देवदेवताच्या विरोधात बोलणारे संत ज्ञानेश्वर महाराज होत निट ऐका हभप वाबळे महाराज "संविधान समता दिंडी"

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 06. 2023
  • #वारकरी #संप्रदाय #वाबळेमहाराज #संविधानसमतादिंडी #किर्तन #महातमाफुले #सावित्रीमाईफुले #डाॅबाबासाहेबआंबेडकर #ज्ञानेश्वरमहाराज #संविधान #राजवैभव #सचिनमाळी #शितलसाठे
    धन्यवाद
    संविधान प्रचारक
    राजवैभव शोभा रामचंद्र
    पुणे दिंडी
    8600810043
    9623903843

Komentáře • 582

  • @SanjeevGarje
    @SanjeevGarje Před 18 dny +37

    संत कबीर, संत तुकाराम,संत ज्ञानेश्र्वर, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर तुमच्या कीर्तन दिसतात.

  • @phulchandwaghmare1910
    @phulchandwaghmare1910 Před 18 dny +23

    ह भ प वाबळे महाराज आपल्या सारखे किर्तनकार समाजाला योग्य दिशा दाखवतील अशी अपेक्षा आहे

  • @mohanchanne2789
    @mohanchanne2789 Před rokem +171

    हे.भ.प बावळे महाराज आपणास त्रीवार वंदन खरा ईतिहास सांगणारे तुमच्या सारखे किर्तनकार फार कमी आहेत.गाडगे बाबांच्या किर्तना सारखं परिवर्तनात्मक किर्तन आहे.त्रीवार वंदन जय शिवराय,जय भीम

    • @DattaMore-qb9ut
      @DattaMore-qb9ut Před rokem +5

      बधौआ😅बनत आणि

    • @rajaramnaik5601
      @rajaramnaik5601 Před rokem +2

      Great mharaj.parkhad mat madanare yakmay sant

    • @sachingajbhiye1121
      @sachingajbhiye1121 Před rokem +3

      Right

    • @tumerabaap
      @tumerabaap Před 14 dny

      भिमाच आं😂ड आहे तू म्हणून तुला बावळे च. तोंडात घ्यायला गोड वाटतंय

    • @crazyxyzamit786
      @crazyxyzamit786 Před 6 hodinami

      बावळे

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 Před rokem +60

    ही खरी संतांची शिकवण असंख्य कीर्तनकारांनी सांगितलीच नाही
    तुम्हाला 🙏सलाम

  • @dadaraoshejwal8124
    @dadaraoshejwal8124 Před 13 dny +15

    अतिशय प्रबोधनकारी कीर्तन धन्यवाद वाबळे महाराज. काहीजणांच्या बुडला मिरच्या लागने जरूर आहे.

  • @RamMore5588
    @RamMore5588 Před rokem +40

    खरे प्रबोधन करणे गरजेचे आहे आणि महाराज आपण खुप खुप चांगले काम करत आहेत. आपणास वंदन माऊली🙏🙏

  • @chandrakantgaikwad3768
    @chandrakantgaikwad3768 Před rokem +50

    महाराज आपल्या बद्दल खुप खुप अभिमान वाटतो.खुप खुप सुंदर 🙏🙏🙏

  • @yashawantkapade7993
    @yashawantkapade7993 Před 10 dny +5

    सत्य कीर्तन सप्रमाण सिध्द करणारे महाराज आहेत. प्रणाम करतो महाराज.

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 Před rokem +48

    माणसाला माणूस म्हणून जगवण्याची शिकवण देणारे वारकरी संप्रदायातील सत्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे महान कार्य महाराज करत आहेत. 🙏🙏

  • @ravikumarsabane7221
    @ravikumarsabane7221 Před rokem +53

    या किर्तनाची फिस लाख रुपये पाहीजे
    पन महाराज मोफत किर्तन करतात
    ही खरी समाजसेवा
    महाराज तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो
    हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो

    • @yashwantkundekunde6458
      @yashwantkundekunde6458 Před rokem +1

      Maharaja cha phone number sanga konitarir

    • @RajendraGopalShedge
      @RajendraGopalShedge Před rokem +2

      महाराजांचा मोबाईल नंबर मिळेल का?

    • @sureshbagkar769
      @sureshbagkar769 Před 20 dny

      Fhukat pn nako

    • @ravikumarsabane7221
      @ravikumarsabane7221 Před 18 dny +3

      @@sureshbagkar769 गाढवाला गुळाची काय चव....

    • @prasadrakshe6309
      @prasadrakshe6309 Před 6 dny

      ​@@sureshbagkar769barobar bhava mkmi swatha gatha vachli ahe dnyaneshwari vachli ahe ha baba fraud ahe

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 Před 22 dny +16

    ह भ प बावळे महाराज यांना कोटी कोटी प्रणाम.. खरे संत वारकरी संप्रदायाचा विजय असो... खर लोकांना पचत नाही...बूडाला झोंबत असतं.. हे अंतीम सत्य आहे...

  • @lpramodvitthal9672
    @lpramodvitthal9672 Před rokem +90

    हे मनूवाद्याना कधीच चांगल वाटनार नाही, महाराज
    फार सुंदर सादरीकरन,कीर्तन सांगणारे व बोलणारे महाराज,
    काही जनाना तर फार मिर्ची लगली असेल ❤❤❤

    • @anilmahashabde5501
      @anilmahashabde5501 Před rokem +11

      मनुस्मृती वाचली का कधी, काय रे वाद्या

    • @lpramodvitthal9672
      @lpramodvitthal9672 Před rokem +1

      सर्व काही वर्ण व्यवस्थेवर आहे,
      चार चार,
      तुम्हाला जर हवी असेल तर ,,,,

    • @shankarasole9070
      @shankarasole9070 Před rokem +1

      I DON'T LIKE CASTE AND RELIGION I LIKE PEACE AND UNITY. VERY GREAT. THANK YOU VERY MUCH AND BE HAPPY THIS IS THE ORIGINAL SPIRITUALITY

    • @sunandahilgude
      @sunandahilgude Před 22 dny +1

      फेक अकाऊंट काधला चालत आहे.हिम्मत असेल तर खर्या नवने चालवा

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i Před 14 dny

      Tujhya bolnayane hindu dharm kay nasht honar ahe ka re, ? ¿?

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 Před rokem +26

    मा.वाभळे महाराज देशात व महाराष्ट्रात जातीयवाद फार वाढलेला आहे. महाराज यावर प्रवचन व्हावे ही विनंती .जय संत तुकाराम महाराज संत गाडगे बाबा की जय . जय संविधान.

  • @rahulwaghmare8945
    @rahulwaghmare8945 Před 18 dny +3

    परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करणाऱ्या महाराजांना विनम्र प्रणाम..... काळाची गरज आहे. लोकं उगाच इंदुरीकराना प्रसिद्ध केले....
    वाबळे महाराज तुमचे अभिनंदन आहे..
    👌🏻👍🏻💐💐💐🇮🇳🇮🇳

  • @uttambajad1336
    @uttambajad1336 Před rokem +26

    आधुनिक विचारांची जबाबदारी संपूर्णपणे संतांची आहे धन्य धन्य वाभले महाराज वंदन.

  • @salmanshaikh6411
    @salmanshaikh6411 Před 8 dny +2

    बहुजनांनां अशा शेकडो साधुसंतांची गरज आहे... फार सुंदर... 🌹👌

  • @user-ke1nr7ey7b
    @user-ke1nr7ey7b Před 17 dny +3

    बावळे महाराज आपण फारच समाज प्रबोधन करतात आपणास वंदन, जयभीम नमो बुद्धाय.

  • @adarshjohare4657
    @adarshjohare4657 Před rokem +4

    प्रबोधनाचा जागर करुन अंधश्रद्धा,भाकडकथा संपवण्यासाठी आणि मानवता प्रस्थापित करण्यासाठी हे किर्तन आवश्यक.
    समता स्वातंत्र्य राष्ट्रिय एकात्मता सांगणारे हे किर्तन आदर्श समाज निर्मिती करणारे हे किर्तन परिवर्तनशिल.
    महाराजांस वंदन

  • @ramdasgawai504
    @ramdasgawai504 Před rokem +26

    🎉महाराजाचि सत्यवानि परिवत॔न घडविनारे संत तुकोबाराय संत चोखाराय संत ज्ञानेस्वर संत गाडगे बाबा यांचे विचार महाराज आपनमाडत आहात आउलि शतशत नमन जयहारि जयभिम जयशिवराय जय जिजाउ जयमाहारास्ट्र जयसंविधान🎉

    • @anandanavale-gm4te
      @anandanavale-gm4te Před rokem +1

      हे खरे राष्ट्रीय कीर्तनकार.

  • @sharadmore7909
    @sharadmore7909 Před rokem +27

    अतिशय सुरेख कीर्तन समाजाचे प्रबोधन करणारे महाराज

  • @sandiptengle7632
    @sandiptengle7632 Před 24 dny +5

    हे महाराज नव्हेत, नरकाच्या द्वारात जाणारे पापी विकार आहेत.

  • @jaykumar-dongre
    @jaykumar-dongre Před 6 dny

    खरे समाजसुधारक आहात तुम्ही आजच्या युगातील ❤❤❤ महाराज खुप खुप धन्यवाद

  • @user-ce1zm7es7u
    @user-ce1zm7es7u Před 10 dny +1

    चांगले ज्ञान सांगितले करीता धन्यवाद गुरु महाराज कोटी कोटी प्रणाम

  • @user-xt8ko9mn2g
    @user-xt8ko9mn2g Před rokem +31

    देवा तुची गणेशु ..
    हे स्मरण करणारे माऊलीच होते ..

  • @gautamkamble-tj7is
    @gautamkamble-tj7is Před 8 dny

    हे. भ. प. बावळे महाराजांना त्रिवार नमन.यांचे कार्य पाहून असे वाटते संत गाडगेबाबा यांचे कार्य पुढे अविरतपणे चालू राहील अशी आशा आहे. जय संविधान जय भारत. 👌👌👌🙏

  • @devil-iv3sm
    @devil-iv3sm Před 11 dny +2

    आमचा देव एकच....श्रीमान छत्रपती महाराज...

  • @rameshmagare1197
    @rameshmagare1197 Před rokem +25

    आपल्यासारखे महाराज असल्यावर देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही बहुजनांचे मनस्थिती ठिकाणावर आल्याशिवाय राहणार नाही सध्या गरज आपल्यासारख्या महाराजांचीच आहे नमो बुद्धाय जय संविधान

  • @siddharthgawai6672
    @siddharthgawai6672 Před 11 dny +1

    खरा इतिहास सांगणारे महाराज /संत आहेत याचे विचार प्रभावी इतरांनि यातून शिकवून योगीतेने कीर्तन करावे

  • @nagoraosuryawanshi2758
    @nagoraosuryawanshi2758 Před rokem +25

    वारकरी संप्रदाय चे कळस असणारे खरे बहुजनांचे वारकरी महाराज आपल्या चरणी तिरीवार वंदन सूर्यवंशी reulgaw

  • @sawantgaikwad9918
    @sawantgaikwad9918 Před rokem +13

    माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी असे किर्तन ऐकले समाज प्रबोधन झाल्या शिवाय राहणार नाही
    असे खुपच कमी महाराज आहेत
    ❤❤

    • @user-mw6db4kr2c
      @user-mw6db4kr2c Před rokem +1

      संत गाडगे बाबानंतर पहिल्यांदाच असे किर्तन ऐकायला मिळाले.

  • @RatnapanchamRanashoor-eq5vr

    सत्य आणि सत्य खरा "मानव धर्म "
    मनापासून अभिवादन.

  • @jagdishpatil9824
    @jagdishpatil9824 Před rokem +3

    खूपच सुंदर
    वर्तमान संत परंपरेतील भक्तांनी आधूनीक भारताची उभारणी करण्याकरिता लोकांना जागृत करावे .

  • @somlalgawali600
    @somlalgawali600 Před rokem +14

    माऊली खरच तुमचे कीर्तन सत्य घटनेवर आधारीत .आहे खूपच शान त्रिवार वंदन
    जय महाराष्ट्र जय भारत

    • @sarfrajkhan1200
      @sarfrajkhan1200 Před rokem

      मनुवादी मानसिकतेचे गुलाम असलेल्या लोकांच्या हे लक्षात यायला लागले आहे. त्या मुळे धर्म संकटात आला अशी हाक दिली जाते.

  • @rameshbirdawade965
    @rameshbirdawade965 Před rokem +26

    अत्यंत सुंदर व प्रबोधनात्मक कीर्तन.

  • @santoshpadekar4838
    @santoshpadekar4838 Před 20 dny +1

    खरच महाराज सत्य आहात तुम्ही खरा इतिहास सागंताय तुम्ही...खर आहे हे...

  • @santoshpadekar4838
    @santoshpadekar4838 Před 20 dny +3

    संत तुकाराम व गाडगे महाराज अशी कीर्तन करायचे..आज त्यांच्या रूपी तुम्ही आलात दंडवत महाराज तुम्हाला...आताचे कीर्तनकार वेगळेच काही पण ठोकुन देतात...हे खर कीर्तन सत्य कीर्तन.....आज खरे संत तुम्ही..

  • @BalaShinde-gl9xc
    @BalaShinde-gl9xc Před 24 dny +2

    अश्या लोकांना विचारा उच्च शिक्षित श्रीमंत वर्गाचे विज्ञानवादी म्हणवणारे परदेशी न भारतीय महान संत या भारतीय तत्वज्ञानाला का नमन करतात... तुमच्याबद्दल ज्ञानेश्वरीत काय लिहाल आहे ते वाचा कीर्तनकार....

  • @ashokband1494
    @ashokband1494 Před rokem +37

    आदर्श व्यक्तिमत्व ...जगाला आज यांची गरज आहे..

  • @sandipankurund2627
    @sandipankurund2627 Před měsícem +57

    ज्ञानेश्वरीत माऊली नी देवीदेवतांच्या विरोधात एकही अक्षर लिहिले नाही संत ज्ञानेश्वर देवद्रोही नाही हा किर्तनकार
    स्वतः च्या मनाच बोलत आहे स्वतः चे मत दुसऱ्यावर लाधण्यासाठी माऊलींचे नांव पुढे करत आहे.संत ज्ञानेश्वर देविदैवता विरोध बोलले आहेत तर कितव्या आध्यात. आणे कोणत्या ओवीत हे सरळ स्पष्ट सांगावं अज्ञ भाविकांची दिशाभूल करुन नवीन पापाचे वाटेकरी होऊ नये .

    • @manishrangari4025
      @manishrangari4025 Před 23 dny +8

      अरे बाबा वाचन बराबर कर अर्धवत ज्ञान खतरनाक असत।

    • @jaybhavani8416
      @jaybhavani8416 Před 22 dny +5

      Baba piun bolat aahet kaay ?
      Tol hi jaatan na disat aahe .

    • @ganeshdeshmukh7784
      @ganeshdeshmukh7784 Před 18 dny

      हे येडपट दिसतंय

    • @mayappahegadkar7144
      @mayappahegadkar7144 Před 18 dny

      योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वाया ची उपाधी दंभ धर्म

    • @user-qp6sy1jv2u
      @user-qp6sy1jv2u Před 18 dny +7

      मला वाटतं हा कीर्तनकार नसेल बोलताना तोल जात आहेच कोणताही महाराज हा देव दैवताना नाव ठेवत नाही जे स्वतःला देवापेक्षा मोठं समजतात तेच देवाला नावं ठेवतो आशा लोकांमुळे हिंदू धर्माची बदनामी होते कारण याचा अचूक फायदा इतर धर्मीय घेतात

  • @lakshmanshivajishirsath5025

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    शिक्षित नव्हे तर सुशिक्षित पिढी घडविण्यासाठी अशा प्रबोधनाची खर्या अर्थाने आज गरज आहे...
    राम कृष्ण हरी...
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @balasahebtaware2487
    @balasahebtaware2487 Před 12 dny +1

    महाराष्ट्रात अश्या समाज प्रबोधन करनार्यां कीर्तनकारांची महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आहे.🙏🙏🙏

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 Před 20 dny +6

    कीव येते बुध्दीची
    सबक पूर्वज सनातनी वैदीक आर्य हिंदु ❤❤❤❤❤

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 Před 5 dny

    👌👍✔️चांगले प्रवचन,,, प्रबोधन

  • @DevidasSalunke-pm7th
    @DevidasSalunke-pm7th Před 10 dny

    असे हभपमाहाराज झाले तर देशाची भरभराट होईल जयभिम जयहारी

  • @SangitaPhulpagar
    @SangitaPhulpagar Před 5 dny

    अप्रतिम किर्तन... जातिभेद,अंधश्रद्धा आणि अज्ञानाला आळा घालण्यासाठी अश्या प्रकारचे किर्तन झालेच पाहिजेत....

  • @jalinderjadhav5131
    @jalinderjadhav5131 Před rokem +17

    किती नाटक करा शेवटी देवा ला भजव लागते

  • @ambadaskar
    @ambadaskar Před rokem +2

    खरा वारकरी संप्रदाय हा आहे.....वाबळे महाराज अभिवादन

  • @dnyandeobansode2837
    @dnyandeobansode2837 Před 7 dny

    आज अशाप्रकारे सत्य सांगणारे कीर्तनकार दुर्लभ आहेत. वारकरी संप्रदाय हि माऊलींची अमूल्य देणगी, प्रसाद आहे. मात्र यात काही दृष्ट प्रवृत्तीनि शिरकाव केला आहे. सुज्ञाना अधिक सांगणे न लगे.........

  • @santoshpadekar4838
    @santoshpadekar4838 Před 20 dny +2

    आज खरे बोलणारे कीर्तन कार प्रथमच दिसले....सत्य बोलताय महाराज तुम्ही..खर आहे हे....😊😊

  • @baburaorokade9431
    @baburaorokade9431 Před 12 dny

    Khare sant sahityache khare abhyasak Hari Bhakta Parayan Wabale Maharaj. Mansala Manus banvinare kirtan. Khara ani adarsh jivan marg dakhvinare kirtan.

  • @raghunandanjadhav4950
    @raghunandanjadhav4950 Před 18 dny

    महाराज तुमच्या कीर्तने रुपे एकलेल्या ग्रेट विचार बद्दल लिहिण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत आणि मी जरी कितीही लीलले तर ते फिके आणि कमीच पडतील याची मला खात्री आहे. म्हणून महाराज मी आपणांस वंदन आणी विनंति करतो की आपण असेच आपले कांम चालू ठेवावे

  • @jaydeep4874
    @jaydeep4874 Před 26 dny +1

    सुंदर कीर्तन महाराज जय जिजाऊ

  • @user-ug3pr6ty8h
    @user-ug3pr6ty8h Před 10 dny +1

    मी चाळीस वर्षांपासून ओळखतो माउलींना, कीर्तनाच्या पैशातून त्याच गावातील मुलांना वह्या पेन वाटून जायचे. त्यांच्या कीर्तनाला येताना लोक तंबाखूची पुडी घरी ठेऊन येत असत. ब्रम्हचारी असून प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण करतात. सलाम त्रिवार सलाम 🙏🏻

    • @salmanshaikh6411
      @salmanshaikh6411 Před 8 dny

      कुठले आहेत महाराज... फारच सुंदर प्रबोधन करतात... बहुजनानां अशा शेकडो वाटाड्यांचीं गरज आहे...

    • @user-ug3pr6ty8h
      @user-ug3pr6ty8h Před 8 dny

      @@salmanshaikh6411 जुन्नर तालुक्यातील वडगाव. पण आळंदीला असतात.

  • @PrakashZunjare
    @PrakashZunjare Před 20 hodinami

    Good. Morning. Maharaj khup chan 🎉❤😂

  • @ashokpatil5743
    @ashokpatil5743 Před rokem +3

    खरच खूप गरज आहे अश्या कीर्तन कारची

  • @jaydippatil6992
    @jaydippatil6992 Před 10 dny

    खूप प्रबोधनात्मक कीर्तन

  • @lalchandmeshram9802
    @lalchandmeshram9802 Před 11 dny

    फार चांगले प्रबोधन...

  • @user-yu1nq4mw2h
    @user-yu1nq4mw2h Před rokem +11

    हरिभक्त पारायण महाराजांच्या किर्तनाला त्रिवार अभिवादन अत्यंत सुंदर पद्धतीने प्रबोधन करता आपल्या कार्याला त्रिवार जय भीम जय संविधान जय शिवराय जय शंभुराजे समाजात प्रचंड प्रबोधनाची गरज आज निर्माण झालेली आहे कारण सगळीकडे बुवाबाजी आणि अंधश्रद्धेचा बाजार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसतो हे आपल्या देशासाठी प्रचंड घातक आहे वारकरी संप्रदाय सातत्याने अंधश्रद्धेच्या विरुद्ध बोलत आला आणि आजचे देखील काही लबाड वारकरी कर्मकांडाच्या मागे लागून वारकरी संप्रदायाला बदनाम करीत आहेत हे आपल्या देशातल्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे स्वातंत्र्य उत्तर काळात संत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा यांनी ही प्रबोधनाची पताका आपल्या खांद्यावर घेऊन इथल्या मातीतल्या माणसाला खर्या अर्थाने अंधश्रद्धा मुक्त करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या देखील कार्याला त्रिवार वंदन बावळे महाराज यांच्या परंपरेतील आहेत हे आपण लक्षात घ्यावं त्यांच्या कार्याला देखील त्रिवार जय भीम

    • @user-by9pn3oe4t
      @user-by9pn3oe4t Před měsícem

      फोटोसमोर मेनबत्ति जाळने कोणते वैज्ञानिक कांड आहेरे कबुतरानो

    • @ashokkamble9202
      @ashokkamble9202 Před 16 dny

      Murti samor bokad kapla yeta ka?

    • @prakkashingolle496
      @prakkashingolle496 Před 14 dny

      वाबळे महाराजांचे समाज प्रबोधन कीर्तन आजच्या समाजाला खूपच आवश्यक आहे

  • @sambhajichaudhari6736
    @sambhajichaudhari6736 Před rokem +3

    महाराज हे सांगणं समाजाला गरज नाही
    अधिकार तेसा करू उपदेश

  • @rizwanpatel6919
    @rizwanpatel6919 Před 7 dny

    मानव समाजाचा प्रचार केल्या बद्दल खुप खुप आभार .....

  • @anandapatil2568
    @anandapatil2568 Před rokem +7

    महाराज आपले हार्दिक अभिनंदन आपण खरोखर समाज सुधारक आहे.
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
    जय शाहू महाराज जय जोतिबा जय बाबासाहेब

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 Před 10 dny

    अगदी बरोबर, अशी व्याख्याने महाराष्ट्रभर होणे आवश्यक आहे. भारतभर झाली तर उत्तमच.मग राजकारणी सुद्धा अशा शिक्षित जनतेला फसवू शकणार नाहीत व त्याचा परिणाम म्हणून योग्य व लायक लोकांच्या हातात राज्य किंवा देश सोपवला जाईल. जय महाराष्ट्र.

  • @rameshwaghmare2801
    @rameshwaghmare2801 Před rokem +7

    हे वंदनीय किर्तनकार सच्चे प्रवचनकार आहेत. इतर किर्तनकारांनी सुद्धा या महाराजांपासून बोध घ्यावा व आपल्या किर्तनातून ही असेच प्रबोधन करुन आपल्या या समाजा समाजामध्ये निर्माण झालेली दूरी नष्ट करण्याचा प्रयत्न करावा. जय संविधान, जय भारत.

    • @pandurangbangal1848
      @pandurangbangal1848 Před rokem +1

      असे किर्तनकार सगळीकडे आले तर बाकीच्या किर्तनकारचा धंदा बंद होऊ शकतो

  • @balasahebkamblesir1424

    खूपच सुंदर किर्तन अंधश्रद्धा निर्मूलन व सामाजिक समतेचे किर्तन

  • @ravindrasawant2665
    @ravindrasawant2665 Před 15 dny

    महाराज, खरोखर तुमच्या विचारावर समाजाने चालले पाहिजे, lt is need of hour!

  • @vishakadabhade4601
    @vishakadabhade4601 Před 28 dny +8

    ज्ञानेश्वरांनी‌ ज्ञानेश्वरीची सुरवातच‌ईशस्तवनाने केली आहे. .नाम घ्यायचे ते देवाचेचच ना

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 Před 7 dny

      Naa ji ज्ञानेश्वरी tu lihili mhanat aahes tu brahmanaani lihili aahe, hi ज्ञानेश्वरी brahmanaani sadavali aahe jyaat hya brahmanaani tyanchya soyiskar ज्ञानेश्वरांच्या नावाने तुम्हाला दिलं आहे
      Shevati Bhu dev tumacha Charan seca dya 😂😂😂

  • @ruchitasable8149
    @ruchitasable8149 Před rokem +1

    Vable Maharaj aple pravachan ek prakarcha dyanacha Sagar lokana darshavita ani andhshradha payakhali tudvane yogyach ahe.salute ahe Maharaj Aaj khare kirtankar ahat punha tumhala salute ahe. Khari mahiti denare Santa ahat.salute ahe Maraj aplyala.

  • @malankadam6005
    @malankadam6005 Před 3 dny

    किर्तन आवडले

  • @HOLIDAY_TRAKERS
    @HOLIDAY_TRAKERS Před 11 dny

    महाराज आपणास प्रणाम

  • @latadhage1532
    @latadhage1532 Před 20 dny

    आधुनिक प्रबोधनकार आभार मानतो मी आपले

  • @mbhushan5550
    @mbhushan5550 Před rokem +4

    वारकरी.संप्रदाय.वाबळे.महाराज.आपणास.त्रिवार.वंदन.खरे.बहुजन.चे. वारकरी. आहात.तुमचे.कीर्तन.. आम्हीं.यु.टू.बी.वर.ऐकून.मन.प्रसन्न.होते.जय

    • @mbhushan5550
      @mbhushan5550 Před rokem

      साविधान.नमो.बुद्धाय..जयभिम.

  • @milindtaksande994
    @milindtaksande994 Před rokem +3

    Maharaj jagala aapalya sarkya maharajachi garaj aahe
    Jay bhim Jay shivray Jay Jyoti savitri

  • @shankargujar6878
    @shankargujar6878 Před 26 dny +1

    छान किर्तन प्रवचन महाराज आज बहुजन समाजातील लोकांना आशा विचार सरणीची गरज आहे

  • @dattatrayamanwar1067
    @dattatrayamanwar1067 Před 9 dny

    खरय महाराज

  • @balajikamble2298
    @balajikamble2298 Před 17 dny +1

    दीर्घ आयुष्य लाभो.

  • @pramodbagde1609
    @pramodbagde1609 Před rokem +10

    गावात भागवत कथा ठेवण्या पेक्षा , ह. भ. प. वाभाळे,महाराज यांचे कीर्तन ठेवल्याने बहुजन समाज निश्चितच जागृत होऊन प्रगती करेल.
    "वाबळे महाराज आपले खूप खूप अभिनंदन🎉, सादर पंचम प्रणाम

    • @narharikawate6746
      @narharikawate6746 Před rokem +1

      महाराजांचा संपर्क क्रमांक मिळेल काय...!?

    • @RajendraGopalShedge
      @RajendraGopalShedge Před rokem +1

      खरे आहे अशांचीच खरी गरज आहे.

  • @hanumaanthsarawade5582

    गोड कीर्तन
    अमृतवाणी,ओजस्वी आवाज, अंतकरणातून देण्याची तळमळ ,
    आनंदात राहून निघणारे श्रोते ..
    असे कीर्तनात खूप कमी ऐकायला मिळतात.

  • @shrimantmunde5570
    @shrimantmunde5570 Před 10 dny

    बाबा साहेबांच नाव आदराने घेता जगदगुरु तुकोबारायाचे नावाचाएकेरी ऊलेख वा महाराज

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 Před rokem +4

    खरे वारकरी तुकोबा माऊली चे धारकरी साष्टांग नमस्कार आपले चरणी आधुनिक युगातील महा संत त्रिवार वंदन आपले चरणी.

  • @kavivasantnimase4748
    @kavivasantnimase4748 Před 29 dny +2

    वारकरी सांप्रदायीक म्हणत आचार, विचार आणि किर्तनाची आचारसंहिता यांच्या विरोधी सांगताना दिसतात.

    • @ashokkamble9202
      @ashokkamble9202 Před 16 dny

      Kirtana madhye khote sangne hee achar S ta ahe😂

  • @mahawagh3929
    @mahawagh3929 Před rokem +9

    महाराज तुमच्या विचारांना त्रिवार आभिवादन

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 Před rokem +2

    अभिनंदन महाराज. खरा धर्म काय आहे हे सांगितले व सत्य सांगितले.

  • @prabhakarbavale5300
    @prabhakarbavale5300 Před rokem +1

    सुंदर खुप छान महाराज तुमच्या विचारांचा पाईक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे

  • @janardansalunkhe1701
    @janardansalunkhe1701 Před 25 dny

    किर्तन हे खास समाज प्रबोधनाचे माध्यम आहे. आणि अध्यात्म हा एक विषय आहे.

  • @BhaskarBaburaobankar
    @BhaskarBaburaobankar Před 26 dny

    खरच स्पष्ट व सडेतोड सांगीतलेले
    किर्तन आहे हे
    आवाज देखील गोड आहे
    धन्यवाद महाराज धन्यवाद
    जय महानुभाव

  • @ckamble4831
    @ckamble4831 Před 17 dny +2

    खऱ्या व सत्य संताचा वारसा चालू आहे तो फक्त आणि फक्त वाबळे महाराज यांच्यासारख्या वारकरी महाराजामुळेच. महाराज आपण खरच वंदनीय आहात.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Před rokem +4

    आधुनिक विचारांची उच्च दर्जाच्या परंपरा सांगणारा हा जीवनपट उलगडणारे विश्वाला जागवणारे हे महाराज आहेत हे संपूर्ण भारत भर विचार पोचवा

    • @kailaswale9756
      @kailaswale9756 Před rokem

      असेच आजच्या काळात जन्म महाराज झाले तर भारतात आधुनिक व्हायला वेळ लागणार जय संविधान

    • @balasahebyadav5687
      @balasahebyadav5687 Před rokem +1

      महाराजांना त्रिवार नमन

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 Před rokem +2

    जय सावित्री जयज्योतिबा जय महाराष्ट्र

  • @arundudhamal3798
    @arundudhamal3798 Před rokem +6

    सादर प्रणाम 🙏 नमो बुद्धाय जय शिवराय जयज्योति जयभीम साथियों

  • @Vijaykamble196
    @Vijaykamble196 Před rokem +1

    Kharach aaj garaj ahe kalala asya maharajanchi khup apratim maharaj 👍💖💙 jay bhim

  • @rajedragaikwadgaikwad9076

    ह भ प बावळे महाराज यांना त्रिवार वंदना खऱ्या आणि सच्चा महाराज यांना वंदनीय. खरे तुकोबारायांचे वारकरी संप्रदायाचे वारसदार नाठाळांच्या डोकी मारावी काठी.....?

  • @VaibhavBabalsurkar
    @VaibhavBabalsurkar Před 10 dny +1

    ❤❤❤❤❤

  • @kirankeni8323
    @kirankeni8323 Před 12 dny

    माऊली महाराज नमस्कार 100 %सत्य बोललात तुम्ही...!

  • @mahadevshinde1521
    @mahadevshinde1521 Před rokem +4

    गाळगे.माहाराज.वाटले

  • @bansilalpadwal1094
    @bansilalpadwal1094 Před rokem

    फारच सुंदर from Bansilal padwal Mahlunge Padwal

  • @gangaram8400
    @gangaram8400 Před rokem +3

    जय हरी विठ्ठल

  • @dr.sandeep7718
    @dr.sandeep7718 Před rokem

    खूपच सुंदर व प्रबोधनात्मक विचार मांडणारे किर्तन....
    याला म्हणतात किर्तन सेवा...
    नाहीतर आहेतच टिंगल टवाळ्या करणारे तथाकथित किर्तन कार

  • @pratibhayadav8391
    @pratibhayadav8391 Před rokem +7

    Je सत्य.आहे ते तुम्ही निर्भिडपणे मांडले आपल्या.चरणी त्रिवार वंदन

  • @SanjeevGarje
    @SanjeevGarje Před 18 dny +7

    वंदनीय बावळे महाराजांना त्रिवार वंदन.

  • @premdasramteke8674
    @premdasramteke8674 Před rokem

    फारच छान 🙏 कीर्तनातून प्रबोधन ... बहुजनांना अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी चा सुलभ मार्ग!!!