उपासना शिबिरामध्ये निर्गुण दैवी ऊर्जा कशी खेचली जाते प्रत्यक्ष बघा...

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 10. 2023
  • जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Komentáře • 174

  • @vijaybad3827
    @vijaybad3827 Před 9 měsíci

    चरण स्पर्श नमस्कार गुरूजी.नमो आदेश जय जगदंब जय मातादी.

  • @NileshChaudhari____
    @NileshChaudhari____ Před 9 měsíci +18

    नमस्कार गुरुजी जर शक्य असेल तर प्लिज गावो गावी हे उपासना शिबिर आयोजित करावे जेणेकरून लूटमार पण थांबेन आणि खऱ्या देवाची ओळख व्हायला पण आम्हाला सोपे जाईल आणि आपल्या सारखा गुरू पण लाभेल. 🙏🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před 9 měsíci +4

      नक्कीच,जर जगदंबेची ईच्छा तशी असेल तर तसे प्रयत्न नक्कीच करू

  • @guravdinesh
    @guravdinesh Před 9 měsíci +4

    जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
    खूप छान अनुभव येतो आहे. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sonalchaskar3397
    @sonalchaskar3397 Před 8 měsíci

    नमस्कार गुरूदेव जय जगदंब गुरूदेव छान छान व्हिडिओ पाठवून आणी बघून मन प्रसन्न होऊन जाते जय जगदंब नमस्कार धन्यवाद

  • @user-kb7zz8ql1n
    @user-kb7zz8ql1n Před 9 měsíci

    Guruji....Jay jagdambh....khup khup aabhar aamhi upasna shibir kal ghatsthapne divshi kele...khup Chan vatle aai jagdambh ...mata prassna..aai...tujhi Krupa aasude....Jay jagdambh....

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp Před 9 měsíci +6

    जय जगदंब गुरुवर्य
    गुरुवर्य तुमच्या भेटीची ओढ लागली आहे जगदंबा माझी ही इच्छा लवकरच पूर्ण करो.

  • @sayalisarode4158
    @sayalisarode4158 Před 9 měsíci +1

    जय जगदंब🙏जय मातादी🙏नमो आदेश🙏Happy नवरात्री सर🙏खूप खूप छान व्हिडिओ🙏

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 Před 8 měsíci

    जय जगदंब गुरूब्रह्म नमस्कार गुरूजी गुरूर्वय गुरुजींना नमस्कार जय जगदंब भवानी माता आबांबाई ऊदो ऊदो नमो आदेश गुरुवर्य

  • @shubhangideshmukh2487
    @shubhangideshmukh2487 Před 9 měsíci +8

    नमस्ते गुरुजी तुमच्या शिबिरातील व्हिडिओ बघून खूप खूप छान वाटतं आनंद होतो माझा शिबिरासाठी येण्याचा योग लवकर यावा एवढी माझी जगदंबे चरणी माझी जगदंबे चरणी हृदयापासून प्रार्थना एवढी इच्छा माझी पूर्ण व्हावी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před 9 měsíci +1

      7385867467
      या मोबाईल नंबर वरती उद्या संध्याकाळी कॉल करून आपण माझी भेटीची तारीख घेऊ शकता,दुर्गेश नावाचा माझा सेवेकरी तुम्हांला माझा पत्ता व भेटीची तारीख देईल

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Před 9 měsíci +1

    जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य नमो आदेश

  • @suchittrasadle2067
    @suchittrasadle2067 Před 4 měsíci

    सर खुप छान माहीती सांगता धन्यवाद 🙏

  • @jagrutisawant4559
    @jagrutisawant4559 Před 3 měsíci

    खूपच छान मार्गदर्शन

  • @sunitajawjala2811
    @sunitajawjala2811 Před 9 měsíci

    🙏🌹🙏❤ खूप चांगली माहिती दिली सर

  • @manthanmh1267
    @manthanmh1267 Před 9 měsíci +4

    धन्यवाद सर 🙏🏻 हा विडीओ बनवल्या बद्दल मनापासून आभार 🙇‍♀️

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před 9 měsíci +2

      आपल्या आग्रहाचा मान ठेवूनच बनवला आहे,धन्यवाद

  • @sunilsapkal6960
    @sunilsapkal6960 Před 8 měsíci +1

    खुप छान माहिती कोटी कोटी प्रणाम तुम्हाला सर

  • @urmilakamble4431
    @urmilakamble4431 Před 4 měsíci

    खुप छान माहिती दिली गुरूजी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 खुप खुप मौल्यवान माहिती सर 🎉

  • @shailendrashelar6073
    @shailendrashelar6073 Před 9 měsíci

    छान माहिती दिली❤❤🎉🎉🎉

  • @satishekatpure692
    @satishekatpure692 Před 9 měsíci +2

    जय जगदंब ओम नमः शिवाय

  • @dadasaheblokhande443
    @dadasaheblokhande443 Před 9 měsíci

    आदेश गूरूजी आदेश आप के चरणो मे कोटी कोटी प्रणाम

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 Před 9 měsíci

    चरण स्पर्श नमस्कार करतो गुरुवर्य जय जगदंबा

  • @shyamalghumare3799
    @shyamalghumare3799 Před 9 měsíci +2

    जय जगदंब जय तुळजाभवानी माते की जय आम्ही गुजरातून बोलत आहेत सर धन्यवाद

    • @shyamalghumare3799
      @shyamalghumare3799 Před 9 měsíci +1

      गुरुजी तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत तुमची खूप खूप धन्यवाद

  • @govindwankhede5733
    @govindwankhede5733 Před 4 měsíci

    नमो आदेश, साष्टांग दंडवत गुरुजी, कोटी कोटी प्रणाम

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 Před 2 měsíci

    जय जगदंब जय मल्हार सर

  • @Nileshpardhi91
    @Nileshpardhi91 Před 2 měsíci

    llजय जगदंब ll सत नमो आदेश गुरुजी 🚩🚩🚩🚩

  • @saigaikar6569
    @saigaikar6569 Před 7 měsíci

    guruji apan ji mahiti teta ti khup sundar ahe guruji pranam

  • @varshavaidya979
    @varshavaidya979 Před 4 měsíci

    Great Manas tumachasarakhe samajat ahiet

  • @chetandhadge4822
    @chetandhadge4822 Před 9 měsíci +54

    ज्या लोकांना काही कारण मुळे उपासना शिबिरात येणे शक्य नसेन माझी कळकळीची विनंती आहे की त्या साठी पण काही योजना करा की त्यांना तुमच्या सारखे गुरु लाभतील

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před 9 měsíci +13

      हो त्याबद्दल सुद्धा योजना करू

    • @yogitarane6065
      @yogitarane6065 Před 9 měsíci

      ​@@jagdambadevisansthan guru ji maze mistr kewa yetil ghari tynchi janm tarikh 18,4,1985 navज्ञानेश्वर आहे 2 महीने झाले आहे तर घरी परत केव्हा येतील

    • @ShubhamUdyogSangh
      @ShubhamUdyogSangh Před 9 měsíci

      @@yogitarane6065
      पोलीस कम्प्लेन करा.
      तुम्ही पण शोध घ्या !
      ओळखीचे लोक, त्यांचे सर्व मित्र यांच्याकडे चौकशी करा.

    • @vrushasalunke6312
      @vrushasalunke6312 Před 9 měsíci

      Ho maze pn hech mat aahe

    • @vrushasalunke6312
      @vrushasalunke6312 Před 9 měsíci +3

      Ki kharch tumhi ase online upasana shibir chalu karun tyacha labh amhala sudha gheta yava

  • @priyanaik2867
    @priyanaik2867 Před 4 měsíci

    Kup chanvatle guruji

  • @vijetajadhav2471
    @vijetajadhav2471 Před 9 měsíci

    🙏Namo Guruji,
    Jai Jagadamb 💐

  • @vinayakkharmale19
    @vinayakkharmale19 Před 4 měsíci

    Jai jagdamb guruji . Mi khup divsanpasun try krtoy yenya sathi . Mla ata 31 march cha slot mdhe booking zali ahe .mla swata hya saglya gosti anubhav krayla khup aavdel guruji ❤️❤️❤️

  • @ganeshpawar5389
    @ganeshpawar5389 Před 8 měsíci

    छान माहिती आहे

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 Před 9 měsíci +2

    जय जगदंब गुरुवर्य 🎉🎉🎉🎉

  • @swatithite7898
    @swatithite7898 Před 4 měsíci +3

    गुरुजी नमस्ते खूप छान शिबिर आहे पुण्यात कधी घेता व्हिडिओ बनवा म्हणजे मी पण येऊ शकेल

  • @dnyandevbalid7179
    @dnyandevbalid7179 Před 8 měsíci

    Jay jagdamb Guruji

  • @karansonwane1087
    @karansonwane1087 Před 9 měsíci

    गुरुजी खुप छान माहिती सांगितली आहे खुप खुप धन्यवाद गुरुजी श्री माहुरगडची रेणुका माते विषयी पण सांगा गुरुजी 🙏🏻🙏🏻

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 Před 4 měsíci

    जय जगदंब गुरूजी

  • @user-uv1iw2nk4c
    @user-uv1iw2nk4c Před 3 měsíci

    जय जगदंब

  • @madhurifartale572
    @madhurifartale572 Před 9 měsíci

    जय जगदंब गुरू

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 Před 9 měsíci

    जय जगदंब गुरुजी

  • @ashwinishinde674
    @ashwinishinde674 Před 9 měsíci +2

    जय जगदंब गुरुजी🙏🏻

  • @sagarwakode7019
    @sagarwakode7019 Před 9 měsíci +1

    जय जगदंबा

  • @sapanarevelli3463
    @sapanarevelli3463 Před 9 měsíci +4

    Jay jagdamba 🎉🎉🎉

  • @vanitasawant-ow9zg
    @vanitasawant-ow9zg Před 9 měsíci +4

    जय जगदंब 🙏

  • @pratikasavekar4838
    @pratikasavekar4838 Před 7 měsíci

    खुप छान येण्याची इच्छा आहे

  • @vilas5533
    @vilas5533 Před 9 měsíci

    जय जगदंब नमो आदेश

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw Před 9 měsíci +2

    जय सप्तशृंगी माता नमस्कार गुरुमाऊली जय आदिशक्ती

  • @purushottamdapase7376
    @purushottamdapase7376 Před 9 měsíci

    //जय जगदंब गुरुजी//

  • @user-ci6ow8wg2s
    @user-ci6ow8wg2s Před 5 měsíci

    Khup chan

  • @Ganpat0101
    @Ganpat0101 Před 9 měsíci

    जय जगदंब मायबाप गुरुजी

  • @amolwakode5769
    @amolwakode5769 Před 6 měsíci

    🌹🌹जय माता दि, जय जगदंब 🌹🌹

  • @ShriRam36117
    @ShriRam36117 Před 4 měsíci

    साष्टांग दंडवत 🙏🙏💮🌸🌞🌺🍁🪷🏵️🙏🙏🚩🚩🪔🪔

  • @saigaikar6569
    @saigaikar6569 Před 7 měsíci

    Om namo Adesh guruji

  • @swativadar1781
    @swativadar1781 Před 9 měsíci +1

    🙏🏻🙏🏻

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 Před 3 měsíci

    Thankas sr🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @lataganpataare8425
    @lataganpataare8425 Před 9 měsíci

    जय जगदब

  • @rajeshnaik5851
    @rajeshnaik5851 Před 9 měsíci +1

    जय जगदंबा गुरूजी 🙏 🙏 🙏 🙏

  • @user-gl3bs9nn6k
    @user-gl3bs9nn6k Před 9 měsíci

    Jay tulja Bhavani

  • @BharatJadhav-mu2tt
    @BharatJadhav-mu2tt Před 4 měsíci

    जय जगदंब सर आम्ही साताराचेआहोत पण शिबीरला येण्याची इच्छा आहे

  • @kalpanalahane793
    @kalpanalahane793 Před 9 měsíci +1

    🙏🙏

  • @sunilsutar9033
    @sunilsutar9033 Před 6 měsíci

    Great

  • @rishabhalakunte4469
    @rishabhalakunte4469 Před 10 dny

    Jay Mata di pan as upasana kiti Vela Kara vi

  • @damamakone965
    @damamakone965 Před 8 měsíci

    जगदंब जगदंब जगदंब🙏🙏🙏 गुरुजी 🙏🙏

  • @user-fb2tx8vf5b
    @user-fb2tx8vf5b Před 3 měsíci

    Namskar guruji

  • @janavilad9722
    @janavilad9722 Před 9 měsíci

    Jay jagdamb

  • @jayshreeyadav8102
    @jayshreeyadav8102 Před 7 měsíci

    श्री जगदंब

  • @ashwinibhise7809
    @ashwinibhise7809 Před 7 měsíci

    Sir upasana shibir kitti divasa che aste

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x Před 9 měsíci

    जय जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब

  • @prashantgayakwad309
    @prashantgayakwad309 Před 4 měsíci

    नमो आदेश आई जगदंब 🙏🙏

  • @kishormundhe2636
    @kishormundhe2636 Před měsícem

    नमस्कार दादा💐🙏

  • @PunamSurvase
    @PunamSurvase Před 9 měsíci

    💐👏

  • @vinayakkharmale19
    @vinayakkharmale19 Před 4 měsíci +2

    Guruji hya shibir mdhe tumchya shi thoda vel bhetu shkto bolnya sathi . Kahi kahi gosti asha astat je tumhala sangitlyavr tumhi nakki margdarshan kral tyasathi . Jevha shibir joint kru tevha tumchya shi bolayla vel bhetu shkto guruji.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před 4 měsíci +2

      8806377759
      ह्या मोबाईल नंबर वरती कॉल करून उपासना शिबिराची तारीख घेऊन तुम्हांला आंधळे सरांकडे भेटीसाठी येता येईल,शिबिराच्या दिवशी पर्सनल असा वेळ सुद्धा सरांसोबत प्रॉब्लेम सांगण्यासाठी देण्यात येतो.

  • @MJ-bg6se
    @MJ-bg6se Před 9 měsíci

    Aarti chalu astana dolyat pani yene ani jambhala yene. Kay karan asu shakate?

  • @rupeshsawant7089
    @rupeshsawant7089 Před 9 měsíci +1

    जय जगदंबे

    • @rupeshsawant7089
      @rupeshsawant7089 Před 9 měsíci +1

      गुरुजी आपला नंबर पाठवा

    • @rupeshsawant7089
      @rupeshsawant7089 Před 9 měsíci +1

      मला सिबिराला

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před 9 měsíci +1

      7385867467
      या मोबाईल नंबर वरती उद्या संध्याकाळी कॉल करून आपण माझी भेटीची तारीख घेऊ शकता,दुर्गेश नावाचा माझा सेवेकरी तुम्हांला माझा पत्ता व भेटीची तारीख देईल

  • @vanitagaikawad6006
    @vanitagaikawad6006 Před 9 měsíci

    🙏🙏🙏🙏

  • @Surbhi_Fitness_Maharashtra
    @Surbhi_Fitness_Maharashtra Před 9 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏

  • @BajarangVajale
    @BajarangVajale Před 3 měsíci

    माझे मिस्टर घरात कोणाच च ऐकत नाही त्यांच्या साठी मला मार्ग सांगावे ही नम्र विनंती आहे जय जगदंब ❤❤❤❤❤❤❤

  • @jattisir1527
    @jattisir1527 Před 6 měsíci

    Sir mazhya bhavala mul hot nahi kahi upay sanga n pathri dist pathri

  • @ashokneharkar3395
    @ashokneharkar3395 Před 4 měsíci

  • @pramilashirke7776
    @pramilashirke7776 Před 9 měsíci +3

    तुम्ही खुप महान आहात तुमच्या सारखे मोबाइल नंबर कोनी ऊघड पने सांगत नाही तुमच्या साठी शब्द च कमी पडतात

  • @samadhanmusale3279
    @samadhanmusale3279 Před 9 měsíci +2

    Dada Ashirwaad dya mala he guru sanidya prapt hovo maza gurun chi bhet hovo 🙏❤

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před 9 měsíci +2

      7385867467
      या मोबाईल नंबर वरती उद्या संध्याकाळी कॉल करून आपण माझी भेटीची तारीख घेऊ शकता,दुर्गेश नावाचा माझा सेवेकरी तुम्हांला माझा पत्ता व भेटीची तारीख देईल

    • @priyankachorghe4732
      @priyankachorghe4732 Před 8 měsíci +1

      Wrong number sangtayet

  • @shrituljabhavani3246
    @shrituljabhavani3246 Před 9 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @atulkamble8668
    @atulkamble8668 Před 6 měsíci +2

    गुरुजी,,सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातील लोकांसाठी उपासना शिबिर साठी काय तरी नियोजन करा..

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před 6 měsíci +1

      जानेवारी महिन्यात सातारा जिल्ह्यात उपासना शिबीर संपन्न होणार आहे लवकरच तारीख कळेल

  • @user-wh5gu7vd6p
    @user-wh5gu7vd6p Před 9 měsíci

    Guruji mala piles aajaravar upchar ghyache aahet. Tyasathi kadhi yeu?

  • @jaypradhan2600
    @jaypradhan2600 Před 7 měsíci

    🎉❤

  • @rajeshgawari4839
    @rajeshgawari4839 Před 9 měsíci +2

    छान गुरुजी जय जगदंब

  • @rajeshkamble1354
    @rajeshkamble1354 Před 2 měsíci

    सर आपले 23 मे 24 रोजी होणाऱ्या कराड येथील शिबिराचा पूर्ण पत्ता नाही तो द्यावा

  • @pratibhanevse9994
    @pratibhanevse9994 Před 9 měsíci

    Mazi mul lahan ahe ghri koni nahi mala pan shibirat yayache ahe pan jamat nahi kay karu sanga please

  • @dhirajyashmudliyar9731
    @dhirajyashmudliyar9731 Před 6 měsíci +2

    Aamhi thane madhe rahto yewdya lamb kas yenar upay sanga

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před 6 měsíci +1

      सातारा जिल्ह्यात सुद्धा उपासना शिबीर दर महिन्याला होत असते तिथे येऊ शकता
      खालील लिंकवर क्लिक करून व्हिडिओ बघावा
      czcams.com/video/H22xyB-L5GI/video.htmlsi=CFt8KaUY8ynzaiTH

  • @naglemangesh9299
    @naglemangesh9299 Před 7 měsíci

    Aamhi he ghari karu shakto ka kahi problem kahi trass hotar nahi honar na guruji karan me gujrat nadhe ahemdabad yethe aste

  • @sanchitbavalekr6741
    @sanchitbavalekr6741 Před 9 měsíci

    आई राजा उदो उदो

  • @Positiveppath
    @Positiveppath Před 4 měsíci

    Guruji online दीक्षा देता का?

  • @tanajiubhe4812
    @tanajiubhe4812 Před 9 měsíci +1

    गुरुजी माझे लग्न जमत नाही मी खूप ठिकाणी पत्रिका दाखवली पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही कृपया आपण माझे मार्गदर्शन करावे माझी जन्मतारीख 27/10/1991 जन्मवेळ 1:20 मि. दुपारी

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Před 8 měsíci

    शिबीरात सहभागी होण्याची फी किती आहे.....व शिबिर केव्हा असते.

  • @shubh427
    @shubh427 Před 9 měsíci

    गुरुजी नवरात्रीत जोगवा मागायचा का? मी प्रशांत

  • @user-es1ef3tm7c
    @user-es1ef3tm7c Před 7 měsíci +1

    जय जगदंब गुरुजी मी पण तुमच शिबिरात आले होते तुम्ही जी उपसना सांगितली ती आम्ही केली आहे पण तुम्ही सांगिल्या प्रमाणे आम्ही तुम्हाला फोन केला पण आमचा फोन कोणीच उचला नाही पुणे अक्षता सपकाळ वारजे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před 7 měsíci +3

      88063 77759
      हा अतिरिक्त मोबाईल नंबर आहे यावर कॉल करून सिद्धांत नावाच्या सेवेकऱ्याला माहिती विचारू शकता,अतितातडीच्या प्रसंगी आंधळे गुरूजीशी बोलणे सुद्धा करवून दिल्या जाते

  • @user-wl7jz7eb9w
    @user-wl7jz7eb9w Před 9 měsíci

    💐💐💐💐🌹🌹🌷🌷🌸🙏😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitalonari2498
    @sunitalonari2498 Před 5 měsíci

    Ho guruji majhi pn khup ichha ahe pn mi yeu shakt nhi😢😢

  • @VishalBelokar-lo2wd
    @VishalBelokar-lo2wd Před 6 měsíci

    नमस्कार गुरुजी मी चार वर्षापासून खूप त्रास होत आहे माझे नाव दिपाली बेलोकर आहे माझ्या अंगात काहीतरी होतं त्यामुळे मला दीड वर्ष कंटिन्यू उलट्या झाल्या आणि नंतर समजलं की माझ्या अंगात देवी आहे मी गारमाळ पण टाकली आणि दोन वर्षे घरी सवारी घेतली ती सवारी बोलत नव्हती पण खूप त्रासदायक होती आणि नंतर आमच्या सर्वच उलटं झालं अजूनही माझी इलाज चालू आहे पण नेमकं माझ्या अंगात काय आहे तेच कळत नाही कोणी याला भुताचे नाव देते तर कोणी याला देवाचं नाव देते मी तुमचे व्हिडिओ पाहत असते आणि आता शिबिराला येण्याचा विचार चालू आहे मला काही मार्गदर्शन करा

  • @jattisir1527
    @jattisir1527 Před 6 měsíci

    Parbhani

  • @sunilgondhalle8485
    @sunilgondhalle8485 Před 8 měsíci +1

    शिबीर कोण अटेंड करू शकत फक्त आपले शिष्य कि कोणीही?