हर्निया: कारणे, उपचार आणि निदान | Hernia: Causes, treatments, and diagnosis | Dr. Shashank Adgudwar

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 05. 2022
  • आजचा आपला विषय आहे हॅर्निया . हॅर्निया म्हणजे काय , तर शिरांची कमजोरी . म्हणजे शिरा वीक होतात. वृद्धत्वामुळे किंवा वजन वाढल्यामुळे हॅर्निया होतो. हॅर्निया चे वेगवेगळे प्रकार असतात. बेंबीच्या हॅर्निया आणि एपिगॅस्ट्रिक हॅर्निया . जर आपले जुने ऑपेरेशन झाले असेल तर त्या ऑपेरेशन च्या साईट ला जो हॅर्निया होतो त्याला आपन इन्सिजनल हेरणॆ म्हणतो. त्याच्यानंतर जांघेतील हॅर्नीया त्याला आपण इंग्वायनल हॅर्निया म्हणतात. हाइकल हॅर्निया आणखी एक दुसऱ्या प्रकारचा हॅर्निया असतो त्याला आपण हाईटल हॅर्नीया म्हणतो, जो पोटाच्या अन्ननलिकेच्या बाजूला असतो . आज आपण इंग्वायनल हॅर्निया बद्दल बोलणार आहोत. हा हॅर्निया म्हंनजे जांघेमध्ये सूज येणे .
    इंग्वायनल हॅर्निया ची भरपूर कारणे असतात. त्याच्यामध्ये पोटातील दाब वाढणे , खूप दिवसांपासून तुम्हाला खोकला असेल लघवी करताना त्रास होत असेल . तसेच बद्धकोष्ट्ठता असेल तर या कारणामुळे हॅर्नीया होऊ शकतो. जर तुम्हाला जांघेमध्ये सूज जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टर ना दाखवू शकता. हा प्रकार ६० वर्षांपुढील वयोगटात जाणवतो. स्त्रियांच्या मानाने हा त्रास पुरुषांमध्ये जास्त जाणवतो. १८ पेक्षा हा त्रास तेव्हा जाणवतो जेव्हा ते जिम मध्ये जाऊन वजन उचलतात किंवा त्यांचे कोणतेही ऑपेरेशन झाले असेल जसे कि अपेंडिक्स . तसेच कोणाचे वजन खूप मोठ्या प्रमाणात वाढले असेल , तर अशा गोष्टींमुळे हॅर्निया होऊ शकतो. अशा प्रकारच्या हॅर्निया मध्ये तुम्ही लपरिओस्कोपिक सर्जन ला दाखवू शकता.
    हॅर्निया चे कारण जाणून घेण्यासाठी आपण सोनोग्राफी करतो. आपण दोन प्रकारचे ऑपेरेशन करतो . एक ओपन ऑपेरेशन आणि दुसरे लॅप्रोस्कॉपीक ऑपेरेशन . ओपन ऑपेरेशन केल्यानंतर त्याचा रिकव्हरी तिने जास्त असतो त्याला कामावर रुजू व्हायला जास्त वेळ लागतो. त्या मानाने लॅप्रोईस्कॉपिक सर्जरी मध्ये कमी वेळ लागतो. प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे जिम मध्ये व्यायाम करताना बेल्ट लावून व्यायाम करणे जेणेकरून पोटावर ताण येत नाही.तसेच जर दीर्घकालीन खोकला असेल तर त्याच निदान करून घेणे. बद्धकोष्टता आणि लघवीचा तर यांचे लवकरात लवकर निदान करून घेणे.
    About VishwaRaj Hospital
    Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that their doors are always open to one and all.
    This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice of those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of the best, affordable & Compassionate medical care.
    VishwaRaj Superspeciality Hospital,
    Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201
    Contact us:- 02067606060
    Visit Our Website - www.vishwarajhospital.com/​
    Facebook: / vishwarajhospitalloni
    LinkedIn: / vishwaraj-hospital

Komentáře • 4

  • @user-ok5nk2xp7u
    @user-ok5nk2xp7u Před 6 měsíci

    Hurnia che operation zhalya nanter gym kiti diwasani chalu karawi sir....

  • @user-cx4jc9kj4h
    @user-cx4jc9kj4h Před rokem

    हर्नियाचे साइड इफेक्ट काय

  • @dattatraypatil750
    @dattatraypatil750 Před 5 měsíci

    लहानपणी हारनियाहोणण्याची कारणे कोणती

  • @dipikamohite7425
    @dipikamohite7425 Před rokem

    Hii