राज्याभिषेकाचा साक्षीदार असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहलेला हैराण करणारा प्रसंग

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • राज्याभिषेकाचा साक्षीदार असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहलेला हैराण करणारा प्रसंग
    साडेतीनशे वर्षाआधी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि याच राज्याभिषेका ला एक इंग्रज अधिकारी सुद्धा उपस्थित होता आणि याच इंग्रज अधिकाऱ्याने राज्याभिषेकावेळी असं काहीतरी पाहिलं की तू अक्षरशः हैराण झाला
    रायगडावर अतिशय भव्य दिव्य स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी झाली होती Henry oxenden
    आणि या भव्य दिव्य सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी इंग्रज अधिकारी दुभाषा सह रायगडावर आला होता
    हा भव्य दिव्य सोहळा सुरू झाला आणि हेंद्री अक्सिडेंट यांनी आपल्या दुभाषा सह राजांच्या सिंहासनासमोर येऊन राजांना मुजरा केला आपण आणल्या भेटवस्तू sadar karun henry rajdarbarachya baher aala .. aani baher yetach nagarkhanyajaval tyane as kahi tari pahili ki tyacha tyachya dolyavar vishwas basena..
    Nagarkhanyasamor .. 2 sajvlele hatti hote..
    Atishay sundar ada shrungar kelele do hatti henry ne pahile aani to vicharat padla..
    karan jya gadavar ekhadya dhad dhakakat mansala chadtanan suddha dhap lagel .. ashya ya raigadavar he bhale mothe hatti aanle kase astil ya vicharat henry padla hota.
    Swatachya dolyanni pahilelya Rajyabhishekach je varnan tyane lihun thevlay tyat ha prasang aaplyala aadhalto ..
    खरं तर हा प्रश्न कोणत्याही व्यक्तीला पडणं स्वाभाविक होता मग नक्की हत्ती रायगडावर आणले कसे होते काही समकालीन पुरावे किंवा कागदपत्र किंवा जी लोककथा सांगितली जाते त्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवा रायगडाचा बांधकाम सुरू होतं तेव्हाच दोन छोटे हत्ती gadavar aanle hote ..
    मित्रांनो हिंदी ऑक्सिडंटाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक बद्दल जे काही लिहून ठेवले त्यातली ही छोटीशी घटना आहे जर तुम्हाला हेंद्रीय अजून ठरणे केलेला संपूर्ण वर्णन ऐकायचा असेल ज्या दिवशी सुंदर आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा तो सुद्धा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा मला माहिती आहे मागच्या काही महिन्यांमध्ये आपले व्हिडिओज फार कमी येत होते पण आता पुन्हा एकदा
    #rajyabhishek
    #shivrajyabhishek
    #shivrajyabhisheksohalastatus
    #rajyabhishek2023

Komentáře • 10