सर मी उलाला .तेजा प्लस टॉनिक. हूमिक ऍसिड6%. साफ चे बुरशी नाशक . सेवर चे स्टिकर एकत्रित करून कापसाला घेतली तर चालेल का खास करून humic acid6% आणि तेजा प्लस मधी असलेले gibberellic acid 0.001 l दोनी घटक यकत्र केले तर काही दुष परिणाम तर होणार नाही ना सर plz reply
खुप छान माहिती दिली सर
छान सर
❤❤ धन्यवाद दादा
Sir khup chan mahiti deta
काही म्हणा पण सर उध्दव साहेब ठाकरे हे एक माणूस आहे शेतकर्यांचे भले करूं शकतो
फक्त उद्धवजी साहेब
😂😂😂 kay lok aahet😂😂😂
तो फक्त घर कोबडा हे
@@dayneshwargaikwad9034 घे मग तुझ्या आईवर चढवून
❤
सर मी उलाला .तेजा प्लस टॉनिक. हूमिक ऍसिड6%. साफ चे बुरशी नाशक . सेवर चे स्टिकर एकत्रित करून कापसाला घेतली तर चालेल का खास करून humic acid6% आणि तेजा प्लस मधी असलेले gibberellic acid 0.001 l दोनी घटक यकत्र केले तर काही दुष परिणाम तर होणार नाही ना सर plz reply
Tatamida systemic insecticide ani anant thiamethoxam25&wg allwin gold supar he combineshan चांगलं आहे का कापसी साठी
Pandhari tur aani lal tur chya vadhisathi sanga kahi
Challenger kuthe milel
Maka chi pahili favarni sanga
तणनाशक सोबत टानिक जमत का सांगा कापुस मधे
Tatamida systemic insecticide ani anant thiamethoxam25&wg allwin gold supar he combineshan चांगलं आहे का कापसी साठी 6:16
Challenger..kuthe milel...
मिळते सगळीकडे
Confiderchya khalch aushdh sanga rao
हे किती किंमतीचे औषधाचे आहे
Nice 👍
Thanks ✌
पोस्ट - देवगाव तालुका - नेवासा जिल्हा - अहमदनगर चॅलेंजर कुठे भेटेल
दादा मी सुपर कॉन्फुडोर आणी बायोविटाएक्स फवारल आहे
दादा दुसरा कॉम्बिनेशन सांगा
Super confider cha result
Nahi
सोयाबीन ला पहीली फवारणीला चॅलेन्जर अलिका साफ फवारल तर चालल का
Kampani cha prchar Karu naka
मायक्रोला टॉनिक वर एक व्हिडिओ बनवा सर
ड्रीप द्वारे आणी फवारणी द्वारे कीती प्रमाणात घ्यावे
रोगर मारलं तर चालेल का
कपाशीवर कीती दिवसानी घ्यावे
सर तूम्ही सांगितलेली औषध सक्रिन वर रेशोसहित लिहून द्यावे
Kami budgetch aushadh sangtjare bava tr t kamach
Dada drinching saga lavkar kapus 12 divsa cha zala ahe
Humic gel आणि 19-19-19 आणि
Challenger soyabean madhe chalel ka
हो
kanda rop sathi video banava
Oky
20/22 divsanchi kapashi zaliy Drinching karyla chalel ka ani konti karavi
हो चालेल humic gel+19:19:19 + blue copper
Wawrat kachrach bohut ahe saheb
उधव,ठाकरेना,शेतीच,काय कळत,का,
बायो विटावे एक्स आणि कॉम्प्युटर हे कॉम्बिनेशन चालेल का
हो
19 19 19 chalel ka
Chalengar kontya campnich Aahe sir
Varad
Varad
पहिली फवारणी 16 16 12 आणि टाटा बहार आणि कॉम्प्युटर घेतलं
Okay
सर सोयाबीनला सर्वात जास्त फुल लागण्यासाठी कोणत टाॅनिक वापरावे. या पैकी कोणते वापरावेत.
1. फेटाॅक प्लस = 10 मिली
2. अदामा फेलबर = 35 मिली
3. ताबोली = 5 मिली.
4. जिब्रेलिंक एॅसिड 0.001= 25 मिली
यापैकी कोणते वापरावेत टाॅनिक वापरावेत सर कृपया मार्गदर्शन करा.
Tata bahaar, Oxygen( Patil biotech)
Fantac plus
सर,माझी सोयाबीन 20 दिवसाची आहे व पिवळी पडली आहे उपाय सांगा
Zinctrac + biovita x ची फवारणी घ्या
तुरी मधे तणनाशक अमोरा चालन का
सर मी पहिल्या स्प्रे मध्ये उलाला मारले तर आता कोणते औषध वापरू
Confider
@@shetkariputra_ चालेल का ते आता
Challenger kutliya company ka aushadh hai
Varad
Monocil & acitramapried
हिरवी माशी जास्त दिसत आहे
Tula kay kalte re
Tatamida systemic insecticide ani anant thiamethoxam25&wg allwin gold supar he combineshan चांगलं आहे का कापसी साठी
Tatamida systemic insecticide ani anant thiamethoxam25&wg allwin gold supar he combineshan चांगलं आहे का कापसी साठी 6:16
हो वापरु शकता