शेवटपर्यंत जो प्रयत्न करतो त्यांनाच यश मिळते । Nitin Banugade Patil Latest
Vložit
- čas přidán 24. 06. 2020
- प्रा.नितीन बानुगडे पाटील
{इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत CZcams Channel वर आपले स्वागत आहे.
Awards :
जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत CZcams Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Personal Information -
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
बी.एड. (सातारा)
बी.जे. (कराड)
पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
Contact - 95 11 402 444
Official CZcams Channel of Pro.Nitin Banugade Patil
© Copyright 2020 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
Please Subscribe CZcams Channel-
/ realnitinbanugadepatil
Please Like Official Facebook Page -
/ nitinbanugadespeaks
#nitinbangudepatil
#RealNitinBanugadePatil
#NitinBangude - Zábava
सर आपले खूप खूप धन्यवाद आपण खूप ताकदवान आणि आदर्श असे वक्तव्य करतात आणि भावी पिढीच्या मार्गाचे दर्शक बनतात ही खूप अभिमानास्पद बाब आहे.... आपला सदैव विजय असो,💐💐💐
महाराट्रात एकच् आसा माणूस आहेंं की तो छ्त्रपति शिवाजी महाराज विषय बोलतोय खरच् खूप आभारी आहेंं महाराष्ट्र तुमचा साहेब 🙏🙏
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️oooo ♥️ooooooooo oooooo9999999999999999oooooo999
आमचे आवडते प्रबोधनकार 🙏🙏🙏
खरच सर तुम्ही "👌भारत रत्न"👌 आहा👌
Sachin Devkate
सर तुमच्या मुळे आज आम्हाला जीवनाचं महत्त्व काय आहे ते समजल 🙏🏻🙏🏻
Sir tumhila 🌹🙏 maza
सर तुमच्या तोंडातून पडणारे शब्द अमृतुल्य आहे खरोखर ...
।। जय जिजाऊ।जय छत्रपती शिवाजी महाराज।जय महाराष्ट्र। प्राध्यापक नामदेवराव जाधव यांच्या प्रमाणे प्रत्येक मराठी तरूण तरूणी यांनी उद्योग क्षेत्रात करिअर करायचंय। आणि दारात उभी आहे मर्सिडीज कार। ती बघून आपल्या प्रत्येक मराठी लोकांना मी पण एक दिवस उधोगपती बनून माझ्या पण घराच्या बाहेर मर्सिडीज गाडी ऊभी असेल अशीच काहीशी मनाशी गाठ बांदा । स्वप्ने छत्रपती शिवाजी महाराज। उपपंतप्रधान श्री यशवंतराव चव्हाण। हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्न करत राहीन। जय महाराष्ट्र।
मस्त केले speech सर तुम्ही तुमचे विचार खूप छान आहेत🙏
तुमचे प्रत्येक शब्द नवीन जीवन जगायला शिकवतात.
सर तुमचे भाषण मस्त झाले आहे खूप खूप💎💎💎💎 छान
सर खूप छान विचार तरुण पिढीला नवीन प्रेरणा देणारे एकमेव वक्ते.....
सुंदर असं ह्रदयाला बीडला सर like
आजच्या नवयुवकांना योग्य दिशा दाखवणारा ....वाटाडया ..!!❤️
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत CZcams Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Khup mst video asto sir tumcha
Sir 1 diwas tumhala bhetaychay 🙏🏻
Khup chan sir🙏🙏
Sir अभ्यासात शिवाजी महाराज यांच्या कोणता गुण वापरावा
्r्च
Sir regular video takat ja khup motivation milat
शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
आजची समाजाची Real Condition मांडली सर,Really very very Good Speech💯✌
जबरदस्त भाषण❤️❤️❤️
खूप छान सर
Sir tumchi all video big motivation astat
खूप छान सर💯💯
Ak nbr sir☝️☝️☝️
Khup chan sir
स्वतःला नेहमी संगत राहा आपली सध्या ची परिसथिती आपला शेवट नाही
👌👌
Khupach apratim lecture asatat sir tumache👍👍🙏🙏mi nehamich lecture aikat asate..... Khup prerna milate Sir........ You left me Speechless👌👌👌👌🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Thank you sir 🙏
.
Thank you sir
तुमच्या मुळे आम्हाला खरा इतिहास समजला सर धन्यवाद..
जय महाराष्ट्र सर एकदमच छान आहे तुम्हच भाषण
धन्यवाद गुरुजी, आमचे दिशादर्शक होण्यासाठी आणि युवापिढीचे चुकीचे पाऊल मागे खेचण्यासाठी
शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.
Sir tumchya mule mala majya swapnana ujala Milala aata mee majha swapna purna karnayasathi konhihi adva yavu Shakat nahi karan ta sarva tumchya mule shakya zala aata me ake confident boy zalo aata majhi mala olak zali once again thank you sir. Sir tumcha bhashan aiklayavar daha hatticha baal yata tumchya mula mee aaj majya swapnavar tham aahe thanks sir
गुरुवर्य आज तुमच्य विचरंचि गौरव आहे
सर तुमच्या तोंडुन पडणारा प्रत्येक शब्द हा अम्रुतमुल्य असतो
Rajashree Chhatrapati Shahu Maharaj 🙏
Sir. 🙏
Osm Sir tumchi bashan kup chan ahe ...me karnataka madun tumchi bashan bagto ....🙏
Khupch chan sir tumche bolne mi roj bghte🙏🙏
Sir kharach tumche speech laych khatarnak aahe
सध्याच्या तरुणा वर योग्य संस्कार घडवनारे खरे युगप्रवतक तुम्ही आहात असे म्हटले तरी अतीशोक्ती होनार नाही ।। युवा पीढ़ी चे ऊत्तम मार्गदर्शक असे प्रबोधन तुमच्या भाषणात असते । माहाराष्टाला अभीमान वाटावा असे वकतुत्व तुमचे । सर अभीनंदन तुमचे ।।
Thanks Sir.....
Thanks Sir
वा एकदम भारीच 👏👏
Avaj khup mast ahe sir
अप्रतिम
खूपच सुंदर सर.
Nice sir
Sir superb guidance
Pratyek speech angavr shahare aananare astat sir tumche
अर्धवट गोष्ट (भाषण) आज पुर्ण झालं. (राजा आणि प्रधानाचा मुलगा).
😝
Jj
Good motivation
Nice sir aaabhari aaahe tumch
Very very nice
खुपच छान माहिती
Hats off 🙏 Nitin dada... Jay shivray
Verry nice vedio.....
जय महाराष्ट्र 🚩🏹🚩🏹🚩🏹🚩
अप्रतिम भाषण सर💐💐💐 खुप खुप धन्यवाद
अप्रतीम तुमच ऐकुन उर्जा मिळते
सर यु आर गेरट अभिमान आहे तुमहाला मानाचा मुजरा
नितीन सर ,,मी आपल्याला ,,,
उभारी घेत असल्यापासुन ऐकतोय,,...
Nice 👍🙏🙏🙏🙏Borobar ahe 👌👌👌👌👌👌👌👌
नितीन भाऊ तुम्ही अविलक्षणीय आहात
मला सदैव आपले भाषण नव्हे तर हा एक एक शब्द कानावर पडल्याने एक नवी उत्तेजना प्रेरणा जिद्द मेहनत चिकाटी मिळते धन्यवाद भानुगडे पाटील सर..👌👌👍👍
Good spech Sir
बेस्ट
🚩🚩🚩
Zakassss..sir
Sir u r also great speaker of chatrapati shivaji maharaj vyakhyan
thank you sir tumche vykhyn mst aste
Nikhil Patil yanchi pravachan nice ahe 👍 sir tumache thought is very nice 👍 so is a proud of sir 👍
Nice sir 👍
👍
Khup.chhan.sir
जय शिवराय जय शंभूराजे
Nice speech sir..
Sir Tumi aamche motivatator aahe
हर हर महादेव🚩🙏 जय शिवराय🚩 जय महाराष्ट्र 🚩🙏
Khup chan
जय महाराष्ट्र साहेब
Khup Chan Sir
Inspiration speech sir
Ye kon si language h
@@GloryLife1326 Marathi
Nitin bangune patil sir is my life ideal person sie
great thought
गुरुदेव
Kadak saheb
सर आपले कधी विदर्भात ही तुम्हचे व्याख्यान असावे
Khup mast sir
Very nice speech sir
Like all speach
खुप सुंदर
Super sir
Niece sir the giret
🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
Ati sundar
डीसी लाईक करणारे का डीस लाईक केले कमेंट मध्ये सांगा काय नाही पटल सायबांच हे सांगा
Very nice sir Jay shivaray
Very nice sir
Very nice 👌👌👌👌👌
Sir when I am sad i watch your videos
Nice
New videos takaaa sadhyachya Generation la tumchya margadrshnchi garaj ahe
Apan tr fan ahe sir tumcha
खुप छान
Hara hara Mahadev
Great sir👌
great
🙏🏻🙏🏻
very nice
Nice sir____✨
सर you are my real hero in my life 💓👑🙏😇🤗💪💪