Gold rate today? सोन्याचा आजचा दर इतका का वाढला? सोनं इतकं महाग का झालं? (BBC Marathi)

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #BBCMarathi #GoldRate #goldjewellery
    सोन्याच्या किमती गेला काही काळ सातत्याने वाढतायत, आणि सध्या सर्वोच्च पातळीवर आहेत. फक्त भारतातच नाही तर जगभरात सोन्याच्या दरांत वाढ होतेय. यामागे अनेक कारणं असू शकतात.
    मग आता सोन्याच्या किमतींबद्दल काय अंदाज आहे? या किंमती कधी कमी होतील का?
    लेखन - अमृता दुर्वे
    निवेदन - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - राहुल रणसुभे
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 45

  • @janardhannikam3646
    @janardhannikam3646 Před 5 měsíci +28

    गृहिणीचे बजेट आता कोलमडून पडणार नाही का सरकारने त्यांत हस्तक्षेप करावा 😢सोन निर्यात बदी करावी व रेशन दुकानत उपलब्धता करून दयावी

  • @gavchapatil4772
    @gavchapatil4772 Před 5 měsíci +28

    वाढलेल्या सोन्याच्या किंमती अर्थव्यवस्था चांगली नसल्याचे दर्शवत आहे.

    • @XauUsd.46
      @XauUsd.46 Před 5 měsíci +1

      Murkha gold globally mahag hotay

    • @gavchapatil4772
      @gavchapatil4772 Před 5 měsíci

      @@XauUsd.46 chutiya mi jagtik Mandi baddal bolto ahe

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před 5 měsíci +11

    मी जानेवारी 2013 ला 30400 रू प्रती तोळा दराने सोने घेतले होते.........

  • @user-rb6jo4yf8r
    @user-rb6jo4yf8r Před 5 měsíci +52

    2 नंबरने पैसै कमवणार्यांमुळे महाग होतय. गरीबाचं काम नाही राहिले सोनं विकत घ्यायचे.

    • @XauUsd.46
      @XauUsd.46 Před 5 měsíci +4

      Madrasa mdhun education ghetlay ka😂

    • @user-rb6jo4yf8r
      @user-rb6jo4yf8r Před 5 měsíci

      @@XauUsd.46 कमेंट बरोबर झोंबली.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 5 měsíci +19

    लग्नसराईत सोन्यावर खर्च करुचं नका 🤔 नवऱ्या मुलीच्या रूपाने बावनकशी सोनं दया आणि घेऊन या. निदान मध्यम वर्गीयानी तरी असं केलं पाहिजे..

  • @shanuganake4436
    @shanuganake4436 Před 5 měsíci +9

    जगभरात सोने वाढले आहे त्यामुळे भारतात पण सोने वाढले आहे

  • @13_46s_albi
    @13_46s_albi Před 5 měsíci +29

    सोन स्वस्त झालं पाहिजे गरिबांनी कस करावं

    • @user-cr6mz7wi6p
      @user-cr6mz7wi6p Před 5 měsíci

      आता हुंडा नको पाच ते सात तोळे घाला मुलांनो आधी मुलांन कडे आले

  • @Isha.shreesha_twins
    @Isha.shreesha_twins Před 5 měsíci +5

    मी आपल मोबाईल वर पाहते सोनं 😜

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 Před 5 měsíci +7

    यावर एकच उपाय आहे..... काही गरज नाही.. सोनं विकत घ्यायची.... माणसाला अन्न.. धान्य गरजेचं... सोनं काय खायचं आहे.... त्यापेक्षा मुलांना भरपूर खाऊ घाला.... सोनं कपाटाचं... तिजोरीचं धन... इतक्या वाढत्या दरान तर अजिबात घेऊच नका.... बघा बरं जमतंय कां... सोन्या शिवाय.... अंगावर घालता पण येत नाही... चोर हिसकावून घेतात.... सोनं घेतल्या पेक्षा....
    सोन्या सारख्या माणसांना आपल्या जवळ बाळगा...

  • @yashwantsalunkhe843
    @yashwantsalunkhe843 Před 5 měsíci +2

    Future made global worming mule gold chya quality vr effect hovu shakto future made effects vadla tr gold LA kachryachi kimmat rahnar nahi

  • @nagarkedgaonrecipesandothe6002
    @nagarkedgaonrecipesandothe6002 Před 5 měsíci +3

    गरीब ते गरीबी राहणार आता सरकार ने सोन योजना करावी गरीबासाठी

  • @KeshavputwadPutwad
    @KeshavputwadPutwad Před 5 měsíci +15

    BGP असाल तर 90हजाराचा गाठनार 😅😅

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 Před 5 měsíci +3

    बहुत शानदार धन्यवाद सर.

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 Před 5 měsíci +14

    मोदी आणि bjp आल्यास दीड लाख रु. भाव होईल.

  • @herogamers2023
    @herogamers2023 Před 5 měsíci +26

    BJP केंद्रातून पडल्यावर 😅

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 Před 5 měsíci +3

    400 पार झाल्यावर जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @RajendraPatil-ow1dx
    @RajendraPatil-ow1dx Před 5 měsíci +2

    शेतकऱ्याच्या मालाला असा भाव दया

  • @jagjivanrathod4480
    @jagjivanrathod4480 Před 4 měsíci

    Aaj cha bhv sanga plz

  • @sajiddaruwale9514
    @sajiddaruwale9514 Před 5 měsíci +2

    Indian currency rate 85+ jhaliy... Tya mule mahag vikat ghyav lgtoy...

  • @pankajshayadritrek3431
    @pankajshayadritrek3431 Před 5 měsíci +2

    मोदी जी अपने साथ है.

  • @VijayNKOmSaiRam
    @VijayNKOmSaiRam Před 5 měsíci

    sarvach kimti vadhlya ahet

  • @mohankhairnar1820
    @mohankhairnar1820 Před 5 měsíci +4

    Lok ghet ahe mhanun mahag hot ahe.

  • @user-cd9eb3lu4l
    @user-cd9eb3lu4l Před 5 měsíci

    Gold must have think himself about easiest part

  • @ranjitpatil2551
    @ranjitpatil2551 Před 5 měsíci +8

    २०२४ सालाचे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला ४०० पार करा सोने स्वस्त होईल हे अंदाज पत्रक निश्चित असेल.पूढे वन वर्ल्ड गव्हरमेंट साठी तयारी करा.

  • @user-ej3tu5eu1o
    @user-ej3tu5eu1o Před 5 měsíci

    Gold rate increased, because gold selling and Mediation countries, want more profit from india, if they not increased they becoome poore and poor

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Před 5 měsíci +1

    युवा पिढी बरबाद 😢😢😢

  • @bhushanrajput3274
    @bhushanrajput3274 Před 4 měsíci

    अजुन करा मोदी मोदी

  • @rajeshvanjari9865
    @rajeshvanjari9865 Před 5 měsíci

    Modi.ahe.tar.shky.ahe.mahagaice.swagt.bhartiy.jantel.mandir.jativad.hava.shkshn.rojgar.nako

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 Před 5 měsíci +3

    आ च्चे दीन आये,
    , " जय हो गोदी की"

  • @khajebhaishaikhaji6397
    @khajebhaishaikhaji6397 Před 5 měsíci

    Yahi to ache din hai jinke bal bache hi nahi to unko inse kya lena dena

  • @Mout_pakki_hai
    @Mout_pakki_hai Před 5 měsíci +3

    Bjp 73000 congress 20000. ...yevdha motha different...kalna lokala 😢😢😢😮