राज्यात दिं 28 ते 6 ऑगस्ट मुसळधार पाऊस | या विभागामध्ये अतिवृष्टी होणार | तोडकर हवामान अंदाज लाईव्ह

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • राज्यात दिं 28 ते 6 ऑगस्ट मुसळधार पाऊस | या विभागामध्ये अतिवृष्टी होणार | तोडकर हवामान अंदाज लाईव्ह

Komentáře • 88

  • @user-tf3zc7on1z
    @user-tf3zc7on1z Před měsícem +6

    धन्यवाद माऊली सर

  • @panditjadhav7982
    @panditjadhav7982 Před měsícem +1

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 तुम्ही छान पद्धतीने अनुभवत अंदाज देत असता सर तुमचा अंदाज एकदम परफेक्ट अंदाज आणि 💯✅ तंतोतंत अंदाज देत रहा हिच इच्छा आहे सर धन्यवाद 🙏🙏

  • @user-zs6uh2md2k
    @user-zs6uh2md2k Před měsícem

    माऊली अंदाज खरा दिसतो

  • @DattaJamodkar-ug6ke
    @DattaJamodkar-ug6ke Před měsícem +3

    ठाकरे सर तुम्ही अशीच माहिती घेत राहा आणि आमच्यापर्यंत पोहोचत रहा धन्यवाद सर

  • @sanjaygayke4372
    @sanjaygayke4372 Před měsícem +1

    वैजापूर तालुक्यात चांगला पाऊस कधी येणार साहेब कायम बुरबुर आस्ते 👏👏👏

  • @rajendramore9575
    @rajendramore9575 Před měsícem +1

    धन्यवाद खुप उपयुक्त माहिती दिली उद्या फवारणी करता येईल

  • @anantazatale887
    @anantazatale887 Před měsícem +1

    आपण अशाप्रकारे माहिती घेत चला आणि आम्हाला त्याविषयी अशिच खरी माहिती देत चला धन्यवाद 🙏

  • @magicalram9757
    @magicalram9757 Před měsícem +12

    माऊली नांदगाव तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही... कृपया माहिती घ्याना 🙏🙏🙏

  • @shivajiwadkute3199
    @shivajiwadkute3199 Před měsícem +1

    धन्यवाद सर

  • @bramhanandkagne4863
    @bramhanandkagne4863 Před měsícem

    आपला अंदाज खरा ठरला, आज नांदेड, परभणी उघड आहे

  • @govindshendre1937
    @govindshendre1937 Před měsícem +1

    सटाना परीसरात चांगला पाऊस झाला

  • @sonikharat968
    @sonikharat968 Před měsícem

    Very nice good

  • @PradipTanmane
    @PradipTanmane Před měsícem

    अंदाज खरा ठरत आहे धन्यवाद सर ❤

  • @SantoshGangurde-uq9st
    @SantoshGangurde-uq9st Před měsícem

    सर नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात अजुनही समाधानकारक पाऊस नाही फक्त भुरभुर आहे

  • @vickyranashort2857
    @vickyranashort2857 Před měsícem

    मावली सर धन्यवाद 🙏 तुमचे अंदाज 100% खरे असतात.

  • @balasahebmore4682
    @balasahebmore4682 Před měsícem

    जालना जिल्हा तालुका बदनापुर दमदार पाऊस कधी होणार

  • @vinodsavale9800
    @vinodsavale9800 Před měsícem

    खानदेश मध्ये जळगाव सकाळ पासून पाऊस चालू आहे होऊन दिसायला तयार नाही

  • @sayyadaarish7097
    @sayyadaarish7097 Před měsícem +2

    बुलढाणा शहर आणि परिसरात दोन तास पाऊस झाला आहे.🌧

  • @devidaschavan9954
    @devidaschavan9954 Před měsícem +1

    वैजापुर मधे.पाउस.नाही.

  • @narayanchaudhari8649
    @narayanchaudhari8649 Před měsícem +2

    जळगाव खान्देश मध्ये पाऊस कधी बंद होईल आणि किती दिवस बंद राहील

  • @mankachandjikankariya850
    @mankachandjikankariya850 Před měsícem

    Yeotmal darwha babat sanga

  • @user-ko8xi4yk2t
    @user-ko8xi4yk2t Před měsícem +1

    धाराशिव जिल्ह्यात उद्या पाऊस आहे का

  • @AbaWakchaure
    @AbaWakchaure Před měsícem +2

    सिन्नर तालुक्यात पूर्व भागात पाऊस नाही

  • @rahulgadve7357
    @rahulgadve7357 Před měsícem +2

    जालना जिल्हा मध्ये अंबड ला पाऊस कसा असणार

  • @_heart_touching_song_
    @_heart_touching_song_ Před měsícem

    Kadambari taluka Surya Darshan kadhi Hui

  • @ramsingjadhao5005
    @ramsingjadhao5005 Před měsícem +1

    यवतमाळ जिल्हा. पाऊस.कधी थांबणार आहे.साहेब

  • @kgdjkoja7463
    @kgdjkoja7463 Před měsícem +1

    सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात 2वष झाले उघडीप च आहे

  • @vikaskakad480
    @vikaskakad480 Před měsícem +5

    आमचा वनी सप्तशृंगी गडाचा परिसर
    दररोज पाऊस चालू असतो उघडीपकधी मिळेल तालुका दिंडोरी

  • @user-xu9bt7hy8y
    @user-xu9bt7hy8y Před měsícem +1

    नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील पाऊसाची स्थिती कशी असणार आहे

  • @dineshkarle8256
    @dineshkarle8256 Před měsícem

    राहाता तालुक्यात अतिशय अल्प पाऊस झाला आहे.राहाता तालुक्याची वाटचाल दुष्काळाच्या दिशेने चालू झाली असे वाटते.

  • @Iwalepatil
    @Iwalepatil Před měsícem

    इवले अशोक संपत मु वरखेड ता नेवासा जि अहमदनगर पुढील आंदज कसा राहील धरणे नाशीक जायकवाडी भरतीका

  • @ankushpawar8097
    @ankushpawar8097 Před měsícem +1

    नगर जिल्हा कजृत तालुका खंड कसा राहिल

  • @RohitPatil-rf2zg
    @RohitPatil-rf2zg Před měsícem

    Malegaon made paus kadi yenar saheb

  • @rameshvaidya8734
    @rameshvaidya8734 Před měsícem +1

    वैजापूरला फवारणी करण्यास किती कधी

  • @sudhirtalekar
    @sudhirtalekar Před měsícem

    👍

  • @anandsundakar4450
    @anandsundakar4450 Před měsícem

    Sir Kolhapur keva paus kami honar

  • @somanathdeore4437
    @somanathdeore4437 Před měsícem

    सर मी नाशिक जिल्हा देवळा तालुक्यातील आहे सर आमच्याकडे अध्यापही चांगला पाऊस झालेला नाही कांद्याचे रोप 15 ते 20 दिवसात लागवडीसाठी येणार विहिरी ना आजुन पाणी नाही तर पंधरा ते वीस दिवसात विहिरींना पाणी उतरेल इतका पाऊस येईल का सर नाहीतर कृत्रिम पावसाची सामग्री विचारा तोडकर सरांना

  • @user-tj5rp5nd2k
    @user-tj5rp5nd2k Před měsícem +1

    नाशिक जिल्हात.येवला.येथे.पाऊस.नाही

  • @RahulPansare2121
    @RahulPansare2121 Před měsícem +1

    Bhau are nasik sinnar made kadi paus hoil

  • @user-te6nf1fl6g
    @user-te6nf1fl6g Před měsícem +1

    वसमतला ज़ोरात क

  • @JavedShakh-p3o
    @JavedShakh-p3o Před měsícem

    Buldhana jila pouch Ugandnar

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 Před měsícem

    मोजून किती दिवस आहे खंड. नाशिक जिल्हा लासलगाव निफाड तालुक्यात

  • @YashawantDhatrak
    @YashawantDhatrak Před měsícem

    Malegaon Kukane 🌧️🌧️🌧️⛈️⛈️

  • @mohandhakane8409
    @mohandhakane8409 Před měsícem +1

    Kadhi hoil

  • @SanjayRajput-h3b
    @SanjayRajput-h3b Před měsícem

    देवळा तालुक्यात पाऊस नाही

  • @anandsundakar4450
    @anandsundakar4450 Před měsícem

    Kolhapur keva favarani satti kitti tarakhe pasun karavi sir

  • @sudhakargaikwad6256
    @sudhakargaikwad6256 Před měsícem

    Akola

  • @LakshmanSuryawanshi-xc9ue
    @LakshmanSuryawanshi-xc9ue Před měsícem

    नाशिक जिल्हा मध्ये सटाणा तालुक्यांत वातावरण कसे राहील साहेब

  • @yashwantphatak8911
    @yashwantphatak8911 Před měsícem

    कराड तालुका भरपूर पाऊस आहे. कधी थांबणार ,,

  • @LakhanRajput-o5q
    @LakhanRajput-o5q Před měsícem

    साहेब फुलंब्री तालुक्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस आहे.
    फुलंब्री तालुक्यातच पुढील वातावरण कसं राहील

  • @user-ry8tp8or8g
    @user-ry8tp8or8g Před měsícem

    चांदवड तालुक्यातील पुर्व बाजू सपाऊस कसा राहणार

  • @Bendke-ct8hi
    @Bendke-ct8hi Před měsícem

    नांदगाव येवला पाऊस कधी पडणार

  • @namdevkannake9290
    @namdevkannake9290 Před měsícem +1

    यवतमाळ जिल्ह्यात पाऊस कधी थांबणार

  • @BhagwanPatil-t4s
    @BhagwanPatil-t4s Před měsícem

    ऊन सावली शहादा आहे

  • @user-ko8xi4yk2t
    @user-ko8xi4yk2t Před měsícem

    धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यात उद्या पाऊस पडेल का

  • @vinodahire2439
    @vinodahire2439 Před měsícem

    सटाणा मालेगवमध्ये येईल का जोरात पाऊस

  • @user-rr3kn7uv9q
    @user-rr3kn7uv9q Před měsícem

    सर बीडला आज दुपारी 12. वाजेपर्यंत झड होती. आता थोडी उघड झाली आहे. बीड उद्या कसं राहील?. प्लीज

  • @ankushpawar8097
    @ankushpawar8097 Před měsícem

    नगर जिल्हा कजृत तालुका खंड असेल तर खंडात पाउस आहे का सांगा सर

  • @MadhukarKale-hr2wu
    @MadhukarKale-hr2wu Před měsícem

    अकोला जिल्हा पाउस कधि थाबनार

  • @dilipbarde4179
    @dilipbarde4179 Před měsícem

    सर यवतमाळ जिल्ह्य़ात कधी ऊघाड राहील

  • @balashebsandan3816
    @balashebsandan3816 Před měsícem

    राहता शिर्डी परिसराचा अंदाज दिल्या जात नाही या परिसरात पाऊस फार कमी आहे

  • @nivruttiNavale-fi3tb
    @nivruttiNavale-fi3tb Před měsícem

    साहेब नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात अद्याप वाहुनी पाऊस नाही तुम्ही रोज मुसळधार पाऊस सांगत आहे

  • @user-ko8xi4yk2t
    @user-ko8xi4yk2t Před měsícem

    आम्ही विचारलं नाही सांगा की राव धाराशिव ला उद्या पाऊस आहे का

  • @user-gw4qt1cy3m
    @user-gw4qt1cy3m Před měsícem

    राहाता तालुक्यात पाऊस कमी पडला आहे

  • @user-cn5yy6ic5d
    @user-cn5yy6ic5d Před měsícem

    धाराशिव जिल्ह्यात मोठा पाऊस केंव्हा पडल

  • @ankushpawar8097
    @ankushpawar8097 Před měsícem

    खंड सांगा कजृत तालुका

  • @user-mk7zk3ct8y
    @user-mk7zk3ct8y Před měsícem

    Ek.dum.barobet.andaj.malegaon.padalde.

  • @tayyabkhanpathan206
    @tayyabkhanpathan206 Před měsícem

    सातारा वाई पाऊस कसा असेल

  • @dnyaneshwardhangar5618
    @dnyaneshwardhangar5618 Před měsícem

    धुळे ला कसा राहील

  • @bhauraonikam9276
    @bhauraonikam9276 Před měsícem

    शेवगावतालुकासागा

  • @king-bz4vq
    @king-bz4vq Před měsícem

    शिरोळ तालुका पाऊस कसा आहे?

  • @manishrathod1529
    @manishrathod1529 Před měsícem

    वाशीम जिल्या बद्दल जरा सागत चला साहेब

    • @Sachinthakare2.0
      @Sachinthakare2.0  Před měsícem

      वाशिम जिल्ह्याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या आखरी आहे

  • @user-vc3cz4tu2d
    @user-vc3cz4tu2d Před měsícem

    Sambhabjingar la khup kami paus yar?

  • @prakashkangade5406
    @prakashkangade5406 Před měsícem

    Dhule jilhyat rojach paus aae

  • @vinodahire2439
    @vinodahire2439 Před měsícem

    सरांचा नंबर द्या plz

  • @avinashsatras7676
    @avinashsatras7676 Před měsícem

    नक्षत्रा वर अंदाज सांगता

  • @prashanttatode8849
    @prashanttatode8849 Před měsícem

    दुसऱ्याचा अंदाज पाहून सांगतात

    • @Sachinthakare2.0
      @Sachinthakare2.0  Před měsícem

      पहिले संपूर्ण अंदाज पहा त्यानंतर कमेंट करा

  • @ramachandradaware7618
    @ramachandradaware7618 Před měsícem

    Junea🎉vdo😢taku🎉nahi

    • @Sachinthakare2.0
      @Sachinthakare2.0  Před měsícem

      पहिले संपूर्ण व्हिडिओ बघा त्यानंतर कमेंट करा हा 28 जुलै 2024 चा व्हिडिओ

  • @krishnapatil3199
    @krishnapatil3199 Před měsícem

    हिंगोली जिल्हा औंढा तालुका 29 तारीख सूर्यदर्शन होणार आहे का

  • @mohandhakane8409
    @mohandhakane8409 Před měsícem

    Beed dis georai tq motha paus nahi

  • @user-xu9bt7hy8y
    @user-xu9bt7hy8y Před měsícem +1

    नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील पाऊसाची स्थिती कशी असणार आहे.

  • @ganeshgandule2802
    @ganeshgandule2802 Před měsícem

    सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात पाऊस नाही