ना. बच्चू कडू संपूर्ण स्टिंग ऑपरेशन || MOS Bacchu Kadu Full Sting Operation Spy Cam Recording

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • Minister of State Founder and President Of Prahar Janshkati Party, Fourth Time MLA From Achalpur Constituency.

Komentáře • 587

  • @yashvantghuge5408
    @yashvantghuge5408 Před 3 lety +143

    सर फक्त तुमचेच रक्त एवढे का सळसळते चांगले कामा करायला,मला सर्वात जास्त तुम्हीच जिवंत दिसता,बाकी सर्वे मूर्डे भरले आहेत मंत्रालयात...best off luck sir...👍

    • @Pankaj9111
      @Pankaj9111 Před 6 měsíci +1

      Nakali zala bachhu bhau aata

    • @arshaddeshmukh7598
      @arshaddeshmukh7598 Před 4 měsíci +3

      👌👍🙏🙏🙏 जिंदादिल इंसान।।।❤🎉
      एक ही नाम।।
      बच्चु भवु को सलाम।।।🙏🙏
      प्रहार का वार।।।अब की बार।।।डुब गई मोदी सरकार।।।
      जय हिन्द 🇮🇳🇮🇳🇮🇳
      जय संविधान 🇮🇳🇮🇳🇮🇳
      जय जवान जय किसान 🇮🇳🇮🇳🇮🇳
      जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @user-mf8si3du7u
      @user-mf8si3du7u Před 12 dny

      १no

    • @Hindusamarthak9
      @Hindusamarthak9 Před 12 dny

      अरे झाकण. झूल्या. बाकीच्यांना कशाला मूडदे म्हनतो.... तूझ्या बायकोन जर. लाडकी बहीण योजनेचे 1500 घेतले नसन तर बोल 😂😂

  • @bharatsonavle3163
    @bharatsonavle3163 Před 2 lety +161

    पूर्वी राजे आपल्या जनतेचे सुख- दुःख पाहण्यासाठी तुमच्यासारखे वेश बदलून आपल्या राज्यात फिरत असत 👌👌👌👌

  • @harddikindya4245
    @harddikindya4245 Před 3 lety +89

    गोलमाल है भाई सब गोलमाल है....नेत्यांना सगळं माहित असते कोणी अंडरवेअर जरी घेतली तरी त्याची माहिती असते 😂😂

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq Před 7 měsíci +13

    खूप छान कामगिरी आहे साहेब तुमची असेच लाच घेणाऱ्या अधिकारी यांच्या साठी कायदा बनवला पाहिजे गुन्हा सिद्ध झाल्यावर कायम चे बडतर्फे केले पाहिजे अशी मागणी करावे विधानसभेत 🙏🙏

  • @SohelSheikh.
    @SohelSheikh. Před 3 lety +53

    भाऊ तुमच्या कार्याला सलाम आहे.. खरंच तुमच्या सारखा नेता महाराष्ट्रात आहे या गोष्टीचा अभिमान वाटतो मला.. (जय महाराष्ट्र)❤️❤️

  • @thefactsfoundry
    @thefactsfoundry Před 3 lety +465

    भाऊ पुढच्या वेळेस मंत्रालयात स्टिंग ऑपरेशन होऊ द्या.

    • @Sahil-my9xc
      @Sahil-my9xc Před 3 lety +6

      😂

    • @sarveshm.7539
      @sarveshm.7539 Před 3 lety +1

      Very true

    • @santoshavhad7032
      @santoshavhad7032 Před 3 lety +1

      Really

    • @sonagaikwad2037
      @sonagaikwad2037 Před 3 lety +1

      अगदी बरोबर

    • @sonagaikwad2037
      @sonagaikwad2037 Před 3 lety +21

      सरकारी राशन दुकानाची चौकशी करा मग पहा 2₹किलो चा गहू 18₹ने जातो आणि 3₹किलो चे तादूळ 15₹ने जातो याच्याकडे कोणाच लक्ष नाही का?

  • @core7465
    @core7465 Před 3 lety +80

    ऑपरेशन तर zhal कारवाई कोण करणार त्याचा पण video पाठवा

  • @Tanaji735
    @Tanaji735 Před 3 lety +23

    बच्चू भाऊ तुमच्यात दम असेल ना collector पासुन ते मंत्री पर्यंत तसेच काहि कामाचे टेंडर पास करा साठी आमदार कडे जाह
    माझं तुम्हाला ओपन challege आहे तुमच्या दम असेल तर करा

  • @tukaramtemagire7819
    @tukaramtemagire7819 Před 3 lety +6

    एकदम मस्त. फारच चांगले काम
    येथपर्यंत सगळे ठीक आहे . पण पुढची कारवाई महत्वाची आहे. ती कारवाई जरुर व्हायरल करावी.

  • @01adinath
    @01adinath Před 3 lety +15

    नामदार साहेब, या विकणाऱ्यांपेक्षा ज्या कंपन्या या गोष्टी बनवतात त्याच बंद करा ना. आणि स्टिंग ऑपरेशन करायचेच असेल तर आधी मंत्रालयातून सुरू करा

  • @allenter1049
    @allenter1049 Před 3 lety +134

    सामान्य व्यावसायिकच ज्यांचे हातावर पोट आहे असेच दिसतात यांना स्टिंग ऑपरेशन ला ... हजारो करोड लुटणाऱ्या राजकिय लोकांचं स्टिंग ऑपरेशन करायला हिम्मत आहे का तुमच्याकडे.....

    • @dadabhaukhodade4661
      @dadabhaukhodade4661 Před 3 lety +16

      समान्य व्यवसायिक शेतकर्याना लुटतात त्याचं काय....

    • @rahulkadu2131
      @rahulkadu2131 Před 3 lety +12

      चोमण्या तु तुझ्या काम कर..1 तरी मंत्री असा फिरला आहे का

    • @allenter1049
      @allenter1049 Před 3 lety +12

      @@rahulkadu2131 पानं तोडण्या पेक्षा मुळा वर घाव घालायला सांगा तुमच्या साहेबांना..

    • @rahulkadu2131
      @rahulkadu2131 Před 3 lety +1

      @@allenter1049 आमच्या सारख्या दिव्यांगा चा नेता आहे.. तो साहेब नाही कार्यकर्ता आहे आमचा .. म्हणून तर निवडून दिला

    • @visionworld3119
      @visionworld3119 Před 3 lety +4

      जातीच राजकारण करण्यात साहेबांनी मोदीला पण माघे सोडलं

  • @riteshshinde8091
    @riteshshinde8091 Před 3 lety +69

    भाऊ देवेंद्र फडणवीस सरांच्या कालावधीत निघालेल्या भरत्यांकडे पण लक्ष द्या पशुसंवर्धन विभाग ची परीक्षा अजून झालीच नाही

  • @sajidmaniyar1903
    @sajidmaniyar1903 Před 3 lety +6

    Good job sir Aap ke jaisa neta sobko milna chaiye

  • @HasibulIslam-pz9yg
    @HasibulIslam-pz9yg Před 9 hodinami

    Good Work.
    Those who are doing good work must be appreciated.

  • @itg7g77vtery8gig8
    @itg7g77vtery8gig8 Před 3 lety +2

    Amdar Bacchu Kadu saheb ! Dhanyawaad!🙏 Ashya netyanchi garaj ahe jantela.

  • @RHTSomwanshi
    @RHTSomwanshi Před 3 lety +69

    यांच्या वर कोणती कारवाई झाली याचा video पण पाहिजे आम्हला ,त्यात भाऊ तुमचं बोलून सांगा कोणावर काय action घेतली

    • @ravikadam8784
      @ravikadam8784 Před 3 lety +2

      Ha barobar

    • @komalraj6450
      @komalraj6450 Před 3 lety +5

      काही नाही सर्व पब्लिसिटी स्टंट असतो

    • @RHTSomwanshi
      @RHTSomwanshi Před 3 lety

      @@komalraj6450 ताई तुमी कोणत्या पक्षायच्या आहात ते असो परंतु मी कोणत्या पक्षाचा नाहीये ,एकदा बचु भाऊ कडे काम काढा ते legal असेल तर होऊनच जाईल कारण त्यांनी तशी position निर्माण केली आहे हळू हळू असे लोक वरती आलेतरच सर्वसामान्यांना न्याय भेटेल ,4 वेळेस निवडून येणं किंवा आन (तुमि काही समजा) सोपं काम नाहीये ,ते काय कोणत्या राजकारणी घरण्यातून आले नाहीत🙏मी त्यांची बाजू घेत नाहीये आणि त्यांच्या मतदार संघातला नाहीये लातूर चा(away from 400-500KM) आहे but ते काम करता ते सगळे काम होत नसतील मान्य करतो पण काही न करण्या पेक्ष्या थोडं काहिकरण महत्वाचं आहे

    • @rushikeshfalke3437
      @rushikeshfalke3437 Před 3 lety +1

      @@komalraj6450 phakt video pahunch mhanta ka..?

    • @vaishnavisagane77
      @vaishnavisagane77 Před 3 lety +1

      Kahi ho ya nai pn aaj rajy mantri jntet jat aahe hech far mothe kam aahe

  • @pravinwadatkar2750
    @pravinwadatkar2750 Před 3 lety +48

    कारखान्यात हा गुटखा तयार होतोच कसा....आणि महाराष्ट्रात बंदी असतांना इथपर्यंत पोहचतोच कसा....??? आपण केलेलं काम निश्चितच उत्तम आहे....त्यात शंका नाही

  • @nikhilwaghmare3155
    @nikhilwaghmare3155 Před 3 lety +64

    काय भुरटे चोर पकडायले? आमदार खासदार पकडा.....

  • @Success_typing
    @Success_typing Před 3 lety +2

    Man gaye bhai sahab... Ek no sir.... Aj pahilyanda Asa leader baghitla

  • @shantanupawar7170
    @shantanupawar7170 Před 3 lety +14

    तुमच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा सगळं आपोआप बरोबर होणार. यासाठी
    पब्लिक स्टिंग ऑपरेशन करून तुम्हाला व्हिडिओ पाठवेल आणि त्यावर कारवाई व्हावी अशी यंत्रणा तयार करण्यात यावी. त्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतूर आहोत साहेब🙏🏻

  • @patil6095
    @patil6095 Před 3 lety +35

    Sting operation नाही ही तर स्टन्टबाजी 😂😂🤣🤣

  • @parameshwarbhole7248
    @parameshwarbhole7248 Před 3 lety +7

    फार छान नाटक

  • @GrShetiYojna
    @GrShetiYojna Před 3 lety +144

    तुमच्या सारखे नेते आहेत म्हणून तरी निदान शेतकरी आहे नाही तर बेकार आव स्था आहे

  • @ferozpatel5215
    @ferozpatel5215 Před 6 měsíci +1

    Nice Job Sir.....Lage raho Aur aando Aaise Sting operation..

  • @narayanlokhande9801
    @narayanlokhande9801 Před 3 lety +57

    मला अभिमान आहे मी प्रहार चा सरपंच असल्याचा जय प्रहार भाऊ

  • @trushalgite6635
    @trushalgite6635 Před 3 lety +11

    अजून एक टीप घ्या साहेब जैन सन्स जवळ असलेली पानाची दुकानात पण मिळतो गुडखा तिथे होणार का तुमच्या कडून कारवाही

  • @Aarushkalepatil
    @Aarushkalepatil Před 3 lety +21

    पुर्ण महाराष्ट्रा मधे खुले आमा गुटखा दारु विकली जाते
    हप्ते देऊन

  • @GaneshShitole-qg6ql
    @GaneshShitole-qg6ql Před 3 lety +11

    1 नं साहेब
    एकदा सचिन वाजे कडे बघा मंत्रीमंडळात बघा सर्व भारताचे कर्ज माफ होईल

  • @infrared.6130
    @infrared.6130 Před 3 lety +27

    तुम्ही नाशिक मध्ये आम्हाला सुपोर्ट केला अल्लाह तुला खूप बरकत देईल।तुझ्या मुलईच लग्न पण मुसलमनाशीच होवो जेणेकरून तुला.…अल्लाहखूप रेहमत देवो

    • @Rushikeshwaghmare0910
      @Rushikeshwaghmare0910 Před 3 lety +2

      😂😍

    • @shaikhmobin4813
      @shaikhmobin4813 Před 3 lety +2

      त्या मुलीच्या माय बाप न लग्न लावून दिले, बी जी पी चे जावई मुस्लीम आहे शाह नवाज हुसेन, मुकतार अबास नकवी, त्याच्या बायका हिंदु आहे, आणि मोदी ने त्याना मंत्री पद दिले, आधी विरोध बी जी पी चे करा,😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🧨

    • @itg7g77vtery8gig8
      @itg7g77vtery8gig8 Před 3 lety

      Bjp che bharpur lok Zopya kadnyat vyast aahet, Ha vyakti Kahitari Dhadpad kartoy tyala Appreciate kra!

    • @Rushikeshwaghmare0910
      @Rushikeshwaghmare0910 Před 3 lety

      @@shaikhmobin4813 BJP 🧐 kuthun ghusvta Rao tumhi kuthpan

    • @shaikhmobin4813
      @shaikhmobin4813 Před 3 lety

      @@Rushikeshwaghmare0910 राव विरोध करणारे सरल सादा विरोध करत नाही, असा केला असता तर त्याना दिसला असता, ति मुलगी अपंग आहे, आणि त्याच लग्न जमत नाही शेवटी त्यान मित्र शी लग्न केल, नंतर जागृत झाले कट्टर हिंदुत्व म्हणणारे, आणि एक गोष्ट दोस्ता त्या मुली न धर्म परिवर्तन केल नाही, कट्टर हिंदुत्व म्हणणारी पार्टी, त्या पार्टीत सगळं जमतं ,त्या पार्टी ला कोणही विरोध करत नाही,

  • @sangeetamore7372
    @sangeetamore7372 Před 3 lety +9

    ग्रेट साहेब सर्वाँना टाइट करा

  • @dattuavhad118
    @dattuavhad118 Před 6 měsíci +1

    तुमच्या कार्याला सलाम ❤

  • @RajendraRajaKRaut
    @RajendraRajaKRaut Před 2 lety +3

    🙏Great Bhau💐Jai Prahar Bhau🙏

  • @dr.vijaypatil5946
    @dr.vijaypatil5946 Před 3 lety +2

    बच्चू भाऊ खूप छान अभिनंदन आपल्या सारख्या ची गरज समाजास आहे आपणास आपल्या पुढील शुभ कार्यास शुभेच्छा डॉ विजय पाटील ( शिवसेना नगर जिल्हा सह संपर्क प्रमुख ) अंबरनाथ

  • @anaskhatik2021
    @anaskhatik2021 Před 3 lety +2

    Sir. Aap. Ko. Ye. Libas. Bhahut. Aachcha. Lag. Raha. Hai. Sir. Aap. Ko. Dannyawad. Aapne. 1.nai.pahel.ki

  • @vinayaksuryawanshi709
    @vinayaksuryawanshi709 Před 3 lety +2

    Ek number Saheb 🙏🙏🙏

  • @shaileshshewalkar
    @shaileshshewalkar Před 7 měsíci +6

    माझे सर्वात आवडते नेते.

  • @mr.entertainment1772
    @mr.entertainment1772 Před 3 lety +1

    Kiya bat hai sir .....ek number

  • @bhushanpatil8852
    @bhushanpatil8852 Před 3 lety +36

    Mpsc ची तारीख जाहीर करण्यासाठी तसेच नवीन पदभरती साठी काही करा🙏🙏🙏🙏

    • @morechange7454
      @morechange7454 Před 3 lety

      Koni Kahi nhi kru shakt mpsc cha

    • @komalraj6450
      @komalraj6450 Před 3 lety

      ते कोन शहनशः आहेत काय?

    • @shubhamphadke8499
      @shubhamphadke8499 Před 3 lety

      @@komalraj6450 madam te shansha pekshya mothe ahe raja manus ahe te shetkari mansanche

    • @komalraj6450
      @komalraj6450 Před 3 lety

      @@shubhamphadke8499 शेतकरी ?🤣🤣

  • @anilkhatake2722
    @anilkhatake2722 Před 3 dny

    ग्रेट माणूस कडू साहेब 👌

  • @avinashgawda4302
    @avinashgawda4302 Před 3 lety +1

    Salam he sir apko aur apke sayoki ko sir .

  • @vidyashinde2951
    @vidyashinde2951 Před 3 lety +20

    भाऊ कामगार कल्याणमध्ये पन एकदा असचे करा मुंबईला अधिकार्या पासुन ते शिपाया पर्यंत . आपल्या कार्याला सलाम🙏

  • @ajaykokane9860
    @ajaykokane9860 Před 3 lety +8

    Retion office, retion dukan(dealars) ithe pn karav...

  • @rajeshyawale4617
    @rajeshyawale4617 Před 3 lety +10

    जनतेसाठी जागृत असणारा तळागाळातील खरा लोकनेता 👍🙏🙏

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Před 3 lety +2

    Great job sir
    Aaplya deshatalya media chya tondat marali saheb tumhi he kam tyancha aahe pan sagle vikale gele aahet ...saheb tumhi CM pahije aamhala

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 Před 7 měsíci +1

    जय शिवराय 🚩 हाप्ता घेणाऱ्यावर कडक कारवाई करा. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे.जय हिंद 🇮🇳 जय भारत 🚩

  • @sandipmokale8733
    @sandipmokale8733 Před 3 lety +1

    खूप भारी sir आमच्या नांदेड la pn aasch khup चालू आहे 👍

  • @sandeep3h
    @sandeep3h Před 3 lety +1

    शिक्षण क्षेञात पण भयानक भ्रष्टाचार आहे जिल्हा परीषद मधे मेडीकल बील मंजुरी जीपीएफ 24/12 वर्ष सेवा शिक्षक एरीयस बील प्रतेक गोष्टीत अधिकारी हप्ता मागतात एकदा तिथ होऊन जाऊ दया दणका विषेश लातुर मधा या इथला माध्यमिकचा विभाग बापरे

  • @AB-uw8gq
    @AB-uw8gq Před 3 lety +4

    नक्कीच साथ देऊ आम्ही बच्चू भाऊ तुम्हाला

  • @जयमहाराष्ट्र

    चांगला पालक मंत्री होता अकोल्याचा 🍉ज्या च्या नादालालागून सर्वच गमावलं, मिडीया समोर हे मान्य नाही करत बचू पण दुःख तर फारच होत असेल.

  • @doctor6925
    @doctor6925 Před 3 lety +18

    Tumcha govt madhle ministers cha kara….100 cr prtyek khatyatun nighel

  • @ramgaikwad2489
    @ramgaikwad2489 Před 7 měsíci

    साहेब एक नंबर आहे.... साहेब तुम्ही एकटेच मर्द आहात... बाकी सर्व फौज.......डया ची आहे..... साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत...

  • @Samadhan_4676
    @Samadhan_4676 Před 3 lety +16

    RMD Vala ashi mahiti detoy jasa ky bhau udya jaun pantapri taknar aahet 😂

  • @vijayraut2137
    @vijayraut2137 Před 3 lety +31

    दुकान वाला किती मूर्ख....... आवाज सुद्धा नाही ओळखत

  • @vstechallinone1840
    @vstechallinone1840 Před 3 lety +5

    जय प्रहार भाऊ अप्रतिम

  • @aniketmane8506
    @aniketmane8506 Před 3 lety +5

    आरे चिल्लर दुकानांवर कारवाई करत बसलाय...राज्यात गुटखा बंदी असताना पण गुटखा तयार करणाऱ्या कंपनीवर कारवाई का होत नाही...त्या मोठ्या कंपन्या पैसे देऊन विकत घेत असतील तुला...कारवाई त्यांच्यावर होणे पाहिजे

  • @satishcvlogs1947
    @satishcvlogs1947 Před 2 lety +1

    Great work sir

  • @dnyaneshwarshinde128
    @dnyaneshwarshinde128 Před 8 měsíci +1

    दुकानदार के ‌पहले जय हो ‌महाराष्ट्र पुलिस की

  • @sayyadrahim9196
    @sayyadrahim9196 Před 3 lety +1

    Good job sir G

  • @manojanasuroshi1234
    @manojanasuroshi1234 Před 3 lety +1

    Great work sir.

  • @vijaypatil666
    @vijaypatil666 Před 3 lety

    Bhau lava ghoda saglyana sodu naka kunalach...khup mast kaam kartay tumhi 👏👏👏

  • @rntalgaonkarvlogs
    @rntalgaonkarvlogs Před 3 lety +1

    Saheb, sarkari office madhe sting operation kara... Great work Saheb ... Apala Manus...

  • @ompatilwankhade3115
    @ompatilwankhade3115 Před 3 lety +2

    Very nice भाऊ सैदेव तुमचाच सेवक

  • @Bhagwanshirsat1986
    @Bhagwanshirsat1986 Před 7 měsíci +1

    Good work sir❤

  • @shubhambornarepatil
    @shubhambornarepatil Před 3 lety +15

    Jay prahar

  • @amarborate6303
    @amarborate6303 Před 6 měsíci +1

    निवडणूकीमूळे हि तर नाटक बाजी आहे गेलेली किंमत कशी मिळवायची हा केविलवाणा प्रयत्न

  • @abhijeetchim6276
    @abhijeetchim6276 Před 3 lety +1

    Great work saheb.....

  • @siddeshwarmhatre30
    @siddeshwarmhatre30 Před 3 lety +1

    Very nice job

  • @majeedkhan6235
    @majeedkhan6235 Před 4 měsíci

    भाऊ तुमचे कार्यालय कार्याला सलाम

  • @rajarajeshawri3624
    @rajarajeshawri3624 Před 2 lety

    Ekulta ek vykti jyanna swatala neta mhnnyacha adhikar ahe..salute ahe bhau tumhala

  • @satishkore313
    @satishkore313 Před 6 měsíci

    खूप छान सर असा आमदार पाहिजे

  • @machchindrapawar2774
    @machchindrapawar2774 Před 7 měsíci

    Great job sir proud of you...

  • @allanimals7269
    @allanimals7269 Před 3 lety +1

    1 number dada

  • @giridharpalaspagar2016

    असे किती तरी आहेत. तुम्ही थकाल पण संपनार नाही. यात चुक पण आम्हा जनतेचीच आहे भाऊ. पण सलाम तुमच्या कार्याला, 🙏🙏🙏

  • @ashishsawant2330
    @ashishsawant2330 Před 3 lety +75

    तुमच्या सारख्या नेत्याची गरज आहे...सगळ्या जीहल्यातल्या लोकांची चोरांना फोडून काढा...

  • @rameshsonawale4519
    @rameshsonawale4519 Před 3 lety +3

    मि पन बचचु कडु समर्थक मला पन साहेब बानी मदत केली

  • @sarveshm.7539
    @sarveshm.7539 Před 3 lety +3

    Pudhchya वेळी मंत्री लोकांचे string operation kele tar taraju balance होईल..

  • @user-dy2vg7qj8h
    @user-dy2vg7qj8h Před 7 měsíci +1

    Very nice

  • @nawazakhan5745
    @nawazakhan5745 Před 3 lety +1

    Aadaab Araz hai. Har insan may achchai Aur Burai hoti hai. Par maine Aap may achchaiyaan hi dekhi hai. Civil hospital may bhi aapka action dekha hon. Mai buldana se hon. Aur Meri khawahish hai k aap mere ghar aakar mujhe khidmat ka mawka de. Mujhe khushi mehsoos hogi. Dr. Nawaz.

  • @rkrahul1383
    @rkrahul1383 Před 2 lety

    "काही कारवाही काय केली त्यांच्यावर ? तुम्ही अतिशय उत्तम काम करत आहे,परंतु त्यांच्यावर केलेली कारवाई बघून खूप लोकांमध्ये बदल होईलच.!"

  • @manojjawarkar8433
    @manojjawarkar8433 Před 3 lety +1

    कडू साहेब महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी आंदोलने झाली. ती पूर्णत्वास गेली. मात्र नवीन सरकार आल्यापासून दोन वर्षांपूर्वी अर्ज भरलेल्या पदांची परीक्षा झाली नाही. यावर योग्य पाऊल उचलावे.

  • @rameshzinjurke607
    @rameshzinjurke607 Před 8 měsíci +2

    जय प्रहार भाऊ
    कांदा निर्यात बंदी वर आवाज ऊठवा!
    शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे! धन्यवाद !

  • @digambarsuryawanshi3677

    Wah kya baat hai bahut badiya 👍

  • @mr.entertainment1772
    @mr.entertainment1772 Před 3 lety +1

    Good work saheb ......keep it up

  • @patilsaheb.8008
    @patilsaheb.8008 Před 3 lety +22

    साहेब..... जमल तर एखाद्या मंत्रीच स्टिंग करा....😂🤣

  • @swapnilkatare8899
    @swapnilkatare8899 Před 3 lety

    Apana bhiduu. Mantri Bachuu kaduu...nice work saheb

  • @nileshbhalavi7844
    @nileshbhalavi7844 Před 3 lety +7

    सर थोडं महसूल विभाग कडे लक्ष द्या , रेती तस्करी जास्त चालू आहे अमरावती जील्हातली, टाईट करा महसूल अधिकारी यांना ..

    • @devidasnikam3562
      @devidasnikam3562 Před 3 lety

      काही नाही होणार मी पुराव्यानिशी तक्रार केली आहे आकोट तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार ची. पण काही नाही झाले आजपर्यंत. पळसाला पाणे तिनंच.

  • @vinaykumargawhande8359
    @vinaykumargawhande8359 Před 3 lety +7

    एवढी स्टंटबाजी करणे शरीराला हानिकारक आहे...
    😂😂

  • @machchindrapawar2774
    @machchindrapawar2774 Před 3 lety +2

    Good job sir I proud of you 🙏

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 Před 3 lety +1

    🙏🙏 1नं.भाऊ 👍👍👍👍

  • @ckdigital1
    @ckdigital1 Před 3 lety +2

    Super

  • @Ashi_Hi_Banava_Banavi
    @Ashi_Hi_Banava_Banavi Před 6 měsíci +1

    आवाजावरून ओळखत असतील ते बच्चू भाऊ 😂😂😂 थोडा अजून वेगळा आवाज काढा...

  • @yogeshsingzakarde8530
    @yogeshsingzakarde8530 Před 3 lety +2

    Nice ❤️

  • @anillende8667
    @anillende8667 Před 3 lety +1

    Nayk

  • @khalilshaikh3952
    @khalilshaikh3952 Před 3 lety +2

    भाऊ एकदम कडक चोपा चोरांना

  • @PRAKASHVLOG1994
    @PRAKASHVLOG1994 Před 3 lety

    Jabardast saheb

  • @Feel_lifestyle
    @Feel_lifestyle Před 3 lety

    Nyc work amdar saheb...

  • @saurabhratnaparkhi3894
    @saurabhratnaparkhi3894 Před 3 lety +19

    Bhau sarkha neta pada nahi zala ya jagat

  • @Truth_is_bit_er
    @Truth_is_bit_er Před 3 lety

    1 no. saheb 👍

  • @manojmotkulwad3032
    @manojmotkulwad3032 Před 3 lety

    Sir tumhala bhetaychi khup echha ahe....big fan sir ji

  • @santoshavhad7032
    @santoshavhad7032 Před 3 lety

    एकदम भारी काम