सघन कापूस लागवड तंत्र / डॉ. अरविंद पांडागळे

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2023
  • सघन कापूस लागवड म्हणजे काय? सघन कापूस लागवडीची गरज. योग्य वाणाची निवड. सघन लागवडीसाठी अंतर. रासायनिक खतांची मात्रा. वाढ व्यवस्थापन. तण व्यवस्थापन व आंतरमशागत. ओलावा व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
    उपस्थिती:
    डॉ. डी. बी. देवसरकर
    संचालक, विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
    मार्गदर्शक:
    डॉ. अरविंद पांडागळे
    सहाय्यक कृषिविद्यावेत्ता, कापूस संशोधन केंद्र, नांदेड (वनामकृवि, परभणी)
    प्रस्तावना:
    डॉ. पी. पी. शेळके
    वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली

Komentáře •