Warkari Shikshan Sanstha | Baba Mahraj Satarkar |Jog Maharaj |वारकरी शिक्षण संस्था

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Warkari Shikshan Sanstha Alandi | Jog Maharaj | Kirtankar Kas Vhayacha |वारकरी शिक्षण संस्था #mdipa
    जर कोणाला डॉक्टर व्हायचं असेल तर पहिली enterance ची तयारी करायची चांगला score आणायचा म्हणजे aiims , bj मेडिकल कॉलेज , सारख्या नामवंत कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळेल आणि मग ५ वर्ष कसून अभ्यास करायचा आणि मग आपण डॉक्टर होतो , तसेच इंजिनीर किंवा वकील व्हायचं असेल तर त्याची प्रोसेस सुद्धा थोड्या फार फरकाने सेमच आहे पण जर एखाद्याला कीर्तनकार व्हायचं असेल तर कसं होता येईल असा प्रश्न जर कोणी विचारला तर सगळ्यात पाहिलं तर बुचकळ्यात पडल्यासारखं होत , कारण कीर्तनकार कस व्हायचं हे सहसा आपल्याला माहितीच नसत , म्हणूनच आज आपण कीर्तनकार कस व्हायचं हेच जाणून घेऊयात .
    If someone wants to become a doctor, first prepare for entrance, get good score, get admission in famous colleges like aiims, bj medical college, and then study hard for 5 years and then you become a doctor, and if you want to become an engineer or a lawyer, the process is also the same. It is the same with a slight difference, but if someone asks how to become a kirtankar, if someone asks how to become a kirtankar, then most of all, it seems like falling into a trap, because usually we do not know how to become a kirtankar, so today we will learn how to become a kirtankar. through warkari shikshan sanstha aalandi or jog maharaj warkari shikshan sanstha .
    Subscribe Our Channel : czcams.com/users/c...
    About Marathi Digital Party #Mdipa
    Welcome to Marathi Digital Party Means #Mdipa in this CZcams channel you can Watch politics, Entertainment, Informative & Interesting videos you can Watch full analysis of news & media coverage, Please Subscribe to our Channel & Support us.

Komentáře • 14

  • @trishakhandve-lg9hg
    @trishakhandve-lg9hg Před 4 měsíci +1

    Khup sundar mahiti dili Tai

  • @SHIVRAJGARJE
    @SHIVRAJGARJE Před měsícem

    प्रवेश परीक्षा कधी असते

  • @user-vd1yk8gz7u
    @user-vd1yk8gz7u Před 2 měsíci

    खूप खूप धन्यवाद ताई आपले आपण अमूल्य माहिती दिल्याबद्दल वारकरी शिक्षणाबरोबर शालेय शिक्षण दिले जाते का याची पण माहिती द्या वारकरी शिक्षण दिवसातून किती तास दिले जाते व शालेय शिक्षण दिवसातून किती वेळ दिले जाते याची पण माहिती थोडक्यात द्यावी कारण दोन्ही पण शिक्षण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे

  • @-useryswusiikjjjkakkk2466
    @-useryswusiikjjjkakkk2466 Před 3 měsíci +1

    त्या शिवलीला आणि इंदुरीकर महाराज यांचे फोटो कृपया जोग महा संस्थेच्या माहिती मध्ये लावू नका .. संस्थेचे विद्यार्थी आणि गुरुवर्य यांचे फोटो लावा..
    रामकृष्ण हरी

  • @patilbaaagale3605
    @patilbaaagale3605 Před 4 měsíci

    सुंदर!!

  • @ShlokSidam453
    @ShlokSidam453 Před 7 měsíci +2

    महिसाठी kai कीर्तनकर होण्यासाठी व्यवस्था जरा माहिती dyvi

  • @VamanMore-xg2oq
    @VamanMore-xg2oq Před 3 měsíci

    सुंदर

  • @kiranpale1910
    @kiranpale1910 Před 9 měsíci +3

    जोग महाराज संस्था प्रवेश कधीपासून चालू होतो ?

  • @bhushan4338
    @bhushan4338 Před 3 měsíci +1

    आधी तो शिवलिलेचा फोटो काडा आणि तुम्ही ही तुळशीची माळ घाला

  • @meeramane8744
    @meeramane8744 Před 5 měsíci +1

    Induri kar Maharaj shikshan sansthan chi mahiti

  • @Patilsham1991
    @Patilsham1991 Před 3 měsíci

    ताई छान, पण आणखीन वाचनाची गरज आहे

  • @user-gp3dd8th7f
    @user-gp3dd8th7f Před 6 měsíci +1

    sansthecha phon no kay ahe tai