31 डिसेंबर स्पेशल 😃😃|| ह भ प वाडेकर महाराज कीर्तन

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 12. 2022
  • 31 डिसेंबर स्पेशल 😃😃|| ह भ प वाडेकर महाराज कीर्तन
    ह भ प विश्वनाथ महाराज वाडेकर यांचे संपूर्ण कीर्तन.
    ह भ प विश्वनाथ महाराज वाडेकर हे चाळीसगाव येथील निवासी असून त्यांनी आपल्या कीर्तनातून अहिराणी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अहिराणीचा कीर्तनात जास्तीत जास्त वापर केलेला आहे.
    ह भ प विश्वनाथ महाराज वाडेकर
    मूळ गाव भडगाव तालुक्यातील वाडे.
    हल्ली मुक्काम टाकळी(प्र चा) चाळीसगाव
    रामायण भागवत इत्यादी ग्रंथांवर निरूपण आणि कथाकार म्हणून ओळख.
    आपल्या विनोदी शैलीतील कीर्तनासाठी महाराष्ट्र भर ओळख.
    खान्देशी अहिराणी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी कीर्तनातून अहिराणीचा मुक्त वापर हा त्यांच्या कीर्तनाचा मुख्य आकर्षण बिंदू।
    कीर्तनातून समाज प्रबोधनावर विशेष भर.
    शिक्षण 10 वी.
    गुरूंच्या मार्गदर्शनाने घरीच कीर्तनाचा अभ्यास.
    आई सानेगुरुजींच्या विद्यार्थिनी असल्याने त्यादृष्टीने त्यांच्यावर आईंनी संस्कार केलेत.
    यांच्या किर्तनांना जेष्ठांबरोबर च तरुण वर्गही आकर्षित होतो.
    #vishwanathmaharajwadekar

Komentáře • 4