हा भारी तो भारी म्हणुच नये,एका म्हणता भले|दुजा सहजची निंदिले || प्रत्येक कलाकार आपआपल्या जागी महान आहे,शाहाणा, जाणकार कलाकार नाव ठिवत नाही,गुण घेतो आणि बाजुला होतो,कोण कधी महान तर कोण कधी महान,प्रत्येक वेळेला एकाचीच दाळ सीजत नाही,आनंद घ्या,सर्व आपलेच आहेत,मृदंग वाजवतात हे. ढोलकी नाही, 🚩कोणाही जीवाचा न घडो मत्सर🚩
पंडीत दासोपंत स्वामी यांचे शिष्य मंगेश महाराज जाधव यांना महाराष्ट्रात तोड नाही
दोघा ना पण तोड नाही
मंगेश माहाराज कडक वादन
खुपच छान दोन्ही पखवाद वादन
हा भारी तो भारी म्हणुच नये,एका म्हणता भले|दुजा सहजची निंदिले || प्रत्येक कलाकार आपआपल्या जागी महान आहे,शाहाणा, जाणकार कलाकार नाव ठिवत नाही,गुण घेतो आणि बाजुला होतो,कोण कधी महान तर कोण कधी महान,प्रत्येक वेळेला एकाचीच दाळ सीजत नाही,आनंद घ्या,सर्व आपलेच आहेत,मृदंग वाजवतात हे. ढोलकी नाही, 🚩कोणाही जीवाचा न घडो मत्सर🚩
खुप छान गायन आणि वादन👍👍👍
खुप सुंदर भरत अण्णा..😊🌹
प्रशंसनिय गायक वृंद
ऐकून कान तृप्त झाले 🙏
अतिशय सुंदर पखवाज वादन 👌👌
धन्यवाद माऊली🙏
माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
भरत महराज पठाडे .....ऐक च नंबर🔥👍
मंगेश महाराज मस्तच
खुप छान गुरूजी
मंगेश महाराज तोड नाही आपल्याला
Dhanyvad Dada
Jay Ho Anna
मंगेश महाराज ऐकच नंबर
Dhanyvad Dada
Jay hari mauli
Mangesh mharaj ak n
Magesh m 1n
Khup ch chaan
Sarvch bhajani mandal bhari
No 1
Jay ho
सुंदर चाल 💐
जय हो 🙏👌👌
Donhi vadak indra sarkhe aahe
जय हो
Khatarnak gayn. wadan
आफळे बुवा का किर्तनकार
Super mangesh ji and bharat ji
Bharat m ak ch number
वा क्या बात है पठाडे गुरुजी
Superrrrrrrrrr
अप्रतिम
माझ्या गावच किर्तन
हरीचंद्र पिपरी वडवणी, (बीड)
Ho
Khup god wadan
वा छान ....
Jay ho🙏
Lai bhari
खुपच छान चाल
Super vaden
Nice👍
भरत बुवा अप्रतिम वाजवले
Sundar
Magesh m nice
Dada Dhanyvad
Jay hoooo
नंबर एक
✌️✌️✌️✌️✌️🔥👌
👌👌👌🙏🙏🙏🙏❤
जोडच नाही 4 ना
🚩🚩🚩 Waaa B M P 🚩🚩🚩
भरत आनाची चपळता नाही रे बाबा कुठे
जय हो गुरुजी ❤️🙏👍
या चार जनांना जोडच नाही
✌✌✌👌👌👌💥💥🔥🙏
Charudatta maharaj aafle ahet ka kirtnkar
भरतजी म.यांचे अप्रतिम वादन आणि त्याला ढाले व पवार म. यांचेसुंदर गायन मंत्रमुग्ध झालो खुप खुप धंन्यवाद