Guru Tochi Dev | Composed by Mugdha Vaishampayan | Sung by Prathamesh Laghate, Mugdha Vaishampayan

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • #GuruTochiDev #AbhangDuet #mugdhavaishampayan #prathameshlaghate
    रचना - श्री स्वामी स्वरूपानंद.
    संगीत - मुग्धा वैशंपायन.
    गायक - मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे.
    संगीत संयोजन, तबला, तालवाद्य- प्रथमेश लघाटे.
    पखवाज - मिलिंद लिंगायत.
    प्रोग्रामिंग - राजन किल्लेकर.
    रेकॉर्डिंग - रितेश घासे , प्रथमेश लघाटे.
    मिक्सिंग, मास्टरिंग - उदयराज सावंत.
    आर्ट वर्क - दीप्ती जोशी.
    सिनेमॅटोग्राफी - शार्दुल लिमये,पराग लघाटे,प्रतीक लघाटे.
    व्हिडिओ एडिटिंग - मुग्धा वैशंपायन.
    विशेष आभार- जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्ट (रायगड), श्री. प्रमोद केणे, श्री. सुभाष म्हात्रे,श्री दत्तमंदिर देवस्थान ट्रस्ट
    रहाटवाडी शिरगाव,ता.चिपळूण, श्री.विठ्ठलराव दाजीराव शिंदे ,श्री.अनिल नारायण शिंदे,श्री.संदीप राजाराम ताम्हणकर, निकिता कोचरेकर, समृद्धी लेले, एस कुमार साऊंड अँड स्टुडिओ रत्नागिरी आणि राजा केळकर.
    ©️ Mugdha Vaishampayan Official.
    अभंगाचे शब्द-
    गुरु तो चि देव ऐसा ठेवीं भाव |
    सद्गुरू गौरव काय वानूं || १ ||
    तो चि ज्ञान- मूर्ति ब्रह्मानंद- स्थिति |
    देई परा शांति भाविकातें || २ ||
    भक्ति- भावें जातां तयासी शरण |
    होते ओळखण स्व-रूपाची ||३ ||
    स्वामी म्हणे वंदीं सद्गुरू- पाऊलें |
    भलें आकारलें पर-ब्रह्म || ४ ||
    Do follow me on Facebook 👇
    / mugdhabhagwan
    Do follow me on Instagram 👇
    / mugdhabhagawan5

Komentáře • 234

  • @NilkanthdamodarkharcheKh-be9eq

    खूप छान हरि ओम माऊली

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 Před 2 lety +1

    ।।ॐ॥ स्वामींच्या अभंग रचनेला सुरांचा सुंदर साज चढवल्याने सोन्याला सुगंध यावा तसे गायन आहे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे या गायकांचे अभिनंदन!

  • @bhanudasvyas9774
    @bhanudasvyas9774 Před 3 lety

    मस्त मजा आया. सुंदर चाल भावपूर्ण गायऩ

  • @rutaantarkar5134
    @rutaantarkar5134 Před 24 dny

    Wa,Kaya bat hai,Apratim,Sundar👌👌👌👌

  • @kanchanshahane4295
    @kanchanshahane4295 Před 3 lety +8

    मुग्धा किती सुंदर गाता दोघे जण
    एवढ्या लहान वयात अध्यात्मिक भाव बघून खूप कौतुक वाटते परमेश्वर तुमच्या मनोकामना पूर्ण करो

  • @jayashreekamthe1188
    @jayashreekamthe1188 Před 7 měsíci

    खूप भावपूर्ण गायन दोघांचे गायन धीर गंभीर आवाजात. अप्रतिम व्हिडिओ.

  • @anaghaphadnis108
    @anaghaphadnis108 Před rokem +1

    Khup sunder sangit ani awaj doghancha hi

  • @manjushamagadum6074
    @manjushamagadum6074 Před 2 lety

    मुग्धा मुग्ध केलंस,प्रथमेशजी तुमचा आवाज खूपच भावला आणि संगीत तर वेड लावत ,मी रोज एकदा तरी ऐकतेच ,असेच गात रहा

  • @purushottamshete6480
    @purushottamshete6480 Před 3 lety

    मुग्धा उत्कृष्ट गाणे , संगीत धन्यवाद...

  • @makarandlinge9414
    @makarandlinge9414 Před 3 lety

    जय गुरुदेव 🙏🙏🙏👌👌👌

  • @pramodkulaye8829
    @pramodkulaye8829 Před 3 lety

    खूप छान मुग्धा आणि प्रथमेश👌👌👌👍

  • @chanchaldhumal3442
    @chanchaldhumal3442 Před rokem

    गुरू तोची देव 👆👌👍🙏🙏

  • @nanditaashtaputre9763
    @nanditaashtaputre9763 Před 7 měsíci

    आज यूट्यूब वर दूरदर्शन वर दोन भागांत झालेली तुम्हां दोघांची मुलाखत पाहिली आणि तुम्हां दोघांच्या मी खूप प्रेमात पडले.तुम्हां दोघांना खूप खूप आशिर्वाद.अशीच मराठीची व संगीताची सेवा करत राहा आणि देवाची भक्ती गीतं गाऊन आमचे कान तृप्त करत राहा.प्रथमेश चं"दत्त दर्शनाला जायाचं"ह्या गाण्याने तर आम्हां सर्वांना भुरळच घातली आहे🌹❤️

  • @jnaneshashenoy1477
    @jnaneshashenoy1477 Před 4 lety +11

    गुरू पौर्णिमा ह्या पवित्र दिवशी हे सुमधुर भजन ऐकवून आम्हाला धन्य केलं 🙏 तुम्हा दोघांना भरपूर शुभेच्छा आणि आशीर्वाद 🙌

  • @hemantjoshi5345
    @hemantjoshi5345 Před měsícem

    मुग्धा, अप्रतिम गायलं आहे आपण आणि प्रथमेश यांनी..
    खूप समर्पक आणि सुंदर...
    लिटिल चॅंपस पासून मुग्धा तुमची जी स्टाईल आहे ती अनोखी आणि वेगळीच आहे,त्याचेच आणि आपल्या दोघांच्या ही स्वरसंगमाचे आम्ही आणि असंख्य चाहते आहेत, खूप आशिर्वाद आणि सदिच्छा,अनंत शुभेच्छा 🎉🎉

  • @kshamagore105
    @kshamagore105 Před 3 měsíci

    सुंदरच झाले आहे. संगीत आणी गायनही सुंदर

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 Před 2 lety

    Janki jeevan smaran Jay Jay ram 💐Sukhe & Shanti 🙏🙏

  • @suhaspingle7937
    @suhaspingle7937 Před 3 lety

    खुप सात्विक सुश्राव्य मेजवानी. 👌👌👌💐💐

  • @sureshpandit6328
    @sureshpandit6328 Před 2 lety +1

    खूप छान! मन प्रसन्न झाले!

  • @jagannathrao6514
    @jagannathrao6514 Před 3 lety

    Melodious. ,शुभकामनाएं ।

  • @chaitanyadange5403
    @chaitanyadange5403 Před 2 lety +1

    Marwa raag.....👏👌

  • @urmiladeshpande3326
    @urmiladeshpande3326 Před 4 lety +14

    केवळ गाणंच नव्हे, तर संगीतकार म्हणून सुध्दा, मुग्धानं पुढे याव, ते ही छान जमतं आहे . मुग्धा व प्रथमेश मनःपूर्वक अभिनंदन.तुमचा भक्तीरस देवापर्यंत नक्की पोहोचतो.एक सजेशन आहे, भक्तीसंगीत तर चालूच ठेवा. त्याशिवाय विविधता म्हणून भावपूर्ण प्रेमगीतं ( duet) , व तडफदार देशभक्तीपर गाणीं सुध्दा तुंम्ही दोघांनी गायलेली आवडतील.

  • @manasigore9524
    @manasigore9524 Před 4 lety +31

    अरे काय सुंदर म्हणताय रे पोरांनो...मराठी कधी ही मागे पडणार नाही, असेच गात रहा,खूप मोठे व्हा..आपल्या संस्कृतीचे नाव मोठं करा...जे ऐकवलत त्या साठी वंदन आणि लहान आहात म्हणून आशीर्वाद

    • @surekhakhandekar8694
      @surekhakhandekar8694 Před 3 lety +1

      खरंच! खूप छान गात आहात
      खूप खूप शुभेच्छा तुम्हां दोघांनाही .
      एक गंमत सांगू का म्हणजे असं वाटतं की जणू ही दोघं आपल्या अगदी जवळच्या नात्यातील आहेत

    • @sharadvedpathak82
      @sharadvedpathak82 Před 3 lety

      अप्रतिम अभंग नि या ऊगवत्या ताऱ्यांचे गायन देखील . आगे बढो .
      खूप आशिर्वाद ..

    • @shubhamchaudhari5524
      @shubhamchaudhari5524 Před 3 lety

      @@sharadvedpathak82good song.

    • @valentinoaustin4433
      @valentinoaustin4433 Před 3 lety

      Pro tip : watch series at Flixzone. Me and my gf have been using them for watching lots of of movies lately.

    • @chaimclark1519
      @chaimclark1519 Před 3 lety

      @Valentino Austin yea, I have been using Flixzone for months myself :D

  • @pratibhakarandilar163

    मुग्धा खूप च छान तुला प्रत्यक्ष भेटावे असे वाटते.

  • @sunilamunagekar3915
    @sunilamunagekar3915 Před 2 lety

    grutoche Deva he git tumhedoghane khupacha bhavpurnhante thanku tybadal....

  • @suvarnakarmarkar1416
    @suvarnakarmarkar1416 Před 3 lety

    Wa Mugdha Prathamesh khupch Chan

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 Před 3 lety

    मुग्धा प्रथमेश फारच छान गाता ।

  • @ravindraphatkar9778
    @ravindraphatkar9778 Před 3 lety

    खुपच सुंदर गायन.मला खुपच आवडते.

  • @ujjwalanawathe6537
    @ujjwalanawathe6537 Před 2 lety

    अप्रतिम गाणे.असेच गात रहा ह्या शुभेच्छा 👍

  • @madhuramarathe6366
    @madhuramarathe6366 Před 7 měsíci

    Khup khup khupch sundar🎉🎉🙏🙏🙏🙏

  • @kshamagore105
    @kshamagore105 Před 3 měsíci

    रामकृष्णहरि

  • @sudhirbhatkhande1127
    @sudhirbhatkhande1127 Před rokem

    परत परत ऐकावे खूप सुंदर

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 Před 4 lety +2

    मुग्धा अत्यंत कर्णमधूर गाणे झाले आहे. संगीत ही तुझे आहे. प्रथमेश ही चांगला गायला आहे. तुम्ही दोघेही चांगलेच गाता. असेच सदैव गात रहा. आज गुरूपौर्णिमा आहे तुम्हा दोघांवरही श्री दत्तगुरुंची कृपा सदैव राहो. माझ्याकडून तूम्हाला शुभेच्छा व आशिर्वाद

  • @chandrikakatekar7209
    @chandrikakatekar7209 Před rokem

    Mugdha n Prathamesh khup chan saadarikaran...masst❤

  • @Right-is-Right357
    @Right-is-Right357 Před 3 lety +3

    मी खूप भाग्यवान आहे की मला या मुलांचे गाणे ऐकायला मिळते. संगीत प्रेमींसाठी हे दोघे देवाची देणगी आहेत. उत्कृष्ट, आश्चर्यकारक, सुंदर आणि मधुर!! मुग्धा आणि प्रथमेश, तुम्हा दोघांनाही आशीर्वाद. 🙏

  • @jaiwantratolikar909
    @jaiwantratolikar909 Před 3 lety +1

    Very good ..

  • @liniphadke1656
    @liniphadke1656 Před 3 lety

    फारच सुंदर दोघंही 😍😍

  • @mansidani7831
    @mansidani7831 Před 3 lety

    Mughda ani prathamesh abhinandan asech gat raha 👌👌👍👍

  • @bhanudasvyas9774
    @bhanudasvyas9774 Před 3 lety

    सुंदर काव्य , सुंदर चाल . दोघांचे आवाज छान लागले आहेत.

  • @cbrahme
    @cbrahme Před 3 lety +1

    दोघांना अनेक शुभेछा

  • @26moonrevati
    @26moonrevati Před 4 lety +5

    मुग्धा आणि प्रथमेश अतिशय सुंदर! सकाळी सुद्धा मारव्याचा मूड जमून आला. चाल व संगीत संयोजन अप्रतिम! तुमच्याकडून अशी अधिकाधिक सुरेल गाणी ऐकायला मिळावीत हीच इच्छा तसेच मी एक संगीत शिक्षिका या नात्याने व अधिकाराने तुम्हा दोघांना आशीर्वाद देते आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत!

  • @vaijayantidongare5075

    सात्विक आणि सुसंस्कृत मुले❤

  • @sandhyatendulkar1560
    @sandhyatendulkar1560 Před 3 lety

    Khupach chaan congratulations

  • @santoshchinchankar4025
    @santoshchinchankar4025 Před 3 lety +4

    दत्त कृपा सदैव आपणावर राहो ! हे अंतरीचे आशीर्वाद !!!

  • @satishpimple642
    @satishpimple642 Před 2 lety

    अप्रतिम गायन

  • @rajashreebambulkar3721
    @rajashreebambulkar3721 Před 6 měsíci

    Mugdha khupch chan gailat tumhi doghe. N vishesh mhanje ganya barobar veg vegalya sundar mandiranche darshan v nisarga pahayala milato. Khup sundar. God bless you .asech changat rahaKhup khup khup ashirvad tumhala.

  • @ashutoshramdas2348
    @ashutoshramdas2348 Před 4 lety +2

    झकास... खुप छान... एवढं मस्त भजन सहा जणांना आवडु शकत नाही त्यांना गागुचका म्हणतात... गाढवाला गुळाची चव काय!!!

  • @narayankalaskar6600
    @narayankalaskar6600 Před 2 lety +1

    रामकृष्ण हरी विठ्ठला माधवा केशव मंत्र हा जपावा शिवाचा

  • @ajitgharat5377
    @ajitgharat5377 Před 3 lety

    Khoop khoop sundar

  • @sharadvyas6035
    @sharadvyas6035 Před 3 lety +8

    Both of singer outstanding ..I am Gujarati but I regularly listen ur Abhang song since when you are kid most of yr song raag based that is why yr melodius Abhang always feel fresh and new as if listen first time keep it up work hard God bless you 🙏

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar379 Před 4 lety +2

    अतिशय भावपूर्ण गायन. गोड तेवढाच गंभीर राग.मुग्धा, प्रथमेश शुभेच्छा.

  • @prabhakarbhagwat4496
    @prabhakarbhagwat4496 Před 4 lety +2

    मुग्धा व प्रथमेश दोघांचे अभिनंदन! खुप छान. अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहा . दोघानंही अनेक आशिर्वाद.

  • @madhavimore2246
    @madhavimore2246 Před 4 lety +2

    दोघांनी छान गायला आहे.असेच सुंदर सुंदर भक्ती गीते गात जा.धन्यवाद

  • @skythelimit8476
    @skythelimit8476 Před 2 lety

    Khup Sunder bhaw,,

  • @sachinb6476
    @sachinb6476 Před 3 lety

    मला तर काही कळत नाही गाण्यातल पण ऐकतो मनापासून तूम्हचे आवाज खूप सुंदर आहे. मुंदूगं व ढोलकी वाजायल लागले की अंगावर काटा येतो .असच गात रहा व मोठे व्हा आम्हाला विसरून जाऊ नका

  • @kalpanamoghe5367
    @kalpanamoghe5367 Před 3 lety +1

    खुप छान. तुम्ही दोघे गायक तर आहातच आणि संगीत ही उत्तम देताय. चाली छान बांधताय. खुप खुप अभिनंदन 🌹

  • @amrutaphatak9600
    @amrutaphatak9600 Před 3 lety

    Khupch chan.... Asech gaane continue theva...

  • @tanmayipatrudkar1241
    @tanmayipatrudkar1241 Před 3 lety

    खूप जबरदस्त

  • @saisakhidabhade6773
    @saisakhidabhade6773 Před 4 lety +2

    हरि ओम
    खूप अप्रतिम मुग्धा आणि प्रथमेश,
    तुम्हांला पुढच्या प्रोजेक्टसाठी अनेक शुभेच्छा

  • @umasawant3015
    @umasawant3015 Před 3 lety

    सुंदर गायलात

  • @vinodmarathe5871
    @vinodmarathe5871 Před 3 lety +3

    अप्रतिम चाल, स्वर उत्तम, पुढच्या वाटचालीसाठी अनेक आशिर्वाद🌷🌹🌷

  • @varshaparab1289
    @varshaparab1289 Před 3 lety +1

    गुरू म्हणजे देवा पेक्षा मोठे ,देव सुद्धा जिथे डोकं टेकवतो तो गुरू सद्गुरू

  • @suchetakulkarni5130
    @suchetakulkarni5130 Před 3 lety

    अतिसुंदर 👌👌👌

  • @sandhyathite5363
    @sandhyathite5363 Před 4 lety +2

    सुंदर रचना, संगीत नियोजन व मुग्धाचा ,प्रथमेशचा गोड आवाज ! सुंदर संगम !

  • @mrinalinivaze9918
    @mrinalinivaze9918 Před 4 lety +4

    अप्रतिम चाल. . अतिशय सुरेल आणि भावपूर्ण गायन !!

  • @MrBalashish
    @MrBalashish Před 4 lety +2

    अतिशय सुंदर चित्रीकरण आणि सुश्राव्य गायनाचा आनंद आपण दिलात, खूपच छान, व्हिडीओ आवडला.

  • @sharvaritilak9941
    @sharvaritilak9941 Před 2 lety

    अप्रतिम 👌🏻👌🏻🙏🏾🙏🏾 खूपच छान. मुग्धा आणि प्रथमेश, keep going 👍👍 श्री गुरुदेव दत्त🙏🏾🙏🏾

  • @revatibhise4314
    @revatibhise4314 Před 4 lety +2

    मुग्धा, प्रथमेश गाणं खूप छान झालंय. असेच गात रहा. खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद.

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 Před 3 lety +1

    वाव,मुग्धा आणि प्रथमेश क्या बात है।खूप सुंदर आवाज लागला आहे. आपली जोडी अशीच गात राहो हाच आशीर्वाद.

  • @sanjaykatre4378
    @sanjaykatre4378 Před 4 lety +1

    प्रथमेश,मुग्धा!सुंदर सादरीकरण!गुरु पौर्णिमा सुरेल झाली!भावभक्तीपूर्ण गायन!अभिनंदन व शुभेच्छा!

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 Před 4 měsíci

    🚩🚩🚩🕉️🚩🚩🚩
    ॥ अभंग ॥
    नामापरी नाही ౹ काहीही सुलभ ౹
    नामाचा न लाभ ౹ घेई तरी ॥ १ ॥
    असो बा नामात ౹ आवडीनिवडी ౹
    नाम नच सोडी ౹ हितकारी ॥ २ ॥
    नामाची या होडी ౹ नेई पैलथडी ౹
    भरूनि दुथडी ౹ वाहे नदी ॥ ३ ॥
    साईपदरज म्हणे ౹ स्वयं गुरुदेव ౹
    व्हल्लवी वल्हव ౹ नाम घेता ॥ ४ ॥
    ॥ शुभं भवतु ॥
    🚩🚩🚩🕉️🚩🚩🚩

  • @deepakkulkarni9206
    @deepakkulkarni9206 Před 3 lety

    Khupsunder

  • @manishaparetkar1510
    @manishaparetkar1510 Před 2 lety

    खूप सुंदर 👌👌🙏🙏

  • @maheshojale
    @maheshojale Před 3 lety +2

    सुंदर नादमधुर संगीत रचना.. विशेषतः शेवटचा ओम रामकृष्ण हरी गजर छानच!

  • @dinkardeore3978
    @dinkardeore3978 Před 4 lety +2

    Atma Malik Om Gurudav💐👣🌺

  • @jagannathrao6689
    @jagannathrao6689 Před 3 lety

    Superb.Best wishes.

  • @vinayakpatil468
    @vinayakpatil468 Před 3 lety

    अतिसुदंर

  • @amitsasne241
    @amitsasne241 Před 3 lety

    🙏

  • @soniyanaiktarkar6521
    @soniyanaiktarkar6521 Před rokem

    🙏🏻🌺

  • @sandeshbehere6095
    @sandeshbehere6095 Před 3 lety

    वाह!! अप्रतिम

  • @chitrakulkarni2660
    @chitrakulkarni2660 Před 4 měsíci

    खुप छान मनाला भावणारे

  • @ghanashamjoshi1052
    @ghanashamjoshi1052 Před 4 lety

    खूप छान झालं गाणं.

  • @meenalaghate8273
    @meenalaghate8273 Před 4 lety +2

    खूप छान मुग्धा आणि प्रथमेश.....शेवटचा गजर खूपच छान

  • @maheshpatil315
    @maheshpatil315 Před 3 lety

    प्रथमेश मस्त

  • @ulhaschandratre1104
    @ulhaschandratre1104 Před 2 lety

    Well done youngsters.

  • @madhaopande1783
    @madhaopande1783 Před 3 lety

    खूप खूप छान 🙏

  • @surendraborkar2478
    @surendraborkar2478 Před 3 lety +1

    दोघांचेही हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
    अशीच प्रगती होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏

  • @vijaykumarkashimath7499
    @vijaykumarkashimath7499 Před měsícem

    super🎉🎉🎉🎉🎉

  • @shrutioak5818
    @shrutioak5818 Před rokem

    अप्रतिम

  • @chaitanyadange5403
    @chaitanyadange5403 Před 4 lety +2

    Khoop sundar..... soulfulness bharun...अगदी जीव ओतून गायले आहे..🙏🙏👌👌👌

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 Před 3 lety

    Wawa khup sundar gata balanno.aani aapli may marathi mauli dnyaneshwaranchi boli ashich jivant theva ani pudhil pidhi paryant pohochava hi kalkalichi vinanti tumha doghanna ani pratyaksh gurumauli tumchya kadun karun ghetil hyat shanka nahi.🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ashalatapandit9657
    @ashalatapandit9657 Před 3 lety

    अप्रतिमच

  • @sachinsuryawanshi102
    @sachinsuryawanshi102 Před rokem

    🙏🏻👏👏👌👌❤️❤️

  • @gurunathkolle
    @gurunathkolle Před 2 lety

    Very nice mugda

  • @aditideshpande9526
    @aditideshpande9526 Před 2 lety

    Khup sunder..

  • @Barveparag-Music
    @Barveparag-Music Před 4 lety +1

    Wah Mugdha kya baat hai mast proud of you and Prathamesh.हार्दिक अभिनंदन

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 Před 3 lety

    Kop sunder gane manata manala bare vatate

  • @gurubhajan9262
    @gurubhajan9262 Před rokem

    🙏🙏👌👌अप्रतिम

  • @akshayadamle6616
    @akshayadamle6616 Před 3 lety

    सुंदर गाणं आहे.

  • @rekhajoshi791
    @rekhajoshi791 Před rokem

    तुम्हा दोघांची गाणी ऐकून कान व मन तृप्त झाले.असेच गात रहा. व सर्वांना आनंद देत रहा.तुम्हाला खूप साऱ्या
    शुभेच्छा व अनेक आशिर्वाद