वारस प्रमाणपत्र कोर्टातून कसा मिळवावा|Heirship and Succession certificate|LawTreasureMarathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 08. 2021
  • वारस प्रमाणपत्र कोर्टातून कसा मिळवावा|Heirship and Succession certificate|LawTreasureMarathi
    #varaspramanptr #heirshipcertificate #successioncertificate
    #lawtreasuremarathi #marathi #lawtreasure #law_marathi
    Instagram ID
    law.treasur...
    ---------------------------------------------------------------
    Facebook id
    / law.tuber.7
    ---------------------------------------------------------------
    कुळकायदा म्हणजे काय? कुळाची रक्कम कशी ठरते?
    32M ,32G, 32P
    • मुंबई कुळवहिवाट अधिनिय...
    शेताच्या सरबंधावरून रस्ता कसा मागावा
    • सरबांध,सरबंधावरून रस्त...
    खोडसाळपणे अडवलेला रस्ता कसा मोकळा करावा
    • शेतरस्ता अतिक्रमण कसे ...
    दुसऱ्याच्या शेतातून पाण्याची पाईपलाईन कशी आणावी
    • दुसऱ्याच्या शेतातून पा...
    जामीन कसा मिळतो आणि कार्यपद्धती
    • जामीन अर्ज कार्यपद्धती...
    सातबारा मधील नाव किंवा क्षेत्र चूक दुरुस्ती कशी कराल
    • MLRC Sec 155| saatbara...
    शेजारील बांधकर्याने केलेले अतिक्रमण कसे काढावे
    • शेजारील बांधकर्याने के...
    चेक बाऊन्स केसमधून निर्दोष कसे सुटाल
    • चेक बाऊन्स केसमधून निर...
    ---------------------------------------------------------------
    COPYRIGHT DISCLAIMER
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Komentáře • 108

  • @user-jj3lx4tm6b
    @user-jj3lx4tm6b Před 10 měsíci +1

    महत्वपूर्ण संपूर्ण, माहिती तुमच्या विडिओ मधुन मिळाली. धन्यवाद सर❤

  • @pawsncats295
    @pawsncats295 Před rokem +1

    खूप सखोल आणि सोप्या भाषेत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @advshaheenpathan
    @advshaheenpathan Před 2 lety +1

    फारच छान माहिती दिली आपण.. धन्यवाद

  • @amitkopardekar7452
    @amitkopardekar7452 Před 2 lety

    खुप छान माहिती आपण दिलेली आहे सर

  • @rajjakmulani3355
    @rajjakmulani3355 Před 3 lety +2

    Helpful information

  • @mayurkamble4187
    @mayurkamble4187 Před 2 lety

    Chan mahiti

  • @advbhandekaromprakash2332

    Good information sir

  • @kalyanpawar8319
    @kalyanpawar8319 Před 2 lety +1

    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @jayashree9876
    @jayashree9876 Před 4 měsíci

    Thank you sir

  • @user-ed1dy7hx3b
    @user-ed1dy7hx3b Před 2 lety +1

    खूप चांगली माहिती 🙏

  • @sagar85881
    @sagar85881 Před 2 lety +4

    सर वडील मयत झाले असता मी वारस प्रमाणपत्र मिळणेसाठी कोर्ट मध्ये अर्ज केला आहे परंतु त्यात मिळकतीचे माहिती दिलेली नाही केवळ शासकीय व निमशासहकीय कामासाठी हवे असे म्हटले आहे तर असे प्रमाणपत्र वरून वारस नोंद तलाठी दपतरी होऊ शकते न ?

  • @prajanandauparwat9326
    @prajanandauparwat9326 Před rokem +3

    मस्त माहिती सर

  • @kalpitapatil4751
    @kalpitapatil4751 Před rokem

    Khup chan mahiti det ahat sir.
    Varas dakhlya madhe amhi hi harkat court madhe ghetli ahe . samorchi vyakti amucha konta hi relative nahi tari pan amuchya ajobancha natu aslyacha dava karat ahe to pan ajobancha dusrya patni cha natu sangun .amuchya ani tyanchya gava madhil anter 6..7 Km ahe .amhi hi tyana pahilyanda pahile. Ky karave.

  • @prajanandauparwat9326

    Best

  • @commonerIndian
    @commonerIndian Před 2 lety

    nice

  • @mayurkamble4187
    @mayurkamble4187 Před 2 lety

    Varasdakla milalyavar achal sampattichi mhanjech gharachi vibhagni kinva te Ghar vikun dusrya varsala tyacha hissa rupyacha swarupat milu shakto ka
    Plz uttar apekshit ahe

  • @mayurkamble4187
    @mayurkamble4187 Před 2 lety

    Courtakadun ji notice papervar dili jate ti notice property var mhanjech gharavar suddha lavli jate ka?

  • @666vivekmahajan
    @666vivekmahajan Před 5 měsíci

    Sir maze family manje Kaka aani vadil yani kahi varsha purvi varsacha dakhala kadhla hota to dakhala aaplyala part milu shkto ka?

  • @mahendrapatil533
    @mahendrapatil533 Před 2 lety +4

    Really very useful information, thanks

  • @N_Y_X.
    @N_Y_X. Před rokem

    Sir homlogka address proof sab mumbai ka h lekin jaga jo h vo gaav me h, legal heir certificate banana h tho kidar bana saktha h plz reply sir

  • @savitakale152
    @savitakale152 Před 2 lety +1

    Sir shethi sathi waras dhkla courtatun gayacha ahay kithi karch yeto

  • @yestaxconsultancy3134

    Need your valuable reply

  • @mahiedits3431
    @mahiedits3431 Před 2 lety

    Sir.succeion certificate saathi... Kay documents lagel

  • @shreyarajpurkar6461
    @shreyarajpurkar6461 Před rokem

    Jar hi rakam swakastchi asel chori kiva kala paisa nasel taripan aami cortala penelti manjech % dene yoghy aahe ka

  • @santoshthakur1607
    @santoshthakur1607 Před rokem +1

    आदरणीय सर,
    What is meaning of First order done by judge and then publication in heirship certificate case.
    Publication mahit ahe , but what is first order?
    कृपया सांगा
    धन्यवाद सर

  • @mayurkamble4187
    @mayurkamble4187 Před 2 lety

    Sir jar notice lavlyanantar 45divasananatar koni harkat ghetli tar to harkat court manya karte ka

  • @shubhampatil5762
    @shubhampatil5762 Před 2 lety +1

    Sir vadil varle aahe tar fakt aai varas lavata yeil ka

  • @ajitwadikar589
    @ajitwadikar589 Před rokem

    Sir nominee wife asel Ani mulanchi kahi harkat nasel tar 4 lakh cash sathi pn succession chi garaj aste ka..?

  • @mirzabahirudgi9901
    @mirzabahirudgi9901 Před rokem

    What if some heirs have not been made party to the application? Can court rejects application? Is it mandatory to make every heir party?

  • @yestaxconsultancy3134

    माझ्या आई चे मयत 3oct 2019 रोजी झाले त्यानंतर आम्ही वारस नोंद साठी अर्ज केला परंतु जेव्हा पंचनामा करण्यासाठी सदार officers आले होते तेव्हा आम्ही दुसरीकडे राहायला गेले होतो म्हणून सदर पत्यावर आम्ही त्यांना नाही भेटू शकलो
    तर आता त्यांनी आम्हाला वारस दाखल आणायला सांगितलं आहे
    तर आम्ही वारस दाखल ऐवजी पुन्हा वारस नोंदीची अँप्लिकेशन करू शकतो का

  • @kuldeepnaik7642
    @kuldeepnaik7642 Před měsícem

    Property illegal asel tar heirship certificate milu shakate Kay

  • @ramdaswagh6794
    @ramdaswagh6794 Před rokem

    Sir hearship sartificat chi validity kiti mahine aste

  • @jitendrapatil6488
    @jitendrapatil6488 Před 2 lety +2

    सर मित्रांचे वडील हे महानगर पालिका येथे व्हालमन होते ते मयत झाले आहेत
    तरी पेन्शन, अंनुकपा साठी, उपदान साठी
    तरी कोर्ट कडून वारस दाखला सांगितला आहे ..
    दावा दाखल करण्यासाठी
    लागणारे कागदपत्रे सांगा
    फि किती लागणार
    व किती दिवसात मिळणार रिप्लाय सर 🙏🙏🙏

  • @rahuldhas6114
    @rahuldhas6114 Před rokem

    Varasdar certificate online yete tyachi site kay ahe

  • @ashwinikakde19
    @ashwinikakde19 Před 2 lety +2

    Hi sir plez reply argen mazya mr varas param patravr black meal krun signature ghetlya ahet ....te amhala Manya nahit...karn maze sasre gov.service hote tyancha jo kahi p.f. yenar ahe to hya certificate aslyvr yenar ahe...sasre expire zale ahet ...ghrche amhla p.f. kahi det nahi ...plez sir num.send kra tumla bolych

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Před 2 lety

      मला instagram किंवा facebook वर संपर्क करा
      लिंक description box मध्ये दिलेली आहे

  • @maheshdatiya5699
    @maheshdatiya5699 Před rokem

    सर टाइम बॉन्ड वर विडिओ बनवा

  • @sadhanadhumal7967
    @sadhanadhumal7967 Před rokem

    सगळे वारसदारांना मान्य असेल तर प्रॉपर्टी heriship सर्टिफिकेट शिवाय विकू शकतो का ?

  • @ashwajeetbhagat9880
    @ashwajeetbhagat9880 Před rokem

    एकापेक्षा जास्त अचल संपत्ती साठी सोबत अर्ज करावा की वेगवेगळा करावा लागेल ?

  • @sibipaili1690
    @sibipaili1690 Před rokem

    सर वडील मयत झाले असता माझे भाऊ बहीण आणि आई यां तीघांचेच नाव वारस म्हणून नोंद केले आहे मला न सांगता. माझा रॅशनिंग कार्डात सुद्धा नाव आहे. आता मी काही करू शकतो का माझे नाव वारस म्हणून नोंदवण्यासाठी प्रॉपर्टीवर

  • @sewingforself.rekharajankhetri

    नमस्कार sir.... आमची शेती krantakala आहे आणि आमचं जन्म महाराष्ट्रात झालं ... राहायला मुंबईला आहे....वडील वारले...शेती वारस लावण्यासाठी... मुंबई हाय कोर्टाचा सक्षेसन लेटर काढलं आहे इंग्लिश मध्ये आहे...तो सक्षेशन लेटर कर्नाटकला चालताना...कर्नाटकची माणसं नाही चालत बोलतात...प्लीज ... चालत का सांगा....खूप त्रास होतोय...6 वर्ष झालीत अजून हि काम होत नाही...प्लीज reply nakki dya....

    • @surajjarak5826
      @surajjarak5826 Před rokem

      Ny chalat bhau succession certificate sathi jithe शेती आहे तिथल्या court madhe succession certificate sathi application karav lagt ....

  • @sanjaybhosle10
    @sanjaybhosle10 Před 11 měsíci

    Dear sir
    माझे आई 20 दिवसा पूर्वी वारली , आनी माझे वाडिल पन नाहित , आता मी जीते रहतो ती माझ्या आई चिया नावावर आहे, मला कोनी भाव बहिन नाही मि एक टाच, immovable property च जस बैंक account च नॉमिनी आहे, पन घराचे किव्वा कुठल्या प्रॉपर्टी चे नाही । मग प्रॉपर्टी साठी सक्सेसिशन की एफिडेविट चलेल? कोर्ट fee अम्ही एवड़ी भरू शकट नाही आणि नोकरी ही नाही , आई chyaa आजारत खर्च झाले,

  • @niftytrader9869
    @niftytrader9869 Před 11 měsíci

    यासाठी वाकीलामार्फातच हे करावे लागते का ??

  • @rakhimahadik8651
    @rakhimahadik8651 Před 2 lety +1

    सर मी आई व माझ्या नावावर माझ्या पैशाने फ्लेट घेतला , व २००४ पजेशन मिळाल बॅक लोन होत , मी आई भाऊ भाचा गेले १८ वर्ष सदर फ्लेट मधये रहातोय , आई २००७ वारली , तीच डेथ सर्टफीकेट मी बॅंकेत दिल, व २०१२ माझ लॅान क्लीयर झाल , तर बॅक ने मला क्लीयरेशन certificate तर दिल नाही. व मला तलाठी पत्रआनायला सांगितले, मी २ दिवसाने मी जिथमिरारोड रहाते तिथं तलाठी ॲाफीस गेली पण काही व्यवस्थित माहीती मिळाली नाही, मग ते राहुन गेल, मग मी १ एक्सीडन्ट मुळे बेडरीडन होती,व आता दिड वर्ष झाली मी जरा चालते , तर मी २ दिवस आधी माझ्या घरात जे ना हरकतवारसआहेत १८ वर्षा पासुन तयांना घेऊन मी बॅंकेत वकील मार्फत NOC घेऊन गेली , पण बॅक कॅार्ट कडुन हिअर पत्र मागतेय , जे खुप किचकट व वेळ खाऊ आहे, घर माझ्या नावावर रजिस्टर आहे, कुणी वारस वादी कुणी नाही मग मी कशाला वेल्युएशन फी भरू?

    • @sunitadoiphode3197
      @sunitadoiphode3197 Před 7 měsíci

      But heirship certificate imp aahe te kadhavch lagel karn aai pn owner hoti

  • @admanekrishna683
    @admanekrishna683 Před 3 lety +3

    50court fee lagte

  • @ashwiniadhalge4184
    @ashwiniadhalge4184 Před 2 lety +2

    Sir but succession certificate hai eka page var print kelela asel tr te true ahe asa samjava ka? 🤔 Plz guild

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Před 2 lety

      Yes, कोर्टाचा आणि नाझर चा सही शिक्का असतो त्याच्यावर

  • @Gaikwadraj7544
    @Gaikwadraj7544 Před rokem +2

    अर्जदाराची एक बहिण 10 वर्षा पासून संपर्कात नाही किंव्हा कुठे आहे त्याचा पत्ताच नाही. जिवंत आहे की नाही काहीच माहिती नाही अश्या वेळी काय प्रोसेस आहे सर

  • @shreesantgulabraomaharaj2480

    Order 21, Rule 22 of CPC की नोटीस और Order 21, Rule 16 of CPC की नोटीस में क्या अंतर हैं? और Order 21, Rule 43 of CPC का वॉरंट और Order 21, Rule 30 of CPC के वॉरंट में क्या अंतर हैं?

  • @vijaywawoo4385
    @vijaywawoo4385 Před 2 měsíci

    हेअरशिप व सक्सेशन सर्टिफिकेट दोन्ही पाहिजे असल्यास काय करावे

  • @ajitghodke7989
    @ajitghodke7989 Před 2 lety +1

    सर मयत(बहिण)अविवाहित आहे.भावाच्या नावे घर करायचं आहे. जिल्हाधिकारी ने बहीनी चे अविवाहित प्रमाणपत्र मागीतले कोठे उपलब्ध होऊ शकते. कृपया मार्गदर्शन करावे.

  • @shrishailsutar7924
    @shrishailsutar7924 Před rokem

    निकाल जाहीर झाल्यानंतर अपील दाखल मुदत कीती असतो?

  • @mirzabahirudgi9901
    @mirzabahirudgi9901 Před 2 lety +2

    सर, नाममात्र कोर्ट फी 10 रुपये नसून 50 रुपये आहे तसेच 5 लाख किमतीच्या वरील अर्ज देखील कनिष्ठ न्यायालयातंच चालतात असे ऐकण्यात आले. तुम्ही म्हणता ते चुकीचे तर नाही ना?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Před 2 lety +1

      नाही 5 लाखांपेक्षा जास्त किमतीचा दावा असेल तर त्याला वरिष्ठ स्तर न्यायालयात आव्हान करावे लागते.माझ्याकडे त्याबाबतचा कोर्टातील आदेश आहे आवश्यक वाटल्यास 7219 375 274 वर hii असा मेसेज करा आपणाला pdf file विनामूल्य मिळून जाईल.आपल्या नजीकच्या दिवाणी न्यायालयात चौकशी करावी.
      कारण व्हिडीओ नंतर तशी दुरुस्ती आली असेल तर ती विडिओ मध्ये नाही येणार.कोर्टामध्ये नाझर साहेबांना विचारा.
      Have a nice day.

  • @mayurkamble4187
    @mayurkamble4187 Před 2 lety

    Sir varasdaklyasathi vakilanchi fee kiti asavi lagte

  • @bhanug6071
    @bhanug6071 Před rokem +1

    Sir, Is heirship and legal heir certificate which is done online is same? In Tamil nadu if we have to inherit ancestral land they ask for legal heir certificate which people can apply online their own. I think it is free but here you have said 75000rs.
    So that's why I'm confused if legal heir and heirship certificate is same or different.

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Před 7 měsíci

      Both are different in maharashtra according to movable and Immovable Property

  • @shrinidhipatil255
    @shrinidhipatil255 Před 8 měsíci +1

    दुसर्यां boykochya मुलींना court varas pramanpatra milu shakte kay

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Před 7 měsíci

      7219 375 274 या क्रमांकावर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या

  • @Parvati-tb8os
    @Parvati-tb8os Před 5 měsíci

    माझे वडील कर्नाटक महाराष्ट्रात वारले वारसा पत्र कोठे मिळणार?😮

  • @swarupthakur3447
    @swarupthakur3447 Před 3 lety +2

    Khup Chhan mahiti share keli ahe .Plz Maza question answer kara .Maza question Tumhi video madhe sangitale ki application file kelyavar jahir notice public karavi lagte .Hi ahir notice kon publish karnar ??Applicant karnar ki Court che staff member zahir notice karnar ??Court Waras verify kase kartat ??Jar koni actual waras show nahi karat asel tar sagle waras kase prove karave ????

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Před 3 lety

      जाहीर नोटीस चा संपूर्ण खर्च अर्जदाराने करायचा असतो,कोर्ट करत नाही.
      कोर्ट वारस verify करताना व्हिडीओ मध्ये सांगितलेप्रमाणे कागदपत्रे,जाहीर नोटीस वर येणारे हरकती आणि वारस अर्ज यावर विश्वास ठेवून वारस verify करतात.
      Last चा प्रश्न कळाला नाही.
      Thanx for watching

    • @nitinjadhao8732
      @nitinjadhao8732 Před 2 lety +1

      सर जर एखादा पेंशनर मृत्यू पावला तर त्याचा पत्नीला कुटुंब निवृत्ती वेतन द्यावयाच आहे आणि सेवापुस्तिकेत वारस म्हणून पेंशनोर च्य पत्नी चे नाव असेल तर तिला वारस प्रमनपत्र आवश्यक आहे किंवा कसे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Před 2 lety

      ते संबंधित खाते ठरवते

    • @parshuramsutar36
      @parshuramsutar36 Před 11 měsíci

      कोर्टाकडून एकदा सक्सेशन सर्टिफिकेट मिळाले आहे त्यानंतर काही अमाऊंट सापडले आहे बँकेमध्ये आता बोलत आहेत की सक्सेशन सर्टिफिकेट आणा ज्या सक्सेशन सर्टिफिकेट मध्ये बदल करता येईल का

  • @dilippawar9961
    @dilippawar9961 Před rokem

    वारस प्रमाणपत्रावर वादीचया बाजुने निकाल झाल्यावर प्रतिवादीस अपिल करता येते का

  • @akshayraut7123
    @akshayraut7123 Před 2 lety

    वारस प्रमाणपत्र च्या कॉपी किती काढू शकतो?

  • @sanjaybhosle10
    @sanjaybhosle10 Před 11 měsíci

    So confusing :
    My mother Expired(Region thane Maharashtra) Leaving property without will & nomination ( All property is owned by her or registered under her name no ancestral transfer,father expired 18 year ago ) I only the son ( no brother sister i alone no sibling ).only movable assets she had is bank account which has nominee as me - so no problem for movable assets , only have problem with immovable property which is house ( no will , no nomination)
    Visited Advocate : one saying you need Legal Hire certificate(they say succession certificate is for immovable property) some say you need Succession certificate, Some say mostly not advocate Legal Hire OR Succession certificate not need ,property can be transferred through sub-registrar & khata transfer at lower cost , at much lesser time
    When going through the info its still confusing : they say Legal Hire certificate OR Succession certificate r different but when we read about its purposes & features then the purpose of both written r same but they say its different (how if written purpose&feature written same which is tranferr of assets and still not same )- they say both r used to transfer of property(than what is difference) - some say its used to transfer movable assets(either both or one of them ) & some say for immovable(either both or one of them ) . is it purposely done to confuse common people to visit services & pay more ?
    Which is best & legal way to transfer immovable assets mostly property or real estate asset
    through : Legal Hire OR Succession certificate OR Transfer through Sub registrar & Khata

  • @santoshthakur1607
    @santoshthakur1607 Před rokem +1

    आदरणीय सर,
    Heirship certificate madhye कोर्टाकडून first order झाली म्हणजे नेमके काय and under what cpc sec?
    Kindly reply
    Thanks sir 🌺🌺

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Před rokem +1

      हो आपल्या प्रश्नोत्तरे सिरीज मधील व्हिडीओ मधून नक्की उत्तर देतो

    • @santoshthakur1607
      @santoshthakur1607 Před rokem +1

      @@LawTreasureMarathi खूप धन्यवाद सर 🌺

  • @mahendrajagade2983
    @mahendrajagade2983 Před 2 lety +3

    हरवलेल्या व्यक्तीचे वारसांनी वारस नोंदी कोणकोणत्या सरकारी कार्यालयात करता येतात

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Před 2 lety

      किती दिवसांपासून बेपत्ता आहेत

  • @dilippawar9961
    @dilippawar9961 Před rokem +2

    वारस प्रमाणपत्र मिळण्यासाठी जमीनीवर कब्जा असावा लागतो का

  • @dadasahebdupare8921
    @dadasahebdupare8921 Před 3 lety +3

    मृत व्यक्तीच्या नावे जमीन आहे.त्यानंतर वारस म्हणून कोणाची नावे लागतात?
    त्या मृत व्यक्तीची पत्नी मुले मुली यांचेच ना..
    की त्या मृत व्यक्तीच्या आई चां समावेश होतो.

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Před 3 lety +1

      मृत व्यक्तीची वडिलोपार्जित जमीन असेल तर
      आई,पत्नी मुले आणि मुली यांची नावे लागतात

    • @sibipaili1690
      @sibipaili1690 Před rokem

      @@LawTreasureMarathi आणि जर एखाद्या मुलाचे नाव वारस म्हणून नाही नोंदवले तर

  • @dilippawar9961
    @dilippawar9961 Před rokem

    हरकत आल्यावर किती कालावधी लागतो

  • @varshakamble3269
    @varshakamble3269 Před rokem

    एखाद्याची ७५ हजार एवढी रक्कम कोर्ट fees भरण्याची एपत नसेल तर काय पर्यायी उपाय आहे

  • @rohidaspawara7809
    @rohidaspawara7809 Před 2 lety +2

    किती खर्च येते सर

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Před 2 lety

      व्हिडीओ मध्ये सांगितले आहे

  • @VijayJoshi-qb6ye
    @VijayJoshi-qb6ye Před 2 lety +4

    सर तुम्ही माहीती किती जरी बरोबर सांगत आहात तरी
    परंतु मला
    न्यायालयातुन वारसा प्रमाणपत्र काढणे म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर
    असा वाईट अनुभव मला येत आहे
    कारण न्यायालयाकडून मला वारसा प्रमाणपत्र मिळण्याऐवजी
    2 वर्षांपासून तारखेवर तारखा मिळत आहे
    अश्या वेळी नेमक काय करावे ?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Před 2 lety

      कोणत्या न्यायालयात सुरु आहे केस

    • @VijayJoshi-qb6ye
      @VijayJoshi-qb6ye Před 2 lety

      @@LawTreasureMarathi
      नांदेड जिल्हा सत्र न्यायालय

  • @pranati1112
    @pranati1112 Před 2 lety +1

    सर,पतीची आई सही देत नाहीत तर काय करावे.

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Před 2 lety

      त्यांना विरुद्ध पक्षकार म्हणून सामील करा
      अधिक माहिती आणि कायदेविषयक सल्ल्यासाठी 7219 375 274 वर कॉल अथवा मेसेज करा
      सल्ला फी 200 रुपये

  • @meghapatrikar4328
    @meghapatrikar4328 Před 8 měsíci +1

    Sir tumcha contact no milei ka

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Před 8 měsíci

      7219 375 274 या क्रमांकावर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या

  • @mcfgloble2034
    @mcfgloble2034 Před rokem

    After my fathers death For we want to tranfer land from his name to me and my siblings name , which document required please guide
    Legel hair or succession certificate

  • @savitakale152
    @savitakale152 Před 2 lety +1

    Sir mla no send kra tumcha

  • @sadhanashitole3867
    @sadhanashitole3867 Před 5 měsíci +1

    Sir आपला फोन नंबर

  • @khushalvaidya2809
    @khushalvaidya2809 Před 2 lety

    Mobile no dya

  • @ashwinikakde19
    @ashwinikakde19 Před 2 lety

    Num.send kra plez

  • @shubhambansod3341
    @shubhambansod3341 Před 2 lety +1

    Fee cash made paid karavi lagte ki stamps made