👌🥰कोमलताईंचे बंधु..अतिशय कौतुकास्पद गायन👌😍
Vložit
- čas přidán 23. 12. 2022
- 👌🥰कोमलताईंचे बंधु..अतिशय कौतुकास्पद गायन👌😍
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापुर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर
सौ.कोमल करण पाटोळे
संपर्क: 7499936253
कोमल पाटोळे
कोमल पाटोळे गाणी
कोमल पाटोळे खंडोबाची गाणी
कोमल पाटोळे नवीन गाणं
Komal Patole
Komal Patole Song
Komal Patole Singing
Komal Patole Khandobachi gani - Zábava
वारे पठ्ठ्या.... काय ... आवाज ... एकच नबंर भाऊ👌👌👌👌👌👌👌... सेवटी कोमल ताईंचा भाऊ आहेस.... कुठे ना कुठे... छाप पडणारच... अतिशय सुंदर सेवा सादर केली आहे👌👌👌👌👌
एक नंबर दादा काय आवाज आहे 👌🏼 शेवट कोमल ताई ला माग टाकनार आहे भाऊ 🙏🙏 भाऊ एकच नंबर लाखो सलाम सर 🙏🙏🙏🙏🙏
वा वा रे भाऊ काय आवाज आहे अप्रतिम 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏❤❤❤❤
स्वप्निल दादा मुळे कार्यक्रमाला खूप रंगत आली मी व्हिडिओ पाहूनच खूप एन्जॉय केला
खूप छान आवाजात गीत गायन भाऊ आणि कोमलताई
आवाज एक नंबर आहे ,,,,पण थोडा स्वर सुटतोय भाऊ,,,,,पण ओके keep it up
ह्या गाण्याने मला वेड केलं खूप छान
🚩🚩.खुपच.सुंदर.अवाज 👌👌👌👌
यलकोट यलकोट जय मल्हार सदानंदचा यलकोट 🙏💛❤️💚💙❤️
स्वप्निल भावा... कडक.. 👌👌👏💥💥💥कडक आवाज लागलाय.. 🔥🔥🔥
दादा तुम्ही खूप छान गायन केले
😃😍🤩
खुप खुप छान व्वा स्वप्निल दादा आणि कोमल ताई पाटोळे यांनी एकाच नंबर गायलं आहे कार्यक्रम मध्ये दररोज असावं असं वाटतंय 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
कोमल ताई आम्ही तुमचे खुप मोठे फॅन
Khup khup Chan dada 👌👌👌👌 maharashtracha bulanda pahadee aavaja beautiful komal Tai 👌👌👌
👌👌🙏🌹 मस्त एकदम कडक स्वप्निल भावा शेवटी भाऊ कोणाचा कोमल पाटोळेंचा आहे👍 केले आहे
वा! रे जबरदस्त छान
Khup Chan🔥😍😍🤗
खूप छान छान आवाज आहे दादा
Hii Sangita
वारे ...वा वा.. आवाज
खुपचं छान 👍❤️😀🙏💐💐
दादा शिकायत करायचा मोका च नाही vavvavvavvvavva ❤️😍🥰♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
वा वा रेभावा 👌👌🌹🌹💪💪🙏🙏
कडक आवाज आहे भाऊ चा
खूप छान गाणी आहे
वा रे भाऊ मस्त च
एक नंबर सोपनील भाऊ
का भारी कॅमेडी करतो भावा एकच नंबर 🔥🔥🔥🔥❤️
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
मस्त एकच नंबर
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
छान सुदंर लय भारी 👍👍👍👍🙏
Khup chan 😍😍💯👌👌
Swapnil dada nice 2nd chandan kambale sir wah
Very nice
Chan swapnil ek no
दादा छान आहे 👌👌👌👌👌
खुप छान
खूपच छान आवाज
Super 💗 song
Khup Chan 👌
वा रे भाऊ एकच नंबर गाणं आहे
डान्स पण छान आहे
N.1
ओव्हर ऍक्टिंग करतोय भाऊ
खुप.छान.आवाज.
Very very nice bhava 👍👍
एकच नंबर भाऊ
Khupach Chan aahe Tai 🙏👍
अप्रतिम स्वप्निल दादा
Khup chan
👌👌👌👌👌👌
👌👌
❤❤
Ar कोणता पण गाणं कुटे पण चीतकवते राव
Nice mitra paripakav v abhyaspurn sadarikaran
खूप छान दीदी
Nice aavaj very good
👌👌👌👌👌👌☝️☝️☝️☝️☝️☝️
👌👌👌👌👌
Very good
छान
दादा तुझा आवाज सुंदर आहे.पण तुझी ओव्हर अक्टिंग जास्त होते.गाण्याची पूर्ण वाट लावतो.जी चाल सुर तेच असावा वेगळे का सुर ताल जोडता
Nice
कोमल ताई तुमचा सखा भाऊ आहे का
🙏👏👌🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌
👌👌👌
👍👍 वारे वा छान
दादा चा नाव काय आहे तई
3lw
अति शहाणपणा 😂🤣😂🤣
करीना पाटोळे का दिसत नाही कार्यक्रमात करीना शिवाय कार्यक्रमाला रंगत येत नाही
करणाऱ्याला कळलं
G do ji hu
Khupach over acting keli aahe hyani
जागरण गोंधळ आहे दादा
कोमल ताई आम्ही तुमचे खुप मोठे फॅन
👌👌👌👌👌
👌👌
Nice