Pratibha Ani Pratima | Hirabai Badodekar | हिराबाई बडोदेकर

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 01. 2022
  • सहभागी - हिराबाई बडोदेकर
    प्रतिभा आणि प्रतिमा
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Pratibha Ani Pratima '
    Artist : हिराबाई बडोदेकर
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : अरुण काकतकर
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    CZcams@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • Zábava

Komentáře • 67

  • @gautamtembhekar6192
    @gautamtembhekar6192 Před 2 lety +17

    मुलाखतकार हे बुजुर्ग संगीततज्ञ कै.वामनराव देशपांडे आहेत..
    त्या काळातील बहुतांशी सर्व बुजुर्ग कलाकारांशी त्यांचा घरोब्याचा संबंध होता..व्यक्ति म्हणुन ही ते मोठे होते..आत्ता हयात असणारे मोठे कलाकारही त्यांच्या मोठेपणाविषयी ह्यावर जास्तं चांगला प्रकाश टाकू शकतील..मुलाखत घेण्याची पद्धत हा एक वेगळा भाग झाला..मुलाखत घेणं ही सुद्धा जरी एक कला असली तरी त्यांच्या सारख्या बुजुर्ग व्यासंगी व्यक्ती विषयी असभ्य भाषेत बोलणं हे पटलं नाही..

  • @dhananjaynaniwadekar3048
    @dhananjaynaniwadekar3048 Před 2 lety +18

    The interviewer Vamanrao Deshpande (1907-1990) and Hirabai Barodekar (1905-1989) were contemporaries and family friends of more than 50 years' standing. Both had studied under Sureshbabu Mane around 1930. Judging by Hirabai's physical condition, the interview must have been conducted after 1985. While Vamanrao had a gruff voice, part of the reason why he seems to be talking in that tone could be that Hirabai's ears were no longer sharp by then. And her memory was also wavering due to old age. The strong tone was probably used to make sure Hirabai could hear his questions and could gather her thoughts as best as she could. Hirabai and her family would not have consented to talking to an unknown person when she was that old. People like Pu La Deshpande and Kishori Amonkar also valued Vamanrao's company and advice. While the interviewing tone sounds odd or hectoring, please bear in mind the long association that Vamanrao had with Hirabai.

  • @swaratindra7185
    @swaratindra7185 Před 2 lety +18

    How to thank uploader.... 🙏 साक्षात हिराबाईना गाताना पहायला मिळाले 🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 2 lety +2

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @vilasgije5484
      @vilasgije5484 Před 2 lety

      @@DoordarshanSahyadri thanks DD for your feedback

  • @anjalikanade6704
    @anjalikanade6704 Před 2 lety +5

    ह्या वयात देखील स्मरणशक्ती किती लक्ख होती,कमाल आहे 👌👌

  • @ashagosavi6283
    @ashagosavi6283 Před 2 lety +6

    बाबांचे भजन गाताना मी हिराबाईंना पाहिले आहे .

  • @sandeepdeshpande7649
    @sandeepdeshpande7649 Před 2 lety +7

    साक्षात सरस्वती! धन्यवाद दूरदर्शन!💐💐

  • @anandmali11
    @anandmali11 Před 2 lety +14

    दैवी कलाकार..आवाज थरथरत आहे..पण सूर मात्र सरळ थेट अजिबात हालत नाही🙏🙏🙏 48:05
    सह्याद्री वहिनीच्या खजिन्या मधील अनमोल रत्न..

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 2 lety +2

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      czcams.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @smitapethe3289
    @smitapethe3289 Před 2 lety +4

    साक्षात " सरस्वती " 🙏

  • @rupeshshindeofficial7180
    @rupeshshindeofficial7180 Před 2 lety +1

    किती thanku म्हणावं दूरदर्शन ला समजेना...🙏✨

  • @pranavbam4769
    @pranavbam4769 Před 2 lety +1

    हिराबाई बडोदेकर यांचा प्रशस्त बंगला जो व्हिडिओ च्या सुरुवातीला आहे तो डेक्कन जिमखाना येथे आहे मात्र ती बंगल्याची बाग दाखवली त्या जागी आता इमारत झाली आहे बंगल्याला चिकटून इमारत झाली आहे. ते राहते घर वाटत नाही . प्रथमच तिथे इतकी छान बाग व फुल झाडे होती ते समजले धन्यवाद सह्याद्री 🙏👍🏼

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 2 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @eknathraykar3572
    @eknathraykar3572 Před 2 lety +1

    सत्यं ब्रूयात्, प्रियं ब्रूयात्।न ब्रूयात् सत्यमप्रियम्। मुलाखत घेणारी व्यक्ती वयस्करच होती. टीकेमध्ये तथ्य आहे, तरीही आपण सांभाळून घ्यावे.

  • @dineshkudale6873
    @dineshkudale6873 Před 8 měsíci +3

    मुलाखत आहे की पोलीस चौकशी..

  • @sunilvedpathak2220
    @sunilvedpathak2220 Před 7 měsíci

    केवळ कोटी - कोटी वंदन गुरुमाऊली चरणी.

  • @tinas3394
    @tinas3394 Před 2 lety +1

    Very precious, many thanks 🙏🙏🙏🙏

  • @nileshukidwe6645
    @nileshukidwe6645 Před 2 lety +3

    मी शाळेत शिकत असताना हिराबईंविषयी एक धडा होता मराठीच्या पुस्तकात कोणत्या इयत्तेत आठवत नाही .पण छान होता. पुन्हा वाचायला आवडेल.

  • @neetachalke5796
    @neetachalke5796 Před 2 lety +2

    Grateful for the opportunity .listening to legends is always inspirational.thankyou for this experience.

  • @bhavanamodi1495
    @bhavanamodi1495 Před 2 lety +1

    Kharach Daiewee kalakar hotya Hirabai. Kaay Goad awaaj soomdhoor Manbhavan Gayan ajoon
    Aiekat asalyaacha Bhaas hotoy.
    Saalas Soundarya Murti Dolyaansamore ajoonhi aahae.
    Me Tyanchyaa Sangeet sabhaanaa
    Upastheet raahilaey. Haa
    Sangeetaanand Hrudayaat saathawoon thaewalaay me!.
    🙏🏼🙏🏼🙏🏼😍😍😍😍😍😀🎼🎵🎹🎸📻🎶🎼🎵🎹🎶🎼🎵🎹🎸📻🔊

  • @shashankparanjape1700
    @shashankparanjape1700 Před 5 měsíci +1

    मुलाखतकाराला जरा शिक्षणाची गरज आहे.

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 Před 2 lety +2

    Thanks for making it available , Great

  • @prashantbansode4039
    @prashantbansode4039 Před 2 lety

    Khup chan.......🙏🙏🙏💐💐💐

  • @parmeshwarkumbhar5175
    @parmeshwarkumbhar5175 Před 2 lety

    जय श्रीराम ...!

  • @anjalipinjarkar6525
    @anjalipinjarkar6525 Před rokem

    Adarniy Hirabaina manacha mujara,apalyala pahayla milane he amache saubhagyach🙏🙏🙏🙏🙏

  • @omkaralam7882
    @omkaralam7882 Před 2 lety

    Divine

  • @prititalwalkar1434
    @prititalwalkar1434 Před 2 lety +3

    Great artist 🙏

  • @omkaralam7882
    @omkaralam7882 Před 2 lety

    गान योग🙏

  • @sanikadeshpande7066
    @sanikadeshpande7066 Před 2 lety +11

    मुलाखतकार अतिशय उद्धट आवाजात बोलत आहे , सर्वार्थाने मोठया आणि दिग्गज व्यकती शी बोलताना हे भान ठेवायला हवे होते. फार वाईट वाटले.

    • @smjforu
      @smjforu Před 2 lety

      Absolutely right

    • @smjforu
      @smjforu Před 2 lety

      Same that Ranade also was Pathetic in many other videos..

    • @varadsangeet6921
      @varadsangeet6921 Před 2 lety

      नाहीत काय 😒

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 Před 2 lety

    🙏🙏🙏

  • @navendumarathe5996
    @navendumarathe5996 Před 2 lety +3

    ही मुलाखत म्हणजे दुर्मीळ ठेवा आहे. परंतु मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीच्या आवाजात जराही मार्दव, नम्रता नाही.

  • @richrohit33
    @richrohit33 Před 3 měsíci

    💐💐❤❤❤

  • @meenakr1
    @meenakr1 Před 2 lety

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ajaybhawalkar4007
    @ajaybhawalkar4007 Před 2 lety

    Thanks to Pratibha & Pratima,Sahyadri Vahini, Doordarshan, Mumbai Shrimati Hirabai Badodekar Exclusive Mulakhat .

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 2 lety

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      czcams.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @addijoshi
    @addijoshi Před 2 lety

    कोण मुलाखतकार आहेत, अतिशय रूक्ष आहेत पण धन्यवाद

  • @pacificocean2362
    @pacificocean2362 Před 2 lety

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @deepakpatil1511
    @deepakpatil1511 Před 2 lety +17

    बेसुरा मुलाखतकार...दटावणीच्या आवाजात बोलणं ! दूरदर्शन नं दुर्दर्शन केलं ! बाईंची योग्यता किती मोठी याची दखल घेऊन तरी चांगला संवादक द्यायचा ना !

    • @varunmokasdar
      @varunmokasdar Před 6 měsíci

      Are dude, can you please shut your mouth.. if you don’t know anything about her last stages don’t just comment to everything..Jobless, go and first explore Hirabai in scratch then comment

  • @madhavdhekney8653
    @madhavdhekney8653 Před rokem

    मी शालेय अवस्थेत असताना एकच गाणे ऐकले.गोडवा म्हणजे काय ते मला फार जाणवले.नंतर रेकॉर्डस खूप ऐकल्या.फार मोठे व्यक्तिमत्त्व.त्यांच्या गाण्यात आविर्भाव पेक्षा प्रामाणिकपणा फार जाणवे.दीर्घ काळ रेंगाळणारी गाणी कमी असतात.हिराबाई नचे गाणे दीर्घ काळ रेंगाळले.हीच त्यांची खरी ओळख.

  • @shekharrevalkar6252
    @shekharrevalkar6252 Před 2 lety

    Bharat Ratna

  • @rohinikulkarni8722
    @rohinikulkarni8722 Před 2 lety +1

    🙏🙏🙏🌹🌹

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 2 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 Před 2 lety

    ,👍👏

  • @shrishaildeshmane1344
    @shrishaildeshmane1344 Před 2 lety +1

    🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 2 lety +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vishwaskoparkar4535
    @vishwaskoparkar4535 Před 2 lety

    पुर्वी सकाळी सकाळी मंगल प्रभात कारेक्रमात जे शिव तांडव स्तोत्र लागत असे ते युट्यूब वर मिळेल का

  • @shobhatorvi3664
    @shobhatorvi3664 Před 2 lety +1

    असे जुने व्हिडिओ पाहून परत त्या दूनिये मध्ये त्या काळात जाऊन रामावं अस सतत वाटत...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 2 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 Před 2 lety +2

    मुलाखतीची मूळ तारीख ही टाकावी.

  • @samidhahatlunkar2384
    @samidhahatlunkar2384 Před 2 lety

    Durgabai khote n P D Jadhav hyanchi pratibha n pratima madhe zaleli interview asel tar upload Kara na please

  • @sushantnasikkar914
    @sushantnasikkar914 Před 2 lety +2

    मुलाखत घेताय का दम देताय

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 Před 2 lety

    Nit Avaz kalat Nahi

  • @varadsangeet6921
    @varadsangeet6921 Před 2 lety +3

    Mulakhat ghetayt ki chaukashi kartayt😑😑

  • @PLDB27
    @PLDB27 Před 3 měsíci

    Those that have criticised the interviewer are either crassly ignorant, plain stupid - or both. Given the condition - healthwise - of Smt Hirabai Barodekar at the time of the interview, it is evident for any intelligent person that without trying to literally extirpate responses from her, there will be no interview.... Besides there is the explanation, given by @gautamtembhekar6192 below about the privileged relationship that the interviewer had with Ms Barodekar.

  • @rupeshshindeofficial7180

    निवेदक जरा उपकार केल्यासारख बोलतोय...

  • @ajinkyatikhe9164
    @ajinkyatikhe9164 Před 2 lety +5

    अरे लव..... ड्या , बाई कलाकार आहेत गुन्हेगार नाहीं ..प्रश्न नीट विचार बो... चया

  • @samam59
    @samam59 Před 2 lety +1

    Interviewer is pathetic and has absolutely no skills! He thinks he is interviewing a 5 year old child! His style of questioning and repeated prompting is very disrespectful.