Baba Maharaj Satarkar Passed Away | बाबा महाराज सातारकरांचं निधन,नातू,मुलीची प्रतिक्रीया...

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Baba Maharaj Satarkar Passed Away | बाबा महाराज सातारकरांचं निधन,नातू,मुलीची प्रतिक्रीया...
    #babamaharajsatarkar #babamaharajsatarkarpassedaway
    Uploaded by : jyoti k
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    --------------------------
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Komentáře • 406

  • @ravindradabhade8158
    @ravindradabhade8158 Před 10 měsíci +9

    हरिपाठ हा त्यांनी लावलेल्या चालीतच ऐकायला आवडतो , दुसरी कोणतीच चाल हरिपाठाला चालत नाही आणि तसा ऐकायला आवडत पण नाही॥ तुम्ही तुमच्या गायनाच्या स्मरणाने नेहमी आमच्या हृदयात रहाल👏…भावपूर्ण श्रधांजली बाबा महाराज सातारकर👏💐😢

  • @sairaj6373
    @sairaj6373 Před 10 měsíci +133

    द्वादशीचा पर्वकाळ साधला महाराजांनी
    भावपूर्ण श्रद्धांजली महाराज राम कृष्ण हरी माऊली 🙏😢😢😢😢

  • @gauravnanaware6545
    @gauravnanaware6545 Před 10 měsíci +33

    महाराष्ट्राचा अविस्मरणीय आवाज बाबा महाराज सातारकर काय तो हरिपाठ ऐकून मन भारावून जाते. शब्द च नाहीत बोलण्यासाठी😢😢😢 विनम्र अभिवादन💐💐💐

  • @dipalidumbre1469
    @dipalidumbre1469 Před 10 měsíci +1

    रामकृष्ण हरी
    बाबा महाराज यांचे कीर्तन आणि भजन श्रवण करायला मला व माझे कुटुंबीयांना तसेच नातेवाईकांना आवडायचे. Maharajancha राम कृष्ण हरी चा जागर असो की हरिपाठ प्रवासातून गाडीमधे आवर्जून लावायचीच सवय
    झाली आहे .पुण्यात गणेश kalakridi मध्ये आवर्जून ekadashiche कीर्तनात जायचो.आता .खूप खंत वाटते .
    Baba maha cha avaj nakkich tymche vedio odeo dvare aplyla आजन्म Pahyla ऐकायला milanarch.
    Tynchi varkari संप्रदायातील bhagvt sevela salam .आपणास भावपूर्ण श्रद्धांजली .
    Baba maharajnsarkha उत्कृष्ट kirtankar ya jagat nahi ...😢

  • @nileshbathe4193
    @nileshbathe4193 Před 10 měsíci +8

    बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ,🙏
    त्यांनी सांगितलेल्या हरिपाठतील उत्तम उदाहरण म्हणजे आज मितीस लाखो लोक ज्ञानेश्वरी वाचत असतील त्या प्रमाणे रोज सकाळी लाखो लोक त्यांनी गायलेला हरिपाठ ऐकत असतील हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ,🙏

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 Před 10 měsíci +2

    सातारकर महाराजाच्या नावाने एखादे भक्ती चॅनल सुरू व्हावे असे वाटते. भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 Před 10 měsíci +23

    हरी भक्त परायण प.पू. श्री बाबा महाराज सातारकर यांना अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली....त्यांनी गायलेला हरिपाठ कायम स्मरणांत राहील...श्रीहरी.💐💐💐💐🙏🙏🚩

  • @amolkshirsagar79
    @amolkshirsagar79 Před 10 měsíci +26

    भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🌸🏵️

  • @helloppl7767
    @helloppl7767 Před 10 měsíci

    एक दैवी शक्ती... असामान्य व्यक्तिमत्व...कधीच देहाने सुद्धा संपू नये असेच प्रत्येकाची भावना... परंतु महाराज त्यांच्या कार्याने अमरच राहतील यात शंकाच नाही...किती गाढ अभ्यास अन् काय महाराजांचे अभंग कीर्तन प्रवचन,अगदी कीतीही ऐकले तरी मन भरतच नाही...हरिपाठ...काय वर्णन करावे....अवर्णनीय ....बातमी कळताच मन फार हळवे झाले....,🕉️शांती...💐🙏🙏🙏

  • @shantarammore8711
    @shantarammore8711 Před 10 měsíci +9

    अत्यंत दु:खद घटना ,वारकरी संप्रदायाचे थोर अभ्यासक ,बाबा महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली
    🙏💐💐💐🙏.

  • @sujataambole1655
    @sujataambole1655 Před 10 měsíci

    बाबा महाराज सातारकरांची ओघवती वाणी अवघड तत्त्वज्ञान सोप्या भाषेत सांगण्याचे कौशल्य यामुळे सर्व श्रोते भारावून जात. श्रोत्यांना आपलेसे करून बोधामृत पाजण्याची कला त्यांच्यात होती.त्यांची स्मृती कायम मनात राहील.
    थोर किर्तनकार, प्रवचनकारांस भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏

  • @manjushadeshpande6022
    @manjushadeshpande6022 Před 10 měsíci +1

    भावपुर्ण श्रध्दांजली परत असे किर्तनकार भैटणे अवघङ अतिशय ज्ञान समाजाविषयी कळकळ होती 🎉🎉

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u Před 10 měsíci +1

    खरच असा माणूस पुन्हा होणे नाही आध्यत्मिक जीवन जगताना माणुसकी की कशी जपावी हेच शिकवलं भावपूर्ण श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन महाराज 🌹🙏

  • @kantapatil6568
    @kantapatil6568 Před 10 měsíci +24

    महाराजांना अंतःकरणपासून.भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 💐💐💐🙏🙏

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Před 10 měsíci

    प्रवचन कीर्तन मस्त करायचे.खूप चांगले व्यक्तिमत्व हरपले

  • @vandanakhatwate3577
    @vandanakhatwate3577 Před 10 měsíci +2

    विनम्र नमन ,भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @shreyu1111
    @shreyu1111 Před 10 měsíci +1

    वारकरी संप्रदायाचे भीष्म पितामह!!
    राम कृष्ण हरी !!!

  • @gopalkrishnagirhepuje2195
    @gopalkrishnagirhepuje2195 Před 10 měsíci +15

    बाबा महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे कीर्तन व हरिपाठ परमेश्वराशी जवळीक साधण्याचे माध्यम आहे. त्यांनी हरिपाठाला लावलेली चाल अप्रतिम आहे.

  • @anandiayer3263
    @anandiayer3263 Před 10 měsíci +5

    अखेरचा हा तुम्हा दंडवत 👏👏
    भावपुर्ण श्रद्धांजली..🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Před 10 měsíci +9

    भावपूर्ण आदरांजली.

  • @manasimalekar3335
    @manasimalekar3335 Před 10 měsíci +11

    बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली...🙏🙏

  • @pratibhajunjarkar4385
    @pratibhajunjarkar4385 Před 10 měsíci +1

    आम्ही बाबा सातारकर महाराज यांच्या दुःखात आम्ही सहमत आहोत त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो खरच खूपच त्यांनी कार्य मोठे केले सगळ्या भक्तांना त्यांनी ज्ञाना कडून वळवला आहे रस्त्यांची मोठी कृपा आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 आत्मा मालिक

  • @pratapraodesai3690
    @pratapraodesai3690 Před 10 měsíci

    अतिशय वाईट बातमी
    महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली
    गेली कित्येक वर्ष महाराजांचं कीर्तन ऐकल्याशिवाय माझा एकही दिवस गेला नाही 🙏

  • @sureshredekar3346
    @sureshredekar3346 Před 10 měsíci +1

    बातमी ऐकून मला धक्काच बसला.माझे गुरू आहेत.भावपुरन श्रद्धांजली

  • @darshanjavir6300
    @darshanjavir6300 Před 10 měsíci

    खणखणीत आवाज आणि त्यातून मांडलेले विचार... स्तुती जेवढी करेल तितकी कमी...

  • @rangnathborade5474
    @rangnathborade5474 Před 10 měsíci +10

    बाबा महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻

  • @user-gl9nb4hf7t
    @user-gl9nb4hf7t Před 10 měsíci +8

    बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली जय हरी बाबा

  • @anandwadge7817
    @anandwadge7817 Před 10 měsíci +5

    भावपुर्ण श्रद्धांजलि महाराज बातमी ऐकून खुप हळहळ वाटली 😢😢😢

  • @suvarnahirve9684
    @suvarnahirve9684 Před 10 měsíci +2

    Tai tumhi bhagyavan aahat ase vadil tumhala labhle ,,🙏🙏

  • @pankajledade1475
    @pankajledade1475 Před 10 měsíci +7

    बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏🙏🙏

  • @shamalapathak2522
    @shamalapathak2522 Před 10 měsíci

    वाणी ती रसाळ | स्वर तो मधाळ|
    कीर्तन वेल्हाळ |बाबा माझा||
    व्यासंग प्रचंड| दाखले उदंड|
    निरूपणी दंग |बाबा माझा||
    माऊलीचा दास |ज्ञानेश्वरी ध्यास|
    लागली ती आस |पंढरीची||
    मराठी देशात |झाला पूर्वरंग|
    आता उत्तररंग |वैकुंठात ||
    -- प्रसाद दत्त पाठक

  • @SVKOfficial44
    @SVKOfficial44 Před 10 měsíci +4

    बाबा महाराज सातारकर यांना जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @dattagarade3136
    @dattagarade3136 Před 10 měsíci +7

    Deeply pained to know about the passing away of Baba Maharaj ! My heart felt condolences to his family. We all are his family and we join you.

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Před 10 měsíci

    मी स्टेट्स ठेवले होते मला तर खूप दुःख झाले मी 50 वर्ष ऐकतोय कीर्तन मन प्रसन्न होते बाबा महाराज सगळ्या महाराष्ट्राचे बाबाच होते

  • @pradeeplingayat6537
    @pradeeplingayat6537 Před 10 měsíci

    याज साठी केला होता अठ्ठाहास शेवटचा दिवस गोड व्हावा 🙏आणि तो द्वादशीचा दिवस महाराजांनी साधला 🙏शुर ओळखावा रणी आणि साधु ओळखावा मरणी कोटी कोटी प्रणाम माऊलीला💐🙏

  • @aniljagtap5061
    @aniljagtap5061 Před 10 měsíci

    बाबा महाराज सातारकर मूळ वारकरी संप्रदायाला खूप मोठा वारसा आणि त्यांच्या वाणीने वारकरी संप्रदायाला मंत्रमुग्ध करून टाकले वारकरी संप्रदाय वाढवण्यासाठी खूप मोठा हा मोलाचा वाटा आहे राम कृष्ण हारी

  • @prabhavatiubale8507
    @prabhavatiubale8507 Před 10 měsíci

    विनम्र अभिवादन ब भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 Před 10 měsíci +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @geetanjalipawar1047
    @geetanjalipawar1047 Před 10 měsíci +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @virajdahiwelkar1889
    @virajdahiwelkar1889 Před 10 měsíci

    महाराष्ट्रातील कीर्तन , प्रवचन क्षेत्रातील एक महानायक हरपला. ओम् शांती.

  • @ramkrishnapanchal9103
    @ramkrishnapanchal9103 Před 10 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो बाबा महाराज यांच्या जाण्याने भागवत संप्रदय हि जागा भरून ईलील सांगता येणार नाही पूर्ण समर्पित भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 10 měsíci

    बाबा महाराज सातारकर यांच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला बाबाजी चा कार्य अतिशय उत्तम होतं बाबाजी ला माझा कोटी कोटी प्रणाम ताई आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत जय पांडुरंग जय श्रीराम जय श्रीराम

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 Před 10 měsíci

    श्री गुरूदेव ताई.
    ताई तुम्ही व तुमच्या परीवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे तुमच्या दुःखा मध्ये आम्ही आपण मराठी जण सहभागी आहोत.

  • @sanjaymirkale5339
    @sanjaymirkale5339 Před 10 měsíci +4

    अंतःकरणापासून भावपूर्ण श्रद्धांजली राम कृष्ण हरी 😭😭😭😭

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Před 10 měsíci

    आम्ही तुमच्या सुखात dukhat सहभागी आहोत नमस्कार सुनिता जगन्नाथ surayavanshi mhaswad नमस्कार ♥️🙏🏻🦚🤲❤️👌

  • @user-fg9qs9fv3e
    @user-fg9qs9fv3e Před 10 měsíci +1

    गुरूवर्य हभप वैकुंठवासी बाबामहाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
    आज महाराजांन मुळे अनेक कुटुंबे तसेच माझे पण कुटूंब सुखी आहे माझ्या वडिलांचे गुरू बाबामहाराज आहेत.

  • @sudhirj.9676
    @sudhirj.9676 Před 10 měsíci +1

    बातमी ऐकुन मन सुन्न झाले. खूप खूप वाईट वाटले. बाबा महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shubhadesai3216
    @shubhadesai3216 Před 10 měsíci

    प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारा सत्पुरुष🙏💐🙏

  • @sopanwadhe3189
    @sopanwadhe3189 Před 10 měsíci

    विनम्र नमन भावपुर्ण श्रद्धांजली
    🙏🇮🇳🙏

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 Před 10 měsíci +9

    भावपूर्ण श्रध्दांजली 🚩🙏

  • @sanjaysomani828
    @sanjaysomani828 Před 10 měsíci

    जय श्री राम कृष्ण हरी हरिपाठ स्मरणात राहील भावपूर्ण श्रध्दांजली

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 Před 10 měsíci +1

    महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली....
    परंतु महाराजांचं गाव हे सातारा असून स्व गावी यांचा अंत्यसंस्कार व्हावा अशी सातारकरांची मनापासून इच्छा आहे 🙏🙏🙏

  • @nikitasalvi74
    @nikitasalvi74 Před 10 měsíci +4

    बाबा महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏💐

  • @sandee71
    @sandee71 Před 10 měsíci

    रामकृष्ण हरी 🙏 मला पंढरपूर ला जाणे नेहेमी शक्य नाही, तर बाबांनी विठ्ठल मंदिर च शेजारी बांधून दिले, थोर उपकार बाबा.
    सकाळी च विठ्ठल दर्शन होते, कधी भजन, प्रवचन ऐकायला मिळते.

  • @shankarkale5724
    @shankarkale5724 Před 10 měsíci +6

    परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती लाभो

    • @rogerharsh
      @rogerharsh Před 10 měsíci

      वैकुंठवासी झाले ते , आता डायरेक्ट वैकुंठ मध्ये सेवा करतील भगवंतांची

  • @satishghadi3670
    @satishghadi3670 Před 10 měsíci

    रामकृष्ण हरी महाराज
    भावपूर्ण आदरांजली💐💐🙏🙏

  • @user-tp8ud7db5r
    @user-tp8ud7db5r Před 10 měsíci

    Bhavpuran sradhanjali baba ji 😢😢😢khup khup जड अंःकरणाने निरोप द्यावा लागतोय पांडुरंगा आदरणीय बाबांना तुमच्या चरणी जागा द्या

  • @rajanipatil7509
    @rajanipatil7509 Před 10 měsíci

    बाबा महाराज सातारकर 💞💞💞💞💞💞💞
    माऊलींच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो हीच प्रार्थना 🌹🌹💐💐🌹🌹💐💐🌹🌹
    मी रोज संध्याकाळी महाराजांचा हरिपाठ ऐकते त्याशिवाय समाधान होत नाही...
    🚩जय जय राम कृष्ण हरी 🚩

  • @raneltule1123
    @raneltule1123 Před 10 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजली जय राम कृष्ण हरी

  • @santosh4267
    @santosh4267 Před 10 měsíci

    आमचे प्रिय बाबा महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली ❤❤❤💐💐💐💐💐💐

  • @nidhigurav8032
    @nidhigurav8032 Před 10 měsíci +2

    हरी भक्त परायण वैकुंठ वासी बाबा महाराज साताकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐 राम कृष्ण हरी 🙏

  • @vrushalideodhar1884
    @vrushalideodhar1884 Před 10 měsíci

    खुप आदर्श व्यक्तिमत्व.त्यांना सदगती,मोक्ष मिळो ही विठू चरणी प्रार्थना.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 10 měsíci

    बाबाजीच्या चरणी लीन बाबा महाराज सातारकर आदर्श कीर्तनकार बाबांच्या शरणी माझा माता बाबांना कोटी कोटी

  • @deepalishelar6074
    @deepalishelar6074 Před 10 měsíci +3

    भावपूर्ण श्रद्धांजली🌹🙏🏻 ॐ शांतिः

  • @gautamjagtap1056
    @gautamjagtap1056 Před 10 měsíci

    सकळाशी येथे आहे अधिकार ।कलीयुगी उध्दार हरीच्या नामें।बाबा महाराज सातारकरांच्या रुपाने एक वारकरी संप्रदायाचा अनमोल सुर्याचा अस्त झाला जय जय राम कृष्ण हरी जय हरी माऊली

  • @shardapembhare3715
    @shardapembhare3715 Před 10 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏 राम कृष्ण हरी माऊली 💐

  • @manikkhutale9219
    @manikkhutale9219 Před 10 měsíci

    ह. भ. प. बाबा महाराज सातारकर हे एक महाराष्ट्रातील जेष्ठ किर्तन कार🌹🌹🌹

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Před 10 měsíci

    रामकृष्ण हरी 🙏🏻♥️भावपूर्ण sradhanjali

  • @kantabaidake4397
    @kantabaidake4397 Před 10 měsíci +1

    Bhavpurn shradhanjli baba mharaj satarkar koti koti pranam🌹

  • @NutanBelsare
    @NutanBelsare Před 8 měsíci +1

    Baba maharaj tumhi mahan kary kele pandurang tumachyar prasann aahe.tumchyamule mazya jivacha uddhar hoil yachi mala khatri aahe ram krushan hari

  • @chinmayamissionkalyan6586
    @chinmayamissionkalyan6586 Před 10 měsíci

    ॐ शान्तिः । भावपूर्ण श्रद्धांजली. कोटी कोटी प्रणाम ! राम-कृष्ण हरी

  • @swatichalukya8982
    @swatichalukya8982 Před 10 měsíci

    🙏🙏💐💐🙏🙏

  • @shivdastambe2398
    @shivdastambe2398 Před 10 měsíci

    श्रद्धांजली व्यक्त करताना शब्दांनाही बांध फुटावेत,असिम त्यागातून आणि निष्ठेने वारकरी परंपरेचा वारसा लाभलेल्या बाबा महाराज सातारकरांच देहावसन ही समाजामध्ये निर्माण होणारी सद् विचारी व व्यसनमुक्ततेची पोकळी आहे 😢

  • @suklalraut9933
    @suklalraut9933 Před 10 měsíci +1

    Bhavpurn shradhanjali.

  • @vanitakengale-ut8tx
    @vanitakengale-ut8tx Před 10 měsíci

    बाबा.महाराजांना.भावपुर्णसदरांजली.सुरेशकेंगले. आदिवाशी.

  • @rogerharsh
    @rogerharsh Před 10 měsíci +1

    वैकुंठगमन 🙏

  • @rs-79-k.v.m65
    @rs-79-k.v.m65 Před 10 měsíci

    विनम्र अभिवादन......... विलास मैंद

  • @gajanankale6595
    @gajanankale6595 Před 10 měsíci

    शेतात जेव्हा रात्री उशिरा शेतीला पाणी द्यायला जायचो तेव्हा सातारकर बाबा आणि बाळु महाराज गिरगावकर यांचे किर्तन प्रवचन लावत होतो पण आता बाबा महाराज यांची आठवण येत रहाणार

  • @user-tt3if3ty9m
    @user-tt3if3ty9m Před 10 měsíci +1

    भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आदरांजली 😢😢 हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल माऊली माऊली 😢😢

  • @user-pv1fg7vb5l
    @user-pv1fg7vb5l Před 10 měsíci +1

    Bhavpurn sradhanjali.

  • @shreenathsamarthhealthcare2678

    ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचीनिधन वार्ता ऐकून अतिशय दुःख होत आहे.
    त्यांना आमच्या परिवाराकडून
    भावपूर्ण श्रध्दांजली

  • @sandipkarpe8150
    @sandipkarpe8150 Před 10 měsíci

    भावपूर्ण आदरांजली

  • @atmaramshelke6505
    @atmaramshelke6505 Před 10 měsíci

    वंदनीय प.पु. बाबामहाराज सातारकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली. विठुमाऊली त्यांना सद्गगती देवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.

  • @shekharjamdade6139
    @shekharjamdade6139 Před 10 měsíci

    बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 Před 10 měsíci

    विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🌹🙏🏻
    आता किर्तन वैकुंठात..🙏🏻🌹🙏🏻

  • @bhaskarwharkate4883
    @bhaskarwharkate4883 Před 10 měsíci +2

    Bhavpurna shradhanjali

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 Před 10 měsíci

    विनम्र अभिवादन... भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @sumanjadhav7443
    @sumanjadhav7443 Před 10 měsíci

    भावपूर्ण निरोप

  • @user-tp8ud7db5r
    @user-tp8ud7db5r Před 10 měsíci

    Bhavpuran adranjali baba शब्दच हरवले माझे

  • @sindhudawbhat6174
    @sindhudawbhat6174 Před 10 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजली.राम.‌ क्रुषण‌ हरी

  • @dnyandeopophale6825
    @dnyandeopophale6825 Před 10 měsíci

    ह.भ.प.श्री संत बाबा महाराज सातारकर भगवंत त्यांच्या आत्म्यास सुख शांती देवो हीच मनोभावे ईश्वर चरणी प्रार्थना.
    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 Před 10 měsíci

    खूप पुण्यवान आहेत महराज का द्वादशीच देव आज्ञा झाली हळहळ तर वाटनारच भावपूर्ण श्रद्धांजली राम कृष्ण हरी

  • @user-vo4sb3fx6d
    @user-vo4sb3fx6d Před měsícem

    भावपुर्ण आदरांजली 🙏🌹🙏

  • @gayabaidhadge3256
    @gayabaidhadge3256 Před 10 měsíci +1

    Bhavpurn sharandhanjali Baba maharaja mauli Pranam

  • @prashantvaidya2186
    @prashantvaidya2186 Před 10 měsíci

    🌹🌹🌹🌹🌹Baba Maharaj na Koti koti Dandavat Pranam 🌹🌹🌹 Jay Ram Krishna Hari 🌹🌹🌹🌹🌹 Divya Charitra, Satvik Jivan 🌹💐🌹💐🌹💐🌹💐

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 Před 10 měsíci

    बाबांना भाव पुर्ण श्रध्दांजली पांडुरंग चरणी लीन झाले ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो 🙏🙏🙏

  • @dilipkhedekar7070
    @dilipkhedekar7070 Před 10 měsíci +1

    भावपूर्ण आदरांजली महाराज

  • @sheetalsawant4269
    @sheetalsawant4269 Před 10 měsíci

    महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली हरी मुखे म्हणा

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Před 10 měsíci

    *संपूर्ण हिंदु धर्म वारकरी संप्रदाय सहीत इतर सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी शोकसंदेश 😭वारकरी संप्रदायातील महान हस्ती,थोर विभूती राष्ट्रीय कीर्तनकार परमपूज्य हभप श्री बाबा महाराज सातारकर यांचे देहावसान झाले आहे 😭❤️ परमपूज्य श्री बाबा महाराज सातारकर यांना विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली 😭 ❤️ 🌹 🌹 🙏 🙏 पूज्य महाराज यांच्या आत्म्यास शांती लाभो ही महावैष्णव भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली 👣 चरणी ❤️🌹🌹🙏🙏 प्रार्थना करतो शोकाकुल डॉ धनंजय देशमुख*

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 Před 10 měsíci +1

    भावपुर्ण.आदरांजली.बाबानां