🎤👌गायकी असावी तर अशी | रणजित खंडागळे | कोमलताई पाटोळे 🥰

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 01. 2022
  • 🎤👌गायकी असावी तर अशी | रणजित खंडागळे | कोमलताई पाटोळे 🥰
    पेरणे लोणीकंद येथे कोमल ताईंचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
    मो.7499936253
  • Zábava

Komentáře • 460

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 Před 2 měsíci +4

    अशी किती गाणी ऐकावी खुप छान आवाज आहे दोघांचाही खूप छान सुपर 👍👌👌👌👌👌❤ अशीच तयार करत जा गाणी खूप गोंड आवाज आहे

  • @sushillokhande6872
    @sushillokhande6872 Před rokem +5

    रंजीत दादा तुमचा नादच करायचा नाही आवाज म्हणजे नशीबच लागतं

  • @Patil556
    @Patil556 Před 2 lety +19

    ढोलकी सम्राट यांना 24 तोफेची सलामी🙏🙏🙏🙏1 नॉम्बर

    • @ShrimantaKale
      @ShrimantaKale Před 2 měsíci

      जय.लहुजी.रजीत.खडागळे.कोमल.ताई

  • @rameshwargophane3070
    @rameshwargophane3070 Před 2 měsíci +1

    खरच भाऊ अस वाटत कित्येक वेळा ऐकावे तरी मन हे भरतच नाही

  • @vijaythorat5117
    @vijaythorat5117 Před 5 měsíci +5

    रणजित भाऊ कडक आवाज...कोमल ताई सुंदर सादरीकरण

  • @subhashpatil1090
    @subhashpatil1090 Před 2 lety +19

    प्रत्येक कलाकार ज्याच्या त्याच्या परीने मोठा असतो पण कोमल ताई तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप मोठ्या गाईका आहे आणि असेच राहणार आहे मार्तंड भैरवाचा आशीर्वाद तुमच्च्यावर कायम राहील याची खात्री बाळगा

  • @arjunmore1370
    @arjunmore1370 Před 2 lety +46

    दादा आणि मी कमीत कमीत 100 वेळा च्या पुढे हे गाणं ऐकलं असेल मला व माझ्या सर्व मित्रांना पण ऐकवलं आहे त्यांना पण हे गाणं खूप खूप आवडल आहे ,दादा तुम्ही खूप छान मिक्सिंग केली आहे आणि गायलं आहे , ....👌👍

  • @ganeshrokade5186
    @ganeshrokade5186 Před 2 měsíci +2

    अशी खुप गाणी बनवा काय आवाज आहे रंणजीत

  • @aashawinikale6604
    @aashawinikale6604 Před 5 měsíci +3

    खुप छान कोमल आईसाहेब ❤तुमचा आवाज लय भारी एकच नंबर आई 😊

  • @santoshchavan4850
    @santoshchavan4850 Před 4 měsíci +2

    रणजित भाऊ खूप सुंदर
    ढोलकीवादक फार पळत आहेत

  • @rajannagare6905
    @rajannagare6905 Před rokem +1

    Aapan hrudyapasun gata tyamule apla gayan punha punha ayku vatat Salam💥💥💥🙏

  • @diliplamkane4330
    @diliplamkane4330 Před 2 lety +61

    बोलायला शब्द नाहीत,,अप्रतिम रणजीतजी....आयुष्य जगाव तर तुमचं गाणं ऐकुन......1 नंबर गायलात....तुमच्या कलेला मानाचा मुजरा...

  • @ajaykamble178
    @ajaykamble178 Před 2 lety +10

    दादा तुमचा आवाजाला नो चालेंज लय भारी आवाज यार 🎤👌👌❣️

  • @aniketshinde101
    @aniketshinde101 Před 8 měsíci +1

    एक नंबर एकदम कडक 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @navnathaherofficial212
    @navnathaherofficial212 Před 2 lety +12

    रणजीत भावा खूप छान आई साहेब तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @user-ui7in3ko6f
    @user-ui7in3ko6f Před 10 měsíci +2

    Komal tai tumhi pn kh up chhan kalakar aahat aani ranjit dada pn so nice song beautiful day 🎉

  • @user-ui7in3ko6f
    @user-ui7in3ko6f Před 10 měsíci +1

    Ranjit dada tumhi khup mothe gayak hotal ashi mi aasha karto nice song beautiful 👌👌👌

  • @pravingunjal4346
    @pravingunjal4346 Před 2 lety +31

    भाऊ तुझ्या आवाजाला 101तोफाचीं सलामी👌👌👍

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 Před 2 lety +1

    खूप खूप छान माऊली

  • @sureshsaste4839
    @sureshsaste4839 Před 2 lety +6

    1एकच नंबर गाणे गायले रणजीत खंडागळे आणि कोमल ताई पाटोळे आपल्या पार्टी चे मनापासून अभिनंदन

  • @aabajadhav6114
    @aabajadhav6114 Před 2 lety +10

    रणजित दादा.तुमचा खूप मोठा फॅन आहे.वाईट वाटते आहे तुमचा आवाज पहिल्या सारखा नाही राहिला ...आप्रेशन झाल्यामुळे..❤️u dada

  • @subhashsable5499
    @subhashsable5499 Před 2 lety +17

    खूप छान आवाज.छान गान गायलं रणजित भाऊ

  • @TheBoss_viral
    @TheBoss_viral Před 2 lety +5

    आज पहिल्यांदाच रंजित भाऊ च गाणं ऐकलं , खरच अप्रतिम गायकी आहे भाऊ तुझी, आणि कोमल ताई तर आपली कायमच फेव्हरेट आहे,
    कोमल ताई ने जे गाणं उचललं रंजित भाऊ चा स्केल च चेंज झाला, तुमच्या दोघांचे जास्तीत जास्त गाणे झाले पाहिजेत सोबत

  • @gajanandutonde163
    @gajanandutonde163 Před 2 lety +17

    दोघे पण उत्कृष्टपणे गायन करतात अप्रतिम दादा आणि ताई

  • @satishkokare8657
    @satishkokare8657 Před 2 lety +4

    भाऊ आई लकबाईच्या आशीर्वादाने खूप छान होईल आरोग्य उत्तम राहील तुमचं

  • @gopalmorephotography6965
    @gopalmorephotography6965 Před 2 lety +2

    रणजितभाऊचा फँन तेव्हाच झालो जेव्हा हे गाणं मी ऐंकलं सलाम भाऊ

  • @sds1999
    @sds1999 Před 2 lety +19

    छान गातात रणजित जी कोमल ताई काही गुणी कलावंत आपल्या स्टेजवर गातात ते आपली कला सादर करतात केवळ आपला आदर म्हणून हे पाहुन खुप आनंद वाटतो

  • @pradipawale8021
    @pradipawale8021 Před 2 lety +2

    बाॅलिवूडला आवाज शोभेल रंजीतभाऊ.👌👌👌

  • @vishaltate1862
    @vishaltate1862 Před 2 lety +2

    नाद खुला मस्त 1नंबर🔥🔥 रणजीत दादा नो चालेंज 👍💪💪💐💐

  • @rohitbhadakwad1835
    @rohitbhadakwad1835 Před 2 lety +5

    नादखुळा गायन रंजित भाऊ....

  • @vijayshinde3815
    @vijayshinde3815 Před 2 lety +42

    नादच खुळा आवाज एक नबंर रणजीत जी👌🏻🙏🏻🥰😘

  • @dprashantmusic5707
    @dprashantmusic5707 Před 2 lety +126

    मि रणजित दादा चा मोठा फ्यान आहे ज्याला गाणं आवडलं त्यांनी च लाईक करा ओन्ली रंजित भाऊ

    • @gopaljadhav7758
      @gopaljadhav7758 Před 2 lety +2

      Nice ranjeeta byy

    • @banduvighny3495
      @banduvighny3495 Před 2 lety +1

      आवडनिवड हा थोडा वेगळा विषय आहे पण खरोखर रणजित दादा योग्य गायक आहेत

    • @madhukarshinde3791
      @madhukarshinde3791 Před 20 dny

      K99998 op😅l ​@@banduvighny3495

  • @krishnakendre1026
    @krishnakendre1026 Před 2 lety +20

    दो दिल एक जान........तोडच नाही दोघांच्या गायकीला👌👌👌👌👌अप्रतिम

  • @gorakshabhapkar4241
    @gorakshabhapkar4241 Před 2 lety +3

    जिंकलास भावा एकच नंबर

  • @laxmanghulenicegood1729
    @laxmanghulenicegood1729 Před 2 lety +8

    रंजीत दादा खुप छान गायला तुम्ही मण भरून आले

  • @rajendragavhale654
    @rajendragavhale654 Před rokem +7

    मी हा कार्यक्रम पाहिला आहे,पेरणेगाव,,, रणजित भाऊ खुप छान गातो,..खुप पुढे जा.तुला खुप आशि्र्वाद,,,,,,कोमलताईचा
    तर मी मोठा फैन आहे.काय वरच्या आवाजात गातात,..,1नंबर खुप सुरज्ञान आहे कोमलताई तुम्हाला.... जयभीम

  • @jalindarkhade1076
    @jalindarkhade1076 Před 2 lety +18

    कोमल ताई नक्कीच चांगली कलाकार आहे पण आपल्या सारख्या गाणे mahnun ती मोठी झाली आहे रणजित दादा भारी गायक आहे जो गाणे पहिल्यांदा बसवितो त्याला फार मान आहे नंतर कोणी पण mahnat असतात गाणे

  • @RUSHIKK.
    @RUSHIKK. Před rokem +3

    कोमल ताई पेक्षा खूप छान गाणं गायलं आहे रणजीत दादाने💐💐💐

  • @divyaentertainment1537
    @divyaentertainment1537 Před 2 lety +19

    रंजीत तुमच्या वडीलांचा आवाजाचा वारसा पुढे येतोय अप्रतिम गायन रंजीत खूप खूपृ आशिर्वाद आणि सदिच्छा ! बढे चलो

  • @khandurasal8831
    @khandurasal8831 Před 2 měsíci +1

    Kharach khup khup chan gaylat tumhi 1 ch nomber

  • @sharadsonawane9704
    @sharadsonawane9704 Před 2 lety +15

    रणजीत भाऊ खुप छान आवाज आहे ❤️

  • @padmakartambe2205
    @padmakartambe2205 Před 2 lety +15

    अप्रतिम गायकी लोककला आविष्कार संगीतमय भक्तिमय आनंदमय कार्यक्रम एकच नंबर खुप खुप शुभेच्छा अभिनंदन आशिर्वाद

  • @babanghutukade7277
    @babanghutukade7277 Před 2 lety +3

    खुपचं छान लिखाण केले आहे सलाम लेखणीला गाणं सुद्धा खुप छान गायले आहे मला हे गाणं खुप आवडते मी न चुकता दररोज ऐकतो माझ्या घरातील सर्वजण एकत्र येऊन कोमल ताई चा कार्यक्रम बघतो

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 Před 2 lety +52

    रणजित भाऊ .. नाद नाही करायचा तुझा... आवाज अतिशय सुंदर😍💓😍💓 मन भरून आले

  • @sushalpawar3716
    @sushalpawar3716 Před 2 lety +10

    रजीत भाऊ गाण कडक आहे 🙏🚩🙏👌👌

  • @amolmali7024
    @amolmali7024 Před 22 dny

    खूप सुंदर रजिंत दादा गायकी आहे तुमची

  • @user-zg9rl4gw2i
    @user-zg9rl4gw2i Před 2 lety +5

    याला म्हणतात क्लासिक आवाज कोमल ताई बघा भाऊने वोरीजन गाण गायली 🌷🌷🌷👌👌🌷🌷🌷

  • @surajtakle9915
    @surajtakle9915 Před 2 lety +31

    सर्व टीम चे आभार मानावेत तेवढे कमीच आहे सर्व कलाकारांचे आगदी मनापासून अभिनंदन 🙏

  • @appahirave2415
    @appahirave2415 Před 2 lety +22

    खुपचं सुंदर गान सर खुप आवाजात जादु आहे तुमच्या

  • @entertainment2701
    @entertainment2701 Před 2 lety +38

    रणजित भाऊ च्या आवाजात वेगळीच जादू आहे 👌👌👌

  • @snofficialmusic2582
    @snofficialmusic2582 Před 2 lety +18

    कोणी भी,गावुदे,रणजित,गुरुजीचया,आवाजाला,तोड़,नाही,सुराणा,बादशाहा,रणजित, गुरुजी

  • @user-ix1eg9iv2j
    @user-ix1eg9iv2j Před měsícem +2

    अती. सुंदर

  • @ketankambleofficial
    @ketankambleofficial Před 2 lety +2

    एकदम सुंदर गायन. रंजीत भाऊ आणि कोमल ताई पाटोळे यांनी सुंदर गायन केले

  • @savitaborude3124
    @savitaborude3124 Před 2 lety +17

    Superb👌👌….both you are….voice unbelievable 👌👌👌

  • @ramdasbhanusghare963
    @ramdasbhanusghare963 Před 2 lety +11

    अप्रतिम आवाज आणि गाणे सुध्दा किती वेळा जरी ऐकले तरी मन भरत नाही 🙏❤️ भाऊ

  • @chandarakantkhandagale578

    लय भारी खंडागळे 👌👌👌

  • @namdevkokate755
    @namdevkokate755 Před 2 lety +3

    🌺🙏एकच नंबर आवाज रंणजीत भाऊ कोमल ताई🌹🙏

  • @lahuparsumusicofficial52
    @lahuparsumusicofficial52 Před 2 lety +8

    कोरस भारी केला कोमल ताईन रणजित भाऊ तर आवाजा चा जादूगर आहे 🤩🤩👍💛💛💛💛💛💛💛💛💛💛

  • @harshaddighe7902
    @harshaddighe7902 Před rokem +1

    Ranjit bhau 💥💥 khatarnak

  • @gopalmorephotography6965
    @gopalmorephotography6965 Před 2 lety +1

    रणजीत सर तुम्ही गात असताना अंगाला काटा यायचा आँपरेशन झालं तरी गायलात सलाम सर

  • @snofficialmusic2582
    @snofficialmusic2582 Před 2 lety +1

    आमची कोमलताईनी सुद्धा मामा राष्ट्रात धुरूळा ऊडवीला छान ताई

  • @rushikeshgaikwad9758
    @rushikeshgaikwad9758 Před 2 lety +3

    खुप सुंदर रणजीत दादा

  • @dhanrajpatiloffcecal1227
    @dhanrajpatiloffcecal1227 Před 2 lety +1

    रणजित दादा खुप मस्त हरकत घेतली आहे व सरगम खुप मस्त माझी आई येळा माया असीच कृपा राहु दे

  • @nileshjadhav3714
    @nileshjadhav3714 Před 2 lety +1

    रणजीत जी शब्द च नाहीत बोलाय पण तुम्ही असेच गात रहावे अगदी शेवटपर्यंत 👌👌

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar2658 Před 2 lety +5

    काय आवाज आहे भावाचा. लाजवाब

  • @mayurmusic2294
    @mayurmusic2294 Před 2 lety +6

    ताई तुम्ही खुप छान गातात मि पण सिंगर आहे मि स्वता गाणी लिहीतो आणी गातो

  • @rajnishwaydande2294
    @rajnishwaydande2294 Před 10 měsíci +1

    Dada ek number

  • @vickylandage2597
    @vickylandage2597 Před 2 lety +1

    रणजित एक no.. गायन..भाऊ....👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @SavataRaut-vx3rf
    @SavataRaut-vx3rf Před 5 měsíci

    Nad khula ranjit dada 1 no oavaj ahe tumcha 😊

  • @nageshnnvare6745
    @nageshnnvare6745 Před 2 lety +2

    रंजीत अप्रतिम गायण,,,

  • @ganeshdatkhile2139
    @ganeshdatkhile2139 Před 2 lety +2

    रणजित भाऊ एक नंबर

  • @jalindarkalamkar273
    @jalindarkalamkar273 Před 2 lety +2

    गायन कोकिळा... फक्त भारतरत्न लता दीदी

  • @dadasopawar6504
    @dadasopawar6504 Před 2 lety +1

    Dhan nirankar Ji

  • @dineshkadam6880
    @dineshkadam6880 Před 2 lety +3

    दादा आपले गाणे अप्रतिम गायले
    येडामाय आपल्याला गायनात भर भरून साथ देओ

  • @sadananadjondhale2611
    @sadananadjondhale2611 Před 2 lety

    रणजित न जर बाबा साहेब आंबेडकर यांचे गान म्हणल असत तर यचा सगळे बिमारा निगुन गेला असता कोमल बाबा साहेब याची गाणी म्हण तुझ सगळ चागल होईल ये रजिता बाबा साहेब च गाणं म्हण तुझ जिवन बदलून जाईल

  • @samirkazi1145
    @samirkazi1145 Před 2 lety +1

    खूप छान रणजित भाऊ आणि कोमल ताई

  • @user-hp7ev3gn8i
    @user-hp7ev3gn8i Před 3 měsíci

    अतिशय सुंदर आवाज आहे

  • @akshayhingane3554
    @akshayhingane3554 Před 5 měsíci

    Ranjeet bhau on fire 🔥🔥🔥

  • @laxmanyadav1070
    @laxmanyadav1070 Před 2 lety +2

    👌👌खूप सुंदर गायन 👌👌

  • @user-tr6ns2el3l
    @user-tr6ns2el3l Před 2 lety +1

    खूप छान ताई आणि दादा खूप छान वाटल

  • @ganeshathawale07
    @ganeshathawale07 Před 2 lety +2

    लय भारी....

  • @vijayrakshe1663
    @vijayrakshe1663 Před 2 lety

    रंजित खंडागळे यांचा नाद च करायचं नाय

  • @ranjitmahanavar2123
    @ranjitmahanavar2123 Před 2 lety

    दोघंही उत्तम गायिलेत. कोमलताईचा आवाज छान आहे.

  • @Jaybhimloverumarkheddistyevatm

    सुपर रणजित भाऊ नंबर 1

  • @rajarammane3947
    @rajarammane3947 Před 2 lety +1

    🔥🔥🔥 एक नंबर च...

  • @ajaykamble5390
    @ajaykamble5390 Před 8 měsíci

    रणजित दादाच्या आवाजात खूपच जादू आहे फॅन रणजित दादाचा ✨🎤👌👌❤️

  • @nitinchavan4640
    @nitinchavan4640 Před rokem +1

    Nadch kula ranjit bhau so sweet &beautiful awaj

  • @popatsakat6817
    @popatsakat6817 Před měsícem

    खूप खूप खूपच छान👏✊👍

  • @rambhalerao4483
    @rambhalerao4483 Před 2 lety +1

    छाण गायल भैया

  • @Santoshbhagat-um5lf
    @Santoshbhagat-um5lf Před 2 lety +2

    Dada kharch khup bhari ahe tumche aavaj 👌👌👌

  • @ramjadhav7066
    @ramjadhav7066 Před 2 lety +2

    ऐक नबर दादा👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @surajwagh5620
    @surajwagh5620 Před rokem

    खुपचं छान गायले तुम्ही 🫂

  • @krashnaabhiyakamble2537

    Mast aahe kharach song 👍👍

  • @Santaji_
    @Santaji_ Před 7 měsíci

    येडी वाकडी सेवा सादर करतील...😅... ग्रेट ग्रेट ग्रेट रणजित

  • @maheshchandanshive7565
    @maheshchandanshive7565 Před 2 lety +1

    एकच नंबर रणजित भाऊ

  • @SidharthBankar-qt1mv
    @SidharthBankar-qt1mv Před 3 měsíci

    छान आवाज आहे ताई तुमचा

  • @govindlondhe8845
    @govindlondhe8845 Před 2 lety +1

    खुप छान 👌
    काय ढोलकी वाजली अप्रतीम 🥰

  • @madhurikhandare4401
    @madhurikhandare4401 Před rokem

    जबरदस्त दादा मी पण खंडागळे आहे तूमचा भाऊ

  • @dilipdhengale9700
    @dilipdhengale9700 Před 2 lety

    रणजित भाऊ तुमचा आज संपूर्ण महाराष्ट्र नाहीतर.. Whole off world.. God gift.. प्लिज तुम्ही... हे गाणे पुन्हा एकदा फक्त पुरुषी थिम घेऊन गावे... आवाजात.. कोमल ताईंसारखा पातळ आवाज यावा अशी अपेक्षा नाही... पोवाडा सारखा कणखर मर्दानी आवाजात हे गाणे एकदा तुम्ही म्हणावे अशी अपेक्षा आहे.. 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
    मी तुम्हाला आधुनिक महाराष्ट्रात आवाजाचा.. निसरत फतेह अली खान साहेब समजतो... 👌🏻👌🏻
    माफ करा खूप खूप अपेक्षा करतो आहे... 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @dilipdhengale9700
      @dilipdhengale9700 Před 2 lety

      Sorry... टाईप मिस्टेक.. नि... नाही..
      नुसरत फतेह आली खान साहेब... 🙏🏻🙏🏻

  • @renukathorat7273
    @renukathorat7273 Před 2 lety +1

    Wow 1. No avaj