Video není dostupné.
Omlouváme se.

पनवेल या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे||Top 10 Tourist Places in Panvel||Panvel Tourist Places

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 04. 2023
  • पनवेल या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे||Top 10 Tourist Places in Panvel||Panvel Tourist Places
    #panvel #tourist #places #touristplaces #tourist #tourism #tour #touring #touristplace #panvelkar #panvelmahapalika #raigad #maharashtra #parytansthal #paryantfacts #touristspot #touristdestination #top10 #topplacestovisitinpanvel #panvelmahapalika #panvelmunicipalcorporation
    #panvelparytansthal #panveltourism #panveltouristplaces #paneltouristspot #panveltour #panvelparytan
    Hi.
    नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र,,
    Welcome to our CZcams channel Top 10 Marathi..........
    About This Video:-मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला पनवेल या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती संगीतलेली आहे.
    जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ ला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून, बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरु नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.
    Free Demat & Trading Account open Link:-👇
    Upstox :-
    upstox.com/ope...
    Credits:----
    Music :-
    Videos&Images:-pixabay.com
    Image:-All Image Downloader App
    Join On Teligram:-
    t.me/top_10_ma...
    NOTE No.1 : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.. I AM NOT THE OWNER OF ANY PICTURE IN SHOW THE VIDEO.
    ====================================
    Note No2: This Video is based on my internet research, it may not be 100% accurate

Komentáře • 42

  • @RaigadRider
    @RaigadRider Před rokem +13

    तीन गोष्टी नमूद करतो
    १. कलावंतीण प्रबळ गडाचा च एक भाग आहे प्रबळगड वेगळा आहे कलावंतीण वेगळा
    २. कलावंतीण च्या जागी हरिहर चे फोटो दाखवले आहेत
    ३. बल्लाळेश्वर (पाली) हे पनवेल तालुक्यात येत नाही साधारण अंतर ११० km.🙏

  • @maheshtolmare9265
    @maheshtolmare9265 Před rokem +35

    फसवणूक - स्वस्तिक ट्रॅव्हल्स - पनवेल
    आज मी एक फसवणूकीचा अनुभव घेतला.
    पनवेल बस स्टॅन्ड समोर ट्रॅव्हल्स बुकिंग सेन्टर आहेत. त्यापैकी स्वस्तिक ट्रॅव्हल एजन्सी मध्ये मी बुधवार दिनांक 26/4/2023 रोजी एक तिकीट बुक केले दिनांक 29/4/2023 साठी वाशीम येथे माझ्या नातेवाईकांचे लग्न अटेंड करण्यासाठी. तिकीट कन्फर्म झाले होते. विदर्भ ट्रॅव्हल्स 5.30 pm चे seat no 11. मी त्याप्रमाणे 4 वाजताच पनवेल स्टॅन्ड ला पोहोचलो. बस वेळेत आली. मी बस मध्ये pick up person ला मी तिकीट दाखवले. पण तो म्हणाला कि आज दुपारीच तुमचे तिकीट कॅन्सल झाले आहे. मी कारण विचारले तर त्याने उडवा उडावी ची उत्तरे दिली. तो म्हणाला कि स्वस्तिक ट्रॅव्हल्स बुकिंग वाल्यांनी त्यांना सांगितले कि costumer चा कॉल लागत नाही आहे. तर तुम्ही 11 नं ची seat कॅन्सल करा. आणि आम्ही ती seat कॅन्सल करून दुसऱ्या व्यक्तीला दिली.
    मी म्हणालो कि मला अशा प्रकारचा काहीही कॉल or msg आला नाही. मी स्वतः सुद्धा seat कॅन्सल केली नाही आहे.
    तरीही तो pick up person म्हणाला कि आम्ही काहीही करू शकत नाही. तुमची seat दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आली आहे. मग मी स्वस्तिक बुकिंग सेंटर मध्ये complaint करण्यासाठी गेलो. तिथे मला सांगण्यात आले कि तुम्ही तिकीट कॅन्सल केले आहे. आणि मी म्हणालो कि मी तिकीट कॅन्सल केले नाही आहे. मला लग्न साठी जायचे आहेच. तरीही ते ऐकत नव्हते. मग मी म्हणालो कि पुरावा द्या. कि मी स्वतः तिकीट कॅन्सल केले आहे. पण त्यांच्या कडे msg call, mail असा कोणताच पुरावा नव्हता. ते फक्त म्हणत होते कि तुमचे तिकीट कॅन्सल झाले आहे. आणि ती seat दुसऱ्या कोणाला तरी देण्यात आली aahe.
    मी म्हणालो कि मला कसेही वाशीम ला जावेच लागणार आहे. मला पर्यायी बस आणि जागा द्या.
    पण त्यांनी काहीही मदत केली नाही. मग मी माझी बहीण आणि भावोजी माझ्या सोबत होते. त्यांनीही वाद घातला आणि पैसे कसेबसे परत मिळवले. ते दादागिरी करू लागले. पण आम्ही हार न मानता माझे तिकीटचे पैसे मागून घेतले. आणि वाशीम ला जाण्याचा दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे खिन्न मनाने घरी परतलो.
    कारण मला अगदी खात्री आहे 100% त्यांनी माझे तिकीट दुसऱ्या कोणाला तरी जास्त पैसे घेऊन विकले असणार.
    मी माझा अनुभव आज सगळ्यांसोबत share केला. जेणेकरून अशी फसवणूक दुसऱ्या कोणाची होऊ नये. आणि स्वस्तिक ट्रॅव्हल्स बुकिंग सारख्या फसवणाऱ्या वृत्तीच्या लोकांपासून सावध राहा. आणि अश्या पैश्यांसाठी हपापलेल्या लोकांना वेळीच आवर घातला पाहिजे.
    - महेश टोलमारे

    • @yeshita.m.devkota997
      @yeshita.m.devkota997 Před rokem +3

      Sr बरे झाले तुम्ही चा अनुभव शेअर केले कारण असा अनुभव कोणाला सुद्धा येऊ शकतो धन्यवाद sr

    • @RahulPatil-mp7jc
      @RahulPatil-mp7jc Před 8 měsíci

      धन्यवाद मी कधीही खाजगी बस ने प्रवास करणार नाही.🙏🏻

    • @thebanjaravlogger535
      @thebanjaravlogger535 Před 3 měsíci

      हाच अनुभव google map वर टाका.

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 Před rokem +9

    आमची पनवेल 👌👌👌👍💐

  • @deepa0301
    @deepa0301 Před rokem +10

    बल्लाळेश्वर पेक्षा महड चे गणपती मंदिर जवळ आहे

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 9 měsíci

    Khoop. Sundar.......❤

  • @PawanMourya-yf2vr
    @PawanMourya-yf2vr Před 8 měsíci

    Panvel mde ek parchin Dukan ahe like ali mde kakaji che dukan❤

  • @anantachaudhari6960
    @anantachaudhari6960 Před rokem +4

    माथेरान पनवेलमध्ये येत नाय

    • @rohinipatil7009
      @rohinipatil7009 Před 8 měsíci

      पनवेल हून माथेरान च्या पायथ्याशी गाडी घेऊन जाऊ शकतो पण तिथून चालत जावं लागत दिड तास लागत आणि नेरळ कर्जत हून आपण गाडी दस्तुरी पर्यंत घेऊन जाऊ शकतो

  • @roshanmokal3927
    @roshanmokal3927 Před 5 dny

    Bhai Sai gav cha dhabadhaba visarla ki tula mahitcha nahi Sai panvel

  • @vm3546
    @vm3546 Před rokem +1

    Bhava baleshwar ka shiv cha mandir ahe karan mi tya mandira chya javalch rahto

  • @friendlyworldhappyfamilly8416

    पूर्ण अभ्यास करून वी डी ओ बनवा

  • @shreyumrcool7099
    @shreyumrcool7099 Před 25 dny

    आम्ही पनवेलचे आहोत व्हिडिओ चुकीचा आहे पूर्ण अभ्यास करूनच व्हिडिओ सेंड करणे

  • @pratikangre1672
    @pratikangre1672 Před 8 měsíci

    कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड हे दोन वेग वेघळे किल्ले आहेत

  • @user-gk1oh2lm3j
    @user-gk1oh2lm3j Před 11 měsíci

  • @devendrapatil8264
    @devendrapatil8264 Před rokem +2

    For ur kind information, Matheran Panvel madhe nahi

  • @sanket7943
    @sanket7943 Před rokem +1

    Background song name in intro plz name batao

  • @vasundharajoshi718
    @vasundharajoshi718 Před rokem +4

    पनवेल बल्लाळेश्वर मंदिर न दाखवता पाली चे गणपती मंदिर दाखवले आहे व्हिडिओ मध्ये

  • @maheshjambhale4477
    @maheshjambhale4477 Před 11 měsíci +1

    Video post करण्याआधी पहिले check कर.. कर्नाळा किल्ला सुरवातीला पण दाखवला आणि शेवटला पण..मुंबई पुणे महामार्गावर नाही मुंबई गोवा महामार्गावर आहे..

  • @sarikaborawake6109
    @sarikaborawake6109 Před 7 měsíci

    पनवेल च्या जवळ असणारी
    पर्यटन स्थळे म्हणा

  • @pranayphadke8792
    @pranayphadke8792 Před 11 měsíci

    काय कुठे आहे या बद्दल खोटी माहिती आहे

  • @PradeepKhedekar-fv7gy
    @PradeepKhedekar-fv7gy Před 3 měsíci

    Apta gavala pan ad kara preshaniya ahe

  • @akkolhe-gn8ez
    @akkolhe-gn8ez Před rokem

    Mi तुमच्या वेबसाईट वरच content use karu shakto ka sir CZcams videos साठी please सांगा

  • @djnitinremix8914
    @djnitinremix8914 Před rokem

    Matheran panvel nasun karjat madhe ahe

  • @sandeshgarude2254
    @sandeshgarude2254 Před rokem +1

    Bhava Ballaleshwar mandir he Raigad jilhyatil Sudhagad taluka madhil pali gavacha ahe.. Chukichi mahiti deu nako... Adhi nit abhyas kr mg itarana dnyan de... kahi viwes sathi khoti mahiti detos..swatah la pn dyan ghe ani itarana pn dyan de tr tuja channel grow hoil.. khoti mahiti pasaravun nako.

  • @vaishalipatil8101
    @vaishalipatil8101 Před rokem +3

    क्रुपया चुकीची माहिती सांगू नका

  • @yoyo-zw2ng
    @yoyo-zw2ng Před 7 měsíci

    Are tho harihar gad ahy prabal killa nhi ahy

  • @sambhajikadam8676
    @sambhajikadam8676 Před rokem

    कर्नाळा किल्ला कुठे आहे काय पण फेकले जाते आहे

  • @sandeshgarude2254
    @sandeshgarude2254 Před rokem +1

    bhai panvel kute ahe ani ballaleshwer pali kute ahe mahiti ahe ka tula dokyvar padlas ka tu ky pan mahiti deto tu...

  • @sangitavichare3921
    @sangitavichare3921 Před 11 měsíci +1

    Sarv mahity chukiche ahe