संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरीत सर्वात मोठे रिंगण Mauli maharaj palkhi wakhari ringan sohala

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत चालताना आळंदी ते पंढरपूर या प्रवासाची वाखरी मित्र मंडळ सर्वात मोठे रिंगणात येथे माऊलींचे गोवर्धन पार पडत असतात होणारे उभे रिंगण हे दुसरे उदाहरण वाकडी ते पंढरपूरच्या दरम्यान होत असते या वारीचा या सुखासवायला अनुभवण्यासाठी लाखो करोडपतींना सादर जमा झालेला असतो त्यांनाही यामध्ये टाकण्यासाठी आतुर झालेल्या असतात आषाढी वारी आषाढी एकादशी सांगत ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी पालखी सोहळा पादुका प्रस्थान माऊली आषाढी वारी पंढरपूर डिजिटल वारकरी
    international Maharaj palkia ashadhiwadi ashadi ka darshan paalki 16 padon ka prasthan paduka 16 wali ringan Ji Maharaj sant Tukaram Maharaj Maharaj mavali paalki Sola palki prasthan ashadhi ka drishya ashadhiwadi digital warkari digital war Karen p

Komentáře • 32

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp Před měsícem

    जगात भारी पंढरीची वारी 🙏🙏🙏🙏🙏

  • @swatikautkar609
    @swatikautkar609 Před měsícem

    शरीर हे नाशवंत आहे ....पण आत्मह अमर आहे .....आत्म्याने आम्ही आज वारी करतोय .....ती फक्त तुमच्यासारखे लोकांमुळे ....राम कृष्ण हरी.... माऊली... 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-bz2ip3rp4y
    @user-bz2ip3rp4y Před měsícem

    जय हरी माऊली 🚩🙏🙏🙏 टाळांच्या गजरात ज्ञानैबा माऊलींचा गजर ऐकून खूपच आनंद होतोय. वाटतं धावत धावत येऊन पायी वारीत टाळ वाजवत नाचावं.

  • @vaishalirajput8674
    @vaishalirajput8674 Před měsícem

    जय हरी विठ्ठल 👏🚩माऊली 🙏🏻🚩

  • @maltitalpade345
    @maltitalpade345 Před měsícem

    Khup sunder Ram Krishana hari

  • @kishorjain179
    @kishorjain179 Před měsícem

    🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏 जय मुक्ताबाई 🙏🙏जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज 🙏🙏जय श्री संत एकनाथ महाराज🙏🙏 जय श्री संत नामदेव महाराज🙏🙏 जय श्री संत निवृत्तीनाथ महाराज🙏🙏 जय श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज🙏🙏 जय श्री गण गणात बोते🙏🙏 जय श्री सद्गुरु गुरुमाऊली🙏☝जय श्री चैतन्य महाराज 🙏🙏🙏

  • @sureshwade1436
    @sureshwade1436 Před měsícem

    जय हरी खुपचं छान मन प्रसन्न झाले ❤

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 Před měsícem

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏

  • @sadhanawanjale2167
    @sadhanawanjale2167 Před měsícem +2

    राम कृष्ण हरी माऊली. खरंच तुम्ही वारी मधील सत्य परिस्थिती तुमच्या व्हिडिओ मधून दाखवता. त्यामुळे काय होतं असे बरेचसे लोक आहेत. त्यांना पंढरीची वारी करायची असते. पण कौटुंबिक अडचणींमुळे वारी करता येत नाही. आणि तुमच्यामुळे वारीतील सगळे अनुभव पाहता येतात तुमच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे एक मनाला आनंद मिळतो.🙏📿 माझ्या पांडुरंगाची वारी. गाभारी पंढरी 🚩

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 Před měsícem

    Khup sunder Apratim 🙏🙏🙏

  • @user-dj1vl2qj4l
    @user-dj1vl2qj4l Před měsícem

    राम कृष्ण हरी 🚩🚩🚩

  • @sunitajundre3074
    @sunitajundre3074 Před měsícem

    आज चे खूप च भारी होते चित्रिकरण 🎉🎉

  • @manjirikulkarni9555
    @manjirikulkarni9555 Před měsícem +1

    चंद्रभागेच्या तीरी उभी पांढरी तो पहा विटेवरी... विठ्ठल विठ्ठल जयहरी...जय विठ्ठल विठ्ठल जयहरी......❤
    Ram Krishna hari mauli......
    अवघीं दुमदुमली पंढरी....❤माऊली माऊली

  • @swatidhembare8579
    @swatidhembare8579 Před měsícem

    राम कृष्ण हरी खुप खुप छान व्हिडिओ

  • @Manas13Mahesh15
    @Manas13Mahesh15 Před měsícem

    विठ्ठलमय

  • @snehalatashitole
    @snehalatashitole Před měsícem

    राम कृष्ण हरी 🙏👍

  • @girishchavan394
    @girishchavan394 Před měsícem +1

    तुमच्या मुळे माऊली घरात बसुन मन मात्र वारीत फिरून येते जय जय रामकृष्ण हरी

  • @guru_gyan5020
    @guru_gyan5020 Před měsícem

    राम कृष्ण हरी🙏

  • @itsmayuresh23
    @itsmayuresh23 Před měsícem +1

    😊❤😊

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d Před měsícem

    माऊली ....सकाळ सकाळ विठू नामाचां गजर....दिवस सुरवत तुमच्या आणि माऊलींचा दर्शनाने. ...👏🙏
    व्हिडिओ खूप भारी झालं आहे..
    प्रत्येक गोष्ट पंढरपुरात जाऊन अनुभवतोय... अशी फिलिंग..... माऊलींचा अशी भक्ती..... पाहून मन प्रसन्न झालं.
    जय हरी विठ्ठल माऊली 😊👏🤗🙏

  • @user-tx5hj8qv4n
    @user-tx5hj8qv4n Před měsícem

    खुप सुंदर शुटिंग केले माऊली 🙏

  • @prashantnimse2592
    @prashantnimse2592 Před měsícem

    जय हरी माऊली 🙏 खूप सुंदर व्हिडिओ असतात तुमचे. पंढरपूर ते आळंदी परतीचा प्रवासाचा सुद्धा व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत. शक्य झाल्यास परतीचा प्रवासाचा देखील व्हिडिओ काढावे अशी विनंती.

  • @ishwarchauhan3051
    @ishwarchauhan3051 Před měsícem

    विडियो देखकर दिल खुश हो जाता है माऊली
    (जय हरी विट्ठल राम कृष्ण हरी)

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Před měsícem

    खूप सुंदर असा आजचा विडिओ होता.. हा व्हिडिओ पाहून एकदम भावनिक झालो जणू आपणपण वारीमध्ये असल्याचा अनुभवआला..अगदी मनापासून धन्यवाद🙏🙏🙏

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge Před měsícem

    खूप सुंदर🚩🌹🙏🙏🙏🌹🚩👌👌👌👍👍👍👏👏👏

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Před měsícem

    जय जय रामकृष्ण हरी🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k Před měsícem

    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

  • @suvarnabhangare6344
    @suvarnabhangare6344 Před měsícem

    Ram krishan hari

  • @manjirikulkarni9555
    @manjirikulkarni9555 Před měsícem

    Mauli tumhi daily blogging suru kara.....

  • @yuvrajmisal1703
    @yuvrajmisal1703 Před měsícem

    मला तुमच्या विडिओ मध्ये बोलायची संधी दिल्याबद्दल आभारी आहे युवराज मिसाळ kandgaon कोल्हापुर

  • @akshaykamble7105
    @akshaykamble7105 Před měsícem

    Pandharpur madhla dakhva