Namdev Shastri Official | Kāhī bhātukē pāṭhavā | काही भातुके पाठवा | Kirtan 2024 | महाशिवरात्री

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 03. 2024
  • ‪@NamdevShastriOfficial‬ ‪@bhagwangadabhangs1530‬ ‪@bhagwangadofficial2710‬
    Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    #Kāhī.bhātukē.pāṭhavā
    #महाशिवरात्रीनिमित्त2024
    #namdevshastriofficial

Komentáře • 118

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉🎉🎉🎉

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 Před 2 měsíci +1

    Jai jai Ram Krishan hari jay namo nayshware Guru Mauli ki jai ❤❤❤❤

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूभगवानबाबा आनंतात विलीन झाले ज्ञानेश्वरी ठेवून हृदयी स्वप्न आधुरे राहीले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूमाऊलींचे चरणाची हृदयात करते पुजा गुरू माझे पांडुरंग गुरू माझे रामराजे 🎉🎉🎉🎉🎉

  • @meghadesai8510
    @meghadesai8510 Před 12 hodinami

    Jai Jai Ram Krishna Hari ❤❤

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    आहेत साधुसंत म्हणुन विश्व आनंदी ज्ञानेश्वरमाउलींची संजीवन समाधी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर गायकवादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांची पुण्यतिथि महाराष्ट्रात बोलबाला गर्दी गडावर मावेना आनंद भक्ताना ग झाला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर वारी भरते आषाढी एक्सष्ट पोत्याचा फराळ दानशुर भारजवाडी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूभगवानबाबा संत होते महाज्ञानी ताहानेलेल्या भक्तासाठी दगडाखाली काढले पाणी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड होतो पंढरपुर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांचे चमत्कार सर्व भक्ताने पाहीले पाण्यावरी ज्ञानेश्वरी नवल अद्भुत दाखविले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल चरण माऊलीचे कोमल फुलांची बहरली वाट 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांचे चमत्कार सर्व भक्ताने पाहीले समाधीवरच्या नारळाने वांझेला मुले झाले 🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshbabar3794
    @rameshbabar3794 Před 2 měsíci

    परमश्रद्धेय न्यायाचार्य डॉ शास्त्रीजी,
    चातकासम आपल्या अमृतवाणीची नेहमीच वाट बघत असतो.
    🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज भक्तीला लावला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem +1

    भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसते ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉

  • @ramdaskamble8593
    @ramdaskamble8593 Před 2 měsíci

    जय भगवान बाबा राम कृष्ण हरी माऊली महाराज🌺🌺🌹🌹🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर नित्य वाजतो मृदूंग रोज गातात गायक माऊलींचे आभंग तुकाराममहाराजांचे आभंग 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @suneetpawar7012
    @suneetpawar7012 Před 2 měsíci

    🌹🙏🙏🙏🌹न्यायाचार्य गुरूमाऊली सा. दं 🌹🙏🙏🙏🌹🌞🌛🪔🌼🍚📿🚩🚩🚩🚩🚩

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉🎉🎉🎉जयगुरूदेव जयभगवानबाबा 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूभगवानबाबांने आंग कापीले पखाल डोहावरी रक्त वैराग्यवंताचे तुळसी ऊगवल्या सत्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांच्या स्पर्शाने मातीच झाल सोन गुरूशास्ञीजीबाबांने किल्ला ठेवीला बांधून 🎉🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर भव्य मंडप सजला गर्दी गडावर मावेना समाज खुपच जमला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    रोज गाते ओव्या भगवानगडाच्या संताना गुरूशास्ञीजी बाबांना गादीवरील महंताना 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    सौंदर्य गडाचे पाहून आनंदी होते मन गुरूशास्ञीजीबाबांने बनवीले नंदनवन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    अनेक होतील महंत नाही नामदेव शास्ञीजी होणार एवढी सोपी ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा खाऊ ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 2 měsíci

    Mazi mauli

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 2 měsíci

    Jay gurudev

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 Před 2 měsíci

    जय हरी

  • @swapnilmhetre4717
    @swapnilmhetre4717 Před 2 měsíci

    Ram Krishna Hari Mauli......

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसते ध्यानी मनी 🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूभगवानबाबा संत होते लई महान भुकेलेल्या जीवासाठी भाकरी काढल्या उन उन गरम गरम 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-mauli7395
    @user-mauli7395 Před 2 měsíci

    जय भगवान बाबा

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूभगवानबाबांने कष्ट सोशीलेत परोपरी गुरूशास्ञीजीबाबांची खेड्यापाड्यात ज्ञानेश्वरी

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर गुरूवारी गाजावाजा विटेवरच्या हारीचा सावळ्या विठ्ठलाचा चांदीचा दरवाजा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूभगवानबाबांने माणीकबाबांची केली सेवा सोडीला नारायणगड भगवानगड स्थापीला नवा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूभगवानबाबांने खुणा संकेत दाखविल्या गुरूशास्ञीजीबाबांने ज्ञानवंताने जाणील्या 🎉🎉🎉🎉🎉

  • @dhakanesanju4835
    @dhakanesanju4835 Před 2 měsíci

    जय भगवान

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर काय वाजते गाजते भगवानबाबांच्या पुण्यतिथि ला किर्तन शास्ञीजीबाबांचे होते 🎉🎉🎉🎉🎉

  • @hitendraborse1306
    @hitendraborse1306 Před 2 měsíci

    🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 Před měsícem

    ❣️ जय भगवानबाबा ❣️
    🚩 जय जय रामकृष्ण हरी गुरूजी 🚩

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांची शाळा आहे शारदेच मंदिर गुरूशास्ञीजीबाबांने केले नियोजन सुंदर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूभगवानबाबा संत होते महाथोर आळ येता देहावरी आंग कापीले सत्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @kaluramkadam4654
    @kaluramkadam4654 Před 2 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏

  • @rajanivaishnav6818
    @rajanivaishnav6818 Před 8 dny

    🎉🙏🙏🙏🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरू मुखीचे अमृत मला धन सापडले बाई किर्तन गुरूमाऊलीचे ऐकल्याविण दिवस मावळत नाही 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूभगवानबाबांने लिंगाचा केला त्याग रक्त सांडल्या जागी ऊगवला तुळसीबाग 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर एकादशीला सोहळा आहे विटेवरी ऊभा विठ्ठल माझा ग सावळा हारी माझा ग सावळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @Multipurpose_Tecnical_Groups

    राम कृष्ण हरी 🚩🙏

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांच्या रक्तावरी तुळशी ऊगवल्या लाल गुरूशास्ञीजीबाबांने आरतीला लावली चाल 🎉🎉🎉🎉🎉

  • @priyachavan6317
    @priyachavan6317 Před 2 měsíci

    खूप सुंदर महाराज मन प्रसन झाल

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूभगवानबाबांने शाळा डोंगरी बांधीली पडली उणीव पाण्याची शाळा खरवंडीत आणिली 🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर भक्तांचा गलबला सावळ्या विठ्ठलला मुगूट चांदीचा बनविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूमुखीचे आमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन 🎉🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Před 2 měsíci

    जय भगवान 🚩

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Před 2 měsíci

    बाबा ❤️

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दिले दिव्यत्व दाखवून 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांची समाधी हार फुलाने सजविली गुरूशास्ञीजीबाबांने पुजा महंताने केली 🎉🎉🎉🎉🎉

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 2 měsíci

    Mauli

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूभगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजीबाबांने बहु केले ज्ञान दान 🎉ज्ञानेश्वर माऊली 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    शाळा आणली खरवंडीत रोप लाविले वडाचे गोरगरीब शिकु लागले उपकार भगवानबाबांचे उपकार भगवानगडाचे🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांच्या गादीचा भक्ताना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर काय वाजत गाजत एकादशी च्या दिवशी किर्तन हारीपुढे होतं 🎉🎉🎉🎉🎉

  • @Sahilandhale681
    @Sahilandhale681 Před 2 měsíci

    ❤❤❤❤❤

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @jagnnathghodke7176
    @jagnnathghodke7176 Před 2 měsíci

    Ram,krusna,hari,hara❤❤❤❤❤

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांच्या गादीला रोज येतात निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ येतोय दाटुन आनंदाश्रू येतात 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडाचे सौंदर्य मन पाही भिरी भिरी गुरूशास्ञीजीबाबांने किर्ती फार केली न्यारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 2 měsíci

    Kirtan you tub var taklyabadal manapasun dhanyvad.

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 Před 2 měsíci

    आनंद आनंद आनंद

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 2 měsíci

    mharaj krupya Dapodi gavthan pune, maujpuri jalna , vadvni Beed ,Tribmkeswar yethil sarv kirtan you tub var taka..

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळ्यात समाधी बांधीली गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा मनीची जाणली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    संत होऊन गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-td9tw3vi6m
    @user-td9tw3vi6m Před měsícem

    🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांची समाधी आहे बहु पुण्यस्थळ लावता समाधीला डोके दुःखे जातात समूळ 🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

    • @asha212
      @asha212 Před 2 měsíci

      भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी 🎉शास्ञीजीबाबा 🎉🎉🎉🎉

    • @asha212
      @asha212 Před 2 měsíci

      भगवानगडावर नित्य वाजतात टाळ एकादशीच्या दिवशी होतो खंड्यानी फराळ 🎉🎉🎉🎉

    • @asha212
      @asha212 Před 2 měsíci

      भगवानगडावर नित्य वाजतो मृदूंग रोज गातात गायक माऊलींचे आभंग तुकाराममहाराजांचे आभंग 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

    • @asha212
      @asha212 Před 2 měsíci

      भगवानगडावर पाणाफुलांचे ताटवे चंद्र आकाशकंदिल कोटी तारकांचे दिवे 🎉🎉🎉🎉🎉

    • @asha212
      @asha212 Před 2 měsíci

      भगवानगडावर आहे ज्ञानाचे भांडार नाही खर्चीता दमडी ज्ञान मिळते ऊधार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूभगवानबाबांने नाही विश्रांती घेतली केला तांग्यातुन प्रवास काळजी जगाची घेतली🎉🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 2 měsíci

    mharaj he kirtan kuthe zale hote

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    आहेत साधुसंत म्हणुन विश्वामध्ये शांती गुरूभगवानबाबांची आहे आजरामर किर्ती 🎉🎉🎉🎉🎉

  • @mahalakshamisansthanoffici4540

    जय भगवान बाबा

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    गुरूमुखीचे आमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजीबाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    बालपणीच भगवानबाबांने सोडीले घरदार माणीकबाबा केले गुरू केला जगाचा संसार 🎉🎉🎉🎉🎉