Video není dostupné.
Omlouváme se.

गोठा म्हणजे माझी प्रयोगशाळा | जाणून घ्या प्रयोगशाळेमध्ये काय काय प्रयोग चालतात | Shraddha Farm

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 05. 2023
  • गोठा म्हणजे माझी प्रयोगशाळा | जाणून घ्या प्रयोगशाळेमध्ये काय काय प्रयोग चालतात | Shraddha Farm
    सर्व आधुनिक आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार !
    Shraddha Farm या CZcams चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमधील वेगवेगळे प्रयोग, कृषी निविष्ठा स्वतः कशा पद्धतीने तयार कराव्यात, शेती आणि शेतीशी निगडित उद्योग व्यवसायाची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील, तुम्हा सर्वांचे या चॅनलमध्ये स्वागत आहे.
    ___________________________________
    ऑनलाईन प्रशिक्षण साठी येथे क्लिक करा 👇
    www.shraddhafa...
    Contact श्रद्धा फार्म :- 8999910195
    तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास Comment नक्की करा...
    व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि चॅनलला Subscribe करू शकता 😊
    #गोठा #श्रद्धाढवण #shraddhafarm #dairyfarm
    #गोठ्यावरील_प्रकल्प #shraddhafarmproject #jivanujaivikkhat
    ___________________________________
    SOCIAL MEDIA :-
    Instagram : ....
    Facebook : www.facebook.c....
    Official Link :
    www.shraddhafa...
    ___________________________________
    [ Thanks For Watching This Video ]
    Shraddha Dhawan-Dhormale
    From :- Maharashtra (India)
    #shraddhadhawan
    #shraddhafarm
    DISCLAIMER :-
    This video for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.🇩🇪

Komentáře • 19

  • @nageshgaikwad8078
    @nageshgaikwad8078 Před rokem

    👌👌👌👌

  • @sunilpatil9044
    @sunilpatil9044 Před rokem

    Tq so much

  • @balasoindalkar6428
    @balasoindalkar6428 Před rokem +1

    Murghas aani gandulkhat project challu aahe sawttasathi

  • @panditkalake4354
    @panditkalake4354 Před rokem

    खूपच छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद

  • @pratishjadhav
    @pratishjadhav Před rokem

    वीज निर्मिती साठी bio gas वापरण्यापेक्षा त्यापासून cng तयार करून वाहनांना वापरा, या प्रकल्पसाठी शासन 80 % सबसिडी देते, अधिक माहिती गोबर धन या योजनेत मिळेल, वीज निर्मिती साठी roof top solar हा चांगला पर्याय आहे

  • @mspatil-ep5nk
    @mspatil-ep5nk Před rokem

    खूप छान माहिती दिली ताई खूप छान माहिती दिली ताई👌👌✌✌🌹🌹🌷🌷❤❤💕💕

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Před rokem

    नाईस 👍👍👍

  • @asthagotfarm6442
    @asthagotfarm6442 Před rokem

    छान माहिती ताई

  • @pratishjadhav
    @pratishjadhav Před rokem +1

    ताई , तुम्ही खूप उत्तम प्रकारे हा व्यवसाय वाढवत आहात, तुम्ही निघणाऱ्या दुधापासून पदार्थ निर्मिती करता काय , करत नसाल तर चालू करा कारण सर्व अर्थकारण यामध्येच दडलेल आहे

  • @amitdubal5337
    @amitdubal5337 Před rokem

    Baio vij nirmiti video banva

  • @sudhirsaid4296
    @sudhirsaid4296 Před rokem

    आम्ही पन करु नवीन काही तरी छान माहिती दिली

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 Před rokem +1

    Mukt gothya ne doodh kiti persent vadte

  • @user-gz4fu8hb1u
    @user-gz4fu8hb1u Před rokem

    Ho me krner aya

  • @vishnumeshram9636
    @vishnumeshram9636 Před rokem

    Onlin trening घ्यायची आहे ताई

    • @shraddhafarms
      @shraddhafarms  Před rokem

      www.shraddhafarm.org/maऑनलाइन कोर्स साठी खालील लिंक वर क्लिक करा

  • @maheshsurkar727
    @maheshsurkar727 Před rokem

    Mur ghas kharab nhi hot kya 1 sal priyan