऊली माझ्या आवडते भक्त गित

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 Před 3 lety +1

    खूप खूप छान सुंदर गायिले आहे सर जय हारी माऊली

  • @jagannathchikane844
    @jagannathchikane844 Před 3 lety +4

    खूप मस्त
    रोज नवीन नवीन भक्तीगीत
    अभंग गवळण एकूण धन्य झालो
    गुरुजी लाख लाख
    शुभेच्छा

    • @user-xd4tb7fm2o
      @user-xd4tb7fm2o Před 3 lety

      जाधव सर अंजनीचासुता हा अभंग पूर्ण पाठवाव ही नम्र विनंती

  • @gumphakhedkar9224
    @gumphakhedkar9224 Před 3 lety +2

    खूपच सुंदर मला खूप आवडत .मस्तच. धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @gajananshinde4226
    @gajananshinde4226 Před rokem

    Chhan

  • @swapnildada6250
    @swapnildada6250 Před 3 lety +1

    अतिशय उत्तम 🙏 जय 🙏 सद्गुरू 🙏 माउली 🙏👍

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 Před 3 lety +4

    गुरूदेव, खूप सुंदर भक्तीगीत. आता हनुमानावर ची सुंदर गीतं ऐकायला मिळतील.धन्यवाद.

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 Před 3 lety +2

    नमस्कार सर सुप्रभात खुप खुप सुंदर भक्ती गीत सादर केले आहे धन्यवाद सर जय हानुमान

  • @user-hl6dx8bq1i
    @user-hl6dx8bq1i Před 3 lety +1

    अतीशय सुंदर माऊली👍👍👍👌👌

  • @nandkishorrasam2775
    @nandkishorrasam2775 Před 3 lety +2

    खूप सुंदर माऊली!!
    👍👍👍👍👍

  • @ramkrishnhari8365
    @ramkrishnhari8365 Před 3 lety +1

    माऊली रामकृष्ण हरी 🙏 खुप छान

  • @daivshalakendre6994
    @daivshalakendre6994 Před 3 lety +1

    हानुमंत जयंतीच्या खुपखुप शुभेचृछा🙏🙏खुप गोड आवाज

  • @namdevshinde2911
    @namdevshinde2911 Před 3 lety +3

    एक ☝️ दादा सुप्रभात

  • @anuradhatare3283
    @anuradhatare3283 Před 3 lety +1

    अतिशय. सुंदर. आज. जयंती. ला. ऐकायला. मिळाले. डोळयासमोर. हनुमान. उभा. केलात. 🙏🏻🙏🏻👌👌

  • @narendrapawar1205
    @narendrapawar1205 Před 3 lety +1

    रामकृष्ण हरी माऊली सर

  • @vimalwaghmare6267
    @vimalwaghmare6267 Před 2 lety +1

    खूप छान👏✊👍 मावली💐🙏🙏 जय पवनपुत्र हनुमान कि जयजयकार हो 💥💥🙏🙏💥💥🚩🚩

  • @sanjaypatil8642
    @sanjaypatil8642 Před 3 lety +3

    खूप छान सर आपल्या कार्याचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत खूप खूप आभारी आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mugutraoshinde9070
    @mugutraoshinde9070 Před 3 lety +4

    अतिशय सुंदर सर,
    सादरीकरण,.....

  • @vallabhachavan3038
    @vallabhachavan3038 Před 3 lety +1

    नमस्ते गुरुवार्य खुपच झाले गाणे व ऐकून प्रसन्न झाले

  • @sulochanakhatavkar1430
    @sulochanakhatavkar1430 Před 3 lety +2

    खुप सुंदर supparr 🙏🏼🙏🏼👍👍

  • @amarpatil2025
    @amarpatil2025 Před 3 lety +1

    जय हो हरी

  • @gulabpardeshi8076
    @gulabpardeshi8076 Před 3 lety +2

    खुप छान अभंग

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 Před 3 lety +1

    छानच. आवडले भक्तीगीत. धन्यवाद.

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram Před 3 lety +1

    सर खुप छान असा हनुमंत राहायचं भक्ती गीत दिले खुपच छान सर मला खूप आवडले धन्यवाद सर

  • @yuvrajzalag4907
    @yuvrajzalag4907 Před 3 lety +2

    Good morning jay hanuman

  • @sunilmhatre8777
    @sunilmhatre8777 Před 3 lety +1

    खूपच छान सर ,एकदम अप्रतिम 👍👍👍👍👍

  • @shamsundardeshmukh8067
    @shamsundardeshmukh8067 Před 3 lety +1

    🙏🙏🚩खुप छान गुरूजी 🚩🙏🙏

  • @hiralalravade7728
    @hiralalravade7728 Před 3 lety +2

    खूप छान आभारी आहोत🙏💐

  • @bhaktikaranjule2228
    @bhaktikaranjule2228 Před 3 lety +1

    अप्रतिम , 🙏🙏🙏

  • @pratibhapathak4239
    @pratibhapathak4239 Před 3 lety +1

    , Ajachya bhajanachenotation have hote an milale. Thanks sir.

  • @sandipkorde4365
    @sandipkorde4365 Před 3 lety +3

    खूप सुंदर आहे सर भक्तिगीत तसेच अतिशय गोड आवाज आहे तुमचा असेच नवनवीन भक्ती गीत व भजन टाकत जा नोटेशन सह

  • @user-hw7iu3nc8m
    @user-hw7iu3nc8m Před 3 lety +2

    दादा कोंडके यांच्या चित्रपटातील गीत.गायक महेंद्र कपूर.

  • @govindchavan5976
    @govindchavan5976 Před 3 lety +1

    Uddha akjab tuze sarkar che notation dya sir pl

  • @anilbhoir.367
    @anilbhoir.367 Před 3 lety +1

    सुंदर... अतिसुंदर

  • @vitthalingle7267
    @vitthalingle7267 Před 3 lety +1

    Very nice sir👍

  • @dattughaywat6488
    @dattughaywat6488 Před 3 lety

    जय श्री राम

  • @bhosaleteju9351
    @bhosaleteju9351 Před 3 lety +1

    Very nice 👍👌👌

  • @sweetydherange3480
    @sweetydherange3480 Před 3 lety +2

    Jy Ram jy Human

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 Před 3 lety +5

    Ata वेध हनुमान जयंती चे खूपच छान सादरीकरण सर धन्यवाद 👍🙏🙏

  • @satishaldar9965
    @satishaldar9965 Před 3 lety +1

    Supar

  • @ganeshtathurkar7796
    @ganeshtathurkar7796 Před 3 lety +2

    जय हनुमान खूपच सुंदर 🙏👌🌹

  • @ramkrishnhari8365
    @ramkrishnhari8365 Před 3 lety +1

    माऊली, राम- लक्ष्मण जानकी बोला जय हनुमान की चे नोटेशन जर भेटे तर बघा ना 🙏

  • @dipaktawle6325
    @dipaktawle6325 Před 3 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshbhoir8498
    @santoshbhoir8498 Před 3 lety +1

    👌👌👌👌👌

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Před 3 lety +5

    एकंच नंबर खूपच सुंदर भक्ती गीत अतिशय गोड आवाजात गायले सर जय हनुमान 👌👌🙏🙏💐💐 धन्यवाद नमस्कार सर 💐💐💐👏👏👏

  • @bhanudas3537
    @bhanudas3537 Před 2 lety

    सर काही करा विनंती आहे
    माऊलीहुनी मायाळ हा अभंग गावा सर
    वाट पहातोय आम्ही सगळे

  • @ganeshhabale2642
    @ganeshhabale2642 Před 3 lety

    Very nice

    • @ganeshhabale2642
      @ganeshhabale2642 Před 3 lety

      Datta.datta.mhanta.vache.tene.sarthak.janmache.noteshan.pliss

  • @chandabijwe2909
    @chandabijwe2909 Před 3 lety +2

    सर, आपणास उस्मानिया विद्यापीठ हैदराबादच्या English Department च्या H. O. D. Res. Sumitha Roy Mam यांची उपमा तंतोतंत लागू पडते. Roy Mam सुद्धा English Communication सारखा topic खूप easily समजावून सांगतात. पटकन लक्षात येते. आपणसुद्धा प्रत्येक गीत ऊत्तम पद्धतीने समजावून सांगता. असेच शिक्षक विद्यार्थ्यांना प्रिय असतात. धन्यवाद सर.

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  Před 3 lety

      मनापासून धन्यवाद माऊली

    • @bhaugawadw2881
      @bhaugawadw2881 Před 2 lety

      आरे.वाकिती.छान गायलत.गित.असेच.गायक.आसावेत.आखंड.गात.रहा.सर.मला.खुप.आवडले.गित.निलम.गावडे.

  • @jyotikadam6191
    @jyotikadam6191 Před 3 lety +1

    सर विठ्ठल माझा याचे नोटेशन द्या सर आमची काहीतरी पुण्यायी म्हणून तर तुम्ही भेटलात एवढे सुंदर सुंदर भजन आणि भक्ती गीत शिकायला मिळाले

  • @user-fi3iy2eo2h
    @user-fi3iy2eo2h Před 3 lety +1

    👌👌 एकच नंबर सर छान गायन

  • @lofichadii
    @lofichadii Před 3 lety +4

    Very cute voice and expression.

  • @ajitgole9830
    @ajitgole9830 Před 3 lety +3

    Shubha Prabhat Sirji 👌🏻👌🏻👌🏻

  • @angadboyane3906
    @angadboyane3906 Před 2 lety

    Sir Mala Tabla Taal speakar rytham pahije kontya company ahe te sanga please send msg

  • @babasahebmalode5965
    @babasahebmalode5965 Před 3 lety +1

    👍

  • @ssgemar7644
    @ssgemar7644 Před 2 lety +2

    Khup chan sr

  • @sandiptawade418
    @sandiptawade418 Před 3 lety +1

    खुप छान आहे