समोरचा हात जोडून उधार पैसे तीन दिवसात परत करेल करून पहा हे तीन उपाय | उसने पैसे / उधार पैसे udhar
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- समोरचा हात जोडून उधार पैसे तीन दिवसात परत करेल करून पहा हे तीन उपाय | उसने पैसे परत मिळण्यासाठी किंवा उधार पैसे परत मिळवण्यासाठी हे उपाय करा udhar paise / usne paise
एखाद्या व्यक्तीने उधार पैसे घेतल्यानंतर हे उधार पैसे ती व्यक्ती परत करत नसेल तर हा उपाय नक्की करून पहा. उधार पैसे नक्की परत मिळतील. एखाद्या व्यक्तीने उसने पैसे घेतले असल्यास आणि हे उसने पैसे ती व्यक्ती परत करत नसल्यास हा उपाय करून पहा. उसने पैसे परत मिळतील.
Me ha upay kela maze 6 mahinyapasun adklele paise 3 divsat parat milale. Kharch khup dhanyavad
plz nkiii Milale ka plz konta upay
Kharach milale ka
Milale ka maze pan adkle aahe.
Kharch milale
Kharcha milale ka
Shri Swami Samarth 🙏
Shri Swami Samarth 🙏
Shri Swami Samarth 🙏
Shri Swami Samarth 🙏
Shri Swami Samarth 🙏
Shri Swami Samarth 🙏
Shri Swami Samarth 🙏
Shri Swami Samarth 🙏
Shri Swami Samarth 🙏
Shri Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ देवा
सर मि हा उपाय केला आणि या उपायाने आठ दिवसात आमचे तिन वर्षा पूर्वी घेतलेले पैसे आज मिळाले🙏🙏
Realy
Tumcha no. Dyal
या 3 पैकी कोणता उपाय केला तुम्ही plz सांगा.
खरच झालं का अस
झृ
मी तर कंटाळून गेलो आहे उधार दिलेले पैसे परत मागु मागु सर तुमचे मनापासून धन्यवाद या तीन पैकी कोणताही एक उपाय मी नक्की करणार.
🙏🏻😌
खरंच
Milale ka paise
@@Majhinaukri247 उपाय अद्याप केला नाही सर, करतो लवकरच. 🙏🏻
Uama, suryawanshi thank you Kaka dhanyvad
Om NAMO SHIVAY
Om namo Narayana 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐💐
श्री स्वामी समर्थ
Om Namo Narayana
Thank you sir mla yachi khup garaj hoti
ॐ नमो भगवतेय वासदेवाय क्लेशनाशाय गोविदाय नमो नमः 🙏🙏🙏💐
स्वामी.ओम.जय.हो.स्वामी
🙏 shree Swami Samarth 🙏
ओम नमो नारायणा 🙏🙏
ओम नमो नारायणाय नमः ❤
Shree Swami Samarth
Agadi Barobar.... 🙏🙏Sir Thanks... Aabhari aahe...
🙏 श्री स्वामी समर्थ
उपाय सांगताना बॅग्राऊंडलम्युसिक वाजवल्यामूळे निवेदकाचे बोलणे समजत नाही
म्युझिक न वाजवता पुन्हा नवा व्हिडीओ बनवा
,, स्वामी समर्थ
Om namo narayna 🙏
खूप खरे मनापासून लोक कल्याणासाठी जीव काढता
🙏🌺ओम् साई राम 🌺🙏
Red kapad, 11 mithache khade, 11 sabut lavang, potali karun 7 vela thaap maraychi aahe. (Saturday / Tuesday)
🙏🏻
Nantar ky karayche tyache sir vevstit sanga aamche 4lakh adkle aahet te paise majya mulichya lagna sati jamvlele aahet pn maja navra varla aahe tyamule sagle paise adkun baslet ky karu kase kadu
Om namo narayana
Om nmo narayana
🙏🏻Shri Swami Samarth🙏🏻
Jay jay shri Swami samarth
पांडुरंग,हरी
Ashaky he shaky kartil swami
Shree swami ssmarth jai jai swami ssmarth 🙏🙏🙏🙏
करून पाहतो भो आले की सांगेल
खर आहे
तुम्हांला फरक जानवल का?
कामामध्ये कोणताही मानसिक त्रास होऊ नये याची वर पण व्हिडिओ टाका
🌼🌷🙏 ओम नमो :नारायणाय🙏🌹🌼
Shri Swami Samartha
Jay saome samarth
🙏 श्री स्वामी समर्थ
"3 दिवसात पैसे परत करेल"या आपल्या वाक्यात नक्कीच अनुभव सिद्धता असेल..या उपायांचा गरजे नुसार अवश्य उपयोग करू.
सर जमिनिचा व्यहार झाला आहे ती व्यक्तीपैसे परत करत नाही त्यासाठी हा उपाय केला तर चालते का सर नक्की सांगा
ज्यांना अनुभव आला आहे त्याची नावे सांगा
उपाय छान सांगितले, धन्यवाद 🙏 पण म्युझिक लावलं असल्याने शब्दं निट कळत नव्हते.अशावळी म्युझिक लावू नये.
ओम नमो नारायण
प्लीज लवकर लवकर काय ते उत्तर द्या आईने उपाय केला तर चालेल काय🙏🙏🙏🙏
असले थापाडे उपचार सांगायचं बंद करा तुम्ही सांगताय ते उपचार खरे असते तर बँकांनी वसुली अधिकारी ठेवलेच नसते
सर माझे चार ते पाच जणांनी घेतले आहे पैसे परत दिले नाही तर उपाय एक येलेस एक चकरायचाका
दादा मी जयावयकतीला पैसे दिलेत वरती जवळ पास नाही राहत तो मुड इला ठाणा इथे राहतोय तेव्हा ती राजा कवडी कशी टाकणार व पैशात वरण भांडण झाली आहेत ते टालाटाल करताहेत भलामोठा प्रसन्न पडला आहे कामकरी मी
Shree jagdambe
Om shanti shive baba
जय मां काली
Very nice, thank you for sharing with me
ति व्यक्ती आपल्या पासुन दुर गेलीली आसेल तरी तूम्ही सागीतलेले दोन प्याकी एक उपाय केला वर पैसे मिळेल का.
Ghartil jad vastu manje ky please sang ???
Kahitari heavy bhanda ukhal khalbatta vagere thewa
Konala anubhav aala kay
माझे एक जनाकड माझ्या दुकानाची बाकी थकलेली आहे तो हा उपाय केल्याने थकलेली देईल का बाकी
Sir ha upay shaniwari krta yeyil Kay??
गुरुजी,त्याच्या कामाच्या ठिकाणी कवडी ठेवली तर चालेल का?
Apla svatach hakkach ghar honya sathi kahi upay sangal ka plz
गूरूजी.अपलग.फोनबर..सा
कधीतरी दुसऱ्याला चांगलं करायचं बघ सारखी तोडगे सर माणसाची साडेसाती दूर करायचा कारण पैसे देणार याकडे जर नसतील तर त्यांना बायकोला घाण ठेवायचं पुढचा तोडगा करून जातो करून विचार बदला नशीब बदलेल योगाचे तुझं करून पैसा इमानदारीने पैसे कमवा
हा उपाय आईने केला तर पैसे मुलांनी पैसे मुलांनी दीलेत आईने उपाय केला तर चालेल काय
Om Sai ram
Sir maze 30 hazar ghetle ahet pn to parat det nhi
Bhujpatr mhnaje kay sir
श्री स्वामी. समर्थ . स्वामी माझे पैसे. तीन. लोकांकडे.आहे.. ते. परत केले नाही. खूप अडचण येते आहे
भूर्ज पत्र म्हणजे काय
Me job krt hoti hotel management clg mdhe lockdown mdhe me job sodla maz 3month ch payment ahe pending aata call krty tr deto deto boltat ane clg vr gyl tr bhetat nhit
Msg pn Kyla but seen nhi krt
Kharch he upay kylet tr milel ka mala maz hakach payment 🙏
Tanvi tumhi tithe Raj thakare saheb manse cha mansanshi contact kara te nakki tumhala help kartil
सैंध मीठ चालेल का
Tumhi jevha sangata , bhurjapatra var thhap marayachi tar tyachi ghadi karavi ka, karan hatala Kajal lagun te fike honyachi shkyata asate, tar kahi barik goshti spashta kelyat tar bare hoiel
माझे ऐकजनाकडे दहा लाख रुपये आहेत जर ते मिळाले तर पाच लाख तुम्हाला देतो .तुमचा नंबर पाठवा.संत्य आणि खरं सांगतोय.
🙏 श्री स्वामी समर्थ
Business मधील पैसे येण्यासाठी आणि बिझनेस वाढण्यास टेंडर मिळण्यासाठी चा तोडगा सांगा
ओम नमो नारायणा
सर तुम्ही हा पहिला उपाय सांगितलेला मी करून बघितला दहा दिवस झाले पण पैसे काही परत मिळाले नाही अजून
Bhojpatraa manje nnki Kay tewdhe spasta karun sanga
Puja samagri chya dukanat jaun maga te barobar detil
सर माझा प्रश्न असा आहे की आम्ही सर्व एकत्र कुटुंब पद्धती राहत होता त्यानतर आम्ही वेगळे झालो माझे मिस्टर मोठ्या असल्याने घराची जबाबदारी सांभाळली होती पण गावातल्या नी जबरदस्तीने त्या दोघांना पैसे देऊ केले आम्ही त्या ना दिले परंतु ते आम्हाला द्या यांचे नव्हते तर त्याला तीस वर्षे पूर्वी दीले त्या एक वारला आहे दुसऱ्या ची परिस्थिती चांगली आहे तर माझा प्रश्न अडकलेल्या लोकांत येतोकाआणी मी हा तोडगा केला तर चालेल का स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
Sir tumhi kama peksha jaast time paas karta
Ho yar
Sir ji mere 3logo k pas paise h vo denge kya
Sir jhenva ekadya vaktine Amish dakhvun on line dware fasavanuk Keli asalyas tyachya kadin kase pais
Paise vasul karava.yache ya babat guide karave hi vinanti.
Ho mazya mulala akane on line fasvle car dakhvli on line aani paise ghetale car hi geli paise hi to manusach gayab zala no cont
Paise ghetlela manus dur rahato tar konata totaka karayacha
Sir samor chi vyakti laamb rahat asel tar Raja kavdi cha upay la dusra paryay kai, kuthe fodaichi te sanga
🙏 श्री स्वामी समर्थ
बाबा माझ्या कडून पैसे घेतलेले बरीच माणसांनी ऊसते पैसे घेतलेले आहेत परंतु परत करायला टाळाटाळ करतात
Maze paise ghenar tr palun gela kay karu sir phone band karun thevlay
Police complaint kara. Paataal lokat lapla asel tari shodhun kadhtil
Sir ha upay केल्यावर मागे वळून पाहाच की नाही
Mi kele aj pn samorcha pese ky det ny fakt boltoy deto deto mhun
Mla 4-5 lokani majhye getlele paishe dyayche aahet tyasathi ha upay krtana saglyanchi naav ekach papervr lihun ha upay kela tr chalel ka?
🙏 श्री स्वामी समर्थ
Very nice
खरचं चांगला उपाय आहे
मैत्री पण तुटायला नको
घेनारा मेला आहे आता मीळती ल का ?
Tumchakde proof asel tr to dakhvun tyachya mulankde maga
भाऊ हा उपाय केल्यावर माझे दिल्या नंतर तुम्हाला एक हजार रुपये बक्षीस देण्यात एईल
सर माझे भिशी लावलेले पैसे परत देत नाहीये काय उपाय करावा
बाबा. माझ्याकडुन अनेक जनांनी ऊसणे पैसे घेतलेले आहेत परंतू ते आता परत करत नाहीत
असे उपाय बुडीत बँका मध्ये कमिशन तत्वावर आपण का करत नाही?????
का शनिवार चा जो उपाय आहे, तो उपाय प्रत्येक शनिवारी 1/1चे नाव घेऊन केला तर चालेल का
Ani barch janankde paise adkle astil tar, plz ajun kahi soppa upay asel tar video banva na
Sir kontyahi kamat hat ghatla asta kontehi kam hot nahi ani maza mulga 25 varshacha mulga aahe tyala Cancer zala aahe to lavkar bara zala pahije ani tyala negative Far zalay to please mazi pariathiti khupch kharab aahe tyamule mi tyachi treatment pn nahi karta yet
🙏 श्री स्वामी समर्थ
भाऊ असे झाले असते तर तुम्हाला ही,,,,,,,, गरज पडली नसती
जर पैसे घेतलेली व्यक्ती चे निधन झालेले असेल तर त्यांच्या वारसदार वर हा उपाय लागू होईल का
तुमच्याकडे proof असेल आणि त्या माणसाची आर्थिक स्थिती चांगली असेल तर direct त्याच्या मुलांशी बोलून बघा
लहन व्हीडीओ बनवा. ऐवढे आडाणी नाही कोणी नाही मिळाले तर
Kapur kuthl bhimsen ki normal?
🙏 श्री स्वामी समर्थ
Jar 1 ka peksha jast lokani paise ghetle astil tar kay karav.
माझ्याकडून 3 मैत्रिणी ना त्याच्या अडचणीत पैसे दिलेत त्यांपैकी दोघीजणी कोरोनात स्वर्गवासी झाल्या पण त्यांच्या मुली पैसे द्यायचे नाव काढत नाहीत पैसे त्यांच्यासाठीच घेतले होते त्यांच्या आईने काय करू 2 वर्षे होतील प्लिज हा उपाय लागू होईल ना
Janata Janani dayche asel tr kay karayche
Shtru Cha nav mahiti nasel tar
हे खरंच आहे का
🙏 श्री स्वामी समर्थ
देतो म्हणत पण आता देतं नाही म्हणतात काय करावे
Nkki karen