🙏🚩 विठ्ठल विठ्ठल .🙏 प्रत्येक जण आपला आनंद रिंगण सोहळ्यात सहभागी होऊन पळत आहे मगते वारकरी असो की पोलीस होमगार्ड असो सर्वदुःख विसरून आनंदाने माऊली माऊली करत आहे🙏🚩🚩🙏 माऊली
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏 जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज🙏☝ जय श्री संत एकनाथ महाराज 🙏🙏जय श्री संत नामदेव महाराज 🙏🙏जय श्री संत निवृत्तीनाथ महाराज 🙏🙏जय श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज 🙏🙏जय श्री गण गणात बोते🙏🙏🙏
या ठीकाणी सर्व जातीचे वारकरी भाविक एकत्र आले आहेत. कोणाचेही आडनाव माहीत नाही. सर्व जातीचे भाविक एकत्र बसुन सोहळ्याचा आनंद साजरा करतात. रींगावण सोहळा पाहण्यासाठी भाविक येतात. सर्व जातीचे भाविक एकत्र जेवण बनवतात.एकत्र जेवतात. कोणाचेही आडनाव माहीत नाही. गरीब श्रीमंत भेदभाव न करता सर्वजण एकत्र बसून जेवण करतात.
पोलीसाना सुद्धा भावना ' देव धर्म आहे . त्यांना सुद्धा मनापासून वाटंत असते व या आनंद सोहळ्यात सहभागी व्हावे . पण त्यांची ड्युटीच अशी आहे की, प्रत्येक सनावारात नाईलाजान ड्युटी करावी लागते . मिळालेला अल्प क्षण ते आपल्या सोबत मिसळून आपली इच्छा पूर्ण करून आनंद लुटत आहेत . धन्यवाद . ॥ राम कृष्ण हरी ॥
🙏🚩 विठ्ठल विठ्ठल .🙏 प्रत्येक जण आपला आनंद रिंगण सोहळ्यात सहभागी होऊन पळत आहे मगते वारकरी असो की पोलीस होमगार्ड असो सर्वदुःख विसरून आनंदाने माऊली माऊली करत आहे🙏🚩🚩🙏 माऊली
Lppp😊
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏 जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज🙏☝ जय श्री संत एकनाथ महाराज 🙏🙏जय श्री संत नामदेव महाराज 🙏🙏जय श्री संत निवृत्तीनाथ महाराज 🙏🙏जय श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज 🙏🙏जय श्री गण गणात बोते🙏🙏🙏
Q11
खूप छान, सोहळा , सगळेच आनंदाने नाचत आहेत.वारीमध्ये जायला मिळायला भाग्य लागतं.रिंगण सोहळा अप्रतिम
पोलीस प्रशासनाचे खूप आभार मानले पाहिजेत
खुप छान दादा, रिगंण सोहळा पाहुन डोळे तृप्त झाले❤❤❤❤
धन्यवाद ताई
जय जय राम कृष्ण हरी माऊली कोटी कोटी प्रणाम
या ठीकाणी सर्व जातीचे वारकरी भाविक एकत्र आले आहेत.
कोणाचेही आडनाव माहीत नाही.
सर्व जातीचे भाविक एकत्र बसुन सोहळ्याचा आनंद साजरा करतात. रींगावण सोहळा पाहण्यासाठी भाविक येतात.
सर्व जातीचे भाविक एकत्र जेवण बनवतात.एकत्र जेवतात.
कोणाचेही आडनाव माहीत नाही.
गरीब श्रीमंत भेदभाव न करता सर्वजण एकत्र बसून जेवण करतात.
Ram Krushna hari Vithhal Keshawa🙏🙏🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩
जय जय राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली.
जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
पोलीसाना सुद्धा भावना ' देव धर्म आहे . त्यांना सुद्धा मनापासून वाटंत असते व या आनंद सोहळ्यात सहभागी व्हावे . पण त्यांची ड्युटीच अशी आहे की, प्रत्येक सनावारात नाईलाजान ड्युटी करावी लागते . मिळालेला अल्प क्षण ते आपल्या सोबत मिसळून आपली इच्छा पूर्ण करून आनंद लुटत आहेत . धन्यवाद .
॥ राम कृष्ण हरी ॥
जय जय राम कृष्ण हरी जय जय
आस वातावरन आसताना देखिल पोलिस लोकानी चांगल सहकार्य केले --त्या बद्दल आभार
राम कृष्ण हरी 🙏
संत तुकाराम महाराज की जय
Jay jay vitthal jay hari vitthal
हरे पांडुरंगा
राम कृष्ण हरी
Hira बघितला आम्ही 🎉❤
Ram Krishna Hari
Jay. Jay. Vitthal. Jay. hari
Vitthal
Ram Ram Ram Ram Ram
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पांडुरंग
👌🌹👍🌷👌🌹
राम कृष्ण हरी माऊली
श्री ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🏻🙏🏻
माऊली माऊली माऊली
जय हरी माऊली
वारीमध्ये पोलीसांना कधी त्रास होत नाही
रामकृष्ण हरी.
Ram Krishna Hari Mauli 🌹🙏🌹
Kuph chan
🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
असा आनंद सोहळा स्वर्गी नाही 🙏🏻🙏🏻
Khupchhanmawuli
सर्व पोलीस व होमगार्ड यांचे अभिनंदन
Nice 👍
पोलिस होण्यासाठी निम्मे आयुष्य 1600मीटर चा सराव करून भरती झालेले असतात त्यामुळे त्यांच्यासाठी पळणे हे नवीन नाही
😊
ho
Omsairam MH Police ❤🫲
mauli Sai ani Ram yancha kahi sambandh nahi .Sai he muslim fakir hote tyacha hindu dharmsadhi kahi sambandh nahi..Apke Bhagwan Ram Krushna shiv Ganesh Hanuman Shakt Suryadev .Apan santanche sodun jar eterqnche aikat kuthe pan dhawat rahilo tar chukichya dishene jaat ahe.Mauli Tukaram Nath Namdev Muktai Chokha Janabai Meerabai Tulsidas ase aneko Divya sant waarkari sampradayane dilet..Tevha phakta santanwar viswas theva..Sai Yana kadhi sant mhatle nahi Kiva tyani ayushyta kadhi hi Ram Krushna hari Kiva granth lihila nahi .Te musalman fakir hote ani tyacha Sanatan hindu dharmashi kahi sambandh nahi..Krupaya apan Yogye margawar pidhila santacha marg dakhwat raha.Waarkwri Sampradaye Sant guruvarya ahet .Jai Hari🙏
Parmeswar pudhe sarv saman aahat
Mi payi kdhi aalo nhi....pn he baghun...mi nkkich yeyin
Bharti zalay
Dont wear Apron while dancing
Do Respect Apron.....
हे पुर्ण पणे चुकीचे आहे.
Ohhh saral ubha raha tumhi 😂
😂 स्रीया कुठे पण भांडायला सुरुवात करतात 😂
😂😂😂😅😅
पुलीस मात्र आपले पाप धुवून घेत आहेत बाबा 😅😅
चित्त तेचि वृत्ति!A to Z विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल!रुप दिसते आहे.ते पोलिस नाही हे ते आहे होमगार्ड! आली सुगी फुगले गाल गेली सुगी माघचे हाल
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी