Video není dostupné.
Omlouváme se.

कोकणातील संगीत आरत्या ..कोकाकोला भजन मंडळ

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 03. 2022
  • अवतरला राघुपती

Komentáře • 30

  • @vipulthakur5897
    @vipulthakur5897 Před 8 měsíci +3

    जबरदस्त म्हटली अवतरला रघुपती

  • @ujwalabarve6339
    @ujwalabarve6339 Před 2 lety +6

    तबला वाजवणारे काका नं 1 कर्पूरगौरा ही आरती छान म्हणतात 👌👌🙏

  • @bhushansatam
    @bhushansatam Před rokem +9

    अवतरला रघुपती जे । आनंदली वसुधा ते ॥
    गंधर्व वनिता माध्यान्ह समयी ।
    मंगल घोषे नाचति थैथै ॥ धृ. ॥
    अमृतकल्या वल्या ।
    चांफेकळ्या त्या फुलल्या ॥
    प्रसृत झाली श्रीकौसल्या ।
    सरिता वाहे अमृततुल्या ॥ अवतरला ॥ १ ॥
    वाजंत्रांचे जोड ।वाजती द्वारापुढे ॥
    अंगणिं कुंकुंमकेशरि सडे ।
    गुढीया मखरें चहूंकडे ॥ अवतरला ॥ २ ॥
    क्षीराब्धीसम वाडे सुरतरुचीं फुलझाडे ।
    अरुंधती बाळंतिणीकडे धांटीतसे हो बोळवीडे ॥ अवतरला ॥ ३ ॥
    देवाधर्मासाठीं । कितीं सोसू काटाटी ॥
    मुक्तीचे मस्तकि देऊन पाटी ।
    मध्वमूनीश्वर साखर वांटी ॥ अवतरला ॥ ४ ॥

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 Před 5 měsíci +1

    मी किती दिवस हि आरती कुठे मिळते का बघत होते आणि अचानक हा व्हिडीओ दिसला . अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @kokangarva7879
    @kokangarva7879 Před rokem +3

    आरती आणि ड्रेस अतिशय सुंदर,,, आपल्या हिंदू धर्मातील ड्रेस सुशोभित असणे गरजेचे आहे, आणि ते तुम्ही जगासमोर आणले,,, बरे वाटले

  • @pradnyasamant4519
    @pradnyasamant4519 Před 6 měsíci +1

    One number arti no limit chhan

  • @katre1486
    @katre1486 Před 7 měsíci +1

    मस्तच

  • @shreyanewalkar3963
    @shreyanewalkar3963 Před 2 lety +3

    मस्त

  • @varshabelwalkar147
    @varshabelwalkar147 Před rokem +1

    Really nostalgic. I remember saying this.typical karade style

  • @ujwalabarve6339
    @ujwalabarve6339 Před 2 lety +1

    खूप छान 👌👌🙏

  • @user-qu1go5sb3c
    @user-qu1go5sb3c Před měsícem +1

    ही आरती लिखित मध्ये पाठवा

  • @ssghugare
    @ssghugare Před 2 lety +1

    मस्त. अशाच अजून आरत्या upload करा. 👍

    • @ssghugare
      @ssghugare Před 2 lety

      पल्लिनाथाची आरती आहे का recording?

  • @bhushanvirkar6592
    @bhushanvirkar6592 Před 11 měsíci +1

    अप्रतिम 🙏🙏
    कुठल्या गांवातील ही मंडळी आहेत ?

  • @user-qy5xr8mn2k
    @user-qy5xr8mn2k Před 11 měsíci

    खूप छान वा वा छान

  • @kalpeshbotake9698
    @kalpeshbotake9698 Před rokem +1

    आरती खूप छान आहे आणि तितकीच छान गायली आहे. तरी ही आरती लिखित स्वरूपात मिळेल का? कारण व्यवस्थित ऐकायला येत नाही आहे.

    • @bhushansatam
      @bhushansatam Před rokem

      अवतरला रघुपती जे । आनंदली वसुधा ते ॥
      गंधर्व वनिता माध्यान्ह समयी ।
      मंगल घोषे नाचति थैथै ॥ धृ. ॥
      अमृतकल्या वल्या ।
      चांफेकळ्या त्या फुलल्या ॥
      प्रसृत झाली श्रीकौसल्या ।
      सरिता वाहे अमृततुल्या ॥ अवतरला ॥ १ ॥
      वाजंत्रांचे जोड ।वाजती द्वारापुढे ॥
      अंगणिं कुंकुंमकेशरि सडे ।
      गुढीया मखरें चहूंकडे ॥ अवतरला ॥ २ ॥
      क्षीराब्धीसम वाडे सुरतरुचीं फुलझाडे ।
      अरुंधती बाळंतिणीकडे धांटीतसे हो बोळवीडे ॥ अवतरला ॥ ३ ॥
      देवाधर्मासाठीं । कितीं सोसू काटाटी ॥
      मुक्तीचे मस्तकि देऊन पाटी ।
      मध्वमूनीश्वर साखर वांटी ॥ अवतरला ॥ ४ ॥

  • @vidyayelgudkar5718
    @vidyayelgudkar5718 Před 2 lety +1

    🙏🙏

  • @vilasgonbare239
    @vilasgonbare239 Před měsícem

    Aart lihun pathav

  • @vishwanathkulaye6352
    @vishwanathkulaye6352 Před rokem +1

    Aarti pathava please

    • @bhushansatam
      @bhushansatam Před rokem

      अवतरला रघुपती जे । आनंदली वसुधा ते ॥
      गंधर्व वनिता माध्यान्ह समयी ।
      मंगल घोषे नाचति थैथै ॥ धृ. ॥
      अमृतकल्या वल्या ।
      चांफेकळ्या त्या फुलल्या ॥
      प्रसृत झाली श्रीकौसल्या ।
      सरिता वाहे अमृततुल्या ॥ अवतरला ॥ १ ॥
      वाजंत्रांचे जोड ।वाजती द्वारापुढे ॥
      अंगणिं कुंकुंमकेशरि सडे ।
      गुढीया मखरें चहूंकडे ॥ अवतरला ॥ २ ॥
      क्षीराब्धीसम वाडे सुरतरुचीं फुलझाडे ।
      अरुंधती बाळंतिणीकडे धांटीतसे हो बोळवीडे ॥ अवतरला ॥ ३ ॥
      देवाधर्मासाठीं । कितीं सोसू काटाटी ॥
      मुक्तीचे मस्तकि देऊन पाटी ।
      मध्वमूनीश्वर साखर वांटी ॥ अवतरला ॥ ४ ॥

  • @kalpeshbotake9698
    @kalpeshbotake9698 Před rokem

    लिखित स्वरूपात किंवा फोटो किंवा इतर अन्य कोणत्याही स्वरूपात मिळाली तर खूप बरं होईल

    • @bhushansatam
      @bhushansatam Před rokem

      अवतरला रघुपती जे । आनंदली वसुधा ते ॥
      गंधर्व वनिता माध्यान्ह समयी ।
      मंगल घोषे नाचति थैथै ॥ धृ. ॥
      अमृतकल्या वल्या ।
      चांफेकळ्या त्या फुलल्या ॥
      प्रसृत झाली श्रीकौसल्या ।
      सरिता वाहे अमृततुल्या ॥ अवतरला ॥ १ ॥
      वाजंत्रांचे जोड ।वाजती द्वारापुढे ॥
      अंगणिं कुंकुंमकेशरि सडे ।
      गुढीया मखरें चहूंकडे ॥ अवतरला ॥ २ ॥
      क्षीराब्धीसम वाडे सुरतरुचीं फुलझाडे ।
      अरुंधती बाळंतिणीकडे धांटीतसे हो बोळवीडे ॥ अवतरला ॥ ३ ॥
      देवाधर्मासाठीं । कितीं सोसू काटाटी ॥
      मुक्तीचे मस्तकि देऊन पाटी ।
      मध्वमूनीश्वर साखर वांटी ॥ अवतरला ॥ ४ ॥

  • @yogeshkondurkar
    @yogeshkondurkar Před rokem +2

    आरतीचे शब्द पाठवा ना🙏🙏

    • @bhushansatam
      @bhushansatam Před rokem

      अवतरला रघुपती जे । आनंदली वसुधा ते ॥
      गंधर्व वनिता माध्यान्ह समयी ।
      मंगल घोषे नाचति थैथै ॥ धृ. ॥
      अमृतकल्या वल्या ।
      चांफेकळ्या त्या फुलल्या ॥
      प्रसृत झाली श्रीकौसल्या ।
      सरिता वाहे अमृततुल्या ॥ अवतरला ॥ १ ॥
      वाजंत्रांचे जोड ।वाजती द्वारापुढे ॥
      अंगणिं कुंकुंमकेशरि सडे ।
      गुढीया मखरें चहूंकडे ॥ अवतरला ॥ २ ॥
      क्षीराब्धीसम वाडे सुरतरुचीं फुलझाडे ।
      अरुंधती बाळंतिणीकडे धांटीतसे हो बोळवीडे ॥ अवतरला ॥ ३ ॥
      देवाधर्मासाठीं । कितीं सोसू काटाटी ॥
      मुक्तीचे मस्तकि देऊन पाटी ।
      मध्वमूनीश्वर साखर वांटी ॥ अवतरला ॥ ४ ॥

  • @sampadajoshi7638
    @sampadajoshi7638 Před 2 lety +1

    मला आरती चे शब्द पाठवू शकाल का

    • @mayureshpadhye5137
      @mayureshpadhye5137  Před 2 lety

      हो

    • @kalpeshbotake9698
      @kalpeshbotake9698 Před rokem

      @@mayureshpadhye5137 हॅलो दादा मला सुद्धा आरती पाठवा

    • @bhushansatam
      @bhushansatam Před rokem

      अवतरला रघुपती जे । आनंदली वसुधा ते ॥
      गंधर्व वनिता माध्यान्ह समयी ।
      मंगल घोषे नाचति थैथै ॥ धृ. ॥
      अमृतकल्या वल्या ।
      चांफेकळ्या त्या फुलल्या ॥
      प्रसृत झाली श्रीकौसल्या ।
      सरिता वाहे अमृततुल्या ॥ अवतरला ॥ १ ॥
      वाजंत्रांचे जोड ।वाजती द्वारापुढे ॥
      अंगणिं कुंकुंमकेशरि सडे ।
      गुढीया मखरें चहूंकडे ॥ अवतरला ॥ २ ॥
      क्षीराब्धीसम वाडे सुरतरुचीं फुलझाडे ।
      अरुंधती बाळंतिणीकडे धांटीतसे हो बोळवीडे ॥ अवतरला ॥ ३ ॥
      देवाधर्मासाठीं । कितीं सोसू काटाटी ॥
      मुक्तीचे मस्तकि देऊन पाटी ।
      मध्वमूनीश्वर साखर वांटी ॥ अवतरला ॥ ४ ॥