श्री स्वामी समर्थ मठ-साई हिल.भांडुप पश्चिम. Swami samarth math Sai Hill Bhandup
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- आज आपण पहाणार आहोत मुंबईतील भांडुप पश्चिम येथील साई हिल येथे श्री नरेश जगन्नाथ बारे यांनी स्वतःच्या घराचे रूपांतर स्वामींच्या मठात केले.अशा स्वामी भक्ताच्या कार्याचा विस्तारही फार मोठा आहे.येथील स्वामीसेवक व त्यांच्या परिवारातील सदस्य बारे काकांचाच वारसा पुढे मोठ्या उत्साहात व आनंदात घेऊन जात आहेत. भांडुप येथील गरजुना आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय सेवा मठाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. दर महिन्याच्या सहा तारखेला 150 कुटुंबातील लोकांना रेशनिंग व धान्य वाटप करण्यात येत असते.मठ सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री .10 वाजेपर्यंत संपूर्ण दिवसभर दर्शनासाठी खुला असतो.सकाळची काकड आरती दुपारची 12 ची आरती तसेच संध्याकाळीच 7.30 वा.आरती व प्रसादात खिचडीभात दोन्ही वेळेस वाटप करण्यात येतो.
#subscribe #youtube #share #viral #viralvideos #Bhandup Math
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
❤श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी खोपोली येथे राहतो मला वेळ मिळेल तेव्हा खोपोली पासुन जवळ श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे जातो तुमची आरती खुपच छान आहे 🙏🙏🙏
आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद. आपण आमचे नवनवीन व्हिडिओ नक्कीच पहाल अशी आशा व्यक्त करतो....धन्यवाद.
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Gurunath..k..talekar...
❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌺
Talekar..gurunath...
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏❤️ आम्ही स्वामी भक्त खूप मस्त अतिसुंदर छान सुरेख समाधान झाले
मठाची वेळ काय आहे 🤔श्री स्वामी समर्थ 🌺🙏
फक्त दुपारी 1 ते 4 दरम्यान मठ बंद असतो....
@@Utsav.Maza-vy5iz 😊🙏
Daily kiti person yetat swami samarth math made bhandupla khup bara watla bagun reply answer please❤
आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद..
ह्या मठात दररोज सकाळची काकड आरती,12 वा. मध्यान आरती व सायंकाळी 7.15 वा. आरती असते.दररोज दोन्ही वेळेस आरतीनंतर प्रसाद म्हणून खिचडीभाताचा नैवेद्य वाटला जातो.दररोज आरतीला बरेच भक्त व सेवेकरी असतात परंतु गुरूवारी मात्र मठात पुष्कळ गर्दी असते.आपण मुंबईत रहात असाल तर या मठास नक्की भेट द्या.खुपच सुंदर मठ आहे..
स्वामी ओम.
Krupya sangave ha chavan gurujincha math aahe ka jithe dukhit piditansathi 6 vidhi kele jatat🙏🏻
आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.
हा मठ स्व.नरेश जगन्नाथ बारे यांचा साई हिल भांडुप पश्चिम येथील आहे..
स्वामी ओम.
Aho abhipray nahi chavan gurujincha math aahe ka ha
Chavan gurujicha math nhi ahe
Aarti sakali v Sandhyakali kiti vajta hote
मठात रोज सकाळची काकड आरती असते दुपारची 12 वाजताची आरती व खिचडीभाताचा प्रसाद व सायंकाळी 7.30 वा.आरती होते.दररोज दोन्ही वेळेस आलेल्या प्रसादा'बरोबर खिचडीभाताचाही प्रसाद वाटला जातो.हे विशेष.
Sakali 8 vajata aste
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
Talekar..gurunath...
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏