Sony Marathi | Maharashtrachi Hasyjatra | महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत थिरकणार मोरूची मावशी!
Vložit
- čas přidán 13. 09. 2018
- सोनी मराठीवरील महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या बाप्पा स्पेशल सोहळ्यात अभिनेता भारत जाधव आणि गायक आनंद शिंदे सहभागी झाले. ह्या सोहळ्यात भरतने मोरूची मावशीच्या वेशात नृत्य करून रंगत आणली.
Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
👍अतिशय सुंदर केले भरत जाधव ने विजय चव्हाण ची आठवण झाली पण भरत ने विजय चव्हाणांना देवाची उपमा देऊन जो आशिर्वाद मिळवला तोच खरा नट पुढिल नाटकाच्या वाटचालीला लाख लाख शुभेच्छा 🤗
Anand shinde saheb only
आनंद आणि जाधव महाराष्ट्र चे डायमंड
Jevha Bharat dada radle na Viju mama che acting badal boltana tevha man haroun gele ani kharach Viju mama Sarkhe konich nahi
MI fan ahe आनंद शिंदे यांची
आनंद शिंदे यांच्या आवाजाला तोड नाही
नाइस खुप छान भरत दादा छान काम करतो ' ❤❤❤❤
Ganpati maza nachat aala he somg che singer la mi aaj pahilo....
aanand shinden chi maharatrat tod nahi....
फक्त शिंदेशाही तोरा
Anand Shinde Ji supéb singing ..
"मोरूची मावशी" नंबर एक. . . .
आनंद शिंदेना पद्मश्री पुरस्कार मिळाला पाहिजे
कडक आनंद सर👌👌👌👌👌👌जय भीम
Real singer ..........r u best Anand ji.............
आनंद शिंदे सहेबना क्रांतिकारी जय भीम
भरत तू खुप महान आहेस
भरत आला परत
Miss you vijay chavhan sir
Only आनंद शिंदे