प्रोडक्ट कसे वापरावे 1. Shaj jewellery हि इमिटेशन jewellery आहे त्यामुळे दागिने पाण्यात वापरू नये. 2. परफ्यूम दागिन्यांवर वापरू नये. 3. दागिने वापरून झाल्यावर प्लास्टिक च्या पिशवीत ठेवावे. उघडे किंवा कपड्याच्या डब्यात ठेऊ नये. 4. तुम्ही जितकी काळजी घेऊन ही jewellery वापराल तेवढे हे दागिने जास्त टिकतात
नुसताच बकुळी हार प्राईस
फोन का उचलत नाही
मंगळसूत्र मिनी गंठण हार कानातले सगळं आठशे रुपयात मिळणार का
Tsch sangitlay tyani
Chote zumke pahije hote chan disle aste price afforded ahe❤
मला पाहिजे आहे असे आर्डर कसं करावं
Order kasa karych
Khup sunder
खूपच सुंदर 👌👌
मस्त हा मस्त
beautiful❤❤
Tai offer ajuanahi ahe ka? Long mangalsutra nako asel tar short ms. Ani bakuli har milel ka?
Offer Chann ahe
Khup chan ahe
Mangalsutra single vaatiche milel ka
खूपच सुंदर आहे
Thai azan offer chalu aahe ka
मला आॅर्डर करावयाची आहे कशी आॅर्डर करावी सांगा ताई
What's app मेसेज करून ऑर्डर बुक करा
Mumtaz
Order Kashi karaychi
मला विकत घ्या यची आहे
@@shajcollection1470कसे मागवायचे ताई
Order kshi kraychi
Very nice mam Kolhapur mdhe milel ka
कुठे मिळेल कसे मागवायचे?
KUP SUNDAR
Order Kashi karaychi
What's app msg plz
फक्तं बकुळ हर अन् कानातले मिळतील काय??
किती किंमत असेल?
हो मिळेल
@@shajcollection1470
Cost किती
कुठे मिळेल??
Pp for haar only
@@dhanashreeV25
Cost kiti
An kuthe pay करायचे Pp म्हणजे काय
Any other designs of mangalsutra ?
Order kashi karaychi te sanga
What's app मेसेज करून ऑर्डर बुक करा
खुपच सुंदर
Khoop ch sundar aahe
Order केल्यानंतर किती दिवसात मिळेल? मी मानखुर्द मध्ये anushaktinagar येथे राहते.
खूप मस्त
Mast
ताई ऑफर खूप छान आहे ऑर्डर कुठे आणि कशी करायची ते सांगावे plz
व्हाट्स अप मेसेज kara
खुपच सुंदर छान 👌👌👌
Combo khup chhan aahe price pan ok aahe pan kal padanar nahi na
प्रोडक्ट कसे वापरावे
1. Shaj jewellery हि इमिटेशन jewellery आहे त्यामुळे दागिने पाण्यात वापरू नये.
2. परफ्यूम दागिन्यांवर वापरू नये.
3. दागिने वापरून झाल्यावर प्लास्टिक च्या पिशवीत ठेवावे.
उघडे किंवा कपड्याच्या डब्यात ठेऊ नये.
4. तुम्ही जितकी काळजी घेऊन ही jewellery वापराल तेवढे हे दागिने जास्त टिकतात
@@shajcollection1470 Thank you
🎉🎉छान आहे🎉🎉
Sunder❤
छान आहे
👌👌👌
बकुळीहार खूप सुंदर
मला मंगळसूत्र हवय
ऑर्डर कशी करायची
यात काही कमी नाही होणार का
Stock ahe ka ya combo offer cha Please reply
Order kase karayche
hi
Order कशी करावी
What's app मेसेज करून ऑर्डर बुक करा
मला मंगळसूत्र पाहिजे मोठ ....किती रु
Order kashi karayachi
Order kase karyachi
आॉडर कराची आहे तर कुठे करायची
I want to order one
How to order please tell
Door silvery aheka
Ani Puna set kiti cha
Order Kashi karaychi te sanga please
❤
Order कसे आणि कुठे करायचे
Case on develar ahe ka
Order kashi karichi madam
मला ऑर्डर करायची आहे
Order केल तर किती दिवसात मिळेल
Cash on delivery aahe ka
How to order
Order karaycha ahe
Booking kas Kara,yche
फक्त बकुळी हार मिळेल का आणि कानातले
Order कशी करायची.
Ordered Kashi kravi
फक्त बकुलिहार आणि कानातले हवे आहेत ,मिळेल का?
How much only for the necklace... How to order?
I want this
कुठे मिळेल हे सांगता का
Mala order karaych ahe tai
Order kashi karaychi
1 gm aahe ka
How can I order ?
Hi ऑर्डर करायची होती mam कशी करावी लागेल
Order kas karayla pahije
Warranty kiti divsachi
स्टाक कधी पर्यंत आहे कसं मागवायचे छान आहे
I want this.how to buy
हे दुकान आहे कुठं
Cash on Dilevry ahe ka
Hi
How can we order
Hello tai 👌👌👍
Ordar kashi karaychi
Order Kashi करायची
Order kashi karavi
अजुन हि offer आहे का?
Stok kadhi prayant aahe
कॅश on डिलेव्हरी आहे का
Kas magvaych
Warranty period aahe colour guarantee
हे कुठे आहे सांगलीत आहे का उद्या मिळेल का
१ ग्राम मध्ये आहे का?? नंतर पांढरे तर पडत नाही ना..
Order Kashi karavi
1gram gold आहे का
कुठे मिळणार ते सांगा
मला ऑर्डर कारची आहे न. पाठव
Order Kashi dhyachi
stock kadhi paryant aahe
How to orders
What's app msg plz
Address kay aahe tumcha
Sagla sheit bheitniar ka
Order karayche aahe,adress vaigre konta
फक्त मंगळसूत्र हवं आहे मिळेल का
mala pan hava aahe