वारकरी संप्रदायातील एक रत्न हरवले बाबा महाराज सातारकर । महाराज सुद्धा रडले । हभप विशाल महाराज खोले

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 10. 2023
  • वारकरी संप्रदायातील एक रत्न हरवले बाबा महाराज सातारकर |संपूर्ण समाज रडला
    हभप विशाल महाराज खोले
    हभप खिल्लारी गुरुजी
    हभप कातकडे गुरुजी
    हभप सदानंद कडुळे
    हभप विकास महाराज बेलूकर

Komentáře • 193

  • @abhisheksherkhane4638
    @abhisheksherkhane4638 Před 9 měsíci +146

    मुख्यमंत्री सोडा ....... निर्गुण निराकार रुपाने पांडुरंग परमात्मा सुद्धा बाबा महाराजांच्या किर्तनात उपस्थिती लावत असेल, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही 🙏👏😞😞😞😢

    • @navnath4744
      @navnath4744 Před 8 měsíci +7

      परमात्म्याला सुध्दा त्यांच्या कीर्तनाचा मोह आवरला नाही, त्यामुळे त्यांनं महाराजांना जवळ बोलावून घेतले 🙏❤️

    • @yashtidake5559
      @yashtidake5559 Před 4 měsíci +3

      हो साक्षात पांडुरंग येत असतील त्यांच्या कीर्तनात 😢😢😢😢😢

  • @PakhawajplayerVikasBelukar
    @PakhawajplayerVikasBelukar Před 9 měsíci +106

    गेले दिगंबर ईश्वर विभुती । राहिल्या त्या किर्ती जगा माजी।🙏🏻💐👏🏼🙇🏻

  • @ashvinijadhav7395
    @ashvinijadhav7395 Před 9 měsíci +40

    महाराज तुम्ही बाबा महाराजांच्या आठवणीत रडला..पण साक्षात विठुरायाच्या सुधा डोळ्यात पाणी आले असेल..एवढं महान कार्य आणि भक्ती बाबा महाराजांची महान होती😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली..राम कृष्ण हरी..

    • @tanajisurvase500
      @tanajisurvase500 Před měsícem +1

      तुम्ही बाबा महाराज यांच्या आठवणी जाग्या केल्या
      जय जय राम कृष्ण हरी

  • @sairaj6373
    @sairaj6373 Před 9 měsíci +65

    द्वादशीचा पर्वकाळ साधला महाराजांनी आपल्या रसाळ वाणीतून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते
    भावपूर्ण श्रद्धांजली महाराज राम कृष्ण हरी माऊली 🙏😢😢😢😢

  • @anilbhoir5040
    @anilbhoir5040 Před 4 měsíci +14

    नुसती बाबा महाराजांची आठवण जरी काढली तरी पण डोळे अश्रू नि भरून जातात 🙏🌹🌹🌹

  • @dnyaneshwarjaybhaye2862
    @dnyaneshwarjaybhaye2862 Před 9 měsíci +21

    गेले दिगंबर ईश्वर विभुती राहिल्या त्या किर्ती जगामाझी असे वारकरी सांप्रदायाचे वैभव असे आदरणीय ह भ प बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली😢😢😢

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Před 8 měsíci +13

    नुसती श्रद्धांजलि देण आणि स्वकिर्तनात ढसा ढसा रडु येण हे सामान्य नाही महाराज आपण किती श्रेष्ठ आहात हेच दर्शवत बाबांविषयी आपले विचार कसे अंतःकरण पुर्वक आहेत म्हणून आपण खुप महाण आहात बाबांना भावपुर्ण श्रद्धांजलि 💐🙏

  • @shri_kulkarni_javalikar2984
    @shri_kulkarni_javalikar2984 Před 9 měsíci +42

    वारकरी संप्रदायातील एक थोर रत्न हरवले.भावपूर्ण आदरांजली महाराज.😢 हभप खिलारी गुरुजींनी भावपूर्ण आवजामध्ये खूप भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली 😢

  • @prakashgaikwad1100
    @prakashgaikwad1100 Před 9 měsíci +18

    खरोखर इतका गोड आवाज पुन्हा मिळणे कठीण, भावपूर्ण श्रद्धांजली!

  • @prakashghule1456
    @prakashghule1456 Před 9 měsíci +13

    बाबा सातारकर यांच्या बद्दल जे बोललात महाराज अगदी योग्य बोललात महाराज नादब्रह्म तयार होत होता रामकृष्ण हरी भजना मध्ये धन्यवाद खोले महाराज 👌👌👌👌🙏🙏🌹🌹🙏🙏भावपूर्ण श्रध्दांजली बाबा महाराज सातारकर यांना 💐💐🙏🙏

  • @user-sn6es4kk9o
    @user-sn6es4kk9o Před 9 měsíci +10

    वैकुंठवासी हभप बाबा महाराज सातारकर आज महाराष्ट्रामध्ये एक नंबर कीर्तनकार वयाने सर्वात श्रेष्ठ यांना आत्मा मालिक ओम गुरुदेव एरंडगाव मालेगाव नाशिक भावपूर्ण श्रद्धांजली

  • @namratapatil4275
    @namratapatil4275 Před 9 měsíci +27

    वारकरी रत्न बाबा महाराजांच्या चरणीं कोटी कोटी प्रणाम 😔🙏🙏💐💐 विशाल महाराजांचे ही खुप प्रेम आहे सांप्रदायावरती त्यांच्या भाषेतील गोडवाच सांगतो🙏🙏

  • @rangnathbornare5926
    @rangnathbornare5926 Před 9 měsíci +8

    बाबा महाराज सातारकर, यांना भावपूर्ण श्रंद्धाजंली.ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.हिच प्रभुरामचंद चरणी प्रार्थना....

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 Před 8 měsíci +3

    भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या पंतप्रधानांनी सुध्दा ह भ प बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली असे एकमेव संत महाराज पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली राम कृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग

  • @narayansolankar1651
    @narayansolankar1651 Před 9 měsíci +50

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबाजींना🙏🌹🙏

  • @vishalaher465
    @vishalaher465 Před 10 dny +1

    गेले गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या जगामाझी

  • @ParvatibaiPardhi-my4mm
    @ParvatibaiPardhi-my4mm Před 9 měsíci +14

    महाराजांना भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐💐🙇

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 Před 9 měsíci +7

    रामकृष्णहरि 🙏🕉️🚩🌿🌷😔 भावपुर्ण श्रद्धांजली प. पु. बाबा महाराज सातारकर 🎶🎵💐

  • @user-tp8ud7db5r
    @user-tp8ud7db5r Před 9 měsíci +2

    Baba Maharaj सातारकर. babasaheb इंगळे महाराज अशी दिव्य विभूती पुन्हा होणे नाही शब्द कमी पडतात तुमच्यासाठी 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @kailasmali9274
    @kailasmali9274 Před 9 měsíci +3

    खरच आम्ही भाग्यवंत बाबा महाराज यांच्या काळात जन्माला आलो आणि देव आणि संत यांची प्रचिती त्यांच्या कीर्तनातून आणि प्रवचन यातून दिसून आली 🙏

  • @badshahabibave6528
    @badshahabibave6528 Před 9 měsíci +3

    परतेकाचया मनामनात घर केलेली विभूती आपल्या तुन माऊली चरणी लीन झाली माझ्या बिबवे परिवारातर्फे भावपूर्ण स्रद्धांजली जयहरी माऊली

  • @siddhichavan5812
    @siddhichavan5812 Před 9 měsíci +4

    बाबा महाराज खूप सुंदर आणि प्रसन्न व्यकतिमत्त्व त्याचा आवाज साक्षात माऊली ची देणगी आणि खरच त्यांनी गायलेल्या राम कृष्ण हरी भजनात जणू समाधी अवस्था आणि शांतता प्राप्त मी अजून नेहमी त्याचा राम कृष्ण हरी भजन ऐकून सर्व negativity बाजूला जाते.....खरच बाबा भावपूर्ण श्रद्धांजली...पुन्हा या हा वारकरी संप्रदाय तुमच्या आवाज शिवाय सूना वाटत....🙏🙏🙏🙏🙏🙏🥺🥺🥺🥺

  • @santoshjamdade6494
    @santoshjamdade6494 Před 9 měsíci +3

    आदरणीय बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन व प्रवचने देश विदेशात सुध्दा ईंग्रजीत किर्तन करून वारकरी संप्रदायाला एक वैशिष्ट्यपूर्ण ऊंची मिळवून दिली 1999 मध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक मंदिरात घरोघरी हरिपाठ देवाचीया दारि उभा क्षणभरी ही प्रसिद्ध आजही आठवतात

  • @sandip.khairnar.official
    @sandip.khairnar.official Před 9 měsíci +13

    बाबा महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭💐

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 Před 9 měsíci +1

    परमपूज्य बाबा महाराज यांना आदरांजली 💐💐💐🙏

  • @appasahebdhokane8030
    @appasahebdhokane8030 Před 8 měsíci

    खरं तर महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा आवाज हरपला देवा का नेलं बाबा महाराज सातारकरांना

  • @sandipchache3901
    @sandipchache3901 Před 9 měsíci

    गेले दिगंबर ईश्वर विभूती
    राहिल्या त्या किर्ती जगा माजी
    परमपूज्य बाबा महाराज सातारकर विनम्र अभिवादन राम कृष्ण हरी

  • @rameshpatil430
    @rameshpatil430 Před 9 měsíci +1

    महाराज खरोखर तुम्ही परत जन्माला या वारकरी संप्रदाय पोरका झाला महाराज

  • @vitthalmasal2284
    @vitthalmasal2284 Před 8 měsíci +2

    बाबा सातारकर महाराज यांच्या किर्तनात स्वतः पांडुरंग असायचे

  • @gokulpatil9237
    @gokulpatil9237 Před 9 měsíci

    रामकृष्ण हरी🙏
    वारकरी सांप्रदायाची परंपरा आपल्या शैलीतून जगासमोर मांडणारे ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांना आपण
    आजच पहिले पत्र मिळाले वाचोनी नैनी जीवनी आले या गायनातून वाहीलेली भावपूर्ण श्रद्धांजली.वियोगी महाराज भजनी मंडळ,माळेगांव तसेच वियोगी भक्त परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे🙏

  • @user-qh5de4ss3w
    @user-qh5de4ss3w Před 9 měsíci

    विशाल महाराज खूपच छान निरूपण बाबा महाराज सातारकर यांच्यासारखे संत दुर्मिळ आहेत

  • @BudhasMhajna
    @BudhasMhajna Před 7 dny

    हरी हरी राम राम कृष्णहरी

  • @ganeshmendadkar4477
    @ganeshmendadkar4477 Před 9 měsíci

    बाबा महाराज सातारकर आपण आमच्यात आहात कधी हि आपला आवाज आपलं संप्रदायाला शिखरावर नेऊन ठेवला आहे आपला आशीर्वाद आमच्या लहानथोर मंडलीवरअसू द्या

  • @bhagavatpatil7725
    @bhagavatpatil7725 Před 5 měsíci +1

    गेले दिगंबर ईश्वर विभुति। राहिल्या त्या किर्ती जगा माजी।😢

  • @user-xl6uk5yk8h
    @user-xl6uk5yk8h Před 9 měsíci +11

    महाराजांना भावपूर्ण श्रध्दांजली 🎉🎉😢❤

  • @JAYSHRIKRISHNA888
    @JAYSHRIKRISHNA888 Před 5 měsíci

    वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत कीर्तनकार हरी भक्ती पारायण बाबा महाराज सातार कर यांच्या पुण्यातम्यास वैकुंठवास मिळो अशी प्रार्थना🙏🙏

  • @ushasapte9015
    @ushasapte9015 Před 9 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबांना 🙏🙏

  • @rekhasorte557
    @rekhasorte557 Před 9 měsíci

    त्यांच्या सारखे तेच....❤❤
    मनापासून श्रद्धांजली ❤❤
    😢😢

  • @rajendragaikwad7970
    @rajendragaikwad7970 Před 9 měsíci +1

    पांडुरंगा बाबा महाराजांना आपल्या चरणी जागा द्या भावपूर्ण

  • @user-sv8mx8oj9p
    @user-sv8mx8oj9p Před 4 dny

    Aamhi jato tumhi Krupa asu dyavi ❤❤❤❤

  • @prathameshrchumbhale7203
    @prathameshrchumbhale7203 Před 9 měsíci

    कैलासवासी बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण... वारकरी संप्रदायाचा प्रसार करणारे महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार ज्यांचे हरिपाठ घराघरात ऐकत असतो असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले त्यामुळे वारकरी संप्रदायाचे खूप मोठे नुकसान झाले... एक आदर्श किर्तनकारला आपला समाज आज पोरका झाला आहे
    अमित चुंभळे आणि परिवार गौळणे, नाशिक यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Před 9 měsíci

    *संपूर्ण हिंदु धर्म वारकरी संप्रदाय सहीत इतर सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी शोकसंदेश 😭वारकरी संप्रदायातील महान हस्ती,थोर विभूती राष्ट्रीय कीर्तनकार परमपूज्य हभप श्री बाबा महाराज सातारकर यांचे देहावसान झाले आहे 😭❤️ परमपूज्य श्री बाबा महाराज सातारकर यांना विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली 😭 ❤️ 🌹 🌹 🙏 🙏 पूज्य महाराज यांच्या आत्म्यास शांती लाभो ही महावैष्णव भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली 👣 चरणी ❤️🌹🌹🙏🙏 प्रार्थना करतो शोकाकुल डॉ धनंजय देशमुख क्षेत्र देवाची आळंदी*

  • @pratikwable4665
    @pratikwable4665 Před 9 měsíci

    बाबा महाराज सातारकर याना भावपुर्ण श्रध्दांजली.

  • @dattalagad1845
    @dattalagad1845 Před 9 měsíci +1

    नाशिक जिल्ह्यातील सर्व हभप तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @geetashirsath4133
    @geetashirsath4133 Před 9 měsíci

    निशब्द ...भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sayalibhosale7206
    @sayalibhosale7206 Před 9 měsíci

    बाबा महाराज सातारकर यांच्या आत्म्याला ईश्वरचरणी शांती लाभो

  • @ashokthombare3143
    @ashokthombare3143 Před 9 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजली माऊली ना❤❤

  • @mangalyadav4113
    @mangalyadav4113 Před 9 měsíci

    राम कृष्ण हरी भावपूर्ण श्रद्धांजली

  • @krushnaj4843
    @krushnaj4843 Před 2 měsíci

    अतिशय सुंदर आवाज.... गेले दिगंबर ईश्र्वर विभूती | राहिल्या त्या कीर्ती जगा माजी ||🥹💐

  • @harirambhusnar8515
    @harirambhusnar8515 Před 9 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजलि बाबा महाराज 😢😢

  • @santoshkadu6541
    @santoshkadu6541 Před 8 měsíci

    😢😢 बाबा सातारकर यांच्या चरणी नतमस्तक होतो मी 😢😢

  • @SatishJadhav-ox1xy
    @SatishJadhav-ox1xy Před 9 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबा महाराज 💐💐

  • @rajendrakekan4353
    @rajendrakekan4353 Před 9 měsíci +6

    ❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏❤️🙏

  • @dnyaneshwarkasar8980
    @dnyaneshwarkasar8980 Před 9 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबा महाराज सातारकर यांना

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 Před 9 měsíci +1

    तुका म्हणे एक मरणचे सरे।
    उत्तम ती कीर्ती मागे उरे।

  • @VijeshChavan-qv4gu
    @VijeshChavan-qv4gu Před 9 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजलि बाबा महाराजांनी

  • @ahiretejas9834
    @ahiretejas9834 Před 9 měsíci

    बाबामहाराज माऊली भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @user-rk7ph6zw7q
    @user-rk7ph6zw7q Před 9 měsíci

    बाबा महाराज सातारकर भावपूर्ण श्रद्धांजली

  • @singerprafulpatil3130
    @singerprafulpatil3130 Před 9 měsíci +1

    Bhaupurn shraddhanjali maharaj 😔😔🙏🙏🥀🥀💐💐💐

  • @balusaykar8931
    @balusaykar8931 Před 9 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजलि😢😢😢 महाराज

  • @user-eb7ix1is1b
    @user-eb7ix1is1b Před 9 měsíci

    भावपूर्वक श्रद्धांजली 🙏🙏

  • @kaitakedwaraka7890
    @kaitakedwaraka7890 Před 9 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबजी'ना

  • @gokuldaskamble6513
    @gokuldaskamble6513 Před 9 měsíci

    महाराजांचा हरिपाठ ऐकून खूप बरं वाटत होतं.

  • @GaneshPatil-cy9tl
    @GaneshPatil-cy9tl Před 5 měsíci

    गेले दिगंबर ईश्वर विभूती । राहिल्या त्या कीर्ती जगामाजी । वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी । आता ऐसे कोणी होने नाही ।।🙇🙏

  • @laxmanbokde9831
    @laxmanbokde9831 Před 9 měsíci +2

    भावपुर्ण श्रद्धाजली

  • @bapurajale4840
    @bapurajale4840 Před 9 měsíci +1

    विनम्र अभिवादन..

  • @dilipshinde1304
    @dilipshinde1304 Před 9 měsíci

    Bhavpurn Shradhanjali 💐 🙏🏻

  • @user-fk1zo9fb8j
    @user-fk1zo9fb8j Před 9 měsíci

    Bhavpurn shradhanjali ram krushn hari

  • @bhaskarchoudhari3813
    @bhaskarchoudhari3813 Před 9 měsíci +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐

  • @dilipshinde1304
    @dilipshinde1304 Před 9 měsíci

    Bhavpurn Shradhanjali 💐🙏🏻

  • @user-ro1tr2pe2b
    @user-ro1tr2pe2b Před 5 měsíci

    राम कृष्ण हरी 🙏

  • @shubhamkamble8608
    @shubhamkamble8608 Před 9 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢💐💐

  • @bushanthakare4419
    @bushanthakare4419 Před 9 měsíci +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢

  • @sakharamghare7417
    @sakharamghare7417 Před 9 měsíci +1

    भावपूर्ण श्रद्धांजली😢😢😢😢😢

  • @dinkaraware9248
    @dinkaraware9248 Před 9 měsíci

    Bhavpurn shradhanjali babani

  • @sagarsayajidhondge4807
    @sagarsayajidhondge4807 Před 9 měsíci +3

    भावपुर्ण श्रद्धांजली😢🙏

  • @navnathkadam2504
    @navnathkadam2504 Před 9 měsíci

    💐💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @helloppl7767
    @helloppl7767 Před 9 měsíci

    😭😭😭😭 राम कृष्ण हरी 💐🙏🙏🙏

  • @user-ol9kd4pm3t
    @user-ol9kd4pm3t Před 8 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anandmusale7371
    @anandmusale7371 Před 9 měsíci +1

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबा

  • @swatikoli2730
    @swatikoli2730 Před 9 měsíci +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sagarghutukade7765
    @sagarghutukade7765 Před 5 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली ❤

  • @shivanandjadhav9980
    @shivanandjadhav9980 Před 9 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @digambarmahale7774
    @digambarmahale7774 Před 9 měsíci

    बाबा महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @jayshreeradhefilms9729
    @jayshreeradhefilms9729 Před 9 měsíci

    भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏼🙏🏼💐

  • @avinashtokalwad6105
    @avinashtokalwad6105 Před 9 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजली महाराज

  • @udayshinde2364
    @udayshinde2364 Před 9 měsíci

    राम कृष्ण हरी......

  • @Manjugoger-pt3nh
    @Manjugoger-pt3nh Před 8 měsíci +2

    Ram Krishna Hari😢😢😢😢

  • @apparaodakhore2790
    @apparaodakhore2790 Před 9 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजली आता पुन्हा होने नाही

  • @user-dw7cj8gv3s
    @user-dw7cj8gv3s Před 9 měsíci

    जयहरी

  • @PravinGite-xj4fq
    @PravinGite-xj4fq Před 4 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबाश्री 😢😢😢😢

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare74 Před 9 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजली!!

  • @rajendrawagh5293
    @rajendrawagh5293 Před 3 měsíci

    विश्रांतीच्या सारं संतांची माहेर😢😢

  • @gokuldaskamble6513
    @gokuldaskamble6513 Před 9 měsíci

    जय जय रामकृष्ण हरी

  • @vaibhavgadge5054
    @vaibhavgadge5054 Před 9 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 Před 9 měsíci

    Bhavpurn shradhanjali.

  • @marutijejurkar6337
    @marutijejurkar6337 Před 3 měsíci +1

    Ramkrishna . . . H ari

  • @sunilkale4434
    @sunilkale4434 Před 9 měsíci

    नि:शब्द......

  • @prakashtorne4780
    @prakashtorne4780 Před 9 měsíci

    🤔🤔🤔😥
    🚩😥भावपूर्ण श्रद्धांजली 😥 🚩
    🚩🚩 😢😢😢💔💐💐

  • @satishchilhal5896
    @satishchilhal5896 Před 9 měsíci

    Bhavpuran shardagli 🙏🙏💐💐