स्वा.सु.सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील परीक्षारुपीे कीर्तन महोत्सव.2018

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 06. 2020
  • #वारकरी_किर्तन
    #किर्तन_परीक्षामहोत्सव
    सद्गुरुजोगमहाराज
    #श्रीसंतज्ञानेश्वरमहाराज
    #SomnathMore
    #ज्ञान_संजीवनी_SM

Komentáře • 20

  • @bajrvlog
    @bajrvlog Před rokem +2

    जय श्री राम 🚩

  • @bhushangurav9121
    @bhushangurav9121 Před 3 lety +3

    खुप सुंदर चिंतन सोमनाथ महाराज

  • @rameshwalake2638
    @rameshwalake2638 Před rokem +2

    Ram Krishna Hari maharaj 🙏🙏 khup chan,🙏🙏

  • @tanajimate50
    @tanajimate50 Před 3 lety +3

    रामकृष्णहरि.!

  • @arungaikwad9682
    @arungaikwad9682 Před rokem +2

    सुंदर निरूपण

  • @ramdaspawar2047
    @ramdaspawar2047 Před 3 lety +2

    Khup chan Somnath maharaj
    Avismarniy kshan.....
    Aathavanis ujala...
    Ram krishna hari

    • @SM-xf3gm
      @SM-xf3gm  Před 3 lety +1

      धन्यवाद महाराज जी.

  • @navanathsutar3364
    @navanathsutar3364 Před 3 lety +3

    चिंतनाचे जोडी | हाची लाभ घडोघडी||
    अभ्यासाचेनी बळे|
    एका गती अंतराळे|
    व्याघ्र सर्प प्रांजळे|
    केले एकी||

  • @surajpachare5636
    @surajpachare5636 Před rokem +1

    काय ते विरक्ती न कळेचि आम्हां । जाणों एका नामा विठोबाच्या ॥१॥
    नाचेन मी सुखें वैष्णवांचे मेळीं । दिंडी टाळघोळीं आनंदें या ॥ध्रु.॥
    शांति क्षमा दया ते मी काय जाणें । विठ्ठलकीर्तनें वांचूनियां ॥२॥
    कासया एकांत सेवूं तया वना । आनंदे या जनामाजी असो ॥३॥
    कासया उदास होऊ देहावरी । अमृतसागरीं बुडोनिया ॥४॥
    तुका म्हणे मज असे हा भरवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥५॥
    अर्थ
    विरक्तीचे स्वरूप कसे असते ते आम्ही जाणत नाहि,फक्त विठोबाचे एकमात्र नाम आम्ही जाणतो.वैष्णवांच्या मेळाव्यात मी सुखाने नाचत असतो.टाळाच्या गजरात गळ्यात विणा घालून आम्ही आनंदाने रंगून जात असतो.दया,क्षमा,शांतीचे स्वरूप मुद्दाम जाणण्याचा प्रयत्न करत नाही.पांडुरंगाच्या,गोविंदाच्या कीर्तनात हे सर्व काही येते.म्हणून त्याच्या नामसंकीर्तनावाचून आम्ही दुसरे काही जाणत नाही.वनात जाऊन मुद्दाम एकाकांतात राहण्याची गरज नाही,जना मध्ये राहून आनंदामध्ये विठ्ठलाचे नाम गात राहू.आनंदाच्या सागरात मी तरंगत आहे.तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल हा आमच्या बरोबर चालत असतो,असा आमचा दृढ विश्वास आहे,म्हणून आम्हाला कसलीही भीती राहिली नाही.

  • @user-si5ge4oi6f
    @user-si5ge4oi6f Před 8 měsíci +2

    मला ही शिकायच आहे नंबर मिळेल का🙏🙏

    • @SM-xf3gm
      @SM-xf3gm  Před 8 měsíci +1

      जोग म वारकरी शिक्षण संस्था, आळंदी येथे जावे लागते.

    • @user-si5ge4oi6f
      @user-si5ge4oi6f Před 8 měsíci +1

      तुमचा नंबर देता का प्लिज🙏🙏

  • @dhanashrijadhav5168
    @dhanashrijadhav5168 Před rokem +1

    मला खुप माहीती पाहिजे

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs Před rokem

    😂 माऊली खूप छान

  • @namdevbhoyevideostar586
    @namdevbhoyevideostar586 Před rokem +1

    मला शिकायचे आहे तरी नंबर भेटेल का

  • @swapnilchavhan827
    @swapnilchavhan827 Před rokem

    प्रवेश कसा घ्यायचा.

  • @ramdaspawar2047
    @ramdaspawar2047 Před 3 lety +1

    काय परिसाचिया कसवटी। वानिया कि जे।।

    • @SM-xf3gm
      @SM-xf3gm  Před 3 lety +1

      कृपा या केली संत जनी🙏

  • @namdevbhoyevideostar586

    फोन नंबर भेटेल का