सज्जनगड सातारा | Sajjangad Fort Satara | समर्थ रामदास स्वामींचा सज्जनगड | संपूर्ण माहिती
Vložit
- čas přidán 31. 07. 2023
- “येथे पहा मग तेथे जा” “Watch Here, Then Go There”
www.youtube.com/@pranavsankpa...
समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला सातारा शहराच्या नैर्ऋत्येस अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर परळी गावाजवळ आहे. गडाच्या कातळ माथ्यापर्यंत गाडीने जाता येते. तेथे वाहनतळ आहे येथून पुढे १०० पायऱ्यांनंतर दरवाजा लागतो. वाहनतळापासून गडावर जाण्यास १५ मिनिटे लागतात.
श्री रामदास स्वामी शेजघर दर्शन- • श्री रामदास स्वामी शेज...
The fort of Sajjangad alias Parlicha Killa, sanctified by Samarth Ramdas Swami, is located near Parli village, just 15 km southwest of Satara city. You can reach the middle of the fort by car. There is a parking area and It takes 15 minutes to reach the fort from the parking area
Disclaimer- We do not make any claims regarding the authenticity of the information provided in this video, the information provided in this video has been collected through various means.
अस्वीकरण- या व्हिडिओत दिलेल्या माहितीच्या सत्यतेबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही. यात दिलेली माहिती ही विविध माध्यमातून संकलित केलेली आहे.
Background Music Copyright Owner - @pranavsankpalvlogs
#PranavSankpal #pranavsankpalvlogs #प्रणवसंकपाळव्हीलॉग्ज
हर हर महादेव 🌺🙏 श्री समर्थ रामदास स्वामी
जय जय रघुवीर समर्थ🙏
Khup mast vlog ahe...khup information share Keli tumhi dhanyavad👌🙏❤️
Khup khup dhanyawad 😄🙏🙏❤
जय जय जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ 🎉
जय जय रघुवीर समर्थ🙏
Khoop. Sundar 💕
Thank you 😄
kdk pranav
Thanks a lot Vinit 😄
ekdam sunder video
Khup khup dhanyawaad 😄
Nice bro,,,
Thanks a lot 😄
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🌼🙏 हर हर महादेव 🌺🙏 श्री समर्थ रामदास स्वामी 🌼🙏 जय सद्गुरु
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩
Khup..chhan
Dhanyawaad 😄
Khup chan
Dhanyawaad 😄
Dada video chan ahe mastch ata jayla lagtay lavkarch sajjangad la
हो नक्की जा, जय जय रघुवीर समर्थ🙏, धन्यवाद 🙏
छानच माहिती मिळाली. गुरव सर जत 😂🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻😄
Great Information. 🚩🚩🚩
Thanks a lot 😄🚩
धन्यवाद वंदे मातरम 🙏
🙏🚩
All the best Pranav
Thanks a lot Himanshu 😄❤
खूपच सुंदर
धन्यवाद🙏
श्री राम समर्थ
जय श्रीराम, धन्यवाद🙏
Sri. Chhatrapati kahi sadharan manus navta, pratishat shiv ashirwaad hote te. 🙏
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩
Awesome....
Thank you 😄
जय जय रघुवीर समर्थ 🙏🌼
जय जय रघुवीर समर्थ🙏
Nice informative video👌👌
Thanks a lot 😄❤
खुपच छान माहिती सांगितली .धन्यवाद 🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏🏻😄
Beautiful Video
Thanks a lot 😄
जय जय रघुवीर समर्थ 🙏
जय श्री समर्थ रामदास स्वामी 🌼🙏
Awesome 👍 Superb vlog
Thanks a lot 😄
Good good
Thanks 😃
अतिशय सुंदर
धन्यवाद 🙏🏻😄
😍
😄❤
प्रणव धन्यवाद खूप सुंदर सज्जन गड दाखविल्या बद्दल
खुप खुप धन्यवाद 🙏
🙏👌
😄🙏
Khupach chaan.
धन्यवाद🙏
Khup ch Chan ❤
Dhanyawad 😄
Laibhari rao
Khup khup dhanyawaad 😄
Jay🙏shivba, ha killa pan mast aahe
Pan shivneri, Raigad, Rajgad, Torna, pratap gad, Sinhagad, panhala,vishalgad janjira, vijaydurg he sarv kille apratim 👌aahet🚩ekda tari ya killyana lavkarach bhet dyaychi manapasun tivr eccha aahe☺️
आपण गड किल्ल्यांची series करणार आहोत. त्यात हे सगळे किल्ले पुढील काळात आपण दाखवनार आहोत. सातारा जिल्ह्यातील प्रतापगड हा सुद्धा एक अप्रतिम गड आहे
खूपच छान जरूर भेट देवू सज्जनगडला
नक्की भेट द्या 👍आपला अनुभव जरुर शेअर करा. धन्यवाद🙏
Surekh mahiti Ani photography
Dhanyawad 😄
❤
😄
Tum bahut mast vlog banata hai pranav bhai🎉 mereko thank u bolneka hai. Mil ke bolunga bahi😂
Thanks Bhai 😂❤
Kiti payrya ahet...khup walking ka
वाहनतळापासून साधारण १५ मिनीटात वरती पोहोचतो. पायर्या जास्त नाहीत. धन्यवाद🙏
Guide milel ka ?
अधिकृत गाईड आहेत का याबद्दल मला माहिती नाही पण गाईडची आवश्यकता भासत नाही. या व्हिडिओत सर्व माहिती दिलेली आहे. अधिक माहिती www.ramdasswami.org व sajjangad.in या साईटवर मीळू शकेल. धन्यवाद🙏
areh weeknd ji😂
🙏😂
दादा गडावर वस्ती करता येते का
हो, गडावर रहाण्याची व जेवणाची उत्तम सोय आहे. आमच्या व्हिडिओ मधे 13:40 याचा उल्लेख आहे. धन्यवाद🙏