47 लोकांचं एकत्र कुटुंब | 20 गुंठ्यातून घेतली 82 एकर शेती

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 04. 2023
  • #maharashtramazanews #kolhapur #tervad #HappyFamily #एकत्रकुटुंब #spirituality #inspirationalstory #happy #family #imotionalstory #successstory

Komentáře • 945

  • @ganeshjagtap6491
    @ganeshjagtap6491 Před rokem +374

    खरे तर हेच कुटुंब महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे खरे मानकरी आहेत
    आपली संस्कृती व एकत्र कुटुंब पद्धती चे आपल्या समोर जिवंत उदाहरण आहे...

  • @sagarkarnvar1251
    @sagarkarnvar1251 Před 10 měsíci +67

    चारही भावांचे विचार ऐकून भारावून गेलो.... आणि मुलाखत कशी घ्यावी ह्याच उत्तम उदाहरण आहे, मस्त वाटल बघून...

    • @avigundye801
      @avigundye801 Před 27 dny

      Koknat asel naste , Chan ahe tumcha parivar

  • @user-fj7hw3yf4q
    @user-fj7hw3yf4q Před rokem +67

    तुमचे कुटुंब पिढ्यानपिढ्या एकत्रित राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना खूप छान फॅमिली आहे

  • @eknathmahajan349
    @eknathmahajan349 Před 9 měsíci +46

    एकत्र कुटुंब हि एक भारतीय आदर्श गोष्ट आहे तुमच्या या कुटुंबाला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 👌💯🌹👏 12:41

  • @dattabhosale20
    @dattabhosale20 Před rokem +96

    सर तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा ग्रेट आहात, तुम्ही
    या मुलाखत घेतली आणि सर्वांना पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल

  • @yadandhage3089
    @yadandhage3089 Před 10 měsíci +82

    ह्यांच्यासारखी आमची पण 19 जनाच कुटुंब एकत्र आहे आणि खुप जास्त आनंदी आहोत आम्ही. एकत्र राहण्यात खरी मज्जा किंवा सुख आहे. I LOVE MY FAMILY 💓💓💓💓

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 Před rokem +51

    भाऊ हिस्सा द्यायला लागू नये म्हणून घरातीलच माणसांनी कपट करून मला हुसकले मला एकत्र कुटुंबाची खूप हौस होती पण निराशा झाली आपले पाहून खूप आनंद झाला

  • @ramchandrapatil2705
    @ramchandrapatil2705 Před rokem +22

    तुमच्या कुटुंबाला मानाचा मुजरा, खरोखरच अभिमान वाटतो. हीच खरी संस्कृती, एकीची किंमत किती असते हे यातील प्रत्येकाला नक्कीच माहीत असेल.
    एकीला किती महत्व आहे हे निसर्गानेच दाखवून दिले आहे. साधे उदाहरण बघा, द्राक्षाच्या घडाला किती किंमत असते आणि सुट्या द्राक्षाला कोण विचारते.
    या विचाराने हे माळी कुटंबाने दाखवून दिले.
    धन्यवाद माळी कुटुंबाला.

  • @narendrajagdale1914
    @narendrajagdale1914 Před 10 měsíci +16

    या कुटुंबीयांना तर मला नमस्कार करावा वाटतोय 100वेळा पण सर तुम्हालापण सर तुम्हालाही हजार वेळा नमस्कार महाराष्ट्राचे आदर्श कुटुंब तुमच्यामुळे आम्हाला माहित झाले मला खात्री वाटते की पुढे अशी तुम्ही शंभर कुटुंबे तरी पूर्ण करतात काही दिवसाने पूर्ण महाराष्ट्र असा होईल एकमेकांची आपणाला खूप जरुरी आहे

  • @dadadighe1585
    @dadadighe1585 Před rokem +160

    लोप पावत चालली एकत्र कुटुबपद्धती,,,सलाम भावांनो तुम्हाला,,,जय महाराष्ट्र

  • @digambarpatole3182
    @digambarpatole3182 Před 9 měsíci +40

    बाबा जी तुमच्या कुटुंबाचे एकमेकांबद्दलचे प्रेम पाहून खूप आनंद वाटला जर तुंमची सून माहेरहून येताना हसत येते आणि सासरहून पुण्यात जाताना रडते यापेक्षा स्वर्गातले सुख दुसरे असूच शकत नाही. प्रणाम सर्वांना 🙏🙏

    • @HappyGriffon-us8nd
      @HappyGriffon-us8nd Před 4 měsíci

      डोळ्यात पाणी आले. किती प्रेम... जीवनाचे खरे सार कळले

  • @sunitakanade8227
    @sunitakanade8227 Před rokem +22

    खुप छान एकत्र कुटुंब पद्धती आहेत..ह्या परिवाराला खुप सलाम....माझी खूप मनापासून इछा होती.एकत्र कुटुंबात राहण्याची पण दूर्दय्व नाही मिळाले..माहेरी ही नाही..नी सासरी ही नाही...सगळे जन विभक्त...आणी अलिप्त रहातात मनाने ही ...ही चरचा पाहुन खुप छान वाटले आदर वाटला..

  • @shrikantsolunke
    @shrikantsolunke Před 7 měsíci +8

    अश्या आदर्श कुटुंबाची महाराष्ट्राला गरज.. अस्सल मराठी कुटुंब, अस्सल मराठी रांगडी बाणा, अस्सल मराठी संस्कार, अस्सल मराठी विचार, अस्सल मराठी संघर्ष आणि अस्सल मराठी अभिमान.. तुमचं कुटुंब असंचं मोठं आणि एकत्र राहो ही देवा चरणी प्रार्थना.. 🙏

  • @annasahebkanade6975
    @annasahebkanade6975 Před 10 měsíci +20

    हीच खरी हिंदू संस्कृती आहे व मानवी सुखी जीवन आहे...व एक दिवस हे सर्व सोडून जायचं आहे.... तसेच शाकाहार हाच मानवी आहार आहे... ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनातून दिसून आले.... तसेच वीस गुंठे पासून 82एकर जमीन घेतली...🙏🙏🙏🙏

    • @udaymodak4310
      @udaymodak4310 Před 10 měsíci

      नमस्कार एकत्र कुटुंब पद्धती बद्द्ल माहिति दिलित पण माझ्या मते तुम्ही नाण्याची एक बाजू दाखविलीत भांड्याला भांडं लागणार असं म्हणतात पण एकत्र कुटुंब पद्धती मुळे खुप बचत होते हे मात्र खरे सर्व कुटुंबांचे अभिनंदन व व्हिडिओ दाखविल्या बद्द्ल तुम्हांला धन्यवाद

  • @ramchandrapatil2705
    @ramchandrapatil2705 Před rokem +43

    रावणाने सुद्धा मरताना श्रीरामाला सांगितले होते की माझा भाऊ माझ्या विरोधात होता म्हणुन मी हरलो अणि तुझा भाऊ तुझ्या सोबत होता म्हणुन तू जिंकलास. हे या एकीचे बळ आहे.
    धन्यवाद माळी कुटुंबाला.

    • @digvijaysavant5221
      @digvijaysavant5221 Před rokem +2

      मुलाखत घेणारी व्यक्ती जी भाषा वापरत आहे ती खूप सुंदर आहे
      आणि एकत्र कुटुंब तर मस्तच

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 Před rokem +26

    खरं आहे , हा एक आदर्श आताच्या पिढीला देण्या योग्य आहे.. वाड वडिलांची जमीन पुढे कष्टाने एक विचाराने करून , मुलांना महत्त्व पटवून शेतीतून वैभव निर्माण करने सोपी गोष्ट नाही.. आजही या एकत्रित कुटुंबाचं आदर्श समाजासमोर आहे.. आज 82 एकर चे हे कुटुंब मालक , अजूनही ते सर्व मेहनत घेतात.. खरंच या कुटुंबास सलाम..

  • @manoharpanchal1469
    @manoharpanchal1469 Před 10 měsíci +14

    आपणांस पूर्ण कुटुंबातील महिला तसेच लहान थोर मंडळी मान्यवरांना, मानाचा मुजरा!!
    आपल्या कुटुंबाला पंढरीचा राजा श्री पांडूरंग, सदैव एकत्रित रहाण्याची वर्षानुवर्षे सुबुद्धी देवो. हेच त्या विठोबाला मनापासून साकडं.

  • @kailaschaugule1398
    @kailaschaugule1398 Před rokem +14

    सात्विक विचार हाच खरा परमेश्वर आहे तो सगळ्यांना एकत्रित ठेवतो... नमस्कार 🙏 तुम्हा सर्व भावंडांना

  • @pawarsampat
    @pawarsampat Před rokem +47

    माळी साहेब तुमच्या कुटुंबाला सलाम आत्ता सध्याच्या काळामध्ये विभक्त कुटुंब पद्धती उदयास आली आहे याचे मुख्य कारण 90 टक्के महिला आहेत आई वडिलांचे संस्कार त्याला जबाबदार आहेत आत्ताच्या मुलींना एकत्र कुटुंब पद्धतीत राहू वाटत नाही दिवसेंदिवस कुटुंबाविषयी प्रेम कमी होत आहे नवऱ्याने सुद्धा ठरवले पाहिजे बायकोच किती एकावे एकत्र कुटुंब काळाची गरज आहे मी सुद्धा त्या मधून सुटलो नाही

  • @rajujadhav7517
    @rajujadhav7517 Před rokem +30

    एकदम चांगली विचार सरणी हार्दिक शुभेच्छा आपल्या एकत्र कुटुंबाला,❤🎉

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Před rokem +27

    आदर्श कुटुंब आनंदी आनंद एकत्र कुटुंबपद्धती कुटुंबातील सदस्यांना खरच महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला पाहिजे सलाम तुमच्या एकजुटीचे धन्यवाद रामकृष्ण हरी 🚩🙏🚩

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz Před rokem +22

    ही व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रत पोहोचवा हिंदू एकत्र कुटुंब पद्धत वाचवा आणि सुखी जगा 🙏🙏🙏🙏

  • @digambarsahare8781
    @digambarsahare8781 Před rokem +25

    खरंच.. माळी परिवार आणि चार भावंडाचे विचार व कुटुंबातील सदस्य यांचे मनःपूर्वक अभिनंदन.. great family..

  • @daulatmandlik7805
    @daulatmandlik7805 Před rokem +289

    आनंदी आनंद एकत्र कुटुंबातील सदस्यांना खरेच महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला पाहिजे👌👌👌👌👏👏👏👏

    • @pramodnarve2871
      @pramodnarve2871 Před rokem +8

      अगदी बरोबर बोललात

    • @user-cu4te7yk6h
      @user-cu4te7yk6h Před rokem +1

      ​@@pramodnarve2871 😊😊
      _mr
      rr😅😊

    • @kokanibhajan2
      @kokanibhajan2 Před rokem +2

      आप्पा डॅंबिस चा पुरस्कार काढून घेऊन यांना द्या

    • @vishnusalvi8192
      @vishnusalvi8192 Před rokem

    • @MaharashtraVadi
      @MaharashtraVadi Před rokem

      Jevdhi kamayi, tevdhich gamai ky hatat padl male kutumbhiyacha. Channel vale per capita income ka baghitli jate te janun ghya😂

  • @vinayakjadhav6397
    @vinayakjadhav6397 Před rokem +42

    सलाम तुमच्या कुटुंबातील माणसांना आणि शुभेच्छा.

    • @indrajeetjadhav9011
      @indrajeetjadhav9011 Před 3 měsíci

      एकत्रित कुटुंबाची चर्चा आयकुन खुप आनंद झाला खरतर या कुटुंबाला एकदा पुरस्कार दिला पाहिजे धन्य धन्य माळी कुटुंब

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi7822 Před rokem +13

    ग्रेट नियोजन व ऐकमेकांची विचारफूस करणे व प्रेमाने धाकात ठेवणे
    शब्दच नाहीत स्तुती करायला
    साष्टांग नमस्कार
    👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 Před rokem +17

    आमच्याकडे भोर तालुक्याt न्हावी येथे KD सोनवणे यांचे कुटुंब अजून एकत्र आहे, खूप जमीन, uchha shikshit कुटुंब, स्वतः भाऊ कमी shikalele, पण अजून त्यांच्या कडे, संध्याकाळी जुन्यां घरी swayampak होतो, आणि नवीन घरी झोपले असा नेहमी rabata असतो, स्वताच्या crusher व्यावसायिक आहेत, किमान 30 tipper JCB, poklane असा खूप मोठा धंदा आहे

  • @user-cj3lv1qk3o
    @user-cj3lv1qk3o Před rokem +13

    2.45 अशीच एकी राहावी आजोबा
    तुमच्यात
    तुमचे कुटुंब नाही हे स्वर्ग आहे
    तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य खूप भाग्यवान आहेत
    👍
    अजून खूप खूप प्रगती करा 🙏

  • @ravikiranbhuse624
    @ravikiranbhuse624 Před rokem +195

    एकमेकांचे प्रेम बघून डोळ्यात पाणी आलं ...❤

    • @aniltamboli1106
      @aniltamboli1106 Před rokem

      या कुटुंबातील सर्व सदस्यांना मानाचा मुजरा.

    • @aniltamboli1106
      @aniltamboli1106 Před rokem +2

      खरच तुमचा आदर्श सर्वांनी घ्यावा ,अस खूप छान काम करत आहात आपण सर्वजण.

    • @MaharashtraVadi
      @MaharashtraVadi Před rokem +1

      Jevdhi kamayi, tevdhich gamai ky hatat padl male kutumbhiyacha. Channel vale per capita income ka baghitli jate te janun ghya😂

  • @nutanshinde9587
    @nutanshinde9587 Před rokem +7

    खुप छान काकानो एकत्र कुटुंबात रहाने ते पण आजच्या युगात. तुमच्या घरातील साऱ्या महिलांना आणि पुरुषांचा अभिमान वाटतो.कायम एकत्रच रहा कदाचित तुमच्या कुटुंबाला पाहून जगातील घरा घरातले लोक सुधरतील.

  • @mallinathsurvase555
    @mallinathsurvase555 Před rokem +9

    खूप चांगले विचार आहेत एकत्र कुटुंब सुखी कुटुंब हे पाहून इतरांनी शिकावं एकत्र कुटुंबाचा फायदा भरपूर आहे आज काल हे लोकांच्या लक्षात येत नाही आहे

  • @vinayakshinde3721
    @vinayakshinde3721 Před rokem +14

    पत्रकाराला सलाम...! खूप छान मुलाखत घेतलात ❤

  • @amhilaturkar1208
    @amhilaturkar1208 Před rokem +18

    स्वानुभवातून दिलेलं एकत्र कुटुंब पद्धतीचे आदर्श निर्माण करणारे हे चौघे भाऊ म्हणजे आजच्या कलियुगातील खरे रामराज्य उपभोगणारे देवच.

  • @shivavaishu4032
    @shivavaishu4032 Před rokem +13

    आजच्या काळात एकत्रित कुटुंब राहणं म्हणजे असमान्य गोष्ट
    धन्यवाद काका, पत्रकार साहेब ना धन्यवाद

  • @sudeshdeshmukh4999
    @sudeshdeshmukh4999 Před rokem +12

    एकदम चांगली विचारसरणी, आनंदी आनंद एकमेकांचे प्रेम बघून डोळे पाणावले 🙏🙏

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 Před rokem +15

    ऐकंदरीत सर्व भाऊ एकञ राहात आहेत हे खूप छान अनुभव सांगत आहेत ते सर्व भाऊ सलाम तुमच्या कुटूंबातील सर्व सदस्यांना ❤

  • @nitinkhairnar5174
    @nitinkhairnar5174 Před rokem +30

    अविनाश भाऊ तुम्ही खूपच छान माहिती सांगता मुलाखत खूपच छान घेता 👌🏻

  • @amolmail260
    @amolmail260 Před rokem +232

    श्री सदाशिव माळी मु.पो.तेरवाड, ता शिरोळ, जि कोल्हापूर यांच हे कुटुंब आहे.... खुप छान आहे फॅमिली 👌👌🌹🌹🙏🙏

    • @manikrasal2629
      @manikrasal2629 Před rokem +3

      👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

    • @arunpatil614
      @arunpatil614 Před rokem +5

      खूपच आदशॕवत कुटूंब .आणखीनच दुप्पट प्रगती तुमची पुढील पिढी निश्चितपणे करेल.धन्यवाद खूपच आनंद वाटला.

    • @namdevdaundkar5038
      @namdevdaundkar5038 Před rokem

      ​@@manikrasal2629 o jio😊

    • @shivavaishu4032
      @shivavaishu4032 Před rokem +2

      खुपचं आनंद वाटला

    • @shivavaishu4032
      @shivavaishu4032 Před rokem +4

      चांगलं कुटुंब

  • @shardanarwade1466
    @shardanarwade1466 Před rokem +10

    आजच्या काळात अशे एकत्र कुटूंब बघायला नाही मिळत ,खुप छान आहे आपले कुटूंब आहे दादा आपले ,सलाम आपल्या सर्वांना 🙏🙏🙏🙏🙏

  • @malavrchistory6540
    @malavrchistory6540 Před rokem +151

    आत्ताच्या काळात यांसारख्या सुसंस्कृत कुटुंबाकडून खूप शिकून घेण्याची गरज आहे लोकांना ❤️❤️❤️....

    • @user-gf4wd6cg7r
      @user-gf4wd6cg7r Před rokem

      Unity

    • @user-gf4wd6cg7r
      @user-gf4wd6cg7r Před rokem +1

      एकत्रकुटुंबकाळाचीगरज,आहेअनेक,अडचणीकमीहोतील

    • @user-gf4wd6cg7r
      @user-gf4wd6cg7r Před rokem +3

      महिलांनी,एकविचार,अवलंबिला,पाहिजे

    • @Adarshrajefamily
      @Adarshrajefamily Před rokem +2

      एकत्र कुटुंब पद्धती ग्रेट आहे

    • @mohangaikwad6534
      @mohangaikwad6534 Před 7 měsíci

      आपले एकत्रित कुटुंब फार चांगले मेसेज देत आहे मनापासून आभार.

  • @tanaji613
    @tanaji613 Před rokem +6

    प्रथम मुलाखत घेणाराचे अभिनंदन कारण एकत्र कुटुंबातील वयस्कर व्यक्तींची मुलाखत छान घेतली, खरोखरच एकत्र कुटुंब असाव परंतु लोकांच्या कडे पैसे भरपूर आल्या कारणाने मानसिकता बिघडली कोणी कोणाचे ऐकत नाही आणि त्यामुळे ही एकत्र कुटुंबपद्धती बंद झाली. कारण हे सर्व मला एकट्यालाच पाहिजे.
    मी पण कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आहे. धन्यवाद

  • @nieshdeshmukh3707
    @nieshdeshmukh3707 Před rokem +19

    तुमच्या सर्वाना सलाम तुमच एकमेकांच्या बंधुप्रेम पाहून प्रत्त्येकाच्या डोळ्यात पाणी येणार ❤

    • @dhayedhaye3010
      @dhayedhaye3010 Před 10 měsíci

      आपले हिंदू धर्मात अशी संस्कृती टिकायला पाहिजे आणि टिकवणारे

  • @Practices123
    @Practices123 Před rokem +24

    एकीचे बळ🤝 मिळते फळ👏 ही उक्ती तुमच्या माध्यमातून सिद्ध झाली👍 धन्यवाद🙏🏻💐

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi7822 Před rokem +6

    आपणांस कोटी कोटी नमन 🙏🙏🙏
    सहा भावांचे विचार एकच असणं आणि बाकीच्या सर्वांनी त्यांना साथ देणं हा मोठा चमत्कार आहे
    आणि मी खात्रीने व विश्वासाने सांगते की हे नक्कीच गतजन्मातले एकमेकांचे अगदी जवळचे जीवाभावाचे नातलग असणार
    कारण त्या शिवाय इतकं बाँडींग
    शक्यच नाही
    कमाल कमाल कमाल
    हॅटस् ऑफ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✌✌✌✌✌✌👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐
    सदैव सदैव असेच सुखी रहा
    एकत्र रहा
    हा खुपच मोठा चमत्कार आहे
    ही दैवी लिला आहे

  • @gajanandubalgunde4431
    @gajanandubalgunde4431 Před rokem +308

    या कुटुंबासारखे आमचे पण 23जणांचे एकत्रित कुटुंब आहे, यांनी जी माहिती दिली ती तंतोतंत आम्हाला पण लागू आहे. खरे सुख एकत्र राहण्यातच आहे.

  • @santoshmanchare6284
    @santoshmanchare6284 Před rokem +20

    आदर्श कुटुंब फार अभिमान वाटला

  • @balasahebpawar5853
    @balasahebpawar5853 Před rokem +5

    अविनाश सर मी तुमचे बरेच विषय पाहतो, ह्या एपिसोडसारखाच, माझ्या परीने (शिक्षक असताना)सुमारे 18वर्षे, चार भावांचा प्रपंच केला.....पण...रडू येते आज असे पाहिले की....अविनाश सर...आपण नक्की भेटू......जय जवान, जय किसान.....शेती तोटा देत नाही 100%खरे!

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 Před rokem +4

    पत्रकार सर तुम्हाला शतदा धन्यवाद.. आणि माझा बळीराजा सदाशिव माळी दादांच्या संपूर्ण परिवाराला शतदा नाही तर कोटी कोटी प्रणाम .... पत्रकार साहेब एक विनंती करतो ही मुलाखत देशाच्या पंतप्रधान कार्यालयाकडे आणि महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवा .जो पर्यंत या परिवाराला केंद्र सरकार पुरस्कार व महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळात नाही तो पर्यंत पाठपुरावा करा ...
    🙏🏵️🚩🏵️🙏

  • @subhashkharche578
    @subhashkharche578 Před rokem +13

    आज पहिल्यांदा मनाला स्पर्श करणारा व्हिडिओ युट्यूब वर बघतला आणी मन भरून आलं तुमच्या पूर्ण कुटुंबाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💞💕💞💕🌹🌹💖💖😘😘🥰🥰❤️❤️💓💓👌👌👍👍💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @shivajishelode4647
    @shivajishelode4647 Před rokem +14

    हे खरे आहेत महाराष्ट्रातील भूषण पुरस्काराचे मानकरी
    🙏🙏💐💐

  • @kundalikshirsath1155
    @kundalikshirsath1155 Před rokem +7

    महाराष्ट्र राज्यात आपण मराठी संस्कृतीचं जतन करून एक अतिऊत्कृष्ट संदेश दिला
    आपल्या कुटूंबास हार्दिक शुभेच्छा व जेष्ठांचे अभिनंदन

  • @anilraut8204
    @anilraut8204 Před 11 měsíci +4

    एकत्र कुटुंब पाहून खूप आनंद झाला, खूप चांगले संस्कार आहेत तुमच्यावर.

  • @samadhanpansare7743
    @samadhanpansare7743 Před rokem +27

    असंच एक चार भावांच एकत्रित 58 माणसाचं कुटूंब वडेल (अजंग) ता.मालेगाव जि.नाशिक येथे आनंदात नांदत आहे

  • @happygolucky....m.k.mahale2515

    आदर्श कुटुंब 💐💐🌹🌹👍👍🙏🙏 असेच आनंदी राहा सुखी आणि समाधानी राहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐🌹🌹🙏🙏 हार्दिक अभिनंदन 💐💐🌹🌹🙏🙏

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 Před 6 měsíci +1

    खूप सुंदर शिकवण आहे , सुखी कुटुंब नियोजन खूप सुंदर आहे , यांचं पुर्ण कुटुंब आणि पुढिल पिढ्या कायम एकत्रच राहावे, हि मनापासून प्रार्थना , असे एकत्र कुटुंब सगळीकडे व्हावे ,हि विठ्ठला चरणी प्रार्थना

  • @AmarshindeAmar
    @AmarshindeAmar Před měsícem +1

    पुरोगामी महाराष्ट्रात अशी एकत्र कुटुंब पद्धती ची सध्या गरज आहे. माळी कुटुंबांचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद.❤❤

  • @mns.speaks2507
    @mns.speaks2507 Před rokem +23

    आमच्या घरी सुध्धा 32 family members आहेत ❤ @हिंगोली

  • @jaysdesai4710
    @jaysdesai4710 Před rokem +3

    मुलाखत अत्यंत सुंदर आणि मुलाखत घेणारे इतकं गोड आणि कोल्हापुरी बाज सांभाळत बोलत होते की मला माझं मामाच घर आणि ती सगळी माणसं आठवली.

  • @RAJU_MORE
    @RAJU_MORE Před rokem +20

    एक आदर्श कुटुंब... सलाम तुमच्या एकजुटीला... 🙏 मुलाखत करांचे आभार कारण त्यांनी ही आदर्श कुटुंबाची गोष्ट समाजापुढे ठेवून. लोकांना विचार करण्यास भाग पाडले... 👍👍💥💥

  • @user-lk3op9zw6i
    @user-lk3op9zw6i Před rokem +36

    खूप अभिमान वाटतो.....या कुटुंबाचा ....😊 राम कृष्ण हरी सर्व माउलींना🙏🏻🚩❤️😍🥰

  • @krsangle1366
    @krsangle1366 Před rokem +13

    आनंद वाटला समाधान आहे प्रत्येकाचे चेहऱ्यावर .छान कुटुंब .धन्यवाद शुभेच्छा

  • @aanitagaikwad2260
    @aanitagaikwad2260 Před rokem +5

    खूब छान वाटल हे आइकुन धन्यवाद माली परिवार ईश्वर चरणी प्रार्थना हे कुटुंब असच,चालाव

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 Před měsícem +1

    आताच्या घडीला सुशिक्षितांना सुसंस्कृत होणं ही काळाची गरज आहे...पण आताच्या युगात अशी एकत्र राहणारी पिढीचा आदर्श घेण्यासारखा आहे...

  • @uttamgangode7122
    @uttamgangode7122 Před rokem +12

    हम साथ साथ है चित्रपट पण फीका पडेल असा परिवार. 👌👌👌🙏

  • @supriyawalawalkar6785
    @supriyawalawalkar6785 Před rokem +4

    हे कुटुंब म्हणजे स्वर्ग आहे
    शतशः नमन.ह्या कुटुंबियांना व
    मुलाखतकाराना आम्हाला ह्यांची
    माहिती मिळाल्याबद्दल

  • @rohanpatil2821
    @rohanpatil2821 Před měsícem +3

    एकत्र कुटुंबामध्ये. जो आर्थिक व्यवहार पाहतो तो चागलं पाहिजे

  • @pratibhasuryavanshi7337
    @pratibhasuryavanshi7337 Před rokem +2

    एकत्र कुटूंब पद्धत पाहून खूप छान वाटले😊 खरच असेच एकत्र कुटूंब पद्धत्तीने सर्वांनी राहिले पाहिजे 😊

  • @santoshmhamane4362
    @santoshmhamane4362 Před rokem +19

    धन्य आमची मराठी माती.. 🚩🚩धन्य आमची मराठी मनस...🚩🚩 धन्य आमची मराठी संस्कृती... 🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🙏🙏

  • @Practices123
    @Practices123 Před rokem +18

    संस्कार हे बाजारात विकत मिळत नाहीत ते घरातच रुजत असतात.🎉

  • @VYP243
    @VYP243 Před rokem +7

    आमच्या घरात तर आमची आजीच 3 चे 13 करायची लहान भावाला काही मोठया भावाला काही तर मधल्या भावाला काही सांगायची 😅😅 कशाला आम्ही एकत्र राहू 😂😂😂

  • @ganeshkolekar1486
    @ganeshkolekar1486 Před 9 měsíci +2

    या कुटुंबात सारखे आमचे पण 27 जणांचे एकत्रित कुटुंब आहे. यांनी जी माहिती दिली ती बरोबर आहे .एकत्रित कुटुंबात असेच चालते. एकत्र राहण्यात खरे सुख आहे.

  • @mahadevbadade8619
    @mahadevbadade8619 Před rokem +5

    खरंच खूप छान वाटले हे कुटुंब पाहून डोळ्यांचे पारणे फिटले ❤

  • @rajendrapawar9887
    @rajendrapawar9887 Před rokem +4

    अतिशय सुंदर ,ऐक्य हिच मोठी ताकत आहे.आभिमान आहे.तुमच्या या कुंठूबास त्रिवार वंदन ❤❤❤❤

  • @rajumore5497
    @rajumore5497 Před rokem +21

    मामा नशीब लागतं एकत्र राहायला पण ते तुमच्या नशिबात आहे ते माझ्या नशिबात नाही तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो

  • @sanjaymalani4205
    @sanjaymalani4205 Před 10 měsíci +9

    देव आपल्या कुटुम्बचि एकात्मता अनी भरभरहटी राखो

  • @rajujadhav5738
    @rajujadhav5738 Před rokem +4

    यांचे विचार ऐकून आणि त्यांच्या नवीन नवीन सुनबाई चे वाक्य ऐकून आमच्या डोळ्यात पाणी आले

  • @ashwinpatil019
    @ashwinpatil019 Před rokem +4

    अतिशय छान मुलाखत..सर्व कुटुंब वासियांना सलाम!

  • @sangitajadhav7852
    @sangitajadhav7852 Před 9 měsíci +3

    तुम्ही पाच बाहु एकत्रित राहता खरोखर ही गोष्ट विचार करूच शकत नाही बाबा नमस्कार करते❤❤

  • @kasukhuba8606
    @kasukhuba8606 Před rokem +2

    खूप सुंदर कुटुंब आहे खूपच छान कुटुंबाचे विचार उच्च आहेत तुमच्या वडिलांनी लावलेला एका छोट्याशा रोपट्याला आज विशाल वटवृक्षा मध्ये रूपांतर केला आहात तुमच्या या एकत्र कुटुंबाला सॅल्युट करतो आणि ईश्वर चरणी प्रार्थना करतो की हा वटवृक्ष असेच पुढे वाढत जाऊ दे🙏🙏❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹👌👌

  • @user-wx6nt8ig7r
    @user-wx6nt8ig7r Před 10 měsíci +5

    माझाही जन्म संयुक्त कुटुंब पद्धतीत झाला,पाच आज्या पाच आजोबा,त्या पाच मुलं,चार चुलत्या,सहा आत्या,नऊ बहीणी,सहा भाऊ इतका मोठा आप्त परिवार आजही आम्ही एकत्र राहतो😊

    • @dilipfasate8352
      @dilipfasate8352 Před 21 dnem

      कुठे राहता पुर्ण माहीती द्या

  • @sagarmali5953
    @sagarmali5953 Před rokem +10

    खुप छान संदेश दिलाय आपल्य कुटुबा मुळे

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 Před rokem +4

    शुद्ध आणि अशुद्ध राहावे असे सांगून फरक आणि फलकचा उल्लेख उत्कृष्ट जीवन जगण्याचा अर्थ आहे.

  • @taipagar1953
    @taipagar1953 Před 7 měsíci +1

    खरच हे दाखवल छान धन्यवाद चांगल काम करत आहेत आदशै आहे कुटुब धन्यवाद खुपच सुंदर नारायण नारायण सदैव सोबत आहेत आनंद जिवन कामना पगार ताई कडुन रिटायर पोलीस हवालदार कडुन नाशिक जय महाराष्ट्र जय भारत माता

  • @itsyourchoice76
    @itsyourchoice76 Před rokem +14

    चारही भावांना सलाम👌👌

  • @rajivmahanwar1051
    @rajivmahanwar1051 Před rokem +8

    पत्रकाराचे अभिनंदन एक चांगल्या कुटुंबाचा आदर्श दाखवल्या बद्दल🙏

  • @nirmalachincholi1708
    @nirmalachincholi1708 Před 10 měsíci +4

    आपल्या सुखी कुटुंब पिढ्यान् पिढ्या असेच राहूदे. माळी बंधू🙏🙏

  • @BDO498
    @BDO498 Před měsícem

    खुप छान कुटुंब आहे... हेकेखोरपणा नाही कुटुंब नाही चालत... मला वाटतं यांच्या घरी टिव्ही ची आवश्यकता नाही कारण एकमेकांना बोलत काम करत दिवस कसा संपतो हे समजून येत नाही... लग्न समारंभ संपन्न होत असताना बाहेरचे लोक लग्न कार्यात कमीच ... बघता बघता लग्न होऊन जाते ❤❤❤❤❤

  • @user-jd4sw8yh1e
    @user-jd4sw8yh1e Před 2 měsíci

    अत्यंत आदर्श निर्माण करणारे करोडपती ओ 🙏 निस्पृह, निस्वार्थी , सर्वांना बरोबर घेऊन छ चालणारी माणसें
    नव्हे खंबीर नेतृत्व करणारे करोडपती
    !! प्रगतिशील शेतकरी संघटना आहे
    त्रिवार वंदन.

  • @arunamahajan6562
    @arunamahajan6562 Před rokem +4

    कली युगात एकत्र राहणं म्हणजेच विठ्ठलांची कृपा ज्या घरात भजन कीर्तन स्मरण ध्यान श्रमदान करण्याची वृत्ती असते त्या घरात रिद्धी सिद्धी पाणी भरायला तयार असतात आणि कली अश्या घरात सोडा घराच्या आजूबाजूला सुध्दा भरकटू शकतं नाही कारण गरूड हनूमान त्या घराचं रक्षण करण्यासाठी तत्पर असतात एवढे एकत्र राहणं म्हणजेच विठ्ठलांची कृपा नक्कीच आहे बांगर लोक सुधर जाव और संभल जावं यालाच खरं आनंद मय जीवन छोटं स्वर्ग आहे मला आता अजून मुलगी असती तर मी करोड करोड नतमस्तक होऊन मुलगी दिलीच असती फार फार पुण्य लाभते असे परिवार राहणं आणि मिळणं कोटी कोटी प्रणाम करून पुण्य प्राप्त करून घेत आहे बरंका बाकी आपकी मर्जी है भाई साब चूकभूल माफ करावे ओं के सुपर खिलाडी माळी साहेब तेरवाड

  • @savitrikore8554
    @savitrikore8554 Před rokem +6

    हिचं खरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कार फक्त तुमच्या घरी लाभले काका खुप बरं वाटलं हे बघुन आम्ही सांगलीकर

  • @skhule7830
    @skhule7830 Před rokem +2

    आमचे पण मुळात 5भाऊ एकत्र राहतात आणि त्यांच्या बायका आणि आमच्या घरात 10 मुली आणि 6 मुल आहेत तर 10मुलीचे लग्न झालेत आणी 4 भावांची लग्न झाले सर्व सणावाराला एकत्र आल्यानंतर लेकर बाळ एकत्र येऊन खूप आनंद घेतो

  • @pswami-ei8gv
    @pswami-ei8gv Před 7 měsíci +1

    एकदम अतिउत्तम.छान संस्कार जपुन एकीच बळ.प्रगती आहे.यात आळसी कोण नाही.कष्टाळु आहेत.शुभेच्छा!

  • @farakatesambhaji9148
    @farakatesambhaji9148 Před 9 měsíci +7

    ❤❤😍😍जीवाभावाचे भाऊ आणि आंतरिक प्रेम 🙏🙏🙏🙏🙏

  • @dadasatpute710
    @dadasatpute710 Před rokem +3

    खूप अभिमान वाटतो या कुटुंबाचा. राम राम मामा.जय हरी

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 Před rokem +1

    अविनाशजी सुर्वे सर, प्रथम आपले आभार.माळी कुटुंबांची भेट, माहिती दिली.प्रेरणादायी कुटुंब आहे. माळी कुटुंबातील सर्व सदस्यांना शतशः नमन करतो. आपणास व आपल्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन.

  • @rajendrapatil9838
    @rajendrapatil9838 Před 4 měsíci

    पहिल्यादां पत्रकाराचे अभिनंदन अशा कुटुंबाची भेट घेतल्या बद्दल आणी कुटुंबासाठी येवढीच प्रार्थना तूमचे घर असेच एकत्र राहो

  • @ddnick
    @ddnick Před rokem +9

    धन्यवाद एकदा परत आपल्या संस्कृती आणि मूल्यांची आठवण करून द्यायला ❤

  • @basavarajpadekar885
    @basavarajpadekar885 Před rokem +17

    Mr.Avinash you are doing great 👍 job keep it up God bless you 🙏 chhan Sunder healthy mulakaat thanks for sharing Pune

  • @dilipfasate8352
    @dilipfasate8352 Před 21 dnem

    सर्वांना मानाचा मुजरा खरोखर तुम्ही मराठा संस्कृती जपुन ठेवली पंढरीच्या पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे हे कुटुंब आसेच एकसंघ राहुदे

  • @amolkavhale627
    @amolkavhale627 Před rokem +2

    खरच महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी आहेत ते कुटूंबीय या कुटूंबातील प्रत्येक व्यक्ती फारच छान आहे