लग्न झाल्यावर मुलगा आईबापाला सोडून गेला!एक ह्रदयस्पर्शी गीत! Shankar Bharde official

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • तळहाताच्या फोडापरी मुलग्याचा सांभाळ केला
    लग्न झाल्यावर मुलगा आईबापाला सोडून गेला
    गितकार शाहिर शंकर भारदे गुरूजी
    गायक शाहीर प्रकाश पाजणे
    रेकॉर्डिंग संदिप पालेकर
    या गाण्याचा कुणी व्यावसायिक स्वरूपात वापर केल्यास अथवा यूट्यूब चॅनलवर टाकल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
    Shankar Bharde official
    Shankar Bharde guruji
    shahir Shankar Bharde guruji

Komentáře • 52

  • @ajaysawant8390
    @ajaysawant8390 Před 22 dny +2

    खूप छान गुरू माऊली❤❤

  • @sandeepnachare299
    @sandeepnachare299 Před měsícem +4

    वस्तुस्थिती ......आहे. गुरुमाऊली.

  • @ajaijadhav1232
    @ajaijadhav1232 Před měsícem +1

    सुंदर गुरूजी गाणं रचला आहे आता जे जगात सुरू आहे तेच गाण्याची रचना केली आहे धन्यवाद गुरूजी तशा प्रणाम

  • @rajeshshigwan1155
    @rajeshshigwan1155 Před měsícem +4

    तुमच्या बद्दल काय बोलावं हे हेच कळत नाही, तुमच्या (लेखणीत)शब्दात जी ताकत आहे ती शब्दात मांडता येवू शकत नाही, समाजाचा वास्तव तुम्ही मांडतात ते अप्रतिम सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या ह्या कोकणच्या कोहिनूर हिऱ्याला माझा मानाचा मुजरा❤❤

  • @samarthcreation4781
    @samarthcreation4781 Před měsícem +10

    माऊली किती सुंदर गीत रचना डोळ्यात पाणी आले

  • @nileshholkar5571
    @nileshholkar5571 Před měsícem

    खूप छान रचना गुरुजी आणि छान आवाज पाजने माऊली ,गुरू गणपती की जय

  • @sureshnate733
    @sureshnate733 Před měsícem +1

    शब्द रचना आणी आवाज डोळ्यातील आश्रू आणणारे आहेत 👏👏👏👏👏

  • @Ashokpatil-de7bs
    @Ashokpatil-de7bs Před měsícem +1

    माऊली खूपच सुंदर काव्य रचणा...त्रिवार वंदन....कलियुगातील सत्य घटनेवर आधारित

  • @vasantphadkale2599
    @vasantphadkale2599 Před 18 dny

    शाहिरी मानाचा मुजरा.....सत्य कहानी...

  • @yogeshmhade7529
    @yogeshmhade7529 Před měsícem +2

    वास्तविकतेचे बोट धरून चालणारी तुमची गाणी असतात गुरुजी तुमच्या काव्यरचनेला सलाम🙏👌

  • @suniljadhav573
    @suniljadhav573 Před měsícem +1

    खुप छान.....

  • @kirandingankar8101
    @kirandingankar8101 Před měsícem

    खरंच शब्द रचनेला तोड नाही डोळ्यात पाणी आले भावुक झालो

  • @vaishnavichogale1029
    @vaishnavichogale1029 Před měsícem

    खुप मस्त आहे काव्यरचना.गुरुजी ।।जय जय रामकृष्ण हरी ।।

  • @sanjayramane7952
    @sanjayramane7952 Před měsícem

    खुप सुंदर काव्यरचना गाणे ऐकुन अश्रु आले

  • @PremlalBagul-zj9fo
    @PremlalBagul-zj9fo Před 13 dny

    Satya. Geet. Khup. Sundar

  • @vijayharavade5680
    @vijayharavade5680 Před měsícem +1

    खूप छान ❤🎉🎉

  • @kunaljoshi5462
    @kunaljoshi5462 Před měsícem

    आजची वस्तूस्थिती चांगल्या प्रकारे सादर केलीत

  • @user-zz4ff7dy9o
    @user-zz4ff7dy9o Před měsícem +1

    खुप छान ❤

  • @AmolChawan-lx1wg
    @AmolChawan-lx1wg Před měsícem

    आजची खरी जीवनाची हीच कहाणी होत आहे दादा काहीच चुकीचे नाही

  • @yogeshpadave2392
    @yogeshpadave2392 Před měsícem

    sunder gan ani kavy rachna khupppp channnnn

  • @nileshshinde2044
    @nileshshinde2044 Před měsícem

    सर सलाम तुमच्या गीत रचनेला❤❤❤❤🚩🚩🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌

  • @sushilmohite2701
    @sushilmohite2701 Před měsícem

    1खूप छान शब्द रचना केली आहे.
    समाज प्रबोधन साठी हे गाणे सर्व्ह गावात वाजल पाहिजे👌👌👌👌

  • @vinayakadam9847
    @vinayakadam9847 Před měsícem +1

    Khupch chhan aahe😢

  • @sameerpawar4736
    @sameerpawar4736 Před 10 dny

    खूप सुंदर ❤️💯

  • @rupeshkashte3037
    @rupeshkashte3037 Před měsícem

    गुरुजी खूप सुंदर गाणं

  • @Mahi-o8t
    @Mahi-o8t Před měsícem

    भार्दे गुरु झी न ची गाणी अफलातू असतात 🎉.👍👌

  • @sunilkasar4531
    @sunilkasar4531 Před měsícem

    खूप छान गुरुजी

  • @sureshbavdane1500
    @sureshbavdane1500 Před měsícem

    गुरुजी अप्रतिम काव्य रचना
    बोध घेण्यासारखे प्रबोधन गीत...❤🎉

  • @Konkanking-xu7
    @Konkanking-xu7 Před měsícem

    खुप छान अस गाण्याची मांडणी केली आहे. आणिगायन पण अप्रतिम ❤

  • @ArunabaiGosavi
    @ArunabaiGosavi Před měsícem

    खुप छान आहे कविता 😢😢

  • @mangeshkadam4550
    @mangeshkadam4550 Před měsícem +2

    अति सूंदर,,,,

  • @minakonde
    @minakonde Před 27 dny

    I love you pappa

  • @Rubabdar_kokan
    @Rubabdar_kokan Před měsícem

    लय भारी ❤

  • @aryaghubade9183
    @aryaghubade9183 Před měsícem

    खुप छान आहे

  • @sandhyatambe1325
    @sandhyatambe1325 Před měsícem

    अप्रतिम! वास्तववादी!

  • @santoshsukre9883
    @santoshsukre9883 Před 28 dny

    😢😢❤❤

  • @KalpuKhamkar.
    @KalpuKhamkar. Před měsícem +1

    Khup chan ❤❤

  • @user-xf1gu4gp7w
    @user-xf1gu4gp7w Před měsícem +2

    खुप छान

  • @poojaghanekar9427
    @poojaghanekar9427 Před měsícem

    खरच शब्दाचं नाहीत आत्ताच्या मुलांनी यातून काहीतरी बोध घ्यावा .

  • @dattatrayvispute3283
    @dattatrayvispute3283 Před měsícem +1

    खूप खूप👍 छान रचना केली आहे😢😂

  • @user-ef9ve8xw8d
    @user-ef9ve8xw8d Před měsícem

    खूप छान गीत दादा.🙏👌👌👌

  • @sanjaybhuwad4633
    @sanjaybhuwad4633 Před měsícem

    ❤❤❤❤ सुंदर अति सुंदर

  • @kailasmendke8775
    @kailasmendke8775 Před 19 dny

    😢

  • @raghunathbhuwad1193
    @raghunathbhuwad1193 Před měsícem

    👌👌❤️लय भारी ❤️👌👌

  • @deepalimore4841
    @deepalimore4841 Před měsícem

    Khup mast song ahe pn kharch radala ala😢

  • @sanjaymarathe3545
    @sanjaymarathe3545 Před měsícem +1

    Very good sir❤❤❤❤

  • @dapolikarguru
    @dapolikarguru Před měsícem +1

    Guruji🙇‍♂️🙏

  • @parthnagarkar298
    @parthnagarkar298 Před měsícem +1

  • @sudhirkadam6594
    @sudhirkadam6594 Před měsícem +1

    ❤❤

  • @ganeshdalvi4208
    @ganeshdalvi4208 Před měsícem +1

    🙏🙏

  • @ujwalalakhat8474
    @ujwalalakhat8474 Před měsícem +1

    काय सांगावं आता तुम्हाला दादा

  • @prashantpardhi-wd3xn
    @prashantpardhi-wd3xn Před měsícem

    खूप छान गुरुजी