कपाशीला युरिया दिल्यानंतर पाते गळ होते का! उत्पादन वाढते का कमी येते 50 बोंड आहेत तर करा लवकर हे काम

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 09. 2022
  • शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
    अमृत पॅटर्न ॲप लिंक
    play.google.com/store/apps/de...
    #cotton_कापूस
    #सोयाबीन
    #सोयाबीन_फवारणी_शेवटची
    #mirchi_मिरची_खत
    #soyabean
    #halad_
    #crop
    #1onTrending
    #फवारणी
    #पातेगळ
    #टॉनिक_tonik_stimulnt_खत
    #kds_992#kds_727kds_753
    #शेंडे_खुडणी
    #युरिया
  • Krátké a kreslené filmy

Komentáře • 80

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 Před rokem +7

    कोन्ही काही ही म्हणो अमृत पॅटर्न रोक ठोक प्रत्यक्ष डोळ्यासमोर आहे खुप छान तंत्र आहे !
    धन्यवाद दिनेश भाऊ धन्यवाद अमृतराव काकाजी !
    🙏🏼🙏🏼💐

  • @Ajinkyashinde98
    @Ajinkyashinde98 Před rokem +7

    दिनेश भाऊ आपले काम जबरदस्त आहे
    मी पण करणार आहे पुढच्या वर्षी.

  • @pankajkakani1531
    @pankajkakani1531 Před rokem +12

    नमस्कार भाऊ 4.6.1 लागवड पाते फुल 70 ते 80 ,. बोंड 25 ते 30 आहे तर युरिया दावा का ? कापूस 92 दिवसाचा आहे

  • @vitthalthakre1012
    @vitthalthakre1012 Před rokem

    Khupach chan jankari dili bhau

  • @ankushbachhe2064
    @ankushbachhe2064 Před rokem +4

    भाऊ छान माहीति दीली भिऊ 👌👌

  • @Beetle_Goat_Farm_3935
    @Beetle_Goat_Farm_3935 Před rokem +14

    हा कापूस दहा ते बारा दिवसात फार छान वाढ दिसते अमृत पॅटर्न पद्धतीचा रिझल्ट खूप मस्त आहे वारंवार व्हिडिओतून माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद दिनेश दादा 👍👍👍

  • @pawarnarayanbabasaheb9368

    Khup chan Dada 🙏🙏

  • @sachiniche4777
    @sachiniche4777 Před rokem +6

    देशमुख साहेब
    सुरवाती पासून ते शेवट पर्यत कोणते खते द्यायचे आणि किती द्यायचे आणि प्रमाण आणि किती दिवसाच्या फरकाने द्यायचे नियोजन चार्ट वीडियो मधे दिले तर फार छान होईल तसेच फवारनी सुरवात पासून ते शेवट पर्यत सर्व माहिती चार्ट मधे देण्यात यावी ही विनंती 🙏🏻🙏🏻

  • @vinodshelke2540
    @vinodshelke2540 Před rokem +5

    शेंडे बांधनी व्हिडीओ दाखवा एक वेळेस..

  • @kuldeepharne9458
    @kuldeepharne9458 Před 10 měsíci

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @sahadevbhosale3027
    @sahadevbhosale3027 Před rokem +1

    Nano uria spray dila tr chalel ka...?

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 Před rokem +4

    भाऊ आम्हाला अमृत पॅटर्न कपाशी पहायला यायचे आहे, संपर्क क्रमांक मिळेल काय,

  • @aashiktadvi3427
    @aashiktadvi3427 Před rokem

    Sar jadachi hait kevadi jalyavar shede badni karavi

  • @rushabhpipare2795
    @rushabhpipare2795 Před rokem

    Dada nano uriya vapara tr chalel kay

  • @gokuljaybhaye5835
    @gokuljaybhaye5835 Před rokem +1

    दिनेश दादा एका शेतकऱ्याच्या कपाशीची वाढ होत नव्हती मी 2एकर् साठी 2 बॅग युरिया देईल लावला .नुकसान तर होणार नाही ना कपाशी कोरडवाहू आहे उंची 2 ते 2.5 फुट व त्यापेक्षा पण कमी आहे काही ठिकाणी मार्गदर्शन करा.कपाशीला बोन्डे काहीच नाही व फूल पती आहे फक्त

  • @ashoksusar3437
    @ashoksusar3437 Před rokem

    दिनेश दादा ,हलक्या जमिनीत खताच्या दोन डोसमधील अंतर किती दिवसाचे असावे,

  • @user-xe4te1rf5d
    @user-xe4te1rf5d Před rokem +1

    दिनेशभाऊ हा plot तुमच्या शेतातील आहे का... कारण माझा पण plot याच परिस्थितीत आहे..

  • @yuvrajpawar9812
    @yuvrajpawar9812 Před 9 měsíci +1

    पाते लागण्यासाठी कोणती फवारणी करावी लागेल सर

  • @manishbakal5933
    @manishbakal5933 Před rokem +1

    Aata kon che khat dayave kharacha dose 10:26:26 nahi milat

  • @dineshmohod2883
    @dineshmohod2883 Před rokem +1

    sar aata kapasi lal hot aahe uriya takla tar chalel kay

  • @bhurajthakare255
    @bhurajthakare255 Před rokem +1

    Dada custodia he burshinashak kapashivr marl tr chalel ka reply 🙏

  • @armaanali2450
    @armaanali2450 Před rokem +1

    Telegram var chanel cha nav kay ayee?

  • @virbhadrapawar139
    @virbhadrapawar139 Před rokem

    7- 5 - 1 या पद्धति मधे शेंडे बांधनी कधी करावी

  • @user-pr5sy8js9c
    @user-pr5sy8js9c Před rokem

    मि पन हिंगोलीत आहेत

  • @hanumanmendhule2515
    @hanumanmendhule2515 Před rokem +2

    साहेब माझा शेतात पांचवें खत देने आहे परंतु पाणी मुंडे डवरने देवु शकत नाही तर खत वरुन टाकता येईल का हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट राठी

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Před rokem

      तन कमी असेल तर द्या भाऊ

  • @vinodsable1678
    @vinodsable1678 Před rokem +2

    माझी कापुस 7/5/1लागवड आतंर आहे
    पन खुप दाटली आहे आणि खुप पाते गळत आहे नविन असल्यामुळे दाबनी हि पाच फुट झाल्यावर झाली आहे चाळीस ते पन्नासच बोंड आहे विडीयो बघुन पुर्ण नियोजन चालु आहे
    लागवड दिनांक 09/ 06/2022 ची आहे

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Před rokem

      कपाशी दाबणे करून घ्या लवकर

  • @vitthalwayal4092
    @vitthalwayal4092 Před rokem +3

    सर सर आता कोणते खत टाकावे आणि आमची सरकी चार बाय दोन ची आहे

  • @digamberhargude9187
    @digamberhargude9187 Před rokem

    आपण कोणत्या जिल्ह्यातुन आहेत आणि आपल गाव कोणते ते सांगा

  • @vitthalgondge1725
    @vitthalgondge1725 Před rokem

    दादा मझा कापूस 7व5 सरासरी आहे बोंडे 40.45 आहेत 5 .2 वर लागवड केली आहे तर युरिया किती टाकावा दादा तुमचा मोठं न पाठवा

  • @vishaldeshkari425
    @vishaldeshkari425 Před rokem

    अमृत पॅटर्न मध्ये कपाशीचे नियोजन कसं करावं

  • @user-tk4wv2yr1t
    @user-tk4wv2yr1t Před 10 měsíci

    चौधे कापूस खत कोणते द्यायला पाहिजे दिनेश भाऊ

  • @adityakhairnar383
    @adityakhairnar383 Před rokem +1

    शे़ंडा बांधुनी कसी ते दाखवा

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 Před rokem +1

    देशमुख यांचा संपर्क क्रमांक देने ही विनंती

  • @user-lu4ot4py2u
    @user-lu4ot4py2u Před 11 měsíci

    Ekari kiti arej gheto

  • @rahulbhavar8463
    @rahulbhavar8463 Před rokem

    सर माझी जमीन 8 ते 10 फूट खोल काळी आहे

  • @gokulrajput2073
    @gokulrajput2073 Před rokem +4

    भाऊ आम्हाला अमृत पर्टन पध्दतीने कपाशी बघायचे आहे जामनेर तालुक्यात प्लांट आहे का जळगाव जिल्ह्यात असेल तरी चालेल पण आपण मात्र माहिती देतं नाही टिप्पणी ला उत्तर तरी द्या

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Před rokem +1

      Ahet खूप प्लॉट teligram जॉईन कराल

  • @mobilephone96
    @mobilephone96 Před rokem +1

    भाऊ 10 26 26 मिळत नाही आमच्या कडे तर urea,ssp आणि mop चे कॉम्बिनाशन चालेल का...

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Před rokem

      12 32 16 घ्या

    • @mobilephone96
      @mobilephone96 Před rokem

      @@amrutpattarn ते पण नाही ना भाऊ 15 15 15 चालेल का

  • @user-mc3hj3be6b
    @user-mc3hj3be6b Před 9 měsíci

    मी युरिया एकच वेलेस दिला आहे तीन डोस झाले आहे तरी पण पाते झाली

  • @AVvalvi116
    @AVvalvi116 Před rokem

    युरीया 10 26 26 चाले का पहिला डोस

  • @balasahebpatil4530
    @balasahebpatil4530 Před rokem +2

    Sir युरिया आणि मग्निसियम सल्फेट दिले ,तर चालेल का

  • @dnyaneshwarrathod8019

    सर आपलं आवाज कमी यत् आहे

  • @manishbakal5933
    @manishbakal5933 Před rokem +1

    Dada mazi kapachi 90 divsachi aahe paaus askya mule wadh hot nahi 3 dose zale khatache 1 dose super fasphate + 20:20:0:13 , 2 re 20:20:0:13 +urea 15 kg , 3 re superfasphate +magnisium salphate + urea

  • @sk-ue2mu
    @sk-ue2mu Před 10 měsíci

    दिनेश भाऊ, हलक्या जमिनित अमृत प्याटर्न यशस्वी होते काय, कारण हलक्या जमिनित झाडांची फांदया बाढ़ होत नाहि, please🙏 उत्तर दया.

  • @shailendramokale2867
    @shailendramokale2867 Před rokem +1

    कापूस पिकासाठी फडतळ साठी कोण कोणती खते द्यावीत ते सांगावे

  • @namdevshinde2911
    @namdevshinde2911 Před rokem

    शेंडे बांधणे म्हणजे

    • @sadikpathan479
      @sadikpathan479 Před 11 měsíci

      झाडाच्या शेंड्याला सुतली ने बांधून त्या खाली ५_६ इंचावर वाकवून बांधणी करणे.म्हणजे वक्र वाढ होऊन पाते बोंडे लागतात.

  • @chandrakantbhadre3509
    @chandrakantbhadre3509 Před rokem +1

    2 Veda khat deun zal ahe ata uriya dila tr chalel ka

  • @official__dipyaa6493
    @official__dipyaa6493 Před rokem +1

    सर आता नेकनियम सल्फेट बरोबर युरिया दिला चालेल का

  • @official__dipyaa6493
    @official__dipyaa6493 Před rokem +1

    सल्फेट मध्ये युरिया दिला चालेल का

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Před rokem

      किती बोंड आहेत.?.

    • @pratikshayakatle2509
      @pratikshayakatle2509 Před rokem

      25 ते 30 बोंडे आहेत युरीया दिला तर चालेल का

  • @vinodtikar4493
    @vinodtikar4493 Před rokem +3

    दादा माझी अजित 5 कपाशी 100 दिवसाची झाली युरिया चालेल का एकरी किती द्यावे

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Před rokem

      बोंड आहेत तर देऊ शकता

    • @vinodtikar4493
      @vinodtikar4493 Před rokem +1

      25 ते 30 आहेत धन्यवाद

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Před rokem

      @@vinodtikar4493 द्या

    • @rahulburade4828
      @rahulburade4828 Před rokem

      भाऊ शेंडे बांधणी कधी करावी...30 बोंडे आहेत

  • @vijaypatil5468
    @vijaypatil5468 Před rokem

    कापूस 100दिवसाचा आहे,40-50बोंडे आहेत,लिवोसिन ची फावरणी केली आहे.आता युरिया दिला तर चालेल का

  • @vitthalwayal4092
    @vitthalwayal4092 Před rokem +1

    सर फवारणी कोणती करावी आणि शेवटची फवारणी कोणती करावी मी जाफराबाद तालुक्यातील आहे

  • @vitthalwayal4092
    @vitthalwayal4092 Před rokem +2

    तुमचा व्हाट्सअप नंबर काय आहे