Sushma Andhare full speech Shivaji Park: नारायण राणे बाजार बुणगे, सुषमा अंधारे यांचं घणाघाती भाषण

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 10. 2022
  • #SushmaAndhare #ShivSena #DasaraMelava #EknathShinde #UddhavThackeray #abpmajha #marathinews #Maharashtra #adityathackeray #sanjayraut #sushmaandhare
    ABP Majha LIVE TV | Dasara Melava Speech Live | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Marathi News | Latest News Live Update | दसरा मेळाव्याची खडाजंगी
    • Video
    CM Eknath Shinde Dasara Melava Speech Live | दसरा मेळावा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
    • CM Eknath Shinde Dasar...
    शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातून Live Updates :
    - CM Eknath Shinde Live | शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ
    - Shahajibapu Patil full speech BKC: बापलेकाला इंजेक्शन दिलं, शहाजीबापू पाटील यांचा तुफान हल्ला
    - मातोश्रीवर आमचा अपमान झाला म्हणून उठाव केला, शिंदेंच्या दसरा मेळाव्यात भावना गवळी यांचं भाषण लाईव्ह
    -
    Dasara Melava 2022 | BKC Dasara Melava 2022 | Shivaji Park Dasara Melava 2022 | CM Eknath Shinde Dasara Melava Speech Live | Shiv Sena Uddhav Thackeray | Uddhav Thackeray Dasara Melava Speech Live | Dussehra 2022 | Vijayadashmi Festival | RSS Vijayadashmi Celebration | Dasara Celebration | Nitin Gadkari RSS Vijayadashmi | Nagpur Dasara Melava | Devendra Fadnavis Speech Live | RSS Chief Mohan Bhagwat Speech Live | MNS Chief Raj Thackeray On Dasara Melava | Ravan Dahan Live | Shinde Vs Thackeray | Pankaja Munde Bhagwan Gad Dasara Melava | Pankaja Munde Speech Live | पंकजा मुंडे दसरा मेळावा | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर | सरसंघचालक मोहन भागवत संपूर्ण भाषण |देवेंद्र फडणवीस दसरा मेळावा | बीकेसी दसरा मेळावा | शिवतीर्थ दसरा मेळावा | शिवाजी पार्क दसरा मेळावा | दसरा मेळावा 2022 ताज्या घडामोडी | शिवसेना दसरा मेळावा 2022 | शिंदे गट दसरा मेळावा 2022 | शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे | बाळासाहेब ठाकरे दसरा मेळावा भाषण | उद्धव ठाकरे दसरा मेळावा भाषण | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा भाषण | एकनाथ शिंदे बीकेसीवरून लाईव्ह | उद्धव ठाकरे शिवाजी पार्कहून लाईव्ह | Pankaja Munde Dasara Melava Bhagwan Gad Live Speech Live
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 2,2K

  • @mayurrajput2277
    @mayurrajput2277 Před rokem +1292

    मि माझ्या आयुष्यात ऐकलेल एका महिलेच सर्वात जोरदार भाषण 🔥🔥🔥🔥

    • @darshfilms590
      @darshfilms590 Před rokem +17

      50 khoke wali ahe

    • @olivierorellana723
      @olivierorellana723 Před rokem +48

      अतिशय सुंदर 👍
      मी त्या गटाचे पण भाषण एकतोय. तो काय झाडी डोंगर वाला (नाव आठवत नाही आता). त्याने आल्या आल्या तोच (पांचट) डायलॉग ३ वेळेस मारला, लोकांचा काहीच प्रतिसाद नव्हता.
      ताई फार छान 👍

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Před rokem +11

      @@darshfilms590 ghanta

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před rokem

      ​@@olivierorellana723 प्रथम लोक त्या शहाजी बापूला सोंगाड्या बोलत असत ,आता नाच्या म्हणून हाक मारतात ,
      पांचट बोलणं विनोद आणि मनोरंजनात्मक ‌भाग असतो ,
      असले फाजील लोकं राजकीय धोरण ठरवु शकत नाहीत,
      फक्त औट घटकेचा तमाशा मांडु शकतात ,
      मिंदे गटाचा सरदारच तमासगीर असेल ,तर इतर सगळे आपल्या कुवतीनुसार पात्रं असू शकतात .

    • @trogenhorse9405
      @trogenhorse9405 Před rokem +2

      Bakiche pan paha mag kalan tula ...

  • @jyotinikam9937
    @jyotinikam9937 Před rokem +7

    शिवसेनेची तोफ आहेत सुषमा ताई 🙏👌👌

  • @AthviA474
    @AthviA474 Před rokem +196

    कायदा माझ्या बापाने लिहिला आहे..... एक नंबर वाक्य👍👍

  • @djshubhamcreation8267
    @djshubhamcreation8267 Před rokem +177

    हे भाषण ऐकल्यावर डोक्याला मुंग्या याल्या एक नंबर ताई कडकं 💯🥵
    जय शिवसेना 🚩
    जय महाराष्ट्र 🚩

  • @sureshbiranage4385
    @sureshbiranage4385 Před rokem +791

    सध्या शिवसेनेत महिला वक्त्या त्याही तडफदार आणि रोखठोक कायद्याचा अभ्यास प्रश्नांची उत्तम मांडणी समय सूचक उत्तर देणाऱ्या वक्त्या म्हणून सद्यपरिस्थितीत सुषमाताई योग्य आहेत. प्रतिस्पर्धी बोलताना दहा वेळा विचार करतो ताई बद्दल बोलायचं म्हटलं तर डेंजर आहे. प्रतिस्पर्धी घाबरतात. जय महाराष्ट्र.

  • @shahajijagatap8467
    @shahajijagatap8467 Před rokem +718

    ताई तुमची आज शिवसेना ला फार गरज आहे जबरदस्त भाषण।

    • @Jagannath591985
      @Jagannath591985 Před rokem +21

      हो ताई आधी शिवसेनेला शिव्या घालायच कॉन्ट्रॅक्ट घेतलं होत.... आता हे पण घ्या.....
      अरे कोणाला चांगल म्हणताय तुम्ही

    • @Deshbhakt_111
      @Deshbhakt_111 Před rokem +11

      🤣😂😂kay khulkhula wajayla ka..kahi nhi sampali chivsena ja zop..shinde cha melava bg zop yenar nhi uddhovoddin la😂🤣🤣

    • @darshfilms590
      @darshfilms590 Před rokem +11

      hila 50 khoke Dily ahet

    • @omkarsunilmane9505
      @omkarsunilmane9505 Před rokem +6

      @@darshfilms590 jara jastach dele aahet vatta

    • @pro.sunnysalgude8758
      @pro.sunnysalgude8758 Před rokem +3

      किती पैसे घेतलं

  • @prem_sasane19
    @prem_sasane19 Před rokem +31

    पहिल्यांदा शिवसेना दसरा मेळाव्यात जय भीम ऐकलं!❤️🔥

  • @madhukargawand3655
    @madhukargawand3655 Před rokem +8

    सुषमा अंधारे यांनी जे भाषण अफलातून केले त्यांना सर्व वरिष्ठ नागरिकांन कडून कोटी कोटी प्रणाम.जय भवानी जय शिवाजी.महाराष्ट्राला वाचवा ताई.

  • @narayanchavan7140
    @narayanchavan7140 Před rokem +547

    सुषमा ताई अंधारे तुम्ही पाहिलीच शिवाजी पार्क येथे मैदानावर आयोजित दसरा मेळावा गाजवलात सलाम एका शिवसैनिकांचा 🎉🙏

    • @spiritualscience6808
      @spiritualscience6808 Před rokem +3

      एकामेका वर "घसरा" मेलावा..!
      फल निष्पति काय..?
      Mob frenzy..??
      Mob lynching आदेश ची परम्परा..???
      Right person with wrong party..?

  • @ranjitkhedekar274
    @ranjitkhedekar274 Před rokem +880

    शिव तीर्थ लाईव्ह सम्पल्यावर.. You ट्यूब ओपन करून अगोदर तुमच भाषण पुन्हा पाहिलं..... ग्रेट ताई

  • @Cassettehits
    @Cassettehits Před rokem +23

    आयुष्यात पहिल्यांदा एका स्त्रीने एव्हड्या उस्फुर्तरित्या केलेलं भाषण ऐकलं👍

  • @nirguntupere3232
    @nirguntupere3232 Před rokem +4

    सुषमा ताई तुमचा शब्द मला माहित आहे
    माझ्या घरात रेशन कमी पण पुस्तके जास्त भरते भाषण ऐकल रक्त सळसळ करतय
    ताई लय भारी वाटलं भाषण एकून
    जय भिम जय महाराष्ट्र

  • @Rohit71766
    @Rohit71766 Před rokem +387

    महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ताई सारख्या नेतृत्वाची गरज आहे आज... ताई महाराष्ट्राचं भविष्य आहात तुम्ही...

    • @akshayteware1510
      @akshayteware1510 Před rokem +10

      ताई हिन्दू देवी देवतांनवर खूप चांगली टीका करतात काही जूने विडीओ बघा ताईचे

    • @dhanapatil8258
      @dhanapatil8258 Před rokem +2

      😇😇😇😇😱😅😅😅

    • @paa6038
      @paa6038 Před rokem +6

      नाही नाही! महाराष्ट्राचे भविष्य असे अंधारमय नक्कीच नाही!

    • @buldozarplus3719
      @buldozarplus3719 Před rokem +3

      ✍🏼✍🏼🤷🏽‍♂️🤷🏽‍♂️ Remember Always particularly when
      Voting ,,,,,,
      जो भी राजनीतिक दल / या नेता
      मुस्लिम समुदाय और मुस्लिम नेता का सहयोग प्राप्त कर राज्य सरकार या ,,, सहकारी संस्था पर आरूढ होते है ,,, वो केवल अपने परिवार और अपने कौटुंबिक सबंधित का आर्थिक विकास करते है ,,,,
      **राष्ट्रीय हित* *का उनको कुछ **लेन-देन नही होता है*
      शव सेना
      ऊददधवोदिन 🤑
      हर महिने 100 करोड
      😇😇😇
      *"वर्ष मे 12 महिने का कितने ,,,,??
      अर्थ व्यवस्था के नैए सुत्र ,,,,,,
      १ लाख =१ पेटी
      १ करोड़ =१ खोखा
      ९०० खोखा = १ लालु
      ५ लालु = १ मधुकोड़ा
      २ मधुकोड़ा =१ विजय मा
      १.५ विजय मा = १ निरव मो
      १.५ निरव मो =१ चिदंबरम
      ३ चिदंबरम =१ खड़गे
      ३ खड़गे =१ डी शिवकुमार
      १० डी शिवकुमार =१ शरद
      १० शरद पवार = १ जनपथ
      १० जनपथ = १ इटालियन कोंग्रेस
      * *ममता बेगम **,,,,,,,,? 🤷🏽‍♂️😎😇😇
      *टोटीचोर* ,,,, अखिलेशयादव ,,,,?
      शराबी ठेकेदार ,,, *आप* का *केजरूददिन*,,,,,,,,?🍺🥃🍸😝
      *अरबी **औलाद* *असदुद्दीन ,,,,,,,,,,,?🤑

    • @vbh4315
      @vbh4315 Před rokem +4

      @भारतीय barobar .
      Hindu virodhi ahe andhare.

  • @DrAshani
    @DrAshani Před rokem +522

    "कायदा माझ्या बापानं लिहिलंय.. " --एक नंबर वाक्य 👌👌

    • @surkul
      @surkul Před rokem +7

      या बापाची कुणीही लेकरं बाप पळवल्याची भाषा करत नाही.
      बाळासाहेबांनाही बाप (पितृतुल्य)
      मानणारे आहेतच की!

    • @rohidasshirtar9216
      @rohidasshirtar9216 Před rokem +20

      जातिवादी भाषण

    • @anagha104
      @anagha104 Před rokem +13

      @@surkul tech tar dukh ahe ..Ki Bhimacha kayda shendi ani janav walyana patlach nahi ..ani BIm Jayanti la kadhi Kulkarni Joshi alech nahi ..

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w Před rokem

      कायदा अन घटना ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत
      कायदा म्हणजे ipc भारतीय दंड विधान 1800 साली सर मॅकले यांनी लिहिलंय,
      आणि घटना ही ब्रिटिश सरकारने जी लिहिली होती तीच आहे कॉपी केली शे आणि फ़क्त हिंदु कोड बिल जोडली आहे तेही हिंदूंच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी ...

    • @user-qo2ns6cc2q
      @user-qo2ns6cc2q Před rokem

      @@surkul रावण हा ब्राम्हण वंशातील राक्षस होता त्यामुळे प्रत्येक दसऱ्याला रावणाचा वध केला की फसणवीसचा शिमगा चालू होतो
      आज ही त्यांना शिमगाच वाटला

  • @amolpagare8330
    @amolpagare8330 Před rokem +25

    खूप अभ्यास कराव लागत इथं पर्यंत येण्यासाठी आणि सुषमा ताई या सर्व गोष्टी मध्ये पारंगत आहे कारण त्यांचे गुरूच शिव छत्रपती महाराज आहे आणि भारतरत्न dr बाबासाहेब यांचे विचार आहेत सर्व 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 खूप छान ताई

  • @ram-jp1iw
    @ram-jp1iw Před rokem +19

    खरच.... त्यांची बॉडी लँगवज, वावर, हातवारे, आवाजातील चढ उतार आणि खूप काही.... सुषमा ताईंच हे भाषण सभा वक्ताच्या यादीत अगदी वरच्या पातळीत. मस्त

  • @kuldeep1381991
    @kuldeep1381991 Před rokem +367

    सुषमा अंधारे यांचं भाषण कोण कोण शोधत आलं इथे?

  • @gorarjunpanditpoharadevi4948

    15 कोटी बंजारा समाजाचे आराध्य दैवत सेवालाल महाराजांच नाव आपण घेतला खूप छान वाटलं त्याबद्दल आपले मनापासून आभार🙏🙏🙏🙏

  • @rajanpradhan9860
    @rajanpradhan9860 Před rokem +19

    भाषण चालू असताना, भाषण कर्त्यांच्या मागून चालणाऱ्यांवर बंधन घालणे आवश्यक आहे. माननिय सुषमाताई खुपच आभ्यासक भाषण. ही तोफ अशीच सुरु राहू दे.

  • @vasantkathavale1450
    @vasantkathavale1450 Před rokem +302

    मी दोनच दिवसापूर्वी ताईंच्या एका भाषणाला कमेंट्स केली होती की दसरा मेळाव्यात तुमच भाषण ऐकायला मिळेल आणि ते तडफदार व जोशपूर्ण भाषण ऐकायला मीळाले.अशिच मा.ऊद्धव साहेबांची साथ करत रहा. धन्यवाद मा.सुषमा अंधारेताई.

    • @bharatkurane343
      @bharatkurane343 Před rokem +2

      छानच भाषण

    • @uttamsuryavanshi7118
      @uttamsuryavanshi7118 Před rokem

      उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष शिवसेना हे मोठ्या संकटात आहेत आणि हे संकट असताना सुद्धा सुषमा अंधारे ने शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला हीच मोठी शिवसेनेला देणगी आहे शिवसेने वरती संकट आलेला आहे आणि त्याचवेळी सुषमा अंधारे भारतरत्न बाबासाहेबांची वाघीण ही शिवसेनेमध्ये प्रवेश करते आणि उद्धव ठाकरे यांना धीर देते सपोर्ट करते हे किती मोलाची गोष्ट आहे संकटकाळी कोणीही कोणाला साथ देत नाही पण भारतरत्न आंबेडकरांची लेख यांनी उद्धव साहेबांना सपोर्ट केला धीर दिला खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली कुठलंही पद न मागता शिवसेनेमध्ये प्रवेश केला तिचं नाव सुषमाताई वाघीण

  • @princearyan80
    @princearyan80 Před rokem +609

    सुष्माताई यांनी सभा गाजवली... खूप छान भाषण केलं ताईंनी

    • @narendraghormode7525
      @narendraghormode7525 Před rokem +2

      great speech sushma tai... we are proud of you... 🙏

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 Před rokem +2

      सुषमाताई ग्रेट !!

    • @user-ny9lo1me5g
      @user-ny9lo1me5g Před rokem +8

      ताई भाषणाची सुपारी घेतात त्यांचा to व्यवसाय आहे कारण या पूर्वी शिवसेनेला धुणारी खूप भाषणे ऐकलीत हंडी बाळ ठाकरेंना हीं वाट्टेल ते bolaycha बगजा you ट्यूब ला सापडतात काय जुनी भाषणे

    • @jaihind5395
      @jaihind5395 Před rokem +7

      Yedya bhokachi tai....😄😄 full support nupur tai 🙏🏻🥺🥺🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před rokem

      ​@@user-ny9lo1me5g राजकीय समीकरणे वेळेनुसार बदलत असतात ,
      बदल होणे ही काळाची गरज आहे ,
      ज्या भाजपाने शिवसेनेच्या करंगली ला धरुन महाराष्ट्रात प्रवेश केला , कालांतराने त्याच शिवसेनेला संपवण्यासाठी ,मिंदे आणि चाळीस चोरांना पन्नास पन्नास खोक्यांचा मलिदा वाटला ,
      परिवर्तन ही आपल्या सोयीनुसार होत असते ,
      तर मग सुषमा ताईंचे कुठे काय चुकीचे आहे?

  • @shashikamble9794
    @shashikamble9794 Před rokem +17

    प्रा. अंधारे ताई. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत देशातील प्रत्येक नाकरिकाबद्दल असलेले योगदानाबद्दल बोलावयास हवे होते. जय भीम

  • @gajananshete1220
    @gajananshete1220 Před rokem +59

    एक एक शब्द सुटसुटीत आणि महत्वपूर्ण आणि त्यामध्ये असलेली संपूर्ण सत्यता ,, परखड व्यक्तिमत्त्व सुष्माताई अंधारे 👌👌👌👌👌

  • @yuvrajn.n657
    @yuvrajn.n657 Před rokem +130

    ऊध्दव ठाकरे सााहेब आगे बढो हम आपके साथ है सुषमा ताई आपनास मानाचे जय भीम

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 Před rokem +127

    याला म्हणतात परिवर्तन.......जाती नि रंगाच्या सिमा पार करून शिवलंघन यालाच म्हणतात.... जय भिम जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान 🇮🇳🙏🇮🇳
    खुप खुप छान....नव भारताचि‌ वाटचाल गगनाकडे

  • @Akshay-bt1wr
    @Akshay-bt1wr Před rokem +27

    भाषण शैली
    शब्द रचना
    वाह सुषमा ताई आपलं भाषण 💥👌🏻

  • @bhushangharat29
    @bhushangharat29 Před rokem +142

    एखाद्या राजकीय महीलेच एवढं उत्फुर्सवादी भाषण कधी ऐकल नव्हतं 🔥🔥

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 Před rokem +31

    सुषमाताई बहुजनांची कणखर वक्ते
    विरुद्ध पक्षांना अडथळा ठरणार आहे
    भाषण कसं अभ्यासपुर्ण असावं या बाबत सर्व पक्षच नाही तर सामान्य कार्यकर्ते व जागरुक जनता याची दखल घेईल
    Great motivational speech

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u Před rokem +139

    उद्धवजी ठाकरे ,आजच भाषण कडक आणि विचाराचं होत आवडलं ,हिंदुत्व हेच आहे आणि मान्य हे हिंदुत्व 😍♥️🏹🚩

    • @costy3393
      @costy3393 Před rokem +1

      Kakuni junya video madhe hindu na shivya dilya hotya

    • @sureshbhosale4290
      @sureshbhosale4290 Před rokem +2

      लाखात ऐक मेरी बहन

    • @costy3393
      @costy3393 Před rokem +1

      @@sureshbhosale4290 tini tuzya maratha pan shivya dilya ahet

    • @ushataishinde8318
      @ushataishinde8318 Před rokem

      Tula ata bhashnch path krun yaych ahe

    • @dattunagare3672
      @dattunagare3672 Před rokem

      तळागाळातील ,रस्त्यावर
      लढणारी ताई
      डरती कसली
      अठरा पगड असली

  • @prakashghanekar8571
    @prakashghanekar8571 Před rokem +31

    चिरफाड केली या वाघीणीने आपल्या शब्दरुपी नखांनी. हिंदुत्वाची खरी व्याख्याही सांगीतली हे बरे झाले. जबरदस्त ! जय महाराष्टृ ताई साहेब। अंगावर काटा आला!

  • @nivasnayak7236
    @nivasnayak7236 Před rokem +74

    माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एका महिलेचा एवढा छान भाषण येकल आहे 👍🏻

  • @prashantwaghmare3850
    @prashantwaghmare3850 Před rokem +82

    अत्यन्त कडक, समाज प्रबोधनकारक भाषण, sushma ताई सुंदर मार्गदर्शन, उत्तम विचार 🙏🙏🙏🙏

  • @anilshinde1049
    @anilshinde1049 Před rokem +221

    नवी उमेद निर्माण करणारे भाषण.......
    🚩🚩जय भवानी जय शिवराय जय भिम 💙💙

    • @jaihind5395
      @jaihind5395 Před rokem +2

      Only Jai shivray .....full support nupur sharma jai hind 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️🚩🚩⚔️🧡🧡⚔️⚔️⚔️⚔️⚔️🚩

    • @dr.realtruth3173
      @dr.realtruth3173 Před rokem +3

      @@jaihind5395 शर्मा ब्राह्मन 👹😈मुर्दाबाद!!!!

    • @Cagyfhnyo
      @Cagyfhnyo Před rokem +2

      @@jaihind5395 brahmha aur uski beti ka relationship yad hai kya..?

    • @jaihind5395
      @jaihind5395 Před rokem +1

      @@Cagyfhnyo chutya jati bedh karu nakos landi bulli thondat gheun gapp buss aai gal tikade

    • @jaihind5395
      @jaihind5395 Před rokem +1

      @@dr.realtruth3173 zyada secular ki bat mat kar .babasaheb ne desh ko dharmshala banaya hai .....

  • @gopinathpatil5947
    @gopinathpatil5947 Před rokem +1

    सुश्मा ताई जय महाराष्ट्र तुमच्या सारख्यांमुळेच दोन महिन्या पूर्वी घडलेल्या सत्ता नाट्याची चीरफाड करून, असंख्य निष्ठावान शिवसैनिकांना यापुढे शिवसेने साठी काम करण्यासाठी एक शक्ती , एक ऊर्जा देण्याचं काम केलत यासाठी तुम्हाला लाख लाख धन्यवाद ! 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
    जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 Před rokem +3

    अशा तेजस्वी व्यक्तींची खरी पारख ही शिवसेनेतच होते
    आणि अस तेज आणि ताकद पण शिवसेनेच्या व्यासपीठावरून म्हणजे सोने पे सुहागा
    वाह ताई जबरदस्त आमच्या शिवसेनेच्या रणरागिनींमध्ये आपलं सहर्ष स्वागत

  • @vaibhavwagh4518
    @vaibhavwagh4518 Před rokem +72

    ताई मी एक गोष्ट बघितली की सगळ्यात जास्त view तुमच्या व्हिडिओला आणि लाइक पण मला तुमच्या बद्दल माहित नाही पण फॅन झालो तुमचा ....great speech ...🙏

  • @chetanshinalkar4781
    @chetanshinalkar4781 Před rokem +347

    ताईंनी राजकारणाचे वास्तव चित्र मुद्देसूदपणे रेखाटले....खूप खूप छान ताई !

    • @royalfertochemsolution3875
      @royalfertochemsolution3875 Před rokem +2

      Great

    • @royalfertochemsolution3875
      @royalfertochemsolution3875 Před rokem +2

      Great👍

    • @yashlande5574
      @yashlande5574 Před rokem +2

      Tyach taicha juna bhashan aaik 😂

    • @gajananambure3464
      @gajananambure3464 Před rokem +3

      तुम्ही फक्त येकदा सुषमा ताईंचे जुने व्हिडिओ सर्च करा आणि मग तुमच्या मनात थोड जरी वाटलं की सुषमा अंधारे ह्या चांगल्या असतील किव्हा त्यांचा मनात जातीय तेढ नाही म्हणून मग commet करा छान ताई म्हणून 😡😡🚩

    • @S.V.Foundation
      @S.V.Foundation Před rokem +1

      @@gajananambure3464 gap ❤️ dya

  • @runjilad2465
    @runjilad2465 Před rokem +67

    दमदार ..... स्पष्टपणे ,मुद्देसूद....भाषण.अस वाटत होतं की आई भवानीच अवतरलीय....... महाराष्ट्राची बाजू मांडायला.

  • @yosephmaghade7468
    @yosephmaghade7468 Před rokem +1

    खूप सुंदर भाषण झाले ताई.
    शिव सेनेला आणि महाराष्ट्राला तुमची गरज आहे.
    तुम्ही शिव सेनेच्या वाघिण आहेत.
    हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, बौद्ध सर्व मिळुनिया घडवूया महाराष्ट्र.
    जय महाराष्ट्र.

  • @SantoshPawar-co5tw
    @SantoshPawar-co5tw Před rokem +28

    सुंदर सुषमाताई तुम्ही तुम्हाला नाव ठेवणाऱ्यांना चांगलाच जाब दिला दसरा मेळव्यातील पहिलं भाषण आहे जिथे सर्व भारतभूमी आठवण करून दिली जय*भीम नमो बुद्धाय प्रबुद्ध भारत

  • @khandalkararun
    @khandalkararun Před rokem +141

    सुषमाताईच्या रूपाने शिवसेनेला प्रखर भगव वादळ मिळाल. अत्यंत तडफदार व स्फुर्तीदायक अस त्यांच भाषण ऐकतांना अंगात विज संचारल्यागत स्थिती होते. मुद्देसुद बांधणी ही त्यांची वक्तव्यशैली श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायला लावणारी आहे

  • @a_diti3999
    @a_diti3999 Před rokem +141

    ताई तुमच्यासारख्या स्त्री शक्तीची गरज आहे महाराष्ट्राला 🙏💯

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 Před rokem +1

    शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात प्रत्यक्ष भाषण ऐकून सुद्धा पुन्हा पुन्हा हे भाषण ऐकण्याची उत्सुकता असते .... ताई अशीच शिवसेनेची साथ द्या जगात दराने शिवसेना धनुष्यबाण संपवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना त्यांची जागा दाखवायला उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांना मदत करा..... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @amitconnect
    @amitconnect Před rokem +155

    Excellent speech...great oratory skills...this is expected from shivsena and this is what shivsena is known for ... 🔥 🔥...young blood and vibrant speeches.

    • @swamisswamis53
      @swamisswamis53 Před rokem +2

      Kahi divasapurvi yaach anddharene uddhavacha baap kadhala hota he visaru naka shivasainikano

    • @namdevsurnar3244
      @namdevsurnar3244 Před rokem

      Ok

    • @swapnilkulat2648
      @swapnilkulat2648 Před rokem

      @@swamisswamis53 Shivsainik yevdhe shahane nahit, sagla lakshat thevayla... Mul hya baila SS madhe kasa kaay ghetla jaau shakta??? Dev jano...

    • @patildnyaneshwar3979
      @patildnyaneshwar3979 Před rokem

      ​@@swapnilkulat2648 Bb बोल बबबबबबब बाब bbbbbbbbbbbbbbbbn बबबबबबब बनबबबबब बबबबबबबब बबब बबबबबबबब बबब बबबबब्बोबवक्ससिगव. क्स व बोल

  • @pravin2399
    @pravin2399 Před rokem +122

    ताई तुमचा विजय नक्की जय शिवराय जय भीम

  • @avinashkale3162
    @avinashkale3162 Před rokem +6

    खरंच सुषमाताई तुम्हाला सलाम आमचा अशा नेतृत्वाची खूप गरज आहे सध्याची आज तुमची जे भाषण आणि जे ठाकरे परिवाराला तुम्ही धीर देऊन पुढे नेण्याची जे वाटचाल तुम्ही चालवली आहे याला मनापासून मी आभार मानत आहे आज मुख्यमंत्री साहेबांना बोलता सुद्धा येत नव्हतं तिथे बसलेली लोक मोबाईल स्वतःचा युज करून इकडले भाषण ऐकायला तयार येत होती आणि उद्धवजी साहेबांचा सुद्धा भाषण खूप प्रेरणादायी होतं आणि खरंच मला डोळे भरून आले ह्या बोलण्याचे आणि ऐकण्यासारखे खूप शिकण्यासारखे पण तुम्ही तुम्ही सुद्धा आणि ठाकरे साहेब सुद्धा बोलली हे मनःपूर्वक आभार मानतो

  • @akankshabhoir8854
    @akankshabhoir8854 Před rokem +34

    सुषमाताई भाषण एकदम जबरदस्त,जोशपूर्ण, आवेशपूर्ण झाले!शिवसेनेची वाघिणच जणू डरकाळी फोडत असल्याचे जाणवले!जय शिवराय,जय महाराष्ट्र, जय शिवसेना!🙏🙏🚩🚩🙏🙏

  • @satishkale9600
    @satishkale9600 Před rokem +168

    अंधारे मॅडम सलाम करतो आपले भाषण अंगावर काटा येतो आणि रक्त सळसळते

    • @maheshbirje8506
      @maheshbirje8506 Před rokem +1

      Kate tochatil bhava Nako tikkade raktbambal hoshil
      Aap la paksh fakt manus ani manusaki

  • @rahulgangurde608
    @rahulgangurde608 Před rokem +140

    आता प्रयेंत २० वेळेस भाषण पाहिलं खूप छान ताई

  • @vinayaksatuse6402
    @vinayaksatuse6402 Před rokem +11

    कसे का होईना पण आपण हिंदु धर्मा बद्दल छान बोलला
    उद्धव साहेबांचे कौतुक भारी वाटलं

  • @bluelines8583
    @bluelines8583 Před rokem +11

    धग सोसलेल्या माणसांच्या शब्दांत रग असतेच !
    अभ्यासपूर्ण आणि उत्स्फूर्त भाषण
    ग्रेट ताई ..

  • @rajeshgawali9914
    @rajeshgawali9914 Před rokem +34

    ताई मंस्त आम्हाला अभिमान आहे ताई तुमचा मस्त भाषण केलं तुम्ही असेच लढत रहा आम्ही सर्व शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहे तुम्ही खरे शिवसेने क आहात ताई भाषण मस्त सुपरमॅन सुपर जय भीम जय महाराष्ट्र हिंदू मुस्लिम भाई भाई

  • @anilkamble3134
    @anilkamble3134 Před rokem +331

    Mind blowing madam !!! Pin drop silence !!! सर्व जन अक्षरश जीव लावून ऐकत आहेत ,, मॅडम आपली कमाल आहे

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 Před rokem +4

      सुशामाताई आपले भाषण अतिशय लांगुलचालन करणारे , ओरड़ता आहात नुसत्या, तुम्ही स्वतःला खऱ्या हिंदुत्ववादी समजता क़ाय । तुमची औकात व परिस्थिति राजकीय जगताला आहे। सत्य लपत नाही।

    • @pro.sunnysalgude8758
      @pro.sunnysalgude8758 Před rokem +2

      अजित पवार साहेबाना विचारा का हाकललं

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 Před rokem

      @@pro.sunnysalgude8758 ती स्वतः अतिशय हिंदूद्वेष्टि होती ,मनुवादावर बोलनारी,जातीयवादी,आणि हींन मनोवृतिची स्वतःला जगातील बुद्धिमान समजनारी वसध्या ऊधव ठकरेंच्या काफिलयातील ऊरलेली शिवसेना कशी नाहीशी करता येईल हाच प्रयत्न करणारी बोलघेवड़ी विदुषी आहे।

    • @Pay_Back_To_Society
      @Pay_Back_To_Society Před rokem +5

      @भारतीय म्हणुनच तर नरेंद्र भाई मोदी जी देशाचा प्रधानमंत्री बनला आहे😂😂

    • @priteshpadarat8191
      @priteshpadarat8191 Před rokem +1

      Arra ra ata hindu na shivya denare pan shivsene madhe aple pad milto... Laaj vatli pahije udhav sarkar la.... Balasahebanche vichar kuthe gele ho

  • @sainathkengar6550
    @sainathkengar6550 Před rokem

    शिवसेनेला एका अशाच महिला नेत्याची गरज होती ते तुम्ही खूप चांगला पद्धतीने पार पाडत आहात असेच काम करत राहा ताई संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे जय महाराष्ट्र

  • @hanumantjagdale5258
    @hanumantjagdale5258 Před rokem +6

    ताई मी धनने झालो अज मला जीवन सफल झाल्या सारखे वाटले .कोणीतरी आई तुळजा भवानी सारखी वागीन या महाराष्ट्र ल लाभली आहे. अगदी खरे बोला अहत
    जय जवान जय किसान
    जय आर्मी

    • @g.g.6795
      @g.g.6795 Před rokem

      किती विडंबना...आहो...56 वर्षात या बाईचा सेना वाढ मध्ये सहभाग kai.... कमाल आहे राव..सहा महिन्यांपूर्वी ही बाई penguin ला शिव्या घालत होती..जावू द्या..माफ करा..सॉरी.. अहो किती अधःपतन...

  • @user-ry4kf3nf6n
    @user-ry4kf3nf6n Před rokem +43

    नूर ए नजर लक्ते जिगर ,जबरदस्त ताई , goosebumps

  • @hiteshwarkhare1445
    @hiteshwarkhare1445 Před rokem +107

    सुषमाताई मानाचा जयभीम जय महाराष्ट्र

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 Před rokem +5

    खरंच वकृत्व म्हणतात याला जय महाराष्ट्र ताई

  • @navinkumarsatpute170
    @navinkumarsatpute170 Před rokem

    सुषमाताई आता शिवसेनेच्या खूप मोठया अस्त्र झालेल्या आहेत! खूपच रोमांचक भाषण👌

  • @ninadchavan1480
    @ninadchavan1480 Před rokem +79

    ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏माझ्या आयुष्यात पहिली महिला स्पीच अशी कधीच ऐकली न्हवती.
    तुम्हाला मनाचा मुजरा 🙏
    जे बोललात एकदम खरा बोललात 🤘
    फक्तं उद्धव ठाकरे ✌️

  • @chetansalunkesinger4893
    @chetansalunkesinger4893 Před rokem +53

    ग्रेट सुषमा ताई अंधारे..
    जय भिम जय महाराष्ट्र.🙏🏼
    आपल्या हुशारीची शुवसेनेला गरज आहे.
    उद्धव सहाब आगे बढो. हम तुम्हारे साथ हैं।
    भारतीय संविधानाचा विजय असो

  • @parmeshwarsonawane8347

    शिवसेनेला लाभलेली हीच खरी वाघीण आहे.
    धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 Před rokem +32

    मुध्यावर🙏 धन्यवाद
    ह्या.वाघीनीला.आवर.घालावा.लागतो
    महाराष्ट्राचे.रकक्षन.ही.वाघीन.करु.सकेल
    जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय

  • @gorakshagawade9483
    @gorakshagawade9483 Před rokem +8

    धन्यवाद सुषमाताई काय वर्णू आता न पुरे‌ ही वाणी मस्तक चरणी ठेवत असे बुलंद आवाजाची तोफ आहे एक बोलतो स्पष्ट बोलावा असा आहे ताई तुमचा धन्यवाद धन्यवाद कोटी कोटी प्रणाम

  • @sonujadhav22
    @sonujadhav22 Před rokem +75

    ताई तुमचं भाषण मी आज दसऱ्या मेळाव्यात येऊन ऐकलं खूप छान बोलले तुह्मी अगदी खूप सुंदर लायकी। काढली गद्दारची जय महाराष्ट्र जय महिला संघटन

    • @pranitakadam934
      @pranitakadam934 Před rokem

      Taee tumhi lokshahi japanarya aahat tumache netrutav shivsenela v bahujanana pude nenare aahe uddhav sahebancha sobat khambirpane ashach ubhey raha.

  • @rajendrachavan2675
    @rajendrachavan2675 Před rokem +10

    एक दमदारा भाषण शिव सेना जिंदाबाद

  • @babajijadhav2550
    @babajijadhav2550 Před rokem +1

    अभिनंदन ताई आज तुमच्यासारख्यांची उद्धव साहेबांना फार जरुरी आहे व तुम्ही असेच पोट तिडकीने शिवसेनेची बाजू मांडत रहा व अन्यायविरुद्ध लढत रहा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @amolsagare5050
    @amolsagare5050 Před rokem +70

    🚩जय महाराष्ट्र ताई साहेब 🚩

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 Před rokem +13

    जय महाराष्ट्र ताई जेव्हा उध्दव साहेब अडचणीत असतांना तुंम्ही आधार दिला याची इतिहासात नोंद होईल

  • @akashdurge5183
    @akashdurge5183 Před rokem +17

    खरंच खुप कडक भाषणं आहे 🔥🏹🚩

  • @prasadbhagate704
    @prasadbhagate704 Před rokem +1

    माननीय सुषमा ताई आपणास भगवा सलाम

  • @akshaysapatal7858
    @akshaysapatal7858 Před rokem +19

    महाराष्ट्राची रणरागिणी वाघीण सुषमा ताई अंधारे जिंकला तुम्ही

  • @ayushmore8958
    @ayushmore8958 Před rokem +90

    ताई आशाच उद्दव साहेबाच्या पाठीशी उभ्या राहा भाषण खुप छान जळ

    • @kishorgavandi6077
      @kishorgavandi6077 Před rokem

      सुषमा अंधारे तुम्ही बावळट आहात पूर्णपणे मूर्ख आहात तुम्हाला देवाने जीभ दिली म्हणून कसे बोलू नका तोंड सांभाळून बोला नाहीतर होतं मी एक शिवसैनिक मला काय माहित आहे खोटं बोलताय तुम्ही खोटारडी बाई

  • @Sunil14cricketLover
    @Sunil14cricketLover Před rokem +31

    खूप भारी बोलला ताई👌👌🙏जय भीम 💙

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 Před rokem

    जबरदस्त वक्तृत्व....सुषमा ताई सारखे अभ्यासपूर्ण, आक्रमक, भाषेवरच प्रभुत्व, निडरता पाहून भल्या भल्याची बोबडी वळली असेल.....काय फाडून टाकलंय ताईंनी... मानाचा मुजरा

  • @atulpisal2505
    @atulpisal2505 Před rokem +257

    What a speech @sushma Andhare
    One of the top most powerful women in Shivsena at this movement.
    🎉🎉🎉🎉

    • @mumbaiindiansfanclub4395
      @mumbaiindiansfanclub4395 Před rokem

      Really

    • @vinodhishobkar4264
      @vinodhishobkar4264 Před rokem

      @भारतीय खाल्लेला ताटात हागणाऱ्या ,सख्ख्या बाप्पा ऐवजी गुजरात यांना, बाप म्हणून स्वीकारांना असंच वाटणार.

    • @girishadannavar1574
      @girishadannavar1574 Před rokem

      @भारतीय 👍👍🤣🤣🤣

  • @sushilkumarshinde5014
    @sushilkumarshinde5014 Před rokem +7

    ताई लोक सत्ते साठी जाणारे आपण संघर्ष निवडला
    भिमाची वाघीण
    🚩🚩💙🚩🚩

  • @akshaynarute5646
    @akshaynarute5646 Před rokem +33

    She is just nailed it... that's why education is important ✍️📚

  • @ashokbhagat1690
    @ashokbhagat1690 Před rokem +7

    फारच छान विश्लेषण ताई 👌👌👌🙏🙏🙏🙏समस्त मानवतावादी विचारांना समर्पित 🙏🙏🙏👌👌👍

  • @jitendrapawar8439
    @jitendrapawar8439 Před rokem +12

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब एक नंबर ताई

  • @pkjtodsam8262
    @pkjtodsam8262 Před rokem +17

    ताई जय महाराष्ट्र....!
    मन जिंकुन टाकले ताई आपण....!

  • @siddharthakambale9255
    @siddharthakambale9255 Před rokem +4

    आई जिजाऊंचे संस्कार, सावित्रीमाईंचे शिक्षणाचे महत्त्व आणि डॉ. बाबासाहेबांनी स्त्रियांना संविधानातून दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बुलंद आवाज बाळासाहेबांच्या सुसंस्कार शिकवणुकीची परंपरा महाराष्ट्र कन्येचा सह्याद्रीतील कड्या कोपऱ्यात घुमणारा हा छत्रपती शिवाजी राजांच्या तोफेतील आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांच्या रणरागिनी चा गद्दारांच्या सत्तेचा इडीचा माज आलेल्यांना क्रांतिबा फुलें च्या '"शेतकऱ्यांचा आसुडा" चा आवाज होता....
    🚩🚩 जय भीम 🇪🇺 जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @rameshingle1095
      @rameshingle1095 Před rokem

      Real speach detail infornation gread leadre only sushma andhare

  • @satyawanpatil2192
    @satyawanpatil2192 Před rokem

    शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे आपलं या महामेळाव्यातील भाषण अप्रतिम तितकचं प्रभावी झाले.मला वाटत येवढ्या मोठ्या गर्दिसमोर केलेलं हे पहीलचं भाषण असावे.पण आपण मैदान मारलतं (गाजवलतं).अशीच निष्ठा शिवसेनेसोबत असू द्या.येत्या निवडणुकीत आपण हिरारिने भाग घेऊन शिवसेनेचे काम करा.ठाकरे साहेबांची खरी शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.ताई जय महाराष्ट्र.

  • @camolog2765
    @camolog2765 Před rokem +39

    कडक भाषण शैली🔥🔥🔥

  • @shafiahmedbagwan2288
    @shafiahmedbagwan2288 Před rokem +92

    👍👍👍👌👌👌 ताई एकदम कडक सर्वाना खुष केले

  • @dattakhedkar9207
    @dattakhedkar9207 Před rokem

    सुषमाताई च भाषण इतिहासातील सर्वोत्कृष्ट भाषण होईल

  • @vijaysonwane7884
    @vijaysonwane7884 Před rokem +7

    खूप छान...
    जय भीम
    जय शिवराय...

  • @ravindrachavan272
    @ravindrachavan272 Před rokem +35

    एकच नंबर ताई भाषन । 🙏💪💐

  • @sudarshankadam8481
    @sudarshankadam8481 Před rokem +11

    अचूक मांडणी प्रचंड शब्दांची जडणं घडण , विचारांची धार उत्तम

  • @sunilgaikwad2725
    @sunilgaikwad2725 Před rokem +1

    ताई.... खूपच सुंदर भाषण... अतिशय योग्य शब्दात... आणि जबरदस्त अभ्यास... आज तुम्ही उध्दव साहेबांच्या पाठीशी एक बहिण.. झाशीची राणी आहात... अभिमान वाटतो.... शिवसेना आणि भिमसेना एकत्र आले तर विजय आपल्या महाराष्ट्राचा ... जय महाराष्ट्र

  • @yamunabhosle907
    @yamunabhosle907 Před rokem +6

    Great speech I never heard before super and true speech.....ताई सलाम तुम्हाला 👏👌👍🙏

  • @bharatkhanvilkar3264
    @bharatkhanvilkar3264 Před rokem +74

    खूप छान अभ्यासपूर्ण 👍👍🙏

  • @vdhande2013
    @vdhande2013 Před rokem +46

    ताई तुम्ही तर शब्द प्रभू अहात.. सरस्वती तुमचे वर खरेच प्रसन्न आहे..शाल जोडी तून विरोधकांवर टीका कशी करावी हे तुमचे कडून शिकावे

  • @vaibhavpatil3102
    @vaibhavpatil3102 Před rokem +1

    शिवसेना च्या राणी लक्ष्मीबाई, 🚩🚩🚩

  • @AthviA474
    @AthviA474 Před rokem +1

    ताई 1 नंबर भाषण, अश्या व्यक्ती ची गरज आहे शिवसेने ला

  • @swatidharwade9979
    @swatidharwade9979 Před rokem +259

    Wow.. ❤️❤️ got influenced by her attitude and ability 🙏🙏 great appreciation for her amazing speech 👌👌

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 Před rokem +17

    साबीरभाई शेख नंतर खऱ्या अर्थाने ताईंनी आज शिवतीर्थ मैदान मारले . . फार सुंदर.

  • @deepaklondhe5374
    @deepaklondhe5374 Před rokem +1

    ताई तुमचं भाषण पुन्हा पुन्हा ऐकू वाटतंय आणि खरोखर तुमचा आवाज बुलंद आहे विषय हार्ड भाषण ताई माझा सलाम तुमच्या भाषण ला
    ठाकरे साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है...
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @beinghuman5606
    @beinghuman5606 Před rokem +16

    याला म्हणतात जिवंत भाषण, great ताई👍👍👍🙏

  • @appa2849
    @appa2849 Před rokem +279

    She just nailed it 🔥🔥🔥