इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती नवीन रोपांची छाटणी व व्यवस्थापन कसे कराल? ७६६६००१०६८

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 10. 2021
  • इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती
    यांची सुरवात चिंचवड ता.त्र्यंबकेश्वर जि .नाशिक येथे झाली कमी क्षेत्राच जास्त उत्पादन घेण्याचे तंत्र विकसित केले इतकी प्रसिद्धी मिळाली कि हे तंत्रज्ञान वार्या सारखे देशभरात पसले परंतु लोकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही बरेच लोक रोप विकण्याच्या हव्यासा पोटी चुकीचे मार्गदर्शन करत आहेत त्यामुळे झाडांवर नियंत्रण मिळविणे कठिण होते .....तसेच योग्य खताच्या मात्रा माती परीक्षण अहवालानुसार दिल्या जात नाहीत त्याच बरोबर अनेक ठिकाणी चुनखडीच्या क्षेत्रामध्ये लागवडी केल्याने रोप मरतात मित्रांनो चुनखडीच्या क्षेत्रामध्ये आंब्याची झाडे लावु नये ती मालफार्मेशन या रोगाला बळी पडतात ....म्हणुन माती परीक्षण केल्या शिवाय आंबा फळबाग लावण्याचा विचार करु नये .....तसेच ज्या लोकांना ह्या बागा करायच्या आहेत त्यांनी पहिल्यांदा प्रशिक्षण घ्यावे कारण बर्याच चुका होतात एकदा तुम्ही चुक केली की ती कायमची होते त्यामुळे प्रशिक्षण घेऊनच लागवड करावी ,मातीपरिक्षण ,बेडबनविने ,चर मारणे ,लागवडीची खते ,बाल्य आवस्थेतील खताच्या मात्रा ,वाढिच्या खताच्या मात्रा ,बहारातील खते , बहार घेतांना येणार्या समस्या ,एक्सपोर्ट कसा करावा इत्यांदीची माहिती घेऊनच लागवड करण्याचा निर्णय घ्यावा .....प्रशिक्षण व अधिक माहितीसाठी संपर्क नितीन सर 7666001068,अमोल सर 7875536465

Komentáře • 52

  • @dhananjaypawar7262
    @dhananjaypawar7262 Před 2 lety +6

    वाघेरे सर, ईतक्या महत्त्व पूर्ण माहिती बद्दल अगदी मनापासून आभार !!

  • @pradip6443
    @pradip6443 Před rokem

    खूप छान माहिती दिली बाकिचे युटुब वाले शास्त्रीय माहिती सांगत नाहीत व त्यांच्या चॅनल चे व्हिडिओ पाहावेत यासाठी काहीही माहिती सांगतात त्यामुळे लोकांना नीट माहिती मिळत नाही. आपण आपले कार्य असेच चालत ठेवावे धन्यवाद सर ❤

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 Před rokem

    चांगले मार्गदर्शन

  • @chandrakantshinde8674
    @chandrakantshinde8674 Před 2 lety +1

    खुप छान सर

  • @shankarraopatil9026
    @shankarraopatil9026 Před 10 měsíci

    Very important information.

  • @sachinmore2737
    @sachinmore2737 Před rokem

    छान माहिती सांगता सर

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 Před rokem

    खुप छान माहीतच दिलीत सरजी

  • @nileshteredesai7799
    @nileshteredesai7799 Před rokem

    Close mango plantation is always profitable and effective. It will be marketable & economically consummtional.

  • @sopan880
    @sopan880 Před 4 měsíci

    छान माहिती

  • @nagabhushanamnaga3998
    @nagabhushanamnaga3998 Před 2 lety

    Supper sirgee

  • @namdeobandgar2695
    @namdeobandgar2695 Před rokem

    खुप छान माहिती

  • @shantaramkarad3375
    @shantaramkarad3375 Před 2 lety +1

    भारी माहिती आहे

  • @sanjayrangari1085
    @sanjayrangari1085 Před 2 lety

    Nice

  • @hashimgadkari3004
    @hashimgadkari3004 Před 2 lety

    Cashew plant cutting cha pan video janardhan sir.

  • @aniljagtap9676
    @aniljagtap9676 Před rokem

    Lagawadi madhe je anatar thevato te purva pachim va dashin uttar ase anatar kashe thevayache. Te sanga

  • @ravipatil5904
    @ravipatil5904 Před 2 lety

    खुप सुंदर माहिती सांगितली सर

  • @sidmane5299
    @sidmane5299 Před 2 lety

    Sir Ashi Cutting Hapus la kel tr chalel ka??

  • @AjayGupta-kq6cz
    @AjayGupta-kq6cz Před 2 lety

    Namskaar 🙏 devghad hapus aambyachi sheti ya padhatine hotil ka devghad madhe

  • @user-dx9ef6ol5g
    @user-dx9ef6ol5g Před 2 lety +1

    खूपच छान माहिती दिली आहे👌👌👍💐 तुमचा नंबर द्या सर

  • @vanaraifarmnursery3855

    cutting Kiva chatni hi lal panacha branch la cut karave ki ti mature jhali ki cut karavi

  • @rohann2999
    @rohann2999 Před 7 měsíci

    Namaste, is it possible to successfully do HDP or UHDP for hapus variety mango in Konkan? What are success conditions and results?

  • @davugojiya6208
    @davugojiya6208 Před 2 lety

    🥭🥭🥭👌👌👌👌

  • @shivkumarbandivdekar1679

    Konkan bhaghat dongarat hi paddhat kashi rabvavi?

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Před rokem

    1acre mdhe kiti amba lagwad hoil ??

  • @abhishekkshirsagar8802

    Futvazyme ऐवजी biozyme वापरले तर चालेल का

  • @maulidongre739
    @maulidongre739 Před 2 lety

    Mosabi katig saga sir

  • @35.sudeshnawadkar74
    @35.sudeshnawadkar74 Před 2 lety

    आबांच्या कोणत्या जातीची लागवड करावी व कितीवर लावावे क्षेत्र 30 गुंठे

  • @sangitasakpal7138
    @sangitasakpal7138 Před rokem

    प्रत्यक्षात कटिंग दाखवा

  • @niteshnaragikar553
    @niteshnaragikar553 Před 2 měsíci

    खते कोणती टाकावी.

  • @amarmarade5829
    @amarmarade5829 Před 2 lety

    सर आंब्याची छाटणी कोणत्या महिन्यात करची

  • @MsNagabhushanam
    @MsNagabhushanam Před rokem

    Sir frm video banav this cropped

  • @yogeshkukadkar-gs9bk
    @yogeshkukadkar-gs9bk Před rokem

    कोणत्या जातीचे आंबा लागवड करावी

  • @sunilsarode8683
    @sunilsarode8683 Před 2 lety

    3 बाय 1 चा plot दाखवा 🙏🙏

  • @sopanlabade6372
    @sopanlabade6372 Před 2 lety +6

    सर नमस्कार🙏, फुटवाझाइम, बहार, भुसुधार या औषधांचे मार्केट मधील पर्यायी औषधांची नावे सांगितले तर आंबा उत्पादकांना सोईचे होईल.

  • @anilpatil4958
    @anilpatil4958 Před 2 lety +1

    साधे आंबा लागवडीनंतर किती दिवसात फळं येतात आणि बियाणे धुवून लावले आहे तर फळ लागतील का

  • @bhaveshsaparia8740
    @bhaveshsaparia8740 Před 2 lety

    Aap hindi me vedio banaye

  • @santoshshinde4863
    @santoshshinde4863 Před 2 lety

    सर छाटणी कोणत्या महिन्यात करावी

  • @dipakdangare5884
    @dipakdangare5884 Před 2 lety

    १० वर्षांनंतर झाडांची वाढ कंट्रोल करणे अशक्य आहे सर आंबा फलबाग लॉंगटम साठी केली जाते म्हणून कमीतकमी ५ फुट अंतर ठेवले तर चालेल का कारण हे जेवढं सोपं दिसतय तेवढं नाही कीतीही कंट्रोल केले तरी १०,१२ वर्षाच्या झाडांची खोड असो अथवा सर्व खुपचं मोठं होणार

    • @janardhanwaghere7655
      @janardhanwaghere7655  Před 2 lety

      माझ्याकडे 10 वर्षांची बाग या बघा

  • @lalitluhar7854
    @lalitluhar7854 Před 2 lety

    Sar yahi video Hindi me btaye

  • @anilpatel-io3lj
    @anilpatel-io3lj Před rokem

    19 19 means what

  • @ushapatil8772
    @ushapatil8772 Před 2 lety

    एक वर्ष झालेला आहे आमच्या आंब्यांना कटिंग सांगा ना

  • @jawanjal392
    @jawanjal392 Před 10 měsíci

    हाय

  • @lalitluhar7854
    @lalitluhar7854 Před 2 lety

    Sar Hindi me batayega

  • @user-ld3eh5sl4y
    @user-ld3eh5sl4y Před 6 měsíci

    सर तुमचा नंबर मिळेल का

  • @pramodbhujbal6854
    @pramodbhujbal6854 Před 2 lety

    नंबर द्या सर

  • @ashokapalhare1545
    @ashokapalhare1545 Před rokem +1

    मोबाईल नंबर सागा.