#उधार
Vložit
- čas přidán 14. 02. 2023
- #उसने पैसे परत मिळवण्यासाठी खूप प्रभावी उपाय या व्हिडिओत दिलेला आहे.
उसने दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी हा उपाय नक्की करुन पाहा.
तुम्ही दुसऱ्याला दिलेले उसने पैसे हा उपाय केल्याने तात्काळ परत मिळतील.
#उधार पैसे देताना 1000 वेळा विचार करा.
Usne paise
Udhar paise
#OnlyMarathi - Jak na to + styl
सर...तुम्ही सांगितलेला उपाय मी केला ...आणि 3 वर्ष पूर्वी उसने दिलेले पैसे मला आठवड्यातच मला परत मिळाले. त्या साठी तुमचे फार फार आभार 🙏
तुम्ही त्याच्याकडे गेल्या का
सर, तुम्ही खुप छान समजावून सांगत आहे. तुम्ही सगळ्यांचे दुःख वाटुन घेऊ खुप भारी करतं आहे.
.हो सर मला असच लोक फसले आहे हा उपाय फायदा झाला तट मी तुमचं उपकार मानते
Zala ka tumhala fayda
मि हा ऊपाय करेन माझेऊधार पैसे देईनका सर ते 🌹🌹🙏🙏धन्यवाद। सर सांगीतल्या बदल
स्वामी ओम 🙏🏻
दादा ज्यांनी ज्यांनी पैसे घेतल ते लोक दुसऱ्या जागी राहतात. म्हणजे ती जागा सोडून दुसरीकडे राहतात पण ते ठिकाण मला माहीत नाही. आणि काही गावाकडे राहतात पण कोणत्या माहिती नाही. तेव्हा हा उपाय कसा करावा❓ कृपया नक्की सांगावे 🙏🏻
Om Namo narayana
Chan aahe sir Thank you so much sir nice 👍👍 thanks 🙏🙏🙏🙏👍
खुप छान उपाय आहे👌
साबूत म्ह्णजे अखंड
धन्यवाद ji
Taya vacation cha ghari n jata ha upay apan karuan ti pudi aplya javal tevli Tari aple pise miltil ka
माझे पैसे घेतलेला माणूस बाहेरगावी लांब राहातो लगेच जाणे शक्य नाही
thanks
Good
Tya mansacha ghari nahi jau shkt asle tr kay krave no. Pn block kelela aahe tr kay kru shkto
जर पैसे घेउन बाहेर आहे अथवा जागे मधे फ्राॅड करुन व्यवहाराने देय असलेले देत नाही आसे आनेक ठिकाणी पैसे आडकले आहेत पण ते भेटत नाही तर यावर काय उपाय तो सांगा ? शिवाय त्या माणसाला काय तोडग्याने घातपात होऊ नये पण त्याने फसवणुक केलेले परत करावे 🙏🙏🙏
आम्ही पण नक्की करून पाहु हाउपाआमचे वीस हजार गुंतलेले आहेत
Sir ti vyakti bahe r gave aahy mag kai karaychy
Very nice🙏
ओम शांति
Khup moti chuk deun hote
Aamchya kadun paise ghetale pan parat karat nahi, delhi la te lok rahatat , bhetane shakya nahi ,upay cha kagad kay karu
Fasaun paise ghetale asati tar paise part milanya sathi kai karave
Mala hi lokkani fasun usane ghetalele paise parat dile nahi please mi ha upay kela tar milel na 🙏
Tyacha Address mahit nasel tar
Kay karayache
Jar tya person kade jana sakhkya nasel tar kasa karaych..??? Jar toh person gaavi asel tar kasa janar ?? Plz requesting asach ek vegla upay sanga j tya person kade na jata gharunach hoil asa. Me maza frnd la help kla thode thode magat tyne 19,800/- zale. Ani me office la jayachi te sir ne 2 months chi salary nahi dile ,4 years zale deto bolto ani det nh block karu tevla. Papa la pan sangitla sir ne payment dila nh deto bolun. Papa shi pan bolna zala pan ajun det nh. Call kla hota lagala phone hospital mein hu baad mein baat hu asa bolto ani me call kla tar block kla. Office pan ata kuthe ahe mahit nahi.🙏🏻 Plz request ahe asach dusrra upay sanga
Maze paise tighani ghetlet n tyanchyakade mla nehmi jata yet nahi... Tyasthi sanga kytri
मी हा उपाय नक्की करेण
Ho
Paise milale ka tumche
Sir ti vyakti khup lamb rahate, ti phone receive karat nahi, asa kahi upay sanga ki ti swatahun ghari Yeun paise parat dile pahije
Ho mala pn toch problem yetoy
Ti vyakti baher gavi asel tar
Mg kasa karnar upay sir..
Plz tell me... 🙏
Jo manus jawal aahe tar aapan tyacha kade janar pan jo jawal nahi tar kya karnar
Thanks sir jay gervdata
Sir jar paise ghetaleli vakti jalval Rahat nasel tar kya karava. Karan jyane aamche paise ghetele aahet te laamb rahatat aani ek tar out of India rahatat sir please suggest kara
Ho
खरच देनार का पैसे
Vyakti tya gavat nasel tar Kay karayache
फोन वर सांगताना हातात पूडी ठेवली तर चालेल का ?
Sir ekapeksya hast mansankade paise astil tar vegvegli pudi bandhavi lagel ka
Ho
Paieeparaymilatnahitkaykaraychyesanga
Om
Tya vakti ne sucide keley .. mag ha upay kasa karta yein
सर नमस्कार तुमि सांगताय तेंचा घरि जायच आहे ते हित राहत नाहि सिवाय माज पैसे कंपनियों मदे वेवसाया उदार दिलेल अडकले आहेत तर हेचासाटि काय ऊपाय आहे काय सर असेल तर सांगा
Hi
5:10
व्यक्ती खूप म्हणजे गुजरात मध्ये राहते आम्ही मुंबईला तर कसं करावं
सर मला एक तुम्हाला सांगायचं आहे
त्याला न भेटता काही करण्याचा तोडगा आहे का सर मला सांग ना प्लीज
Ho mala pn tech vicharayach aahye...karan me tichya ghari jaun khup kantalllye.. vaitagunn gilye...🥺🧐🤦🏻♀️🤦🏻♀️🤦🏻♀️🤦🏻♀️🤦🏻♀️😭😭😭😭😭😭😭😭
Smorcha manus phon uchalat nahi kholi sodun gela ahe tar kay karave
पैसे घेणारी व्यक्ती जवळीच असेल तीच्याकडे मागू शकत नाही पण नूसती पूडी जवळ ठेवली तर चालेल का देईल ती व्यक्ती पैसे परत असा ऊपाय सांगा
पैसे घेणारी व्यक्ती व देणारी व्यक्ती बाहेरगावी पण ही पुडी जर आपण आपल्या जवळ ठेवली तर आपले पैसे परत मिळतील का
साहेब, बैंक, सोसायटी,किवा,ऐखाद्या,खाजगी, कम्पनी मध्ये, पैसे,अडकले,आसतीलतर,काय,करायचे, कि ला, बंध,किवा,ऊठली,असली,तर, फसवून,पऴून,गेली,असली,तर,काय,करायचे, साहेब पिलीज उपाय सांगा साहेब धन्यवाद
Tai no dya
Hajar vela vicha krne uttam aahe nantar bhik magne peksha dusryachi samsya aaple mathi ghevu naye hech khare nahi jivacha bharavsa
Paise ghenara vyakti jar dur kinwa tyacha patta mahit nasel tar
जर त्या व्यक्तीच्या जवळ जाता येत नसेल तर काय करायला पाहिजे हे सांगा. तसेच पैसे मिळाल्यावर लसूण व लवंगाचे काय करायचे.
गुरूजी, ज्याच्याकडे पैसे घेने आहे , ती व्यक्ती पर राज्यात आहे , त्यावर काय उपाय आहे .
ज्या व्यक्तीकडे आपले पैसे आहे तो व्यक्ती कुठे राहता असेल हे माहीत नसेल तर
Yes
Yes
Ha maza pan problem ahe
Maza pan ha cha problem
मुंबई च्या माणसांनी
Please sanga
दुसऱ्याच्या नंबर वरून कॉल केला की त्याने हॅलो म्हणते माझा आवाज ऐकल्यानंतर फोन बंद करून टाकतोय आणि माझा नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेला आहे
Mazhe pase kamache adakale aahet khup aahe
Am he 11 vashr zale ahe
No द्या गुरुजी तुमचा
Ti vyakti lamb asel tr kay Karve baher gaví
Ho
दादा मी माझा मामे भावालालगना साठी एक लाख रूपये दिले आहे एक वर्षाचा मदतीवर आता आठ वर्षाची आहे पैशावर तयांची माझी बाचाबाची झाली आहे मी तयाचा घरी जाऊ शकत नाही तयाची माझ्या वरती खुप घाणेरडा आरोप लावलेला आहे मला माझा पैशांचा विचार पडलेला आहे खुप टेंशन मधे आहे काय करू दादा मलाचांगलासला दया जे करूनमाझयाघराततुन पैसैगोड बोलून नेले तसे घरी येऊन दिले पाहीजे
जास्त 5 असतील तर
त्या वक्तीला न भेटता एखादा उपाय असेल तर सांगा जीवन मरणाचा प्रश्न पडतो मारायला येतात रकम मोठी आहे
दुकानाची उधारी असेल तरी पण का ?
तो मानुस दुर राहतो
Sir ती व्यक्ती लांब असेल तर फोन करताना काय करावे
तया व्यक्ती चे घर माहिती नसेल तर किंवा कुठे राहते ते माहीत नसेल तर काय करावे
पैसे दिलेला माणूस दुसऱ्या गावात राहत असेल तिकडे जाणे होणार नसेल तर काय करावे
ती व्यक्ती परगावी असेल तर काय करावे लागेल
जर तो माणूस आणि मी एकाच घरात असलो तर?
ज्या व्यक्ती माझे पै से घेतलेत तो लांब राहतो आणि माझा cl उचलत नाही ब्लॉक केलंय मग काय करायच मोठा मनस्ताप होतोय सर 🙏😭
कुठे रहात आहे हे मला माहित नाही ते पैसे परत मिळणार का
पैसे घेतलेली व्यक्ती जर लांब असेल तर काय करावे.
Ti व्यक्ती फार लांब गुजरात. मध्ये राहते
आणि तो मला भेटत पण नाही सर
तो व्यक्ति जर बाहेर गावी राहत असेल तर काय करावे
Ab Jo व्यक्ति पैसा लिया है वो तो वहां से निकल लिया है हमेशा k लिए तो उसको खोजे कहा pr??😢 Aapka ye उपाय काम नही करेगा तब?
To manus kuthe aahe te mahit nasel tar kay karaych??
माझ्या नवराचा एक महिन्याच्या पगार दिला नाही मालकानी तर तल्या काही उपाय आहे का तर सांगा
🤣🤣🤣🤣🤣🤣
Ho
पैसे घेऊन तो व्यक्ती पुण्याला निघून गेला
आणि कॉल आणि msg ला ब्लॉक केले आहे
आणी जर ती वेक्ती लान्म् असेल तर
ते व्यक्ती सध्या कुठे आहे माहित नाही काय
माझे पण पैसे अडकले आहेत
Hello sir मी हा टोटका. करून call vr bole tr chalel ka 😢😢😢 paise dyachv नावच घेत नाही काही पण कारण सांगतात 😢😢😢
Mala khop garj ahe ya पैशाची
माझा😢😢😢 पण लई लोक आहेत ते देतच नाहीत परत
Plz मला reply deya
मला नोकरीला लावतो सांगून माझ्याकडुन 1 लाख रु. घेतले आहेत..
तुमचा नंबर मिळेल काय सर
He je tumhi sangtta he khare aahe kay tumhi lokana fasvayche kamkartta
ती व्यक्ती कुठे राहते माहित नाही. त्या व्यक्तीचा नाव स्मरणात ठेवून तो उपाय केला तर त्या व्यक्तीची बुद्धी होईल का पैसे परत करण्याची.
ज्याला मी पैसे दिले आहे तो माझा फोन उचलत नाही
तुमच्या नभर द्या
मी प्रेतन करतो बर
श्री गुरु देव . माझे पैसे पाच ठिकाणी अडकले आहेत आणि ती जवळची माणसे आहेत देतो म्हणतात परंतु देत नाहीत रक्कम मोठी आहे. कालावधी खूप झालेला आहे कृपया उपाय सांगणे
मी आपला आभारी आहे ❤❤
माझा पासून खूप लांब रहते फोन बंद करतो
मलाही तोच अनुभव आलाय..रोज फोन करतोय त्या व्यक्तीला,, माझा फोटो कट करतो
पण माझे पैसे घेऊन तो माणूस अमेरिकेत आहे मग पुडी घेऊन कसे जाणार मी
विमानाने जा सोपे. सोपे आहे
अहो कुठे शोधणार ,आणि मी नाही जाऊ शकत
सही 😂
मनातून पैसे दिले हे काढून टाका. तरच तुम्ही आनंदी राहणार. जे मिळणारच नाही त्या मागे धावण्यात काहीच अर्थ नाही
@@santoshgaikwad2644 Agdi barobar Santosh Bhau 😮
Plz tumcha cell no. Dya
To manus kute rahato hey tyache bahin bhau pan sangat nahi.10versha zhali
Phone karat nahi ani apla phone uchal at nahi.
U
कुछ नहीं मिलेगा
Ka ho
Lokkana murkha Banu naka totka karun payse parat milale aste tar nirav modi kadun milaun dakhva
एका तासात 😅
2 tas
Fake and fake
जर ती व्यक्ती आपल्यापासून लांब परगावी राहातं असेल तर काय करायचे