वर्षभरासाठी झणझणीत "लाल तिखट" मिक्सरवर| रंग/चव/तिखटपणा साठी टिप्स | मिरची पावडर | Red chilli powder
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- वर्षभरासाठी झणझणीत "लाल तिखट" मिक्सरवर| रंग/चव/तिखटपणा साठी टिप्स | मिरची पावडर | Red chilli powder
Made by Swatis kitchen Marathi
लाल तिखट /लाल मिरची पावडर
(जास्त तिखट व रंग साठी)
1 किलो मिरची च प्रमाण
* लवंगी मिरची - 500 ग्राम
* पांडी /शंकेश्वरी मिरची - 250 ग्राम
* बेडगी मिरची /कश्मीरी मिरची - 250 ग्राम
मध्यम तिखट व रंग यासाठी
*लवंगी मिरची - 250 ग्राम
*पांडी /शंकेश्वरी मिरची - 500 ग्राम
*बेडगी मिरची - 250 ग्राम
#homemaderedchillipowder
#redchillipowder
#लालमिरचीपावडर
#लालतिखट
#लालतिखटरेसीपी
#lalmirchimasala
#लालमसालारेसीपी
#लालमिरचीपावडररेसीपी
#laltikhatrecipe
#Swatiskitchenmarathi
#homemademasalapiwder
Aslo check out my hindi channel : / @tastyfoodpointofficial
-PRODUCTS I USE-
*pressure cooker- amzn.to/2MbqvkN
*tripod - amzn.to/2X4Z7Lv
*DSLR - amzn.to/3d4OvS6
*fry pan - amzn.to/2XtEkjz
Note
These are affiliate links to the products I use, which means if you use this link to purchase a certain product I earn a small commission from it which definitely helps me to make amazing content for my viewers😊
Tai kala masala recipe dakhaval please... Mirchi powder khup chhan jali
Nivedita Deore
सर्वप्रथम धन्यवाद..
काळा मसाला रेसीपी अपलोड केली आह़े.. मी लिंक शेअर करत आहे 👉 czcams.com/video/wmOlrmMTOEE/video.html
☝️ ☝️
पहा नक्कीच ट्राय करून बघा छान होतो..
खुप सुंदर तुमच्या मुळे नवीन रेसिपी शिकायला मिळाले आज तुम्ही खरंच चांगले सांगितले तुमचं खुप मनापासुन आभार
Omkar Panse
Thank you so much 🙏
खूप मस्त....
धन्यवाद
Khupach chhan mahiti dili tumhi.
मनापासुन धन्यवाद 🙏
खूप मस्त 👌👌
धन्यवाद
Khup bhari tai👍
prakash gaikwad
धन्यवाद
Best
Thank you 😊
जबरदस्त 👍🙏
मनापासुन धन्यवाद 🙏
छान
धन्यवाद 🙏
Mixervar mirchi powder keli tar nanter rang badlto.
मीठ घालायचे का
घालू शकता 👍
Tikhtacha colour ka jato
kiran gadekar
jast divas zale ki haveshi sampark yeun kalantarane rang fikkat hoto ..
मिरची पावडर ला जाळ लागु नये म्हणून काय करावे
Shilpa Raut
*मिरच्या चांगल्या सुकवून घ्याव्या
*मिरची पावडर भरताना बरणी कोरडी असावी
*बरणीत हिंगाचा खडा ठेवावा.
*मिरची पावडर काढताना ओला हात किंवा ओला चमचा लावू नये
*शक्यतो मिरची पावडर काचेच्या हवा बंद बरणीत भरून ठेवावी.
*दमट हवामान असल्यास जास्त वेळ मिरची पावडर उघडी ठेऊ नये.
👉 येवढे केले तरीही मिरची पावडर बरेच दिवस छान टिकते..
101%
Mith takat nahi ka
नाही टाकत.. काही ठिकाणी थोडे मीठ टाकतात.. तुम्हाला हवे असल्यास थोडे टाकु शकता बाकी सर्व सेम 👍
धन्यवाद 😊