पुण्याचे सावकार, नंदरामजी सुंदरजी नाईक / Nandramji Sundarji Naik
Vložit
- čas přidán 29. 08. 2024
- @ShreeSwamirajMaulee21
पुण्याचे एक श्रीमंत सावकार जीवघेण्या व्याधीने अगदी त्रस्त झाले होते. काहीसे निमित्त होऊन त्यांचे अक्कलकोटी येणे होते,..त्यांना श्रीस्वामी महाराजांची भक्ती जडते. त्यात ते फक्त व्याधिमुक्त होत नाहीत तर त्यांच्या आयुष्याचे सोने होते. आज आपण याच श्रीस्वामीभक्त सावकाराचे स्मरण करणार आहोत. त्यांच्या वरील श्रीस्वामी महाराजांच्या कृपेचे स्मरण करणार आहोत....
*** कृपया हा चॅनल Subscribe करा,...Share करा आणि,....
एक दिवस तरी ही link आपल्या WhatsApp Status वर ठेवा ही विनंती.
फाल्गुन शु. ५ शके १९४५
गुरुवार, १४ मार्च २०२४
आपला,
मिलींद नंदकुमार पिळगावकर
९७५७४८३४०२
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
💐🙏ll Shri Swami Samarth ll🙏💐
Shree Swami Samarth
Shri Swami Samarth
SHRI SWAMI SAMARTH GURUMAULI
श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
सुंदर ! श्री स्वामी समर्थ ! 🙏
🙏💐श्रीस्वामी समर्थ💐🙏
🙏🙏🙏 श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏
अतिशय सुरेख वर्णन केले आहे...हे खरं आहे,मी स्वतः त्या वाड्यात जाऊन आले आहे....👍🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏
श्रींस्वामी समर्थ maharaji की जय 🙏
Shree Swami Samarth🙏🌷🙏
श्री स्वामी समर्थ ❤🙏🌍
मला स्वामींचे पसायदान खूप आवडते
तुम्हाला पसायदान ऑडियो पाहिजे असल्यास मला कॉल किव्हा व्हॉट्सॲप करा : 9757483402
खुप छान माहिती सांगितली काका
!! श्री स्वामी समर्थ !!
Khup sunder mahiti sangitli tumi 🙏🏻👍🏻
❤swami ho jay shankar ❤
Shree swami samarth🙏
U r too good Milindji , every Thursday we do Swami pooja , n every Thursday we get to know all the new stories about my dearest Swami Maharaj , it's just like being so near to him . Thank you so much 🙏 Swami bless u with good health always. Shri Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🌹🙏☘️🌿🙏🚩
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
काका श्री स्वामी समर्थ
श्रींचे फकीर केजकर देशपांडे यांच्यावर एक व्हिडिओ करावा.
पुण्यात कोठे आहे, पत्ता दिला तर आम्हाला दर्शन करता येइल, त्या पंच मुखी शिव लिंगाच .मी पुण्यात आहे दर्शनासाठी जाईल.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर
श्री स्वामी समर्थ!!! जय जय स्वामी समर्थ!!! 🙏🙏🌼🌼🌺🌺
मिलिंद जी अप्रतिम ❤ तुम्ही नेहमी प्रमाणे छान प्रकारे माहिती सांगितली. डोळ्यात अश्रू आले.❤ जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤ जय स्वामी सुत महाराज की जय ❤
महाराजांचा प्रतेक लीला ऐकताना अंगावर काटा येतो.श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
❤श्रीस्वामी समर्थ❤ महाराज तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद सर🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹🙏
अंतिम सत्य फक्त स्वामी समर्थ माऊली🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏 श्री स्वामी समर्थ
काका मी कालच अक्कलकोटला स्वामीना भेटून आली. तुम्हीं सांगितल्या प्रमाणे जोशी मठ, मुरलीधर मंदिर, सुंदरा माकडीनीची समाधी आणि वटवृक्ष मंदिरा मागे एक छोटेसे मारुतीचे मंदिर आहे त्यावर चार माकडे आहेत. त्या मारुती मंदिराचा उल्लेख पण तुम्ही केलेला आहे एका एपिसोड मध्ये. या सर्वाचे दर्शन घेतले . आणि हे सर्व तुमच्या चॅनल मुळे शक्य झाले आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🙏🙏
ShreeSwami Samarth Jai Jai Shree Swami Samarth
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
महाराजांच्या प्रत्येक लिला खूप खूप छान आहेत कौतुकास्पद आहेत ऐकतच रहावे वाटत 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Khup sunder mahiti
Shree swami samarth 👏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
Shree swamidev samarth
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
एकदमच छान माहिती सांगितली भाराऊण गेलो धन्यवाद ❤
🙏||श्रीस्वामी समर्थ||🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swmi samrth
❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤❤
🌹🌹 श्रीस्वामी समर्थ🌹🌹
❤श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ 😊
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐
काका पसायदान जे म्हणतात त्याचा आवाज प्रासादिक आहे. खूप छान वाटते पसायदान ऐकायला.... 🙏👌
नंदलालजी यांचे वंशज आजही पुण्यात आहेत, त्यांना कालचा व्हिडीओ शेअर केला, खूपच आवडला.
अविनाशजी,....कृपया मला कॉल करा. .... ९७५७४८३४०२
Deshmukhji, please suggest their Pune address, wanted to feel the vibes of Swami Maharaj disciples.
काका बाळाप्पा महाराजांवर व्हिडीओ कधी येणार ? श्रीस्वामी समर्थ.
हो ना माझी पणं खूप इच्छा आहे....बाळाप्पा महाराजांबद्दल ऐकण्याची.....जे आपल्याला माहीत नसेल ते माहित होईल...
लवकरच
श्री स्वामी समर्थ 🌸🙏🏻 काका मला पण हे सांगायचं होतं
श्री स्वामी समर्थ
आपली सांगण्याची पध्दत सर्वोत्तम, ऐकणार्या ला त्या काळात घेऊन जाण्याची ताकत तुमच्या वाणीत आहे.
आगदी बरोबर बोललात तुम्ही 🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🙏
Punyamdhe kuthe ahe ha vada
🙏🙏🚩
धन्यवाद काका
Masta dada🙏🏻🙏🏻🙏🏻
@ShreeSwamiSamarth
Kaka akkalkot la gele hote tithe tumhi sangitleli Kahi thikane pahili.pn mi ka kon Jane tumhla pn tya kokan mdhe shodht hote..shree swami samrth mauli
Ha Vaada kuthe aahe punyat patta sanga darshan gheu
आपण कोणाचा पत्ता नाही सांगू शकत. त्याच अटीवर आपण त्याची माहिती प्रसारित केली आहे.
Adress sanga na dadapune
आनंदनाथ महाराजांवर विडिओ बनवा ना
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
🌹श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth maulee
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏