ज्याची वाजत गाजत मिरवणूक काढून विकला जायचा हाच तो टिकल्या आंबा | Success mango farming

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2021
  • श्री.शामकांत सखाहरी ठाणगे प्रगतिशील शेतकरी
    श्री अविनाश शामकांत ठाणगे
    B.Sc (Agri)
    मु पो.तिखोल ता.पारनेर जि.अहमदनगर
    मोबाईल नंबर
    7798482848
    9552585143
    #आंबा_लागवड
    पारनेर तालुक्यातील सुप्रसिद्ध तिखोल चा #टिकल्या_आंबा.
    गेल्या पन्नास-साठ वर्षापासुन #पारनेर तालुक्यातील तिखोल हे गाव टिकल्या आंब्यासाठी प्रसिद्धीस आले काही वर्षापूर्वी मूळ टिकल्याचा वृक्ष नामशेष झाला असला तरी तिखोल येथील प्रगतिशील शेतकरी श्यामकांत ठाणगे यांनी टिकल्याच्या मात्रृ वृक्षापासून तयार केलेली रोपे आता मोठी झाले आहेत.
    सर्वगुणसंपन्न असा #गावरान देशी वाण म्हणजे टिकल्या आंबा या टिकल्या आंब्याची आमराई ठाणगे यांनी तयार केली लोप पावणाऱ्या खास वानाचे पुन्हा एकदा पुनर्जीवन झाले.
    हापूस आंब्याची जशी खवय्यांना ओढ लागलेली असते अगदी तसीच टिकल्या आंब्याची असायची या आंब्याची पूर्वी अहमदनगर मध्ये आगमन झाले की वाजत गाजत मिरवणूक निघायची त्यामुळे ग्राहकांना टिकल्या आंबा मार्केट मध्ये आल्याची माहिती व्हायची असा हा सर्व गुणसंपन्न टिकल्या आंबा.
    प्रगतिशील शेतकरी शामकांत ठाणगे यांनी टिकल्या आंब्याचे पुनर्जीवन करून आमराई तयार केली मागील चार वर्षापासून टिकल्या आंब्याला फळे येऊन त्याची विक्री पुन्हा एकदा सुरू झाली. मूळ पिकल्या आंब्याचा आकार,रंग ,चव ,टिकण्याची क्षमता, कोयीचा आकार अत्यंत लहान ,फळे झाडाला लागताना एकाच जागेवर दहा ते पंधरा आंबे लागतात ,परिपक्व झाल्यानंतर या आंब्याची टिकवणक्षमता सुद्धा जास्त आहे.
    टिकल्या आंब्याचे पुनर्जीवन झाल्यानंतर ठाणगे यांच्या आंबा बागेस अनेक मान्यवरांनी भेटी देऊन माहिती घेतली आहे प्रत्येक मान्यवरांची हीच अपेक्षा आहे की या वाणाचा प्रसार महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये व्हावा.
    पारनेर तालुका कृषी विभागाच्या सहकार्याने टिकल्या आंब्याची नर्सरी प्रगतीशील शेतकरी शामकांत ठाणगे यांनी सुरू केली आहे. आता टिकल्या आंब्याची रोपे इतर शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत
    बळीराजा स्पेशल चा व्हाट्सअप ग्रुप मध्ये सभासद होण्यासाठी
    chat.whatsapp.com/K93N0DZ1NGc...
    CZcams
    / @balirajaspecial
    / @technicalbaliraja
    Facebook page
    / balirajaspecial
    Instagram
    baliraja_sp...
    Twitter
    DiwateRamrao?s=08
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    balirajaspe...
    ट्विटर
    DiwateRamrao?s=08

Komentáře • 365

  • @anantanandmadhusudan4317
    @anantanandmadhusudan4317 Před 3 lety +18

    फारच छान..
    प्रगतीशील शेतकरी श्री श्यामकांत ठाणगे आणि कुटूंबियांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा..

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 Před 3 lety +31

    नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या टिकल्या आंब्याची आमराई केल्या बद्दल धन्यवाद
    टिकल्या आंब्याचा प्रसार महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये व्हावा हिच अपेक्षा 🙏

  • @pramodnaik6403
    @pramodnaik6403 Před rokem +6

    टिकल्या आंब्याचे पुनर्जीवन झाल्याचे ऐकून अतिशय आनंद झाला.
    मी या आंब्या बद्दल बरेच ऐकले होते व नगर मध्ये आंबा विक्रीसाठी आल्या नंतर त्याची वाजत-गाजत मिरवणूक काढत असत.
    मला या वर्षी या आंब्याचे दोन किलो फळे हवे आहेत तसेच पाच आंब्याची कलमे मिळावे ही विनंती. प्रमोद नाईक.
    पारनेर.

  • @Indian-dd9iq
    @Indian-dd9iq Před 3 lety +15

    खूप खूप धन्यवाद बंधू जुन्या आणि खऱ्या सोन्याच्या आंब्याचं संगोपन करायला पाहिजे होत.. ते तुम्ही छान पद्धतीने केलं..🍊🍊🙏🙏

  • @atulbagul3460
    @atulbagul3460 Před měsícem +1

    मी आजच पाच रोप घेतली सदर शेतकरी व त्याचा परिवार खूप छान आहे❤

  • @vilasgosavi148
    @vilasgosavi148 Před rokem +3

    नामशेष होत चाललेला वाणाचे पुनर्रजीवन करून दाखविला खुपच प्रेरणादायक व कौतुकास्पद उपक्रम....ॐॐॐ

  • @shivajigawade6894
    @shivajigawade6894 Před 3 lety +3

    फारच छान खुपच सुंदर आहे अप्रतिम

  • @arifshaikh2997
    @arifshaikh2997 Před rokem +7

    सदर शेतमालक टिकल्याचे रोप अजिबात विकत नाही.प्रसार करीत नाही.रोप मिळावे म्हणून मी अनेक वर्षे प्रयत्न करतोय,मात्र सदर माणूस हा रोप किंवा काडी देत नाही.कशाला खोटी प्रतिष्ठा मिळवून लोकांची दिशाभूल करता?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem +1

      सदर शेतकऱ्याने चालू वर्ष 2000 टिकल्या आंब्याची रोपे विकलेली आहेत. संपूर्ण माहिती घेऊनच कमेंट करावी

  • @eknathmusicmelody5323
    @eknathmusicmelody5323 Před 3 lety +5

    खरंच काळाची गरज आहे ही दिवटे सर
    धन्यवाद व्हीडीओ बद्दल

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 Před rokem +2

    मराठी माणसाचे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा,आपली उतर प्रगती व्हावी शुभेच्छा

  • @sanjaypaithankar8362
    @sanjaypaithankar8362 Před rokem +1

    खूप छान,अश्या नामशेष होत असलले वाण पीक फळ टिकवणे, जतन करून वाढ करणे नितांत गरजेचे आहे. अशी रोपे उपलब्ध करावीत, प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 Před rokem +2

    जुनी वाण नामशेष व्हायला लागली आहेत. अशा वेळी तुमच्या वडिलांनी प्रयत्न पूर्वक ह्या वाणाचे जतन केले. मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद!
    रोपे कुठे मिळतील?

  • @dilip2366
    @dilip2366 Před 2 lety +1

    मित्रा, खूपच छान... अभिनंदन..

  • @OmprakashDendage
    @OmprakashDendage Před 2 lety +3

    टिकल्या टिकवला, वाढवला, सर्वदूर पोहोचवला👍👍👍खुप छान माहिती👍👍👍

  • @rameshwarrasve6011
    @rameshwarrasve6011 Před 3 lety +3

    👌 खुप छान
    आम्ही आवश्यक लागवड करु.

  • @shailendrabhutada10
    @shailendrabhutada10 Před 3 lety +2

    मस्तच... 🙏

  • @aishwaryapardeshi2460
    @aishwaryapardeshi2460 Před rokem +1

    ऊत्तम निर्णय

  • @ravinimbalkar6289
    @ravinimbalkar6289 Před 3 lety +2

    Chan aha 🙏🙏🙏

  • @shahajishinde4772
    @shahajishinde4772 Před 3 lety +2

    Khup chan mahiti aahe

  • @swapnilgawadessg6109
    @swapnilgawadessg6109 Před 3 lety +4

    Great video..💯👌

  • @premromanticstatus4754
    @premromanticstatus4754 Před 3 lety +2

    छान माहिती दिली 🙏🙏

  • @eknathtarmale998
    @eknathtarmale998 Před 3 lety +2

    Very nice information sir 🌹🌹

  • @Tanaji_Sawale
    @Tanaji_Sawale Před 3 lety +2

    खूपच सुरेख

  • @sushilkhanvilkar5797
    @sushilkhanvilkar5797 Před rokem

    Great

  • @adv.vikaswakharejayshivaji9288

    Very nice information

  • @vandemataram2807
    @vandemataram2807 Před 3 lety +2

    टिक त्या आंबा नामशेप होण्यापासुन तु मी वाचविले त्याबद्दल तुमच हार्दिक अभिनंदन

  • @nileshpisal2204
    @nileshpisal2204 Před 3 lety +2

    khup chhan!!

  • @Maharastra555
    @Maharastra555 Před 2 měsíci

    सर, आपण खुपच चांगले कार्य केले आहे....
    तुमचे खुप खुप धन्यवाद व शुभेच्छा....
    तसेच ही टिकल्या आंबाची रोपे आपल्याला कोठे मिळतील?????

  • @dineshvaidya4596
    @dineshvaidya4596 Před 2 lety +1

    आमच्या घरी असच पण थोडा वेगळा आकार अ सलेल फळ देणारे झाड होते व कैरीची चव आंबट पण खाताना खोब्र खाल्ल्यासारखी असायची
    माहितीस्वव धन्यवाद

  • @pramoddudhe3771
    @pramoddudhe3771 Před 3 lety +3

    छान.

  • @aashwmedhbedade7678
    @aashwmedhbedade7678 Před rokem +1

    सर,तुमच्या जिद्दीला व मेहनतीला सॅल्यूट. नामशेष होणाऱ्या आंब्याच्या जातीस आपण वाचविले व त्याचा वंशवेल वाढवीला.

  • @pramodwakhare9143
    @pramodwakhare9143 Před 3 lety +2

    Nice information

  • @raginpatel9647
    @raginpatel9647 Před 3 lety +1

    Good information

  • @rajaramdhamale8896
    @rajaramdhamale8896 Před 3 lety +3

    Very nice conservatives farmers

  • @sunildattakulkarni2754
    @sunildattakulkarni2754 Před 2 lety +2

    फार छान माहिती दिली आहे आपण . ही दुर्मिळ व्हरायटी पुनरुज्जीवन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. मी नगर मधेच राहतो. याचे रोप/ कलम कुठे मिळू शकेल ?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 2 lety

      व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏

  • @pramodgundure925
    @pramodgundure925 Před 3 lety +3

    👌👌 Very Nice 💐💐💐

  • @adityadiwatevines6837
    @adityadiwatevines6837 Před 3 lety +2

    Very nice sir 👌👌👏👏

  • @vijayachavan7054
    @vijayachavan7054 Před rokem +1

    सर खूप छान उपक्रम केला आहे तुम्ही त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.मी पहिल्यांदाच हे नाव ऐकले खूप आनंद झाला. मला जर फळ मागवायचे असेल तर कसे मागवायचे?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏

  • @snanekar701
    @snanekar701 Před 3 lety +4

    Nice and informative video. 🤩

  • @eknathtarmale998
    @eknathtarmale998 Před 3 lety +2

    Abhinandan 🌹🌹

  • @vishalghodake694
    @vishalghodake694 Před 3 lety +3

    👏👏👍👍👌👌 Nice

  • @santoshthokal8666
    @santoshthokal8666 Před 3 lety +2

    Khup chan test aahe mi test kela aahe

  • @rohitavchite8054
    @rohitavchite8054 Před 3 lety +6

    नामशेश होनार्या वाणाचे पुर्नरजिवन केल्याबदल खुप खुप धन्दवाद

  • @d.mkamble7310
    @d.mkamble7310 Před rokem +1

    Hapus ambyala tod nahi 😍 🤩 👌

  • @rupeshnarawade8078
    @rupeshnarawade8078 Před 3 lety +3

    👌👌

  • @pravinshinde9483
    @pravinshinde9483 Před 3 lety +3

    माझ्या घराच्या बाजूला मीही लावला आहे टिकल्या आंबा खूप गोड आहे .

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      धन्यवाद 💐

    • @pravinshinde9483
      @pravinshinde9483 Před 2 lety +1

      गावठीच होते बाजारात आंबे खायला विकत घेतली होती तुम्हाला देतो बिया ह्या वर्षी खूप आला आहे

    • @siddiquiasif4884
      @siddiquiasif4884 Před měsícem

      मला पहिजे

  • @namratalunkad3316
    @namratalunkad3316 Před 3 lety +3

    Nice

  • @vinayakvaze3247
    @vinayakvaze3247 Před rokem

    Mi govyat hya ambyachi lagvad karu ichhito.kuni margdarshan karel ka?

  • @eknathtarmale998
    @eknathtarmale998 Před 3 lety +2

    Tiklya amba Amba wan krushi officer V.G. Raul saheb yanchya book madhye ulekh mahiti aahe. Thanks

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      धन्यवाद 💐.. कृषीभूषण पुरस्कार विजेते राऊळ साहेब.

    • @pradeepdhuri3614
      @pradeepdhuri3614 Před 2 lety

      टिकल्या आंब्याविषयी माहिती असलेले श्री राऊळ सर यांच्या पुस्तकाचे शीर्षक कृपया सांगा

  • @rushiwakhare9605
    @rushiwakhare9605 Před 3 lety +2

    👌👌👍👍

  • @omkardhage901
    @omkardhage901 Před 3 lety +4

    ❤️👍

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog Před 2 lety +1

    Mast

  • @omkardhage901
    @omkardhage901 Před 3 lety +4

    Keep it up bhai

  • @dineshraut7639
    @dineshraut7639 Před 2 lety +1

    खुप खुप धन्यवाद, सर, मागनी कुनाकडे करावी ह्याबद्दल मार्गदर्शन करावे.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 2 lety

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏

  • @nandkumargangode7609
    @nandkumargangode7609 Před 4 měsíci +1

    June zad tehi amba Very good

  • @bhagawanpayagude1838
    @bhagawanpayagude1838 Před 3 lety +14

    रोप कशी आणि केंव्हा उपलब्ध होतील.या आंब्याची कोय उगवते का? या वाणाचा भरपूर प्रसार झाला पाहिजे.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety +1

      धन्यवाद 💐.. व्हिडिओ मध्ये शेवटी मोबाइल नंबर आहे फोन करा

  • @acgrg4223
    @acgrg4223 Před 2 lety +1

    Khup chan Upkram sir...Sir hyache kalam milel ka?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 2 lety

      धन्यवाद 🙏 व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @eknathtarmale998
    @eknathtarmale998 Před 3 lety +2

    Very nice 🌹🌹

  • @harshadtirlotkar7874
    @harshadtirlotkar7874 Před rokem

    शेवटी हापूस सर्व फळांचा राजा 👑

  • @shriramtrivedi2082
    @shriramtrivedi2082 Před 2 lety +1

    साहेब लागवड केल्या नंतर किती वर्षांनी उत्पन्न मिळेल.

  • @prakashmandave373
    @prakashmandave373 Před 2 lety +6

    Mala 10 rope pahije ahet.

  • @Datta-Belhekar
    @Datta-Belhekar Před 2 lety +1

    खूपच छान ठानगे सर अभिनंदन
    रोपे मिळतील का?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 2 lety

      धन्यवाद ..व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏

  • @mayawatikharat1897
    @mayawatikharat1897 Před rokem +1

    माझ्या कडे हे रोप आहे मला नाव माहिती नव्हतं 4वर्षात असे गोल गोल गु्षांनी आंबे आले उंची कमी आहे तरी पण आम्ही सर्व त्याचे लाड करतो आनंदी होतो 😊

  • @sureshpawar6258
    @sureshpawar6258 Před 3 lety +4

    Can you give grapt rope

  • @a-68yugandharachavan38
    @a-68yugandharachavan38 Před 2 lety +3

    आजून एखादी रायवळ आंबा बाग किंवा नर्सरी ला भेट द्या

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 Před 6 měsíci

    Mla tiklya ambyache rop milel ka

  • @yuggangurde8359
    @yuggangurde8359 Před 2 měsíci

    Kalam rop miltil?

  • @BalajiAnerao-rp9ze
    @BalajiAnerao-rp9ze Před 2 měsíci

    Amba tumhl kha Koyal mala pathwa ..Aabhari Rahil.

  • @beingkokani712
    @beingkokani712 Před 2 lety +2

    Hapus is KING OF MANGOES

  • @a-68yugandharachavan38
    @a-68yugandharachavan38 Před 2 lety +1

    चॅनेल ला विनंती आहे की एखाद्या रायवळ आंबा बागेला किंवा नर्सरी ला भेट द्या

  • @karanyewale5421
    @karanyewale5421 Před 3 lety +2

    Hi

  • @nivruttisuryawanshi8107
    @nivruttisuryawanshi8107 Před rokem +1

    याची रोपं कोठे मिळतील

  • @Surajdiwate
    @Surajdiwate Před 3 lety +5

    परिपूर्ण माहिती मिळाली

  • @ChandrajeetBhosale-qc5rd
    @ChandrajeetBhosale-qc5rd Před měsícem

    GI इंडिकेशन करून घ्या

  • @bhindhane
    @bhindhane Před 3 lety +4

    बाग छान आहे आंबा खूप चांगला आहे. मला अमरावती येथे लागवडीसाठी टिकल्या आंब्याची रोपे पाहिजे आहे. कशी उपलब्ध करता येईल कृपया माहिती द्यावी.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा

    • @sadguru4343
      @sadguru4343 Před 3 lety

      9552585143

    • @bhindhane
      @bhindhane Před 3 lety

      Thanks ok

  • @mohinishenoy2119
    @mohinishenoy2119 Před rokem

    टिकल्या आंबा मला कुठे भेटणार ? मी मुंबईत राहते. ह्या अंबाला रुमाली आंबा पण म्हणतात का ?

  • @rajendrasangade3985
    @rajendrasangade3985 Před 3 měsíci

    कलमे भेटतील का? बुकिंग कशी करावी

  • @infinite.dreamz
    @infinite.dreamz Před 10 měsíci

    याची रोपे तुमच्या कडे उपलब्ध आहेत का?

  • @madhavbag
    @madhavbag Před 3 lety +4

    छान...कलम रोपे मिळतील का..

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा

    • @sadguru4343
      @sadguru4343 Před 3 lety

      Avinash thange 9552585143

  • @rameshwarsonune7973
    @rameshwarsonune7973 Před rokem +1

    Kalam bhetel ka

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 Před měsícem

    कलमे मिळतील का?

  • @dineshnagarkar3902
    @dineshnagarkar3902 Před 11 dny

    कुठे आणि कसे मिळेल.रोपे किंवा कोया

  • @rajendrasangade3985
    @rajendrasangade3985 Před 2 měsíci

    आता रोपे मिळतील का?

  • @alkapingle9552
    @alkapingle9552 Před 3 lety +2

    धन्यवाद सर🙏 , आता ‌आंबा रोपे मिळतील का ? कृपया कळवावे ‌!!

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा 🙏

    • @jilanipatelsir315
      @jilanipatelsir315 Před 2 lety +1

      रोपे पाहिजे आहेत कृपया मोबाईल नंबर पाठवा

    • @jilanipatelsir315
      @jilanipatelsir315 Před 2 lety

      @@balirajaspecial please send mobile no.

  • @sheelakaranjekarsangamner1459

    आम्हाला रोप मिळेल का?संगमनेरला, प्रोजेक्ट खूपच छान आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety +1

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा

    • @sadguru4343
      @sadguru4343 Před 3 lety

      9552585143

    • @shripadpisal8052
      @shripadpisal8052 Před 3 lety

      @@sadguru4343 भाऊ तुमच्या कडे रोपे मिळेल का?

  • @bonnykini
    @bonnykini Před rokem +1

    Tiklya

  • @shashikantghorpade5960

    मला १० (दहा) रोपे मिलतिल का ? मिलाली तर आभार/धन्यवाद!!!

  • @sureshsagajkar8775
    @sureshsagajkar8775 Před 2 měsíci

    मला २० रोपे पाहिजे सर, कृपया मार्गदर्शन करावे

  • @dattushinde6938
    @dattushinde6938 Před 9 měsíci

    टिकल्या अंबा रोपे कुठे मिळतात थिखोल पारनेर कळवा

  • @laxmikantparve443
    @laxmikantparve443 Před 3 lety +5

    रोपे उपलब्ध कधी होणार आहे . किंमत किती आहे. बुकिंग कधी करावे लागेल .

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा

    • @sadguru4343
      @sadguru4343 Před 3 lety

      9552585143 avinash thange

  • @atmaramlokhande1388
    @atmaramlokhande1388 Před 3 lety +3

    आपण दिलेली माहिती फार सुंदर आहे
    आपला फोन नंबर दिला तर बरे होइल माझा हा वोरशोप नंबर आहे धन्यवाद साहेब.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      व्हिडिओ मध्ये शेवटी मोबाइल नंबर आहे फोन करा 🙏

    • @sadguru4343
      @sadguru4343 Před 3 lety

      9552585143

  • @anandatambade8961
    @anandatambade8961 Před 3 lety +7

    हा आमचे गावातील आहे. भुषण आहे गावचे.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      धन्यवाद 💐

    • @prakashghangrekar6430
      @prakashghangrekar6430 Před 2 lety

      Phone no द्याल का, मला रोप पाहिजे आहे

    • @vivektale4477
      @vivektale4477 Před rokem +1

      आपल्या गावातील आहे , फोन नं. द्याल का ?

    • @user-pr2jz9sg3v
      @user-pr2jz9sg3v Před 4 měsíci

      खरोखर हापूस केसर च्या तोडीस तोड चव आहे का या आंब्याची.
      कलम मिळतात का आता?

  • @ankushsalve1212
    @ankushsalve1212 Před měsícem +1

    रोपे मिळतील का

  • @sanjaygaikwad48
    @sanjaygaikwad48 Před 2 měsíci +1

    ठाणगे पाटील आपला मोबाईल नंबर दिला तर बरे होईल तसेच एकतरी कलम रोप मिळेल का? पुढील काळात नर्सनी रोप करण्यास मदत होईल

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 2 měsíci

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @dattushinde6938
    @dattushinde6938 Před 11 měsíci

    कलम कोठे आहेत

  • @vaibhavsalvi9482
    @vaibhavsalvi9482 Před rokem

    Order kshi krnar

  • @ifubadiamyourdadanna7558

    Amhala yachya koya kalam melel ka sir latur madhe

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @shailendrabhutada10
    @shailendrabhutada10 Před 3 lety +2

    आपला मोबाईल क्रमांक मिळेल का... 🤔
    आम्हाला श्रीवर्धन येथे टिकल्याची रोपे लावायची आहेत. 🙏🙏🙏

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety +2

      व्हिडिओ मध्ये शेवटी मोबाइल नंबर आहे 🙏

  • @arunahirrao6862
    @arunahirrao6862 Před rokem +1

    मी दोन वर्षांपूर्वी आपल्याशी फोन वरून रोप मिळण्यासाठी बोललो.अग्रो वन मध्ये वाचले होते.आता मला ही रोप मिळतील का?कल्याणला राहतो. लागवड पावसाळ्यात करावयाची आहे.कृपया कळवा
    .

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे 🙏 फोन करा

  • @subravsarvde6946
    @subravsarvde6946 Před rokem

    Rope pahijet