भाग ४॰ नर्मदा परिक्रमेचा अनुभव घ्या. घरातच राहून!

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 07. 2020
  • नर्मदे विषयीची माहीती,तेथील महत्व,किनार्‍यावर रहाणार्‍या साधू,महात्मांची ओळख,तेथील विविधता,फोटो द्वारे पहा व काका महाराजांनी सांगितलेली सूश्राव्य,माहीती व त्यांचे अनुभव,
    क्रमश:ऐका. अशी मानस नर्मदा परिक्रमा पूर्ण करा.🙏🙏

Komentáře • 63

  • @jyotijoshi7241
    @jyotijoshi7241 Před rokem

    🙏🙏नर्मदे हर हर हर 🙏🙏

  • @sahebraomahale5936
    @sahebraomahale5936 Před rokem

    हर हर नर्मदे 🙏🏻🙏🏻

  • @rekhagosavi3760
    @rekhagosavi3760 Před 2 lety

    नर्मदे हर ,नर्मदे हर, नर्मदे हर.

  • @purshottamgole5256
    @purshottamgole5256 Před rokem

    नर्मदे हर

  • @shubhangigosavi7991
    @shubhangigosavi7991 Před 4 lety +7

    मला तुमचे विवेचन खुप आवडते. बोलणं खूप स्वच्छ, स्पष्ट,निर्मळ,निरागस व सडेतोड आहे . तुमच्या शिष्यत्वातील तळमळ व गुरूनिष्ठा खूप भावते.

  • @tanvir5378
    @tanvir5378 Před 4 lety +4

    आपलं नर्मदा परिक्रमेच विवेचन इतरांपेक्षा खूप वेगळं आणि अमूल्य वाटत.आपली थोरवीच अशी असली पाहिजे म्हणून आपल्या ला परिक्रमेत दरम्यान सद् गुरूंची साथ लाभली.आपले विवेचन मी सत्संग म्हणूनच ऐकत असते.जय श्री गुरुदेव दत्त !

  • @TattooArtist598
    @TattooArtist598 Před 2 lety

    Kaka maharaj sadhya kuthe aastat, यांनी खूप छान विवेचन केले,मला खूप आवडले,इतकी गुरु चरित्र पारायण केली ,पण‌ सिताराम महाराजांनी किती साध्या सरळ भाषेंत सांगितलें, श्री स्वामी समर्थ

  • @sahebraomahale5936
    @sahebraomahale5936 Před rokem

    पुढील भाग पाठवा

  • @jayantdeshmukh1077
    @jayantdeshmukh1077 Před 2 lety

    नमस्कार काकामहाराज

  • @arunoza7984
    @arunoza7984 Před 3 lety +3

    Narmade Har 🙏

  • @geetapatel3589
    @geetapatel3589 Před 2 lety

    Narmade Har 🙏🙏🙏🌹 Om Namah shivaya 🙏🙏🙏🌹

  • @prachiamberkar6669
    @prachiamberkar6669 Před 4 lety +1

    काका, नर्मदा परिक्रमा करण्यासाठी मन अधीर झाले आहे.

  • @reshmakadam5519
    @reshmakadam5519 Před 4 lety +1

    Narmade Har 🙏🏻

  • @avinashdeshpande7494
    @avinashdeshpande7494 Před 4 lety +2

    ||नर्मदेऽऽ हर ||

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 Před 2 lety

    नर्मदे हर हर 🌷 🌷🙏🙏🌷🌷

  • @suvarnamahagavakar899
    @suvarnamahagavakar899 Před 2 lety

    भाग 3

  • @dilipkolte2189
    @dilipkolte2189 Před 3 lety

    नर्मदे हर हर 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐

  • @chandrabhagachaudhari2460

    नर्मदे हर हर हर 🙏🙏🙏🙏🙏

  • @bhartipatil4467
    @bhartipatil4467 Před 3 lety +1

    परिक्रमा करण्याचे अनुभव चांगले वाटले रोज थोडे थोडे ऐकण्याची इच्छा आहे

  • @shantanumote838
    @shantanumote838 Před 4 lety

    नर्मदे हर 🙏🙏🙏🚩🚩

  • @alkarokade4202
    @alkarokade4202 Před 3 lety

    🙏 नर्मदे हर हर 🙏

  • @bhaskargarud1218
    @bhaskargarud1218 Před 3 lety

    Hari Om anand Narmade har

  • @tejalimorye1504
    @tejalimorye1504 Před 3 lety +2

    नर्मदे हर काका
    तुम्ही अधिक महीन्यात कर्पे गुरुजींच्या घरी आलात आणि जाताना मला बोललात की नर्मदा परिक्रमेला चला , तेव्हा मला असे वाटले की काकाना माझ्या साठीच नर्मदा माई नी पाठवल आहे. मला खुप काही बोलायचे आहे ,पण मी प्रत्यक्ष समोर बोलेन, किंवा मला बोलायची गरजच नाही तुम्ही सगळेच जाणता.

    • @bhatnagarramesh291
      @bhatnagarramesh291 Před 3 lety

      काकां विषयी अधिक माहिती मिळेल का? कुठे असतात. पत्ता . नंबर मिळेल का? मी रमेश भटनागर . नवी मुंबई 9833023659

  • @omprakashkabra1394
    @omprakashkabra1394 Před 3 lety

    || नर्मदे हर ||

  • @tejalimorye1504
    @tejalimorye1504 Před 3 lety

    नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏

  • @varadnishantrautrollno56di39

    ।। नर्मदे हर ।।

  • @dilipsarode7641
    @dilipsarode7641 Před 4 lety

    नर्मदे हर....

  • @malini7639
    @malini7639 Před 4 lety +1

    नर्मदे हर आमची घरी बसून परिक्रमा तर होतच आहे त्या बरोबर गुरु उपदेश पण मिळत आहे हर हर नर्मदे

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar Před 4 lety

    नर्मदे हर हर हर ..

  • @vaishalipatil3519
    @vaishalipatil3519 Před 4 lety

    Narmade Har Har ......

  • @chayakulkarni1862
    @chayakulkarni1862 Před 3 lety

    छान जय राम

  • @vandanabhosale415
    @vandanabhosale415 Před 4 lety +1

    पुढचे भाग पाठवा .वाट पाहातेय.

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 3 lety

    Narmade har har har

  • @sushamadeshpande0507
    @sushamadeshpande0507 Před 4 lety

    I am waiting for 41 St Part Narmada parikrama Today I did not find It eagerly waiting for the dame 🙏🙏🙏

  • @saritagodse8989
    @saritagodse8989 Před 4 lety

    अतिशय छान माहिती

  • @durgabodake7061
    @durgabodake7061 Před 3 lety

    Narmade har har

  • @manishgaikwad8458
    @manishgaikwad8458 Před 3 lety +6

    सुरवातीपासून मी आपले भाग पहाते व नवीन भागाची वाट पहात असते हे ऐकताना मीच परिक्रमा करते असं वाटतं . छान सांगताय

  • @chhayawamanacharya6004

    काका आपला नंबर मिळाली तर बरे होईल

  • @vilasnaik6081
    @vilasnaik6081 Před 3 lety

    Narmada Har

  • @artichitale76
    @artichitale76 Před 4 lety

    पुढचा भाग आज प्रसारित झाला नाही का🙏

  • @pradhansamir65
    @pradhansamir65 Před 4 lety +1

    काका महाराज सध्या कोठे असतात?

  • @seemadesai4729
    @seemadesai4729 Před 3 lety +2

    Shri Gurudev Datta Maharaj ki Jai ho
    Shri Swami Samartha Maharaj ki Jai ho
    Har Har Mahadev
    Jai Mata Parvati Ki Jai ho
    Narmade Har
    Koti koti naman aap sabko

  • @pradhansamir65
    @pradhansamir65 Před 4 lety

    तयांना संपर्क करता येइल का?

  • @vaishalimahindrakar6690

    कृपया कोणाच्या तरी प्रश्नाचे ऊत्तर द्या

  • @anilbhave5815
    @anilbhave5815 Před 3 lety

    परिक्रमा वर्णन कमी इतर विवेचन जास्त विवेचन कंटाळवाणे आहे .सुधारणा करा. तुम्ही शाळेत शिकवित नाही. परिक्रमातील नियम तुम्ही केलेली कार्यवाही तुम्हाला आलेले अनुभव , अडचणी सांगा. कोणते घाट मिळाले. नर्मदे हर हर किती जप केला. शब्दांवर जोर न देता गोड आवाजात विवेचन करा.

  • @rajendradhanke1033
    @rajendradhanke1033 Před 4 lety

    Naemade har

  • @alkaindore4024
    @alkaindore4024 Před 3 lety

    Ñarmade har

  • @Kabirboraone
    @Kabirboraone Před 4 lety

    Khup khup panhal lawta; thodkyat sangitalya tar bare hoil; narmada mate vishayi parikrame chi kahich mahiti milat nahi ; fakt ekach vishay 10 wela repeat hotoy

    • @bhatnagarramesh291
      @bhatnagarramesh291 Před 3 lety +1

      डोक ठिकान्यावर ठेऊन ऐकावे. रोग मोठा असेल तर थोडक्यात बरा होत नाहि. अन हो हि परिक्रमा नाहिच परिभ्रमण आहे. जेवण थोडक्यात आटोपता का? पोटभर आरामशिर जेवत असाल ना? का दोन घास खाउनच ऊठता

    • @Kabirboraone
      @Kabirboraone Před 3 lety

      @@bhatnagarramesh291 god bless you

  • @jayab1408
    @jayab1408 Před 4 lety

    • @jayab1408
      @jayab1408 Před 4 lety +1

      नमस्कार प प महाराज आजचा विचार खूप छान माहिती आहे आम्हा सर्वांना सद्गुरू बदल खूप छान माहिती दिलीत साक्षात भगवान समोर उभे ठाकले धन्यवाद🙏🙏🙏🙏

    • @nagappakarajanagi5626
      @nagappakarajanagi5626 Před 3 lety

      नर्मदे हर

  • @manishgaikwad8458
    @manishgaikwad8458 Před 3 lety +1

    ||नर्मदेऽऽ हर ||

  • @archanaarcharya5778
    @archanaarcharya5778 Před 3 lety

    नर्मदे हर

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 3 lety

    Narmade har har har

  • @pushpabhosale7206
    @pushpabhosale7206 Před 4 lety +5

    सुरवातीपासून मी आपले भाग पहाते व नवीन भागाची वाट पहात असते हे ऐकताना मीच परिक्रमा करते असं वाटतं . छान सांगताय

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 3 lety

    Narmade har har har

  • @narendrashinde1623
    @narendrashinde1623 Před 4 lety

    नर्मदे हर