श्री आंधळे सर यांनी दाखवले स्वतःचे पडके झडके घर

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Komentáře • 342

  • @purushottamdapase7376
    @purushottamdapase7376 Před rokem +10

    लाखात एक असामान्य व्यक्तिमत्व सर सलाम आई अंबाबाई कधीच कमी पडू देणार नाही गुरुजी भक्ती+शक्ती हिच फार मोठी आहे. (बोलणे वाले का मूॅह काला)

  • @riteshkale1116
    @riteshkale1116 Před 10 dny

    Khup soft aahat guruji tumhi, great aahat. Tumche bolane malaa khup aawadate.

  • @haridasshende389
    @haridasshende389 Před rokem +10

    गुरुजी तुम्ही खुप छान शिकवन देतात . तुम्ही स्वच्छ मनाने सगळं करता . तुम्ही मुंबई पुण्यातील फसव्या गुरुं सारखे नाहीत देवी चा आशीर्वाद कायम तुमच्या पाठिशी राहो .

  • @cchuaborude-xh4rz
    @cchuaborude-xh4rz Před rokem +17

    सर मी स्वतः तुमच्या घरी येऊन गेलेलो आहे तुमचं घर तुमच्याप्रमाणेच साधं आणि सरळ आहे सध्याच्या कलियुगामध्ये तुमच्यासारख्या महानगुरूंचीच गरज आहे तुम्हाला शतशः नमन

    • @ayuradvancedtechnology
      @ayuradvancedtechnology Před 5 měsíci

      Sir man sundar tithe saglach sundar,jyala yayche asel tar yetil nahi aale tathstu mhanun sodun dhya

  • @sudhakarpatil9282
    @sudhakarpatil9282 Před měsícem

    No words for this Dada.only salute to you sir

  • @user-kx5ub2vc2m
    @user-kx5ub2vc2m Před 10 měsíci +3

    तुमच्या सारख्या गुरूंची आज खरंच गरज आहे. सर तुम्ही अश्या लोकांचं वाईट नका वाटून घेऊ.

  • @user-eh1wv9nf5h
    @user-eh1wv9nf5h Před měsícem

    बरोबर आहे सर यात काहीच चुक नाही भाऊ हंती चले बजार कुंते भुगते हजार जय जगदंब भाऊ नमो आदेश जय माता कालींका हर हर महादेव

  • @yogitasawant7233
    @yogitasawant7233 Před rokem +3

    ❤❤❤ सर तुम्ही ग्रेड आहात तुम्ही खुप साधे आहात मला तुमचे घर खुप आवडले

  • @rajrodrigues3663
    @rajrodrigues3663 Před 4 měsíci

    You are a great person Guruji. Really wanting to meet you someday. Jai Shree Siddhivinayak. Jai Jagdambe. Om Shri Guruve namah 🙏🙏🙏❤️

  • @p.sonawane2268
    @p.sonawane2268 Před rokem +4

    खरच सर तुम्ही खूप चांगली कामगिरी करत आहात
    म्हणजे गरीबांना गुरू करता येईल आणि पुण्या ची गोष्ट च वेगळी आहे आमचे पण खूप पैसे खर्च झाले पण गुण नाही आला भावाला तुमच्या कडे यायचे आहे

  • @pandurngchavan8079
    @pandurngchavan8079 Před rokem +5

    Khup chan ghr aahi tumach sir. आई च्या आशिर्वादाने लवकर च घर ही बघण्यासारखं होईल तुमच कोणाचच बोलणं येवढ मनावर नका घेत बसू....बोलणार्यांना संधी हवी असते फक्त 🙏🙏

  • @sanjaysonawane3614
    @sanjaysonawane3614 Před rokem +6

    गुरूजी आपण निस्वार्थी भावनेने सेवा करीत आहेत....आई रेणुका माता आणि गुरू गोरक्ष नाथ महाराज सदैव आपल्या पाठीशी आहे.... आदेश गुरूदेव को.....ॐ शिव गोरक्ष योगी....

  • @sangitaharmalkar5955
    @sangitaharmalkar5955 Před 5 dny

    छान कार्य करीत आहात तुम्ही सर

  • @Sarikap370
    @Sarikap370 Před 5 měsíci

    Khupch chaan..

  • @shreemane6869
    @shreemane6869 Před rokem +8

    🙏🌹गुरूजी आपण आपली सेवा स्वच्छ मनाने सुरू ठेवा बाकी सर्व परमेश्वर बघेल 🌹🙏

  • @KomalNaiknaware-le2qn
    @KomalNaiknaware-le2qn Před 11 měsíci +3

    1 नंबर काम आहे तुमच गुरुजी

  • @varshavaidya979
    @varshavaidya979 Před 15 dny

    Sir your are great ahat

  • @anitadatar4628
    @anitadatar4628 Před rokem +4

    नमस्कार गुरु जी ,तुम्ही जे करता ,ते योग्य आहे. लोक जे काही बोलतात ,त्यावर लक्ष देऊ नका, आपल्याला ज्यात समाधान मिळते तेच करा. आई जगदंबा तुमच्या वर नेहमी क्रिपा करो.आई जगदंबा च संपूर्ण लक्ष तुमच्या वर आहे.

  • @aratic1257
    @aratic1257 Před rokem +4

    गुरुजी,
    तुम्ही खूप सरळ मनाचे आहात सत्य परिस्थिती सांगितली खरच तुम्ही ग्रेट आहात देव देवता तुम्हाला भरभरून सर्व कामात यश देवो त हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना
    God bless you,👍❤

  • @bharatjoshi3067
    @bharatjoshi3067 Před rokem +3

    सर सध्या च्या काळात आपण नंबर वन गुरु आहात आपल्याला प्रणाम धन्यवाद असे त्रास देणारे व्हिडीवो बनवू नका ऑन लाईन कोर्स सगळांना उपयुक्त ठरेल

  • @sanghmitrarajratna9013
    @sanghmitrarajratna9013 Před rokem +4

    सर तुम्ही शिक्षक आहात यातच सर्व आले तुम्ही तुमच्या कडे असलेल्या विद्येचे दान सर्वांसाठी उच्च नीच भेदभाव न करता देत आहात..... तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏.... ऑनलाईन क्लास लवकर च सुरू होतील अशी अपेक्षा ठेवते🙏

  • @mayabalkawade6452
    @mayabalkawade6452 Před rokem +1

    खूप छान भाऊ,गरिबी ची जाण आहे तुम्हाला नाही तर लोकांना कितीही सांगितले तरी समोरच्या ची परिस्थिती समजत नाही .त्यांना किती हि सांगितले तरी ते फक्त पैसे आोळखतात, माणूस नाही , पण जगात देव आहे तुमच्या सारखे माणसे माणूस कि जपतात
    आई काळू बाई तुम्हाला उदंड आयुष्य देओ

  • @navanath.nagane
    @navanath.nagane Před rokem +9

    सर, या कलियुगात आपल्यासारखी निस्वार्थी मानस देव आणि धर्म वाचवण्यासाठी महान आणि अध्यात्मातील कार्य करीत आहात. खरचं सर, श्रीकृष्णांनी भगवत गीतेत सांगितल्या प्रमाणे, ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते, त्या त्या वेळी आपल्या सारख्या मानवाकडून धर्माचे रक्षण केले जात आहे, आणि दिन दुबळ्या लोकांना ज्ञानाचे भांडार निस्वार्थी कार्य हाती घेतले आहे. सर आपणाला या कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा.
    ll जय जगदंब, श्री गुरूदेव दत्त, श्री नवनाथ महाराज ll 🕉️🕉️🚩🚩🙏🙏

  • @user-dj9we5tj3l
    @user-dj9we5tj3l Před rokem +4

    बोलणार्यांनी बोलत राहो आपली सेवा आपल्याला करायची आहे लोक बोलण्यासाठी असतात सगळेच सारखे नसतात.आपल कार्य खूप महान आहे आपण अशीच चालू ठेवावी हिची अपेक्षा नमो आदेश.

  • @prakashwasankar4771
    @prakashwasankar4771 Před 5 měsíci

    गुरूजी आपल्या सारखे साधक , मार्गदर्शक,आणि उपदेशक , कमी असले तरी आमची भूमी,आमचा देश ,आपल्यामुळेच धन्य आहे

  • @user-zu6gu7us7s
    @user-zu6gu7us7s Před rokem +6

    गुरुजी आम्हाला तुम्ही आणि आई जगदंबा हवे आहेत
    बाकी परिस्थिती बद्दल आमचं काही म्हणण नाही कारण घरोघरी मातीच्या चुली 🥺🥺🙏

  • @amrapalikamble3840
    @amrapalikamble3840 Před rokem +5

    खूप पुंन्याच काम करता गुरुजी , जय जगदंब

  • @ganpatpatil5674
    @ganpatpatil5674 Před 4 měsíci

    सर तुम्ही नाही त्या नालायक लोकांच्या नादी लागू नका तुम्ही खूप चांगले मार्गदर्शक आहात चांगले सर आत चांगले गुरुवर्य आहात तुमचं खूप खूप अभिनंदन

  • @user-iw1ny5wf4s
    @user-iw1ny5wf4s Před rokem +2

    आई कळसुबाई माता तुम्हाला उदंड व निरोगी आयुष्य देवो 🙏🙏🙏🙏

  • @user-nf4cm8sv8m
    @user-nf4cm8sv8m Před 11 měsíci +1

    तुमच बोलण ऐकल्यावर माझ मन खूप शांत होत

  • @vinodmandage7069
    @vinodmandage7069 Před 7 měsíci

    वेष असावा बवला व अंगी असाव्या नाना कला असे समर्थ रामदास स्वामी उउक्ती प्रमाणेअसे आमचे गुरू माऊली। आदरणीय गुरू माऊली जय जगदंब ❤

  • @user-xe7bp5kd9h
    @user-xe7bp5kd9h Před 4 měsíci

    गुरु हवे तर अशे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vidyaaiwale52
    @vidyaaiwale52 Před rokem +1

    सर तुम्ही किती निस्वार्थ आहात आई रेणुका देवी देवतांची कृपेने भरपूर शक्ती शाली बना हिच माझी दत्त चरनी
    प्रार्थना श्री स्वामी समर्थ

  • @RaviGaikwad-om6vg
    @RaviGaikwad-om6vg Před měsícem

    खूबचंद भाऊ

  • @user-ls1ti3ko7e
    @user-ls1ti3ko7e Před rokem +1

    सर.तुमच.घर.खूपच.भारी.आहे.🎉😊. लोकांनी.कितीही.नींदा.करू.दया.लक्ष‌.देऊनका.

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 Před rokem +4

    अतीशय सुंदर गुरुजी खूप खूप धन्यवाद गरीबांच्या देव🙏🙏🙏

  • @sarjeraokarle7506
    @sarjeraokarle7506 Před 4 měsíci

    नका कुणाचा विचार करू जगदबेचा आशिर्वाद आहे तुम्हालाच जय जगदंब जय मल्हार

  • @kulaswaminibhairibhavanich2199

    खरोखरच सर्व भक्तांना नम्र विनंती आहे गुरुम हाराज यांनांच करा व गुरुमंत्र देखील घ्या.

  • @sachinघारगे
    @sachinघारगे Před rokem +12

    दादा विचार करू नका फालतू लोकं खूप आहेत या जगात स्वतः काय चागके काम करणार नाहीत पण दुसऱ्याला पण करून देणार नाहीत तुम्ही तुमचे काम करत रहा आम्ही आहे तुमच्या सोबत तुम्ही जे कार्य करत आहे ते दुसर कोणीच करू शकत नाही

  • @kavitaarya4997
    @kavitaarya4997 Před 5 měsíci

    धन्य आहे तुम्हें sir तुम्हें चे घर तुम्हेंचया मना सारके मोकळे आहे खूप छान सर खरबोलत आहे तुम्हीं आज काल गुरु दकशना‌ चयानावा खाली लुट मारी चांदी आहे तुम्हीं जगदम्बे चे खरे शिशय आहे वह गोर गरीबा चे देव आहे आपल्या गुरु चे तुम्हीं माण ठेवला 🙏 तुम्हची सादगी ही तुम्हें ची ओला आहे

  • @SanjeevGujrati
    @SanjeevGujrati Před 4 měsíci

    Jai matadi

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 Před rokem +1

    गुरुजी तुमची परिस्थिती आहे तशीच माझी परिस्थिती आहे गुरुजी मला पान गुरू कारयच आहे 🙏🙏🙏🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem

      7385867468
      हा माझ्या मंदिराचा मोबाईल नंबर आहे,यावर कॉल करून आपण तारीख घेऊन माझ्याकडे उपासनेला येऊ शकता,उपासना केल्यामुळे सर्व प्रकारच्या आधी व्याधी नष्ट होउ शकतात, जय जगदंब.

  • @rajeshgawari4839
    @rajeshgawari4839 Před rokem +1

    लोक घोड्यावर पण बसु देत नाही आणि पायाने पण चालू देत नाही हा लोकांचा स्वभाव धर्म आहे आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही आपण आपले चांगले कर्म करत रहायचे परमेश्वर सगळं पहात असतो त्याला भक्तांची काळजी असते !! हर हर महादेव !!

  • @vinodbabar2100
    @vinodbabar2100 Před rokem +1

    सर तुम ही किती सरळ व साधे आहे त ❤❤🙏🙏

  • @user-ee8ik2ux6v
    @user-ee8ik2ux6v Před 4 měsíci

    सर,तूही, दाखवलेलेघर, अगदी योग्य आहे का रन, साध्या सरळ स्वभाव मनजेच,आई, जगदंबा देवी चाआशिरवाद, आहे का रन हीच,खरी, ताकद आहे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ जय जगदंबे

  • @anantakambale1503
    @anantakambale1503 Před rokem +4

    सर मी पण तुमचे रोज व्हिडिओ बघतो मी एक दिवस येणार आहे दीक्षा घेणार आहे

  • @ajaysalunkhe1679
    @ajaysalunkhe1679 Před rokem +3

    गुरुजी शेवटी सत्याचाच विजय असतो जय नाथपंथी 🙏🌼🌹🌺🕉️📿

  • @yogitasawant7233
    @yogitasawant7233 Před rokem +1

    सर तुमचे घर सुंदर आहे आणि तुमचे विचार पण खूप सुंदर आहेत

  • @KISHORSALUNKHE-ot3hs
    @KISHORSALUNKHE-ot3hs Před 6 měsíci

    Ur great sir

  • @MadhuJi-go5bd
    @MadhuJi-go5bd Před rokem +2

    परमेश्वर आपल्याला काही कमी पडू देणार नाही, गुरुजी आपण नि स्वार्थ पणे सेवा ईश्वरी सेवा म्हणुन करत आहात, सलाम आपल्या कार्यास

  • @ashokbansode6992
    @ashokbansode6992 Před 9 měsíci

    आणिता गोविंद आराधीन हिच तुमची जीवनातील खरी सत्य कहाणी गुरुजी जे लोक तुम्हाला छळतात गुरुजी त्यांना आई अंबाबाई त्यांना किडे पाडण गुरुजी लोकं घोड्यावर ही बसू देत नाही आणि पायी ही चालू देत नाही सध्या कली युगामध्ये खुप सडके घाण लोक आहेत गुरुजी तुम्ही लोंका कडे लक्ष दयायचे नाही व टेन्शन घ्यायचे नाही सर धन्यवाद ❤

  • @reshmasonawane3375
    @reshmasonawane3375 Před 4 měsíci

    गुरुजी नमस्ते खरचं तुम्ही सुरू करा आम्ही सगळे तुम्हच्या सोबत आहे मी स्वता तुम्हच्या घरी येऊन गेले आहे जे खरं आहे ते खरं आहे

  • @ishakapadne1006
    @ishakapadne1006 Před rokem +2

    तुम्ही खूप छान कार्य करत आहेत तुम्हाला खूप शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @user-nf4cm8sv8m
    @user-nf4cm8sv8m Před 11 měsíci +1

    तुमच मन खुप मोठं आहे सर

  • @user-ci6ow8wg2s
    @user-ci6ow8wg2s Před 6 měsíci

    Sir kharch tumhi khup great aahat .online class kharch chalu kara sir please .

  • @AlkaMote-mk3gb
    @AlkaMote-mk3gb Před 5 měsíci

    Sir 🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 Před 2 měsíci

    जय जगदंब जय मल्हार सर

  • @gokulsalape606
    @gokulsalape606 Před rokem +3

    भाऊ आपल कारय असंच चालु ठेऊ बाकी आई जगदंबेची जबाबदारी

  • @rajeshkumarkharat1247
    @rajeshkumarkharat1247 Před 7 měsíci +1

    सर मनाला लावून घेऊ नका पुर्वी समाजसुधारकांना पण असाच त्रास नालायक लोकांनी दिलेला आहे तुम्ही अतिशय चांगले काम करत आहात कलियुगात असे काम करणे खरे वाटत नाही त्यामुळे परमेश्वर त्यांना योग्य ती जागा दाखवेल

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před 7 měsíci

      जय माता दी जय जगदंब नमो आदेश

  • @marutikoditkar2755
    @marutikoditkar2755 Před rokem +1

    गुरुजी सहस्त्राअरजूनाला जमदग्नी ॠषींचा आश्रमसुधा पाहावत नव्हता 🚩🙏🚩

  • @namdevkashirsagar5830
    @namdevkashirsagar5830 Před 10 měsíci +1

    U real life is a grateful person that you are so happy and tru man❤️🙏🌺🌺🌺🌺

  • @khandushinde8495
    @khandushinde8495 Před rokem +1

    🙏🙏
    जय मल्हार सर
    दया शमा शांती तेथे देवाची वस्ती
    या म्हणी प्रमाण
    सर तुम्ही गोरगरीब श्रीमंत
    यांच्या समशा जनूण घेतल्या आहेत
    तुमाला आणि तुमच्या परिवाराला
    जगदंबा व खंडेराया
    काही कमी पडून देणार नाही
    मोकार काही लिहीत नाही
    जय मल्हार

  • @dnyaneshwarwaikar6128
    @dnyaneshwarwaikar6128 Před rokem +2

    सर तुम्ही खरोखर महान कार्य करत आहेत व तुम्ही ही खुप महान आहात

  • @ravikantshagiral970
    @ravikantshagiral970 Před rokem +1

    Guruji tumche man khup swach ani saral ahe, guruji , khup chan khup chan ,

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 Před rokem

    सरल मार्गाने चालता आणि दुसर्यांना सुद्धा सरल मार्गाने चालायला लावतात खरच खुप सुंदर घर आहे तुमच्या सारखे गुरूवर्य भेटायला भाग्य लागते जय जगदंबे

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Před rokem +9

    तुम्हाला व्हॉट्सॲप ला विचारणारा खरच मूर्खच असेल, ही व्हिडिओ पाहून नक्कीच त्याला देखील लाज वाटली असेल. सर तुम्ही तुमचं कार्य असच चालू ठेवा असल्या फालतू लोकांना रिप्लाय देण्याची गरज नाही. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आई जगदंबा त्या व्यक्तीला सदबुद्धी देवो हीच प्रार्थना. 🙏🙏

  • @user-xe7bp5kd9h
    @user-xe7bp5kd9h Před 4 měsíci

    सर आई जगदम्बा चरनी माझी हीच इच्छा आहे की मला ही तुम्ही गुरु रूपात मिळवे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @keshavgopinandan7853
    @keshavgopinandan7853 Před měsícem +1

    सर व्हिडिओ चांगले बनवतात खूप छान बोलता माहिती चांगली देता पण सर फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटत नाही भेटतात ते शिबिरात उपासना शिबिरात भेटतात सामान्य माणसाला ते बोलत नाहीत भेटायचं लांबच राहील सामान्य माणसाचा फोन ते उचलत नाहीत त्यांचा फोन त्यांची शिष्य मंडळी उचलतात कारण त्यांचं शेड्युल बिझी असते म्हणून सरांनी आता ऑनलाईन सेवा ठेवावी ही सरांना नम्र विनंती जय जगदंब नमो आदेश सद्गुरु नाथ महाराज की जय

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před měsícem

      आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे
      कारण दररोज मला 400 ते 500 कॉल येतात त्यामुळे जे प्रत्यक्षात सर्वांशी बोलणे होत नाही त्यासाठी सेवेकरी समोरच्या व्यक्तीला माझ्या भेटीच्या तारखा देतात,दिलेली तारीख घेऊन मग उपासना शिबिराच्या दिवशी माझी प्रत्यक्षात भेट होते

  • @TravelEkSafar
    @TravelEkSafar Před 6 měsíci

    जय जगदंब,भाऊ आई सर्व पाहत आहे,काळजी नसावी,मी आपणा कडे 18फेब्रुवारी 2024 च्या शिबरा साठी पनवेल येथून आलो होतो

  • @shivajidesai8556
    @shivajidesai8556 Před rokem

    तसं पाहायला गेलं तर तुमचा व्हिडिओ बघून वाईट वाटलं

  • @rakeshkumar-dz7be
    @rakeshkumar-dz7be Před rokem +1

    Ser tumca sunssr khup chan v sukhi ahe aai amba baicya krupeni tumhala khup khup ysh brkt ao

  • @ShivajiRude
    @ShivajiRude Před 10 měsíci

    पैसे घेवून गरीब लोकांना लुटणाऱ्या भोंदू बाबा पेक्ष्या खूप चांगले आहात सर तुम्ही खूप चांगल काम करताय सर तुम्ही जय जगदंब

  • @devanandsonawane2715
    @devanandsonawane2715 Před rokem +1

    Namaskar Guruvary khup Chaan sandesh dila Dhanyvaad

  • @Hindu_Rapper
    @Hindu_Rapper Před rokem +3

    सर तुम्ही असंच शेवट पर्यंत तुमची ईमानदारी राहो जगदंब

  • @aditichitalkar1291
    @aditichitalkar1291 Před rokem +1

    गुरुजी आपले काम फार छान आहे

  • @user-cs3nd5po1r
    @user-cs3nd5po1r Před 8 měsíci +1

    प्रणाम गुरुदेव भक्ति ची श्रीमंती सरवात मोटी आहे

  • @santoshbomble3615
    @santoshbomble3615 Před rokem +1

    गुरूजी एकदम छान 😮😮😮

  • @padmakarpatil9269
    @padmakarpatil9269 Před rokem +2

    गुरुजी आपले विचार खुप आवडले जय माँ जगदम्ब

  • @mangalhadapad7983
    @mangalhadapad7983 Před rokem +1

    Tumcha Ghar avadla Anni tumcha shabda pun khup avadta Anni roj tumcha he mahity aaikte Anni bakte Anni majha kadepun pardi ahe Anni amhi lingayat Vani ahe Anni majhe guru aai kaelashvashi zale ek varsh zale Anni parat guru karaicha ka nahi hechi mala mahity paijhe |manapurvak majha namaskar🙏🏻

  • @goriubhale5401
    @goriubhale5401 Před měsícem

    Sir namste

  • @ranjupatale7803
    @ranjupatale7803 Před rokem +1

    😊Khup chhan sir tumhi great vyakti aahat tumhi mala shikshya mnun nay swaikaral tari mi tumhala guru manala aani tumhala betnyachi sadichha maji lavkar purn vhavi ashi ichha vyakt karte sir 😊

  • @Navnath_mhatre_512
    @Navnath_mhatre_512 Před 4 měsíci

    🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏

  • @ajitbhai2914
    @ajitbhai2914 Před rokem

    No word

  • @rchawan9809
    @rchawan9809 Před rokem +1

    Pranaam Gurujii

  • @FF_ATHARV
    @FF_ATHARV Před 5 měsíci +1

    मलाही देवीची सेवा फार आवडते... पण मी तुमच्यापर्यंत येऊन देवीची सेवा कशी करायची ते शिकू शकत नाही.... कृपा करून ऑनलाईन बँक चालू करा जेणेकरून... आमच्यासारख्या काही अडचणी असलेल्या व्यक्तींना तुमच्या ज्ञानामुळे देवी सेवा घडेल... 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @Chetangawade4066
    @Chetangawade4066 Před rokem +1

    Chan,tumach samajkarya aavadala tumhala samajat aahe ka yamule kiti punya tumchya gatila padat aahe tumhi paishane nahi pan vicharane shrimant aahet🙏 jay jagdamb

  • @haridaspande3729
    @haridaspande3729 Před 3 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-ln3tc3zc2s
    @user-ln3tc3zc2s Před 7 měsíci +1

    पोट आणि गरजेचे तेवढी दक्षिणा अनिवार्य आहे, आणि तेवढे घेतलेच पाहिजे

  • @kiranthombare9122
    @kiranthombare9122 Před rokem +1

    गुरूजी जय जगदंब

  • @vidyaraut-nf7eh
    @vidyaraut-nf7eh Před rokem +3

    Jay sadguru 🙏

  • @vishwajeetpisal6243
    @vishwajeetpisal6243 Před rokem +1

    खरा तो एकच धर्म जगाला प्रेम आर्पावे आसा गरीबाचा गुरू तुम्ही च गुरूजी

  • @user-ls1ti3ko7e
    @user-ls1ti3ko7e Před rokem

    ओम.काळेश्वरी.सर.🙏🙏🙏🙏.

  • @sampadapanchal9976
    @sampadapanchal9976 Před rokem +1

    jai jagdamb mauli🌹🌹🙏🙏
    tumhala koti koti pranam
    tumchya sarkha pramanik vyakti kuthech nahi pahila
    tumhala bhetnyachi khup manapasun icha aahe

  • @aartighag9625
    @aartighag9625 Před 8 měsíci

    🙏🙏

  • @jayshreepawal6093
    @jayshreepawal6093 Před rokem

    दादा माझ्या पहिल्या वेळ आहे तुम्हाला मेसेथ करयची खरच छान आहे तुमच्या विचार आणि सयजूण पण छान सांगितले माझ्या ईच्छा आहे तुच्या कडछम मंत्र घेयची तुम्ही शिष्य होईच

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 Před rokem

    सर तुमच सगळ चांगल होईल गाडी बंगला सगळेच मिळेल काही दिवस थांबा भुंकतात त्यांना भुंकु द्या

  • @ujjwalabhosale1251
    @ujjwalabhosale1251 Před rokem +1

    🙏🙏 Sir tumache lekchear khup khup avdale

  • @pradipthorat7083
    @pradipthorat7083 Před 6 měsíci

    जय श्री माताजी गुरुजी

  • @user-wd6ze3fy3x
    @user-wd6ze3fy3x Před 7 měsíci

    जय मल्हार जय गुरुदेव

  • @neelamshelke544
    @neelamshelke544 Před rokem +1

    छान माहिती मिळाली गुरुजी🙏