Video není dostupné.
Omlouváme se.
BAPU BIRU VATEGAONKAR IN KARVE
Vložit
- čas přidán 17. 02. 2015
- बापू बिरू वाटेगावकर यांचे व्याख्यान
कार्वे ता.खानापूर जी.सांगली येथे दिनांक १६ फेब्रुवारी २०१५ रोजी शिवसेना खानापूर तालुका प्रमुख मा.संजय विभूते यांचे वाढदिवसानिमित्त बापू बिरू वाटेगावकर यांचे भव्य व्याख्यान झाले..!
ज्या माणसाने अन्यायासाठी आणि गावासाठी सतत २५ वर्षे गुंगारा दिला ,कित्येक खून केले आणि आयुष्यभर जेलमध्ये राहून जन्मठेप भोगली..!
अश्या बापू बिरूनी व्यसनमुक्ती आणि बलोपासना यावर कार्वे येथे अतिशय भारदस्त शब्दात आपल्या जीवनाचा सारांश सांगितला ...!
पहिला खून कसा केला ,आयुष्यात कोणी कोणी मदत केली आणि इतर अनेक रंजक गोष्टी बापू बिरू यांनी ऐकवल्या आणि कार्वे करांचे मन तृप्त केले..!
याच प्रसंगी कुस्ती मल्लविद्या या कार्याचा गौरव सुध्दा त्यांच्या हस्ते झाला..!
या कार्यक्रमाचे आयोजक मा.पी.विठ्ठल दादा जाधव कार्वे यांचा मी शतश ऋणी आहे ..!
धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या
/ kustimallavidya
WHATSAPP 9850902575
धनगरांचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर आप्पा महाराज❤❤
Z,.
पहिला ढाण्या वाघ संभाजी महाराज आणि आमचा दुसरा ढाण्या वाघ बाप्पु बिरु वाटेगावकर.
शिवाजी महाराजांच्या नंतरचा खरा देव माणूस म्हणजे बापू
Barobar dada
गावातील लोकांसाठी स्वतःच्या जिवाचे रान केलय आप्पांनी. खरंच आप्पा तुम्ही देवमाणूस होते.
मी लहान होतो तेव्हा आहील्याबाई होळकर जयंती निमित्ताने आले होते .पण आज मला आप्पांची आठवण येते .आप्पा😭😭😭😭😭😭😭
शिक्षण काहिही नाही तरीपन कीती मौलवान शब्द 🙏
असा वाघ पुन्हा होणे नाही.....❤❤
अशी माणसं घडली पाहीजेत...Miss u appa
मला बापू बिरूंनी बेल भंडारा लावून आशिर्वाद दिलाय
खरंच आपण धन्य आहात
खरोखरच ढाणा वाघ होता अप्पा तुम्ही
बापू तुमच्या सारखा देव माणूस होणे नाही
बापू बिरू च्या नावानं चांगभलं
बोरगावचा ढण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर (आप्पा )Is Real Tiger In 🌍
"मग ती बी मारून टाकली ना खडणी करणारी त्रास देणारी मारून टाकली"
कोटी दंडवत तुम्हाला आप्पा सरकार 🙏🏻🙏🏻
कृष्णा काठचा जातीवन्त वाघ म्हणजे आप्पा महाराज सरकार
एक ही वाक्य बापूच्या विरोधात नाही यातच त्यांचा मोठे पणा आहे
Miss you आप्पा महाराज
असा देवमाणूस पुन्हा जन्माला येण शक्य नाही
आमचे आप्पा म्हणजे देव माणूस होते...
Aapa tumche aajoba ahet ka
Aapa mnje aapach ahe Dev Manus
माझे देव gret
धनगराचा ढाण्या वाघ बापु बिरू वाटेगावकर
गणेश सर सलाम तुमच्या कार्यला
एकच.बापू.बिरू.बापू.ढाणया.वाघ
माझा देव
माणसातील देव माणूस धणगाराचा ढाण्या वाघ
Greet bapu
Miss you Appa..
Miss u aapa
Ashi Manase Samajat Asavi Ani Tyancha Adarsh Balaga
देवमाणूस
देव माणूस
appa amche lay bhari
God gift man .
मानाचा जय मल्हार
देव माणूस आप्पा महाराज
Khrch ahe asha dev Manus jnmala yayla
Very nice bapu
Real lion heart man !!!!!
Dev ahet bapu
Aai bahininchi ejjati vachavnara kharach dev manus ahe
धनगराचा ढाण्या वाघ ....म्हणजेच बापू बिरू वाटेगावकर (आप्पा)
Nice
देव माणूस ❤
Bapu tumhe dev manus ahat
Every good
Vishnu bala patil jivant pahije hote
Khar kranti kari
Kara kranti kari
👍👍👍👌👌👌
Mast
Appa punha janmala ya.
vari good nice
बापु
Dev manus
very good
DEVMANUS '''''''APPA''''''''
Excellent👌
Chan bapu
Nice bapu
Gr8
garibancha dev
Nice
सामाजिक जीवनात जगत असताना काही विपरीत घटना झाल्यास शासकीय यंत्रणांवर कसे की पोलीस,court विश्वास कसा ठेवावा?
दैवत
वाघ तो वाघच
👌👌👌
Ono man show .
Nitin DomBAle
khara khura manoos
Harshwardhan Naik
ASA Dev punha hone nahi shanishingnapur
आता ऐसे होने नाही
देवमाणूस