औरंगाबाद चोर बाजार | Aurangabad Chor Market | Sunday Market | सबसे सस्ता मार्केट | चालू LCD 1000Rs.
Vložit
- čas přidán 11. 09. 2022
- औरंगाबाद चोर बाजार | Aurangabad Chor Market | Sunday Market | दुनिया का सबसे सस्ता मार्केट
औरंगाबाद चोर बाजार
औरंगाबाद बाजार
दिल्ली चोर बाजार
रविवार बाजार
सस्ता बाजार
मुंबई चोर बाजार
औरंगाबाद का सस्ता मार्केट
• Aurangabad City | दुनि...
chor bazar 2 part.
• औरंगाबाद चोर बाजार पार...
संभाजी नगर.बोंबला.
शहराच नाव बदनाम नका करू तो चोर बाजार नाही जुना बाजार आहे.
तिथ जुन्या वस्तू मिळतात चोरीच्या नाही
बरोबर साहेब जुना बाजार बोलायला पाहिजे
@@dvarkakamble2407 yes dvarka mam
sahi kaha apne yahan purana saman milta hai chori ka nahi
Kdk...🔥
संडे मार्केट बोलतो आम्ही
Maza bhimacha navach kuku lavil raman khup chan vajavl dada ne🙏💙
चोर बाजार नाही जुना बाजार महना मी सुधा चांगल्या प्रकारचे टायर आणले आहे
मी पण औरंगाबाद शहरात राहते तरी पण हाबाजारा विषयी मला काही माहिती नसते तुमी सांगण्या बाबत तुमाला खुप खुप धन्यवाद
फार जुना आहे
मला आधी वाटल कि हा चोरिचा माल आहे🤑🤠🧐
पण
comment वाचल्यावर कळल की हा चोर बाजार नाही तर
जुना बाजार आहे 😂😂😂🤣🤣
खरंच खूप मेहनत घेतली भाऊ आपण
Very nice
आपण फार छान माहिती दिली धन्यवाद
खूप, छान, माहिती, मिळाली
फार छान व्हिडिओ
खूप छान व्हिडिओ भाऊ 👌👌👍👍
बंधूंनो आपण चोरीचा माल खरेदी करतो म्हणून चोर चोरी करतात व शनिदेव चोरी करणाऱ्याला. व चोरीचा माल खरेदी करणाऱ्याला बरबाद करतात
ओम श्री शनिचरयय नमः. 🚩
Nice video 👍🏼💐
Very excellent bhiya 🙏🙏
हिंदुस्तान मध्ये अश्या नावाचे शहरच नाही.तपासून बघा
CHATRAPATI SAMBHAJI NAGAR
Vow एकदम छान विडिओ भाऊ
❤ from Nanded Maharashtra 🚩
छान माहिती मिळाली आमचे मित्र देत आहेत
खुपच छान विडिओ आहे
Mast video banvlas srinat👌👌👌
खूप शान वीडियो आहे sir 👌👌👍🙏🏻🙏🏻
THANKS
Aata छ. संभाजीनगर
Chakka sambhaji😂😂
Chhan video bhau
मिञा चोर बाजार नाही जुना बाजार औरंगाबाद असे नाव आहे 🤢🤢🇮🇳
Nice bhau
मस्त ...👍
अजुन अश्याच नवनवीन बाजारांच्या वीडियो बनवा...
नमस्कार जि बोहत बोहत बडीया हैं जि सही मे जि
खरच भाऊ खुप चागली माहिती दिली आहे
छान माहीती दिली धन्यवाद 🙏
Gym साहित्याची माहिती मिळाली तर खुपच छान.🌹🎭
Khup chan
@@kaajalkothari8077 👍🌹🎭
मस्त आहे सर लेपटॉप ची वरची बोडी भेटल का व्हिडिओ मधे दाखवा
Bahut badhiya
छान भाऊ
Very nice
जस आपण दाखवले iphone , laptop तस त्या बाजारात नाही आहे आणि तो चोर बाजार नसुन जुना बाजार आहे (जुन्या वस्तूंची खरेदी विक्रेती)....... आणि एवढ पण नसत....... उगाच काहीतरी नका दाखवू... 🙏🙏🙏🥺
शफरभफलम
Nice video. .. thank you for your efforts.
Khupach sunder aahe
DaDa .tumacha video mala khup aavadala.👍🏾
Bass ४ टॉप ४ price Bass4 top4 बाजार
खूप छान
चोर बाजार असून खूप महाग आहेत, अजून थोडे पैसे घातले की नवीन येते वस्तू 🤗😂..
.
सायकल 1000 मधी येते 2nd hand. ते 2500 ला विकत आहेत ....
छत्रपती संभाजीनगर म्हणा 🚩
खूप छान वाटलाय
Best bankar saheb
चोर बाजार नाही गरीब, मेहनत करणे, इमानदार बाजार बोलो...
Nice
Good job sir 🙏
lai bhari
Are bhai dhun mst vajvli 😊🎉
Tx sir g
मुबंई का चोर बाजार उस्का नाम शोर बाजार था चोर बाजार पड गया इसी तरह इस्का नाम भी चोर बाजार हो गया, यहाँ स्क्रॅब और सेकण्ड हॅन्ड माल मिळतात
1number bro
Mast 👌👍
Thank
खरज खूप छान माहिती दिली भाऊ तुम्ही
I live in Aurangabad
आपण खूप चांगलं काम करत आहात आपले मनःपूर्वक आभार आवाज येत नाही
Sir khup chan banvilay
धन्यवाद आपल्या ग्रुप वर शेयर करा
@@Shrinathbankar sir tv chi sadharan prize kiti aahe .....
खूपच 👍छान
धन्यवाद
Bhau....sambhaji nagar madhe kuthe aahe..exact location sanga na....plz
Aurangabad zafar gate
nice
आरे संभाजीनगर म्हाणा🚩🚩🚩🚩
Khup useful video 👌
Very good sar good night
चोर बाजार नाही जुन्या वस्तु व अठवडी बाजार आहे
Its Sunday Bazar bro, not Chor Bazar.
Aamhi geltho Aaj No.1 Bajar
Super hit bhavaa
1 no
झेराॅक्स पेपर A4 बंडल मिळतात का?
Jay shivery bhau
Akjet luketion btaeye
चोर बाजार म्हणजे चोरीचा maal मग पोलिस कारवाई का करत नाही.
😂
घरी आणल्यावर चलेतो शाम तक
👍👍
शहराची नावे बदलून
काहीच फरक पडत नाही.
ऐतिहासिक नावे योग्य वाटतात.
आणि बदलायचीच तर तसा इतिहास घडवावा लागतो.
आजकाल फॅशन झाली आहे,
दलित लोक सवर्णाची आडनावे
धारण करतात. काय फरक पडतो त्यांचं त्यांनाच माहित.😅😅😅
नवीन क्षेत्राची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद... 🙏🏽
Chan dear Shrinathji 🙏
Ok
🙏🙏
Vidio.1.no.aahe.bhau.mala.l.c.d.pahige
जुन्या वस्तू खरेदी बाजार औरंगाबाद येथे नेमका कोणता ठिकाणी आहे, ते लिहून पाठवा
Nice video 👌👌
Khup chan
कुठ आहे हा बाजार संभाजीनगर मध्ये
🕉🙏लक्ष्मी प्रिय श्री भगवान विष्णु जी इस पृथ्वी माता पर अवतरित हो चुके है, १०_०६_२०२० को जम्मु कश्मीर की धरती पर आने वाले सुर्य भगवान के प्रथम किरण के साथ l🙏🕉अद्भुत सेनानी नाम से प्रकट होंगे l
🕉🙏यदा यदा हि धर्मस्य ग्लानिभर्वती भारत l
अभ्युत्थान अर्धमस्य तदात्मानं सृजाम्यहम् ll
परित्राणाय साधुना विनाशायच दुष्कृताम् l
धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ll🙏🕉 श्री कृष्ण
What is Fetal bovaine syram?😭🐮
🚀🔥Would war 3 is coming, kalki.
Nice👍
छत्रपती संभाजीनगर
Sir antique pitada che video dakhva please
संभाजीनगर
Bhau aaplya dukan cha video takaycha aahe tumchya channel la ek divas ya bhet dyayla
Yaar apna TV
अहमदनगर मंगळवार बाजार
Chhan
❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kashi Ho
Sambhajinagar mhana shet
शोर बाजार.....
नविनच्या किंमतीत जुने वस्तू .
Fakt ravivar la ch open rahte ka?
Sambhaji nagar mahnaych